Transfer Charges Housing society, Apartment, Deemed Conveyance, Legal Consultation, CHS Accounting

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • सोसायटी ट्रान्सफर चार्जेस किती?
    NOC देताना घ्यावेत का?
    नवीन साभासदांकडून घ्यायची का?
    NOC न दिल्यास काय करावे.
    👉🏻 👍 • Transfer Charges Housi...
    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    AGM न घेतल्यास काय?
    १) सभासदानी काय करावे
    २) निबंधकांचे अधिकार काय?
    ३) समितीवर काय कारवाई होऊ शकते?
    👉🏻 👍 • If default is made, in...
    Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
    👉🏻 👍 • Apartment and Cooperat...
    Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
    👉🏻 👍 • Difference between con...
    Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    Housing Society NOC in 7 days..
    👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
    १) NOC फॉरमॅट? नियम?
    • Housing Society NOC in...
    👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
    एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
    बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
    • FIR against builder Xr...
    हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
    👉🏻 👍 • Housing Societies Shar...
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
    #conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit

КОМЕНТАРІ • 152

  • @aditya4904
    @aditya4904 Рік тому +7

    धन्यवाद सर, जनतेला जागरूक करण्याचं खूप छान काम करताय तुम्ही 🙏🏻

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 Рік тому +1

    आपण खुप छान माहिती दिली व देत आहात धन्यवाद

  • @rahulsonawane761
    @rahulsonawane761 Рік тому +9

    धन्यवाद सर, पण उपलब्ध माहितीप्रमाणे हस्तांतरण फी ही बाजार भाव आणि खरेदी भाव यामधील फरकाच्या 2.5% किंवा Rs25000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती असावी असे नियमात म्हटले आहे...यावर स्पष्टीकरण द्यावे. तसेच सभासदत्व घेण्याची आणि हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया वर video बनवावा👍

    • @maheshpawar5514
      @maheshpawar5514 Рік тому +1

      या बदल माहिती द्या प्लीज

    • @scholarconsultancy3163
      @scholarconsultancy3163 2 місяці тому

      Please guide on this

    • @rahulsonawane761
      @rahulsonawane761 2 місяці тому

      ​@@scholarconsultancy3163It was old rule...now as per new rule its 25000 in urban area societyes

    • @scholarconsultancy3163
      @scholarconsultancy3163 Місяць тому

      @rahulsonawane761 can you share this rule copy

  • @babannatu5900
    @babannatu5900 Рік тому +2

    खुप छान आहे धन्यवाद प्रश्न ...सभासदाने परस्पर ना विचारता खर्च केला आहे पण तो चुकीचा आहे ... देखभाल खर्च देण्यात नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या...त्यावर काय उपाय करावा

  • @ameyaborghare6-b884
    @ameyaborghare6-b884 Рік тому +1

    टेस्ट ऑडिट आणी री ऑडिट संदर्भात पण व्हिडीओ बनवा तसेच स्पेशल रिपोर्ट आणी स्पेसीफिक रिपोर्ट ह्याची सुद्धा सविस्तर माहिती दया 🙏🏼

  • @Social_Reformer_007
    @Social_Reformer_007 Рік тому +11

    मुळात असे ट्रान्सफर प्रीमियम चार्जेस का घ्यावेत हाच माझा प्रश्न आहे. सरकारने सर्व ठिकाणी एकसारखे फक्त 5-10 हजार इतकेच शुल्क आकारावे. शुल्क वाढवून नवीन सभासदांची लूट का ?

    • @parmoksha
      @parmoksha Рік тому

      barobar ahe. tranfer charges chukiche ahe.

    • @vijaydawri646
      @vijaydawri646 Рік тому +1

      एक प्रकारची संघटीत लुट आहे. सरकारने बंद केली पाहिजे.
      सोसायटी ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. सर्व सभासद वर्गणी देतच असतात.

    • @sachinchaudhary8108
      @sachinchaudhary8108 2 місяці тому

      Barobar aheye.. 👍

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Місяць тому

      For society development. It's not wrong, it's correct

    • @Social_Reformer_007
      @Social_Reformer_007 Місяць тому +1

      असे ट्रान्सफर चार्जेस पूर्णपणे रद्द व्हायला हवेत म्हणून सरकारला ई-मेल व व्हिडीओ बनवून आवाज उठवणार आहे

  • @shivajipawar691
    @shivajipawar691 Рік тому +2

    खूपच छान सर

  • @babannatu5900
    @babannatu5900 Рік тому +1

    धन्यवाद सुप्रभात सर

  • @u-fixit
    @u-fixit Місяць тому

    मिटींग मध्ये भाग घेण्यासाठी सहयोगी सदस्य करण्यास कशाची पुर्तता करावी.
    मुळ धारका कढुन कोणती कागद पत्रे घ्यावीत.

  • @eknathjadhav1768
    @eknathjadhav1768 2 дні тому

    अध्यक्ष, सेक्रेटरी, कमिटी मेंबर चा विषय ऐकून घेत नसतील तर

  • @ashokdattaram4733
    @ashokdattaram4733 2 місяці тому

    Good and beneficial

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 місяці тому

    फारच सुंदर व माहितीपूर्ण वीडीओ सर. 👍👍

  • @anilgulabrao4639
    @anilgulabrao4639 2 місяці тому +1

    Sir, All members are not Gov.servant. so why your interest for increase the Fees.

