दिव्य रघुवंश दर्शन | अयोध्याधीश श्री राम कथा भाग १ । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आयोध्याधीश - मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा
भाग १ - दिव्य रघुवंश दर्शन
१२ कीर्तनांच्या मालिकेतील पहिले कीर्तन
ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
Ram Navami Special
#ayodhyarammandir #marathikirtan #ramkatha #ramnavami
या गुढीपाडव्यापासून कीर्तनविश्व चे तिसरे पर्व सुरू होत आहे. यांची सुरुवात आपण करीत आहोत, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या कथेपासून.
प्रभू श्री रामांच्या विविध गुणांचे चिंतन करून ते आपल्या जीवनात कसे आणता येतील याबद्दल सुंदर निरूपण आपल्याला या १२ कीर्तनांतून ऐकायला मिळेल.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
मनापासून धन्यवाद नमस्कार 🙏🙏🙏
खूप सुंदर खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏🙏
हाय नमस्कार माननिय आदरणिय राष्ट्रीय किर्तन चारुदत्त गोंविद आफळे बुवा यांचे खुप छानं गोड आवाजात.व किर्तंन.छांनसुंदर सादरीकरण करतात.खुप छानं सुंदर अप्रतिम सुंदर.असतात.व आवाज राष्ट्रीय किर्तंन.खुप आहेत.पण चारुदत्त गोंविद आफळे बुवा यांचे मला माझ्या आईला खुप आवडतात.किर्तंने.
सुश्राव्य रामकथा
Khup chhan 🙏🚩🚩
राम कृष्ण हरि 🙏🙏
एकदम छान, स्तुत्य उपक्रम , येणाऱ्या पिढी साठी प्रेरणादायी आहे.
Thanks!
खूप धन्यवाद !
श्रवणीय, अभ्यासपूर्ण, ओघवती वाणी
खूप सुंदर कीर्तन आहे आफळे बुआ. श्रीराम समर्थ जय श्रीराम कृष्ण. मी रोज तुमचे कीर्तन ऐकते. 🙏🙏🌷🌷
जय् श्री राम्
अगदी लहानपणापासूनच मला कीर्तन व कीर्तनकार यांचे विषयी नेहमीच आकर्षण व आदर राहिले आहे. आजच्या वेगवान काळांतही श्री. रा.रा. चारूदत्त आफळे यांच्यासारख्या बहुश्रृत व्यक्तीमत्वाकडून ही ध्वजा समर्थपणे पुढें नेली जात आहे आम्ही सारेच भाग्यवान आहोत !
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃👃
अरुंधती फडके
अतिशय श्रवणीय सुंदर
किर्तन ऐकून खूप खूप आनंद झाला
श्रीमान चारुदत्त आफ्ले महाराज
आपल्या सुमधुर वाणी आणि उत्तम संगीत वादक कलाकार यांचे मुळे उत्तम श्रवणीय श्रीराम कथा प्रप्त झाले.
IIजय जय रघुवीर समर्थII
रघुपति राघव राजाराम पतितपावन सीताराम
ह.भ.प. चारुदत्त अफळे यांची कीर्तने नेहमीच सुश्राव्य असतात पण ही रामकथा माहित असलेले नसलेले विषय कळले. खरंच अप्रतिम योग आहे हा थोर पुण्याई आहे मागील जन्माची अतिशय सुंदर .महाराज nice
राम कृष्ण हरी महाराज.
किर्तनविश्व.
बाबाजी आपले कीर्तन सुमधुर आणि रसाल आहे 🙏💐❤️😊
चारुदत्तबुवांचे किर्तन पाडव्याच्या दिवशी ऐकणे आणी विषय रघुवंश, रामजन्म असणे म्हणजे अनंत जन्मांचे पुण्य. 🙏🙏
सीता तारे पुणे
।श्रीराम जयराम जयजय राम।
नमस्कार..
अगदी खरंय👌👌🙏🙏🙏
Lll
श्री राम जय राम जय जय राम कृष्ण
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अअतिशयसुंदरकीर्तन ऐकून आनंद वाटला
मी एक कीर्तन रसिक म्हणुन सर्व बुवांना विनंती करू इच्छितो की, कीर्तनाची किमान वेळ ही दोन तासांची ठेवावी,ज्यामध्ये १तास पुर्व रंग व १तास उत्तर रंग राहील.व आम्हा सर्व रसिकांना मनमुराद आनंद लुटता येईल.❤
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
अयोध्या-मथुरामायाकाशीकांचीत्वन्तिका, पुरी द्वारावतीचैव सप्तैते मोक्षदायिकाः। 🙏🏻🚩🚩🚩
Super maharaj खुप छान
अप्रतीम रामकथा . आफळे बुवांना प्रणाम . खूप छान उपक्रम . ग्रामिण भागात पाठवले आहे .
जय जय राम कृष्ण हरी
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa sanve dya |Aatma Roopa ||✋❤️
🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🌸
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
आवश्यक तेवढे सुचवआवे.....
सर्व बुवा व सर्व कीर्तनविश्वाच्या सदस्यांना आमचे स्नेही नमन. 🙏
आफळे, बुवा कीर्तन विश्वाचे अध्यक्षक म्हणले तर चालेल ना? चालेल, ठीक आहे. 😄
बुवा, हा उपक्रम मराठीविश्व परीशदेच्या मार्फत राबवला जातं आहे असे आम्ही ऐकले. मात्र, ज्ञानाला भाषेच्या चोकटीत ठेवणे कोठवर योग्य आहे? नाही, १२ करोड मराठी बांधवां पर्यंत हे सर्व संस्कार पोहचावेत हे ध्येय आहेच. मात्र, हे साध्य कितपत होईल? सर्वलोक, काही यात सामील होतील असे नाही. त्यात, काही अजुनही गोष्टी आहेतच.
मात्र, सद्गुरूजग्गी वसुदेवानी जे कार्य केले ते आमचे आदर्शस्थान आहे. ते, मूळातील तामील प्रदेशाचे, दक्षिण भारतीय. त्यांकडे, बाकी अजुन कोणत्या भाषेचे प्राविण्य नव्हते म्हणुन त्यांनी इंग्रजी भाषेचा असा काही उपयोग करून जागतिक स्तरावर जी आपल्या व्यकतव्याची आणि प्रवचनांची छाप सोडली आहे. ती तर आपण जाणतच असाल. 🙏
असे, काही आम्हाला जमले तर मजा आहे. एका, भाषेचे चोकटीत राहून आपण आपली विद्वता आणि उच्चं संस्कार जे काही सनातन परंपरेचे आहेत ते ही एका चोकटीत उभे करत आहोत. हे, बरोबर दिसत नाही.
आपल्याकडे, ही असे इंग्रजीचे विद्वान असले तर ह्या भूमितील संताचे अभग आणि त्याचे संसारिक दृष्टया हितकारी व परमार्थिक दृष्ट्या तर आहेच आहे. हे, ही विश्वभर पोहचवू शकतो. परदेशात, ह्याचा प्रभाव निर्माण करायचा ह्याचा उद्देश हाच की तेथे तो दीर्घाकाल टिकतो. ते, लोक लवकर विसरत नाहीत. आपले, लोक एक गावाला एक संस्कार तर दुसऱ्या गावाला दुसरे.त्यांचे, असे नाही ते पुर्ण सम्पर्पित होणे जाणतात.
जसे, ईशासंस्थेने केले आणि इस्कॉन ने ही तत्वे बाळगली व ते देशात नाही तर पुर्ण विश्वा पर्यंत पोहचले तर आम्ही मराठी माणसेच ही वैष्णव संस्कृती घेऊन सीमित का रहावे?
त्या स्तरावर जे, आपल्याला आर्थिक साह्य, बाकी ही अनेक प्रकाराचे साह्य प्राप्त होईल ते आता जे प्राप्त होत आहे त्यापेक्षा अधिक पटीचे असेल. जेणे, करून विठ्ठल-भक्तीचा गजर फक्त एका देशापुरता राहणार नाही. आपले, ध्येयच हे आहे की 'ईश्वरभक्तीचा, विठ्ठल भक्तीचा प्रसार व्हावा.' तर, ह्यासाठीही प्रयन्त करून पाहायला काय हरकत आहे. आमचे, काकडे सर सांगायचे 'इंग्रजाची इंग्रजी, शिकायचीच असेल तर ती अशी आत्मसात करा आपल्या संस्कृतीचा मातृभाषेच्या अभिमानाचाही विसर पडता कामा नये आणि इंग्रज ही समोरून तुम्हाला नमस्कार करतील. तर यात, मजा आहे. आम्ही, तुमच्याच शस्त्रचा उपयोग आमच्या पद्धतीने करून कसे तुम्हाला चकित करू शकतो ही भारतीयांची खरी विद्वता आहे.'
म्हणजे, ह्यांचे भजन ते मराठीतच ह्यांचे अभांग हे ही मराठीतच फक्त त्यावर जे काही सांगायचे आहे ते फक्त इंग्रजीतुन. म्हणजे, हा एक प्रकारचा प्रसारच झाला ना. पुढे, होऊ शकेल तर बाकी भाषेचे ही साहित्य उपयोगास आणता येईल. भारत, विश्वगुरु बनण्याकडे कशी वाटचाल करत आहे ह्याचेच हे एक चित्र असेल. म्हणजे, बाकी कोणाही ह्यात काही वेगळेपणा वाटणार नाही. आपण, विश्व्गुरु व्हावे मातृभाषेतच बोलत रहावे आणि ते प्रत्येक वेळी यांत्रिक साआह्यायाने त्याचे भाषांतर करतील असे नाही. आपणही, एक प्रभावी साधन वापरण्यास काय हरकत आहे.
आपली, मातृभाषेची कीर्ती अशीच राहणार आहे यात संशय नाही मात्र या योगे तिचा त्यातील साहित्याचा, त्यातील ज्ञानाच्या प्रकाशाचा एका वेगळ्या व प्रभावी पद्धतीने का होईना प्रसार होणार आहे यांत संशय नाही महाराज. एकदा, जमले तर ह्या दिशेने ही प्रयन्त करून पाहावा. ही नम्र विनंती. 🙏
-S. M. SP
खुप छान 🙏🕉🕉जय श्रीराम नमस्कार
खूप छान... किर्तन विश्व या चॅनल मुळे मला मनापासून आनंद झाला. मला खूप आवडते किर्तन ऐकायला.मनापासुन धन्यवाद.
आफळे गुरुजी, आपल्या या युट्युबवरील कीर्तन मालिकेमुळे नवीन पिढीला भारतीय संस्कृतीचं दर्शन होण्यास मदत होईल. आपले खूप खूप आभार !! 🙏🙏🙏
Gun kirtn chan
श्रीराम समर्थ ! श्रीराम जयराम जयजय राम🙏🏽 जय जय रघुवीर समर्थ !
आफळे बुवांचे कीर्तन फारच रसाळ, ओघवत असते, दाखले सुद्धा आताच्या काळाशी संबंध असतो, खूपच सुंदर!!!
२२ जानेवारीच्या अयोध्येतील राममंदिरातील रामप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर रामकथा-दिव्य रघुवंशदर्शन भरपूर शेअर करत आहे. आणि रामभक्तांना अशी ही अप्रतिम प्रवचनांची मेजवानी मिळेल. मनापासून धन्यवाद!
फारच छान, महाराज 🚩जय श्रीराम
सुंदर निरुपण namaste 🙏
सच्चिदानंद जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी
खूप सुंदर, एका क्लिक वर आम्हाला एका जबरदस्त विभूतिकडून श्री रामांच्या कथेच्या श्रावणाची ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली, हे आमचे महदभाग्य! श्री रामांचे विविध गुण हृदयात जागृत करायचे....अत्यंत प्रगल्भ चिंतन! परम आदरणीय बुवांना सस्नेह नमस्कार!
आम्हास श्रीरामकथाश्रावणाची आम्हास सुवर्ण संधि उपलब्धझालीहे आमचे भाग्य ❤❤नमस्कार
Atishaya shravaniya ase kirtan khupach chhan sarvanii jarur eikave
भक्तिरसात भिजलेलं आपलं कीर्तन ऐकून मन धन्य झालं महाराज. नमस्कार स्वीकारावा.
@@vasudhazamre7558😅i😅😅,but 😮 😮😢😢to 😅😊
So sweet Ramkrishn hari
Raghupati Raghav Rajaram pat it pawan Seetaram.🎉Jai jaiRam Krishna 🙏
खरोखरच सर्वांना आनंद झाला सोबत नाट्य संगीत सुद्धा असू द्या
जय श्री राम जय जय राम
आफळे महाराज यांना साष्टांग नमस्कार
Shriram jai ram jai Jai ram....
Sita Ram , radhe shyam , vithal rukumai vithoba rukumai ....
Shri hanumataye namah:
फार सुंदर 👍👍🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
Mananeey aaphle guruvary,saadar pranam🙏🌹tumchya sathi roj prarthna aste mazi.tumchi keerti ani gurukary asech chalu raho ani samajache prabodhan vhave hi ichha ani mazya gurucharni prarthna🙏🙏🙏🌹😌🤗
Farch sundar kertan aafle buva
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏
जय श्री राम 🚩🙏🙏🚩
खूप खूप धन्यवाद रघुवंश दर्शन
Aadarniya buwa yansi Namaskar Shubharambh khupach Bhawya Zalay Surwatch Aapalya Mangal aani Bhardasta wanine zalye khup Dhanyawad
Afale bua che khup khup abhar. Jai Shree Ram
आत्ताच आमच्याकडे तुलसीदास रामायणाची कथा पूर्ण झाली कथा सांगणारे महाराज श्री ह भ प देविदास महाराज मिसाळ यांनी सांगितली जय
🙏. Atishaya sundar
Aikatana dole panavale
Aaplyala maza 🙏🙏
नमस्कार बुवा. सुंदर कीर्तन. तुमचं बोलणं इतकं मृदु आहे. की मला फार आश्चर्य वाटलं. उद्वेगाने बोलताना देखील इतकं मऊ स्वरात बोलणं, खरंच छान.दशरथ राजा घरी चंद्रlसारखा होता हे ऐकून आमचे घरातले सुर्यारुप मावळले.
धन्यवाद,खुप छान.बालपणी राममंदिरात किर्तन दर रामनवमीला ऐकले होते .आजची कथा ऐकावी अशी ,प्रसन्न गुणगान करू तेवढे थोडके अशी..
🙏🌺श्री राम जय राम जय राम 🙏🌺
🙏🙏🙏🙏
फारच सुंदर उपक्रम रामकथा आफळे गुरुजींकडून ऐकायला मिळणार खूप आनंद झाला
श्री राम
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद हे कीर्तन अपलोड करण्यासाठी .👍🙏🙏🙏
Afalebuwa khup Chan mejwani detay amhala🙏🙏
जय श्रीराम
राम कथा ऐकून मन प्रसन्न झाले खुप मन भरून आले असे वाटते की आपण हे किर्तन थांबले का असेच चालू रहावे किती ही ऐकले तरी मन भरत नाही जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
मला उशिरा कळले मी ऐकले खुप छान वाटले.
बुआ अप्रतिम प्रवचन. आपले प्रवचन बऱ्याच दिवसांनी ऐकायlला मिळाले. प्रभू श्रीरामचंद्राची अलौकिक कथा आप्ल्या मुखातून ऐकायला मिळत आहे, हे आमचं भाग्य. ओघवती वाणी, प्रवचन संपूच नये असे वाटते. जय जय रघुवीर समर्थ
Shri Ram Samarth
Jai jai Raghuveer Samartha. 🙏
अतिशय रसाळ वाणीतील आफळे काकांचे किर्तन फारच सुश्राव्य होते.
सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
जयगुरूदेव 🙏🙏
रसाळ वाणीतून उच्च कोटीचे श्रीराम कथानक ऐकायला मिळणे ही दुर्मिळ पर्वणी लाभली.
खुप सुंदर किर्तन झाले
पुण्यप्रद 💐💐💐💐
❤ श्रीराम
साष्टांग नमस्कार जय श्री राम
श्रीराम
Abhinandan.
Very Very nice 👌 👍 👏
अतिशय सुंदर आणि श्रवणीय किर्तन
धन्यवाद द्यावे तेवढे कमीच..
श्री राम समर्थ
अलभ्य लाभ
भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचा वसा आपण घेऊ
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
Atishay karnmadhur kirtan
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
🚩🚩🚩🚩🚩👏👏जय श्री राम 🚩🚩👏👏
Jay shree Ram
खूप सुंदर श्रीराम कथा
🙏श्रीराम जय राम जय जय राम. 🙏सुंदर कीर्तन.
आम्ही राम्या कथा श्रवण करण्यासाठी आतुरलेले मन वाट पहा मच होते आनंद होतोय मन प्रसन्न झाले
खूपच सुंदर 🙏
😊😊😊😊😊😊
आपण करीत असलेल्या कार्याबद्दल शतशः आभार दंडवत
Shree ram
खूपच अप्रतिम, ऐकन मन तृप्त होते, सतत हा अलभ्य लाभ प्राप्त होतो, हया साठी आफळे दादांनचे व अन्य सर्व किर्तनकारांचे व सर्व ऑन लाइन प्रक्षेपण टिम ला खूप खूप धन्यवाद व साष्टांग दंडवत.🙏💐 हिंदूनुतनवर्षाभिनंदन, जय हिंद, भारत माता की जय💐🙏
सुंदर अप्रतिम
आफळे बुवा यांच्या गोड वाणीने रामायणा वरील किर्तन ऐकायला मिळणे हे आमचे भाग्य आहे
❤❤
खुप छान
khup mast sankalpana ahe khup avadli
ajun ek vinanti jr jamle tr jevha ekhada shlok guruji mhanatat tevha tu shlok vr dakhavlat tr amhala tu mhanayala avdel
Jay Shree Ram 🚩