Shivray Agra Escape History : आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #abpmajhalive #agra #chhatrapatishivajimaharaj
    Shivray Agra Escape History : आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलं
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray | Delhi Election 2025 | Delhi Vidhansabha | Arvind Kejriwal

КОМЕНТАРІ • 395

  • @rahuldeokar9302
    @rahuldeokar9302 5 днів тому +72

    बावस्कर साहेब महान आहेत त्यांचं म्हणणं की इतिहास नेहमीच कागदपत्रातून व बखरीतून नाही शोधलं पाहिजे, हे वाक्य हास्यास्पद असून त्यांना इतिहासाचा अजून भरपूर अभ्यास करणे गरजेचे आहे. समकालीन अस्सल कागदपत्रे तसेच पत्र व्यवहार याच्यावरून इतिहासाचा शोध घेतला जातो. कृपा करून इतिहास तज्ञांना बोलवत जा जेणेकरून लोकांची अजून दिशाभूल होणार नाही 🙏

    • @sureshdhikale
      @sureshdhikale 3 дні тому

      दीपक पळसुले व पार्थ बावस्कर राहुल सोलापूरकर हे सर्व मंडळी ब्राह्मण आहे हे ध्यानात घ्या

    • @bluebirds47
      @bluebirds47 День тому

      Te mhantait pratyek gosht note hotech asa nahi ..! Kitihi zala tari exact sandarbh lagu shaknar naahi .. karan to ek bhoot Kaal aahe …!

    • @12sab325
      @12sab325 День тому

      If solapurkar was shivaji then he would be eacaped like that.

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 5 днів тому +45

    अभ्यासक खूप फालतू आहे.
    चांगले इतिहास संशोधक हवेत.

    • @Ghadge
      @Ghadge 5 днів тому +1

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 4 дні тому +3

      डॉक्टर जयसिंगराव पवार.

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 4 дні тому

      ​@@PK-qe2pyशरदुद्दीन च़ खंडोजी खोपडे

    • @Shinde9bala
      @Shinde9bala 3 дні тому

      Are chutya to kay mann cha nai sangat ahe…alamgir madhe je lihlay te sangtoy to

    • @APT2563
      @APT2563 9 годин тому

      First Parth should not take his side otherwise it means and indicates parth somewhat agreed with mad rahul

  • @santh3168
    @santh3168 3 дні тому +7

    राजस्थानी कागदपत्र खरी आणि महाराष्ट्रातील खोटी!
    किती मस्त लॉजिक आहे..
    महाराज कसेही येवोत..
    त्यांचं मोठेपण कमी होत नाही..
    तुमचे बौद्धिक जुलाब तुम्हीच चाटाल परत..

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 5 днів тому +31

    कुठच्याही महापुरुष किंवा महान व्यक्ती यांच्या बद्दल काही विधाने करताना सगळ्यनीच तारतम्य बाळगले पाहिजे. लोकांच्या भावना फार तीव्र असतात.

  • @GajananJadhav-er3md
    @GajananJadhav-er3md 3 дні тому +14

    दीपक पळसुले उद्या महाराजांच्या संपूर्ण
    इतिहासाला दंतकथा म्हणशील!
    विचार करून व्हिडिओ बनवा!
    जय जिजाऊ! जय शिवराय!

  • @vikasjm0563
    @vikasjm0563 5 днів тому +64

    शेंडी चे समर्थन करत आहे, हा बावस्कर

    • @hareshthakar1409
      @hareshthakar1409 2 дні тому

      Mag fodri cha tu kay mulle cha katlela lad cha samarthan kartey

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 дні тому

      तू तुटक्या तोट्याचं समर्थन करतोयस. डोक्यातून शेंडी अजून जात नाही, तुझ शेंडीनी काय नुकसान केलंय? अर्ध्या हळकुंडान शेंडी गुलाबी होतं नाही. A, B, C, D...... आलं की जगातली सगळी अक्कल येत नाही, शेंडीद्वेष्टया.👺👺

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 5 днів тому +35

    हा अभ्यासक अलीकडे सोशल मीडियावर हवा करु पाहत आहे. ज्येष्ठ इतिहासंशोधक बोलवले पहिजे. हे असले पोरं टोर... भपकेगिरी आहे.

    • @VinayakKharsade
      @VinayakKharsade 4 дні тому +1

      @@swarsindhuraa4646 बरोबर आहे साहेब

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 4 дні тому

      डॉक्टर जयसिंगराव पवार.

    • @devendrapandhare5455
      @devendrapandhare5455 2 дні тому +2

      😂 खरय भाऊ

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 5 днів тому +32

    राहुलजी म्हणतोय हा माणूस... म्हणजे त्याचं पठडीतला आहे हा.... शिवाजी महाराज यांचा पराक्रम देखवत नाही ,म्हणून काहीतरी करून त्यांना बदनाम करण्याची चढाओढ लागली आहे असे वाटते 😢

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 4 дні тому +10

    एबीपी माझाचा डोकं ठिकाणावर आहे का? महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक सोडून हे कोणते उपटसुंभ आमच्या माथी मारत आहात..!

    • @ajitjadhav2647
      @ajitjadhav2647 День тому

      अगदी बरोबर बोललात

    • @ajitjadhav2647
      @ajitjadhav2647 День тому

      एबीपी माझाने हे कशाला मंडळी नेमले आहेत समर्थन करायला

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan 4 дні тому +25

    मी संपूर्ण मुलाखत ऐकली , कुठेही एक क्षणभरही असे वाटले नाही की सोलापूरक8 यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असेल म्हणून...युद्धनीती वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठया अभिमानाने ते गोष्ठी सांगत होते, फक्त एक शब्द चुकीचा बाहेर पडला म्हणून महाराष्ट्र भर गोंधळ घालू नका...कोण्या एकाच्या वक्तव्याने शिवरायांची कीर्ती कमी होण्याऐवढे शिवरायांचे कार्य कमजोर नाही🚩🚩

    • @damirashi
      @damirashi 3 дні тому +3

      त्यांचा कोणताही शब्द चुकीचा नाही आहे , आपल्याला सत्य पचत नाही इतकेच खरे.

    • @tufan_bebhan
      @tufan_bebhan 3 дні тому +1

      @damirashi लाच हा शब्द निश्चितच अप्रस्तुत आहे, हुंड्या वटवल्या म्हणजे लाचच दिली गेली याचा कोणताच ऐतिहासिक पुरावा नसताना "लाच" हा शब्द वापरणे चुकीचे आहे

    • @prabhakarkalekar7124
      @prabhakarkalekar7124 2 дні тому +2

      वाद, विवाद, संवाद, जातीयवाद इ. मधून सुटका करा, सुख मिळेल.

  • @switchblade970
    @switchblade970 5 днів тому +87

    शेंडी जिहाद महाराष्ट्रात फोफावला आहे

    • @Joint_Killer44
      @Joint_Killer44 5 днів тому +2

      जिहाद हा पवित्र शब्द आहे बोलताना आपले शब्द जपून वापरत जा.

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 5 днів тому

      खोब्रागडे 🤣🤣 भूपेन

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 4 дні тому

      ​@@SpandanKhullakarni-cj3jvप्रदीप कुरुळकर 😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 дні тому

      😂😂

    • @switchblade970
      @switchblade970 4 дні тому +1

      @@SpandanKhullakarni-cj3jv ky matter kon ahe bhupen

  • @sanjeevmahajan5192
    @sanjeevmahajan5192 4 дні тому +11

    आम्हाला असल्या फुटकळ वादात काहीही रस नाही . आमचे महाराज जसे होते तसे आम्हाला मान्य आहेत आणि आवडतात . आमची पिढी जिजामाता बागेत खेळलेली, तिथल्या वडाच्या झाडाला आई बरोबर प्रदक्षिणा घालणारी , शिवाजी म्हणतो उठा , हल्ला करा, असे आदेश ऐकून लाकडी फुटपट्टीने बाल चमूने लढाया करणारे अशा प्रकारचे खेळ शाळेत आणि जुन्या वाड्यांमध्ये खेळून बालपणात रमणारी आहे . आमची पिढी स्वतःला पु ल देशपांडेंच्या भाषेत 'हरी तात्या रुपी' मावळे समजणारे आहे . आम्हाला आजही जिजामाता बाग, सिंहगड वर अचानक महाराज , किंवा तानाजी मालुसरे भेटतील असे वाटते , ते आमच्या मनात चिरंजीव आहेत . त्यमुळे या वादाने आम्हाला काहीही फरक पडत नाही. शिवाजी महाराज की जय ! जय भवानी जय शिवाजी !!

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 2 дні тому

      छान. कोणताही जातीद्वेष न पसरवता छान वर्णन केले आहे.

  • @swapnjaghatge3851
    @swapnjaghatge3851 5 днів тому +21

    हा त्या राहुल बद्दल एवढ्या आदराने काय बोलतो.. महाराष्ट्रात महाराज चार महिन्यांत पोहचले होते.नीट अभ्यासू लोकांना बोलवत जावा

  • @marutishelar7613
    @marutishelar7613 День тому +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 👍🚩🙏🙏🚩💯❤

  • @yogeshyadav5999
    @yogeshyadav5999 4 дні тому +53

    शेंडी आणि जानव्याची रक्षा करणे म्हणजे इतिहास अभ्यासक बनणे नव्हे बाळ पार्थ !

    • @VinayakKharsade
      @VinayakKharsade 4 дні тому +5

      @@yogeshyadav5999 एकदम बरोबर 🤝🙏👌

    • @dhirajm3
      @dhirajm3 4 дні тому +4

      म्हणजे हिंदुत्व नव्हे 😂
      असं म्हटलं पाहिजे 😅

    • @damirashi
      @damirashi 3 дні тому

      मग यादवाप्रमाणे स्वतःच्या मुली बाळी मुल्यांना देणे का रे शी ग्रेडिया?

    • @hareshthakar1409
      @hareshthakar1409 2 дні тому +2

      Fodricha Ya visya madhe sendi janouv kuthun ali madarchida

    • @akj3388
      @akj3388 2 дні тому +2

      तरी म्हनंल ब्रिगेडी कुठं गु खायला गेलाय?

  • @sundarjadhav3670
    @sundarjadhav3670 5 днів тому +16

    कदाचित हा शब्द वापरून पुन्हा संशय तयार करणे.जुलै हा इंग्रजी शब्द वापरतात या वरून हे इतिहास कार महान आहेत.

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 днів тому +6

      Baman aahet 😂😂 tech karnar

  • @vishalzanje1731
    @vishalzanje1731 3 дні тому +1

    असल्या लोकांना बोलवून त्यांच्या सोबत इतिहासावर चर्चा करणं म्हणजे हास्यास्पद....
    महाराजाचा इतिहास हा सर्वांच्या भावनांशी जोडलेला आहे
    विनंती आहे ABP माझा ला चांगले इतिहासकार बोलवत जावा

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 4 дні тому +9

    राजस्थान रेकॉर्ड मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्या मुलांची बखर आणि कागदपत्र आहेत, त्या मध्ये लिहिले आहे महाराज हे पेटाऱ्यातून बाहेर आले.

    • @balaSS3272
      @balaSS3272 4 дні тому

      महामूर्ख माणसांनो स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणता आणि जे सरदार बाजी सर्जेराव जेधे महाराजांबरोबर आग्र्याला गेले होते त्यांची जेधे शकावली व जेधे करीनावाचत नाही... इतिहास अभ्यासक स्वतःला म्हणताना लाज वाटत नाही का

    • @mukundparelkar
      @mukundparelkar 3 дні тому

      THAT A GUESS. ACTUAL SENTENCE IS ' MAHARAJ MIGHT HAVE ESCAPED THROUGH THE BOXESLOADED WITH SWEETS.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 дні тому

      ​@@mukundparelkarतोडकी मोडक्या वाक्यरचनेत मुद्दा सांगण्याचा गोड प्रयत्न, पण जमलेला नाही.
      "Box loaded" 😂😂
      Seriously?
      अभ्यास करा जरा व्याकरणाचा मग येऊन केविलवाणा प्रयत्न करा.
      संदर्भ तू एका वाक्यातले काय देतोस, राजस्थान रेकॉर्डस् मध्ये खंड आहेत, कागदपत्र फार्सी भाषेत.
      जाऊदे आपल्या आडनावावरून आपली नियत स्पष्ट होते, पण छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी ब्राह्मणांचे रक्षण केले नसते,बतगे झाला असता किंवा तुमचे अस्तित्व हे पगडी ऐवजी दुसरे असते हे निश्चित!
      किती तो अहंकार, किती तो ब्राह्मणी किडा.

  • @LeoVijay-qb1hh
    @LeoVijay-qb1hh 5 днів тому +6

    अशा दंत कथांची इतिहासात कमी नाही, प्रत्येकच राजाचा, बादशहाचा चरित्र रचनाकार आपल्या राजाला खुश करण्यासाठी खूपच रंजक अशा दंत कथा रचायचे, ज्याने प्रजेच्या नजरेत आपला राजा काहीतरी दैवी शक्ती असलेला पुरुष आहे म्हणून आपण त्याला पुजलं पाहिजे अशी मानसिकता प्रजेची निर्माण व्हावी हाच उद्देश त्यामागे असतो. पण महाराज फक्त आग्र्या सुटकेसाठीच आठवणीत राहावे हे देखील दुर्दैव. महाराज हे त्यापेक्षाही खूप मोठे होते.

  • @VinayakKharsade
    @VinayakKharsade 4 дні тому +21

    इतिहास साक्षी आहे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठेना त्रास देणारे शेंडीवलेच होते
    "उचलली जीभ कि लावली टाळ्याला"

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 4 дні тому

      म डुक्कर, बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे, केदार जी खोपडे सुल्तान जी जगदाळे, नाइकजी पांन्ढ्रे, हे काय निष्ठावान आहे
      फुले नाही शाळा जमीन ब्राह्मणांनी दिली,
      तू फक्त खातपीत झोपणे फिरणे करतो तू कुठला मराठा

    • @drajendra761
      @drajendra761 4 дні тому +6

      ह्या सर्वांना मदत करणारे पण शेंडीवाले च होते

    • @VinayakKharsade
      @VinayakKharsade 3 дні тому +2

      @@drajendra761 माहित आहे किती आणि कशी मदत केली 🙏

    • @akj3388
      @akj3388 2 дні тому

      @VinayakKharsade काहीच माहिती नाही असेच दिसत आहे.

  • @pranaymathankar460
    @pranaymathankar460 5 днів тому +7

    आता ना धनंजय मुंडे चा राजीनामा होईल ना काही मुद्दाम मुद्दा भरकटायला हा विषय काढलाय.

  • @AS-x7707
    @AS-x7707 День тому

    अगदी बरोबर 100% दंतकथा असेलच"

  • @ANGRY_SHUBHAM_145
    @ANGRY_SHUBHAM_145 День тому

    अरे हे इतिहासकार जन्माला आले आहेत त्यांनी अजून साठी पार केलेली नाही आणि आमच्या महाराजांचा इतिहास जवळ जवळ तीनशे वर्षांपूर्वी चा आहे नक्की कुठला इतिहासकार आहे ज्याचा इतिहासाबद्दल खरा अभ्यास आहे

  • @homemantra5134
    @homemantra5134 3 дні тому +2

    छ. शिवाजी महाराजांनी ब्राह्मणाप्रमाणे वेषांतर केले. किती प्रेक्षणीय असेल तो क्षण. पुणेरी पगडी घालून महाराज किती सुंदर दिसत असतील. जय शिवराय.

    • @satishl2152
      @satishl2152 23 години тому

      दुसरे कुणीच सुंदर दिसत नाहीत का!

  • @marutimane9755
    @marutimane9755 День тому

    आग्र्याचा किल्ला बघा आजच्या स्थितीत मगच लक्षात येईल किती भरभक्कम व्यवस्था तिथली असेल!
    तेंव्हाच लक्षात येईल छत्रपतींचा पराक्रम!

  • @tkva463
    @tkva463 4 дні тому +1

    शिवरायांचीआग्राहून सुटका ह्या बाबत खरी, विश्वासार्हता मुघल, राजपूतांच्या ऐतिहासिक कागदपत्रांवरूनच कळू शकेल!

  • @dnyaneshwarmande3489
    @dnyaneshwarmande3489 День тому

    Khup aabhyas karun bola

  • @vivekrandhir2847
    @vivekrandhir2847 4 дні тому +5

    बावसकर पोंक्षेचा मित्र आहे

  • @9730023195
    @9730023195 2 дні тому +1

    सगळा इतिहास कागदपत्रात शोधत गेलो तर इतिहास कळत नाही असं हा म्हणतोय.. असं म्हणून रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचा गुरू बनवणं सोपं पडतं.. कारण पुराव्यानुसार तर रामदासांना शिवाजी महाराजांचा गुरू बनवता येत नाही.

  • @akj3388
    @akj3388 2 дні тому +1

    लाच देणे आणि लाच घेणे यातील फरक ज्यांना कळत नाही तीच लोक हाणायची भाषा करतात.

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 4 дні тому +3

    ही मराठी चित्रपट क्षेत्रातून संपलेली केस आहे. याला आता कोणी विचारत नाही त्यामुळे पोटापाण्यासाठी पैसा मिळविण्याचा उद्योग आहे

  • @FatimaSayyed-b5t
    @FatimaSayyed-b5t 5 днів тому +3

    एकच सत्य आहे महाराज फक्त मदारी मेहतर बरोबर मदारीचा टोपलेमध्ये गेले मी हे साबित करुन देईल. हे फक्त मदारी समाज चे लोक साबित करुन देईल. ही बाब महाराज ने गुप्त पेन राहून दिली आहे.

  • @swapnilns7796
    @swapnilns7796 5 днів тому +9

    Bavaskaranna gharich basava😂

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 5 днів тому +8

    असच प्रश्न एक दिवस विचारला जाईल... रायगड खरंच होता??? किंवा गडकिल्ले किंवा प्रत्यक्षात शिवाजी महाराजच खरोखर अस्तित्वात होते???

  • @harishdeshmukh3178
    @harishdeshmukh3178 4 дні тому +3

    ही दंतकथा आहे का दीपक पळसुळे, abp चा निषेध.

  • @user-ux3zq8di5f
    @user-ux3zq8di5f 3 дні тому +1

    महाराजांनी कोणाही मंत्र्याला किल्ला दिला नाही पण रामदास स्वामींना सज्जनगड दिला. तो ही सुटकेनंतरच का, कधी विचार करा, स्वामींचे ठिकठिकाणी मठ होते आणि थोडा विसावा घेण्यासाठी ती सुरक्षित ठिकाणे होती.

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 2 дні тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात काय काय गोष्टी केल्या त्याग करण्यासाठी तुमच्या राहुल दीपक पळसुले पार्थ बावस्कर एक लाख वर्षाचा आयुष्य जगलात ना तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य आपणास करता येणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा ताळेबंद मांडणारे ने आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात काय केलं हे पहिल्यांदा बघावं सांगा व आणि त्यानंतरच आपली अक्कल पाजळली

  • @mandar8557
    @mandar8557 5 днів тому +4

    लाच दिल्याशिवाय कुठलिही काम होत नाहित 😢
    Government offices मधली परिस्थिती .. आपलेच बहुजन लोक
    महाराजाचा नाव , छायाचित्र वापरून ... 😢

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 днів тому

      Rahu de bamna kiti aatapita 😢

    • @mandar8557
      @mandar8557 5 днів тому

      @kushaq1173 Test Tube Baby... Rahu de ..
      kiti aapatshil 😜

  • @shilimkarkanchan
    @shilimkarkanchan 2 дні тому

    महाराजां बद्दल ज्यांना चांगल बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका. आपली तितकी पात्रता नाहीच. हे लक्षात ठेवा. अरे तुम्हाला तुमच्या घराचा इतिहास सांगता येत नाही. तुम्ही काय महाराजा चा इतिहास सांगता. अरे गर्व असायला पाहिजे महाराट्रियन असलेचा.

  • @balaSS3272
    @balaSS3272 4 дні тому +2

    हा महामूर्ख इतिहास अभ्यासक कोण आहे ज्याने जेधे शकावली व जेधे करीना वाचला नाही..

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 День тому

    नेमकी ही क्लीप बनविण्याचा उद्देश सर्वांच्याच लक्षात आला...

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 4 дні тому +2

    आधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विटंबना आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शाब्दिक विटंबना...

  • @VilasJadhav9
    @VilasJadhav9 4 дні тому +2

    पालकर अडकले औरग्या च्या कब्जेत... पण त्यांना मनाने परत हिंदू धर्मात घेतले फक्त छत्रपती यांनी...

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 3 дні тому +1

    महाराज राज्यात पोहचल्यावर औरंगजेबाला कळाल्यावर संभाजी महाराजांना सहज सोडलं असावं..? अजिबात पटत नाही.
    औरंगजेबाला लाख वाईट बोललो तरी तो भयंकर महत्त्वाकांक्षी राजा होता.. विषाची परिक्षा घेणारा अजिबात नव्हता.. म्हणून त्याने महाराजांच्या तीन चार पिढ्या पाहील्या, ९० वर्षे राज्य केलं.

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 2 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क ---एक इतिहास अभ्यासक म्हणून आपल्याला कसं वाटतं, यावरूनच ते किती वरिष्ठ कलाकाराने त्यांचा किती अभ्यास आहे हे दिसून येत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चा द्वेषच यातून दिसून येतो हे सांगण्याची गरज नाही

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 5 днів тому +6

    आतापर्यंत कधीही टीव्ही वरती किंवा मेडिया वरती न पाहिलेला हा इतिहासकार... याने एक ने एक राजस्थानी कागदपत्र तपासून पाहिले... याला महाराष्ट्राची कागदपत्र दिसत नाहीत

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 днів тому +5

      Te baman ahet 😂😂 swanysidhh aahet . Chalu de shendi jihad

    • @SHT672
      @SHT672 4 дні тому +1

      मी वाचलेला इतिहास भटांनी डाव्या पायाच्या बोटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य अभिषेक केले हा कोणाला पटेल का येवढं सोप होत का पण जातिवंत मराठा बिग्रेड है मान्य करते .. इतिहास कोणी काहीही सांगत असेल पण महाराज है भारत देशासाठी दैवत आहेत..

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 5 днів тому +2

    ❤ jaybhim 💖 jay shivray 💖 jay savidhan 💖🎉🎉🎉🎉🎉

  • @mohitdeshmukh3456
    @mohitdeshmukh3456 4 дні тому

    महाराज त्यांच्या बुद्धीचातूर्याने सुटले, महाराजांना मानाचा मुजरा🙏

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 2 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला आरमार हे त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती एवढ्या दूरदृष्टीने अशा प्रकारचा आरमार उभा करावा असा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नव्हता कान्होजी आंग्रे आणि दर्यावर्दी लोकांच्या मदतीने युरोपियन सत्ता तोंड देऊ शकेल असा आरमार उभं केलं

  • @ajay171074
    @ajay171074 2 дні тому

    जय जिजाऊ

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 4 дні тому +1

    खूप छान विश्लेषण

  • @kisanshelake7738
    @kisanshelake7738 4 дні тому +2

    मी आज 60 वर्ष्याचा झालो आजच इतिहास कसा बदलतोय

  • @ashoksalve7239
    @ashoksalve7239 2 дні тому

    बावस्कर सर, याबाबत वस्तुनिष्ठ माहिती सरकारला देऊन पेटार्याचा किस्सा मिटवून टाका.

  • @music.mp31997
    @music.mp31997 2 дні тому

    तुम्ही सांगितलेला नवीन मुद्दा परणानंदा सोबत गेले ते पटण्या सारखं आहे . परंतु त्या ब्राम्हणांनी यात सहकार्य केलं कस ..कारण पुन्हा औरगजेबाची दहशत होती.. .त्यामुळे हे सत्य समोर आला वर त्या ब्रह्मना च काय खरे नव्हते ...त्यामुळे त्यांची मदत करणे ही थोडी शंका आहे..

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg 3 дні тому

    The Great Maratha Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jay

  • @shs022
    @shs022 4 дні тому +1

    याचं तोंड बघूनच मी ओळखलं होतं हे काय बोलणार आहे. 😂

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 3 дні тому

    हया तथाकथित इतिहासकारांची थोबाड फोडा महाराजांचा पराक्रम, चारित्र्य, बुद्धीचातुर्य आमच्या ह्रदयात चिरंजीवी आहेत जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे

  • @stopinhumanity
    @stopinhumanity 3 дні тому +1

    बामनाना वाटते ते खुपच विद्वान आहेत 😂😂 पण त्यांना माहित नाही ते वासरात लंगडी गाय शहाणी आहेत 😂😂

    • @akj3388
      @akj3388 2 дні тому

      आम्हाला दुसरी लै कामे आहेत.

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 3 дні тому

    इतिहासाचे अभ्यासक यांनी विचारपूर्वक समाज माध्यमावर विश्लेषण समाजासमोर ठेवावा.

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 3 дні тому

    पळसुले साहेब, राहूल सोलापूरकर म्हणा,नुसते सोलापूरकर म्हणाल तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनता असा होतो.😂

  • @shrikant-2442
    @shrikant-2442 2 дні тому +1

    काहीही सांगून इतिहासाचा फक्त त्या अभिनेत्याला पाठिंबा देतोय हा

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 2 дні тому

    सर्व इतिहास संशोधकांना एकत्रीत बसवावे व नेमके काय ते सांगावे. रोज काही तरी नविन वाद याला काहीही अर्थ नाही.

  • @prashantbade939
    @prashantbade939 2 дні тому

    सर्व इतिहास जर बाहेर काढला तर बऱ्याच गोष्टी पचणार नाहीत 6 कोटी वाल्यांना

  • @umeshingle2754
    @umeshingle2754 4 дні тому

    खूप छान विश्लेषण साहेब

  • @webpresence7182
    @webpresence7182 3 дні тому

    350 मावळ्यांची सुरक्षितता हा महाराजांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. म्हणूनच समर्थ रामदास संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, "शिवरायांची सलगी देणे कैसी असे."

  • @sambhajipatil4155
    @sambhajipatil4155 4 дні тому +1

    तू पण राहूल सोलापूर च्या कुळातील वाटतोस. इतिहासकार जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत...यांची मुलाखत लावा

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi День тому

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @subhashthube6635
    @subhashthube6635 4 дні тому +3

    सोलापूरकर सेलिब्रिटी वगैरे काही नाहीये तुम्ही बळच त्याचं महत्त्व वाढवू नका

  • @prasadghatge692
    @prasadghatge692 2 дні тому

    एका बामनाने दुसऱ्या बामनाची तिसऱ्या बामणाला सॉफ्ट कॉर्नर मिळावा यासाठी घेतलेली मुलाखत 😂😂😂

  • @dineshsawant1285
    @dineshsawant1285 2 дні тому

    Abp माझा ची लायकी घसरलेय हे त्यांनी बोलवलेल्या थुकरठ संघी इतिहास कारा कडुन कळली आम्हाला

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 3 дні тому

    भारतीय समाज कुठे आहे.

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 3 дні тому

    कुणी काहीही इतिहास सांगा पण एक गोष्ट सूर्या सारखी स्पष्ट आहे की, महाराजांनी आपल्या चातुर्याने औरंग्याची अशी जिरवली की तो त्यांना पकडण्यासाठी सुद्धा स्वतः येतं नव्हता इतका तो महाराजांना घाबरून होता 😂😂😂😂😂 आणि जर कुणी लाच घेऊन महाराजांना पळून जाण्यास मदत करत असेल त्याला जिवंत पण औरंग्या ठेवणार नाही. महाराजांनी फक्त स्वतःलाच नव्हे तर आजच्या संपूर्ण देशाला त्या मुघली पहाऱ्यातून जीवदान दिले. त्यामुळे महाराजांचे उपकार हे भारतीय मनुष्य कितीही जन्म घेतला तरी फिटणार नाही.

  • @nowledge12
    @nowledge12 4 дні тому +1

    हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 4 дні тому +1

    😅 अहो होस्ट महोदय तूम्ही त्यांना तज्ञ म्हणून बोलावलंय आणि अरे तुरे काय करताय? तुमचे वयक्तिक मित्र असतील ते पण कॅमेरा समोर तज्ञांचा मान द्या....
    महाराज नेमके कशे सुटले हे आपल्याला खात्रीशीर माहिती नसताना त्यांच्या तर्काला तूम्ही अडवू शकत नाही... पण जे तूम्ही म्हणता ते पण विचारात घेतले पाहिजे 1 तह करून आलेला राजा आणि हिंदुस्तानचे बादशहा ह्यापैकी कोणाचं ऐकावं ह्याचा निर्णय करताना सेवेकरी नक्कीच औरंगझेब सोबत लॉयाल राहतील तरी त्यातले थोडे पैसे खात असतील असे मानायला हरकत नसावी

  • @Ramjadhav915
    @Ramjadhav915 5 днів тому +7

    एकूण काय तर दोन्ही बाजू समजूत घेतल्या नंतर हे समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे कि ब्राम्हण व्यक्ती मुळे महाराज सुटले

    • @SHT672
      @SHT672 4 дні тому

      राजपुताना पण मदत केली असे वाटत नाही का रामसिंह

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 3 дні тому

    सर्व इतिहास मंडळींनी सातारा कोल्हापूर तंजावर राजस्थान काही मूळ अक्षरातील कागदपत्रे उपलब्ध असतील त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा मग वक्तव्य करावे... पुरावा निशी....
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 2 дні тому

    खात्रीशीर पुरावा असल्याशिवाय कोणतेही वक्तव्य करणं गैर आहे.आजकाल अभ्यास न करता अभ्यासक होणाऱ्यांची संख्या वाढते आहे.कोणीही अभ्यास करून ,पुरावे देऊन बोलावे .

  • @mayureshadvertisement971
    @mayureshadvertisement971 5 днів тому +3

    ज्याने प्रश्न केला त्याचा बाप कोण आहे हे तरी त्याला माहित आहे का
    जय शिवराय

  • @prasad2463
    @prasad2463 5 днів тому +3

    इतर गोस्टि सोडुन तुम्ही राहुल सोलापूरकरांकडेच संदर्भ मागा .

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt День тому

    वॉ बावस्कर हा मला मोहन भागवत संभाजी भिडे शरद पोंक्षे यांच्यातला च एक वाटतोय ?
    राहुल सोलापुर ला आदर्श मानतो वाटतो ?
    आणि राहुल सोलापुरकरांनी हि गोस्ट वेगळ्या पद्धतीने मांडली पाहिजे होती आस्स म्हणतो म्हणजे त्याच म्हणणं आहे कि आस्स डायरेक्ट बोलू नका प्रेमाने वेगवेगळ्या भाषेत बोला वॉ ?
    खुप छान शब्द छल करतात हे मंनुवादी
    जागते रहो सावध रहो ??
    जय शिवराय जयभिम !

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 3 дні тому

    इतिहासाची पानं चाळताना आणि त्यावर काही भाष्य करताना इतिहास अभ्यासकांनी, विचारवंतांनी संयमाने व प्रत्येक शब्द जपून , तोरण मापून वापरायला हवा...

  • @rameshjoshi5249
    @rameshjoshi5249 4 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराज हे सरवाचे दैवत आहे. असल्या चर्चा करून फालतूक वेळ घालवणे, आपल्या राजाचे कर्तृत्वातील
    गुण घेऊन आपल्या महाराष्ट्रातील संध्यच्या परिस्थिती सुधारता येईल का? याचा सर्वांनी
    प्रयत्न करणे जरूर आहे

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 4 дні тому

    इतिहास हा मनोरंजक आणि अतिशोएकती पने लिहिला जातो हे लक्षात घ्यावे

  • @Maheboob182
    @Maheboob182 3 дні тому

    अखेरचा सम्राट पुस्तक वाचून बघा

  • @rohankamble8960
    @rohankamble8960 4 дні тому

    चेहऱ्या वरती आनंदी भाव नेमके कशा साठी आहेत या इतिहास अभ्यासकाच्या ???

  • @anilnavghane8519
    @anilnavghane8519 5 днів тому +5

    याला म्हणायचं स्वतःच्या बापाबद्दल शंका घेणे स्वतःच्या बापा बद्दल शंका घेणे

  • @VilasJadhav9
    @VilasJadhav9 4 дні тому

    आपला देव आहे छत्रपती... त्यामुळे छत्रपती कसे निसटले ते फक्त पांडुरंग जाणो

  • @sadashivzodage8716
    @sadashivzodage8716 2 дні тому

    दीपक साहेब तुम्ही कमी बोला आणी जे इतिहासकार पाहुणे आहेत त्यांना बोलते करा..

  • @ShortTemperedPoet
    @ShortTemperedPoet 5 днів тому +6

    इतिहास अभ्यासक चांगले बोलवा

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 3 дні тому

    आज निनादजी बेडेकर यांची खूप आठवण येते आहे

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 4 дні тому

    महाराज कसे सुटले हा भाग सोडा. ते महाराष्ट्रात दिल्ली वरून आले हे खरे आहे. कोठल्याही एका कागद पत्रावर निष्कर्ष निघत नाही. सर्वंकश विचार व्हायला होता. हिरकणी काल्पनिक होती हेही चुकीचे आहे.महान व्यक्ती चे बाबतीत बोलताना तारतम्य हवेच.

  • @nanasahebjadhav8442
    @nanasahebjadhav8442 13 годин тому

    खरं, आणि खोटं न तपासता बोलणारी व्यक्ती काहीही बोलून जाते. त्यांना माहीत आहे की माझे कोणीही, काहीही करू शकत नाही, देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे.बोलण्यापूर्वी त्यांनी इतिहासाचे संशोधन , अभ्यास करावा. आणि अभ्यासपूर्वक बोलावे मे

  • @rajendrajadhav9783
    @rajendrajadhav9783 3 дні тому

    खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर Phd करणे अपेक्षित आहे किँवा ज्यांनी केली असेल त्यांचा Interview घेणे आवश्यक आहे..
    या आधी जेमस्लेन प्रकरणांत सुद्धा महाराजांची बदनामी झाली होती..

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 3 дні тому

    तत्कालीन व आजही बऱ्यापैकी इतिहास लिहिणारे वाचणारे हेच होते...
    छत्रपती शिवाजी महाराज सारखे महान व्यक्ती पुरुष पूना जन्माला येणार नाही...
    त्यांचा आदर करा..
    छिंदम, केतकी यासारखी मंडळी उगीच काही वक्तव्य करून वाद लावत असतो

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 День тому

    पार्थ बावस्कर, हे त्या राहुल सोलापूरकर चा एवढा आदरार्थी उल्लेख करतात तेव्हाच हा bjp rss च्या मनुवादी विचारधारा मानणारा आहे हे सिध्द होतं

  • @BhanudasShingate-k3t
    @BhanudasShingate-k3t 3 дні тому

    इतिहास असो की पुराण असो अशा काथ्याकुटला काहीच अर्थ नाही म्हणजेच हे सर्व निरर्थक आहे लोकांची मानसिकता तर संपूर्ण गोष्टी जाणून घेण्याची नक्कीच नाही आधुनिक जग आधुनिक तंत्र आणि अफाट वेगाने पुढे जात आहे ते तंत्र जाणून घेण्याचे फारच थोड्या लोकांना आवड आहे इथे तर देव देवते व इतिहास यातच समाज जास्त गुरफटलेला आहे. हे काही बरोबर नाही असे मला वाटते.

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 4 дні тому +1

    ते दिल्ली तून नाही आगरा हू न पळाले,
    आणी ते पक्वांना चा पिटार्या हून पळाले, कारण ईथे अनुमान च़ प्रमाण आहे

  • @gorakshanathabuj
    @gorakshanathabuj 2 дні тому

    गोविंद परमानंद यांनी ब्राह्मन बोलावून त्यांच्या जेवणावळी उठवल्या आणि शिवाजी महाराज पगडी घालून निघाले हे न पटणे सारखं आहे. असंबद्ध बडबड आहे .

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 3 дні тому

    *हे भाजपची चॅनेल आहे त्यामुळे त्याची विश्वासहार्तता अजिबात नाही!*

  • @SharadGunjal-iu9dj
    @SharadGunjal-iu9dj 4 дні тому +2

    राहुल सोलापूरकर महाराजांचं सोड तुझ्या टकल्या वर केस का नाहीत यांच्यावर मंथन कर