  • @hemantdhanak3079
    @hemantdhanak3079 Рік тому +1

    Investment register and property register बद्दल माहिती सांगा

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 Рік тому +1

    खूप छान माहिती सर

  • @Badshah.469
    @Badshah.469 Рік тому +1

    Namaskar sir, cooperative housing society act badal mahiti bhetel asa book sanga please....

  • @balkrishna660
    @balkrishna660 Рік тому +1

    Very Nice.

  • @devmahadik4823
    @devmahadik4823 22 дні тому

    Giftdead madhe room transfer che society charges ghete ka?

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 2 місяці тому

    जर संस्थेच्या सभासदांनाच सदनिका विकायची असेल तर ट्रान्सफर चार्जेस आकारले जाऊ शकतात का?

  • @akilmogal6235
    @akilmogal6235 Рік тому +2

    सर आपल्या पार्किंग मध्ये काही कार्यक्रम करायचा असेल तर सोसायटी ला काही चार्जेस द्यावे लागतात का?

  • @juvekarvilas9566
    @juvekarvilas9566 Місяць тому

    घाटकोपर पंतनगर विभागामध्ये एका गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प राबवीला असता विकासकाने प्रत्येक मूळ सदनिकाधारकास 657 स्कवेर फूट जागा दिलेली असता मूळ सभासदांपैकी काही सभासदांनी विकासकांकडून 400फुटाच्या दोन सदनिका 143 फुटाचे अतिरिक्त पैसे भरून घेतल्या आहेत त्यांना संस्था आता दोन सदनिकेच्या वेगळे भाग दाखले देणार अश्या सभासदांकडून ट्रान्सफर शुल्क म्हणून 25000/- रुपये मागणी करणे योग्य आहे का अवगत करावे.

  • @muradahmed2503
    @muradahmed2503 25 днів тому

    Navin jo sadnikadharak yeto tyala sansthecha sabhasad kase bavinyat yeyeel.

    • @DearSociety
      @DearSociety  23 дні тому

      नवीन म्हणजे कसा. बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करून, कि सभासदाने फ्लॅट विक्री केल्यावर, कि सभासदांचा मृत्यू झाल्यावर, कि गिफ्ट डीड केल्यावर. असे प्रकार असतात. सविस्तर माहिती हवी असल्यास ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा करणे योग्य. संपर्क ९१७५७३३९५७

  • @parmoksha
    @parmoksha Рік тому

    kashala vadhwayla pahije. paise kay fukat ale ka? stamp duty bhara, loan processing fee dya, vakilaache paise dya, interest dya ani var tumhala transfer charges pan vadhvun have.
    flat ghetoy , daan thodi na kartoy ki sagle bheeka magayala yetaat

  • @abcg9553
    @abcg9553 7 місяців тому

    ट्रान्सफर चार्जेस भरून देखील सोसायटीचे संचालक शेअर सर्टिफिकेट वर सही करत नसतील तर काय करावे?

  • @manojsonis2094
    @manojsonis2094 2 місяці тому

    सर, सोसायटी मध्ये गॅलरी ला ग्रिल करावे की नाही. असा काही कायदा आहे का? मी माझ्या गॅलरी ला ग्रिल केले आहे आणि 18 इंच बॉक्स फुलझाडं ठेवण्यासाठी केला आहे. जो आजकाल सगळ्या सोसायटी मध्ये फ्लॅट धारक करतात.

  • @meghabhagat7058
    @meghabhagat7058 25 днів тому

    आमचे संस्था मुंबईमध्ये असून 31 सभासद आहेत त्या अनुषंगाने आमची पंचवार्षिक निवडणूक निवडणुकीची निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली घ्यावी की आम्ही सर्वांमध्ये एजीएम बोलून क्या अधिकाराखाली घ्यावी याची कृपया थोडक्यात माहिती द्या

    • @DearSociety
      @DearSociety  23 дні тому

      निवडणूक नियमानुसार , निवडणूक अधिकारी नेमणूक करून निवडणूक घ्यावी.

  • @varadbagad7929
    @varadbagad7929 3 місяці тому

    flat ट्रान्सफर fees कोणी द्यायचे असते.Buyer ने कि seller ne

  • @buddhadasyelve
    @buddhadasyelve 11 місяців тому

    Sir mi mhada plot war geli 42 Varsha Rahat aahe, mhadane Mala photopas dila aahe. Tyach plotvaril mhada building madhe rahanare rahivasi punarvikas karat aahet, sadar plotvarti ankhi fanta fakta 6 room aahet tar tyana yaa society madhe samaun gheta yeyil ka? Asele tar DCPR34 madhe tasa roul samavista Kela aahe ka ? Spashtavkarave.

  • @ananddarade07
    @ananddarade07 Рік тому

    सर index 2 मध्ये लग्नागोदर चे नाव आहे पण आता pan card ,aadhar card, gazzate notification मध्ये बदल केला आहे तर index 2 च्या नावांमध्ये बद्दल करता येईल का ? किंवा index 2 मध्ये बद्दल करने गरजेचे आहे का कारण सोसायटी ला share certicate sathi कागदपत्रे जमा करायची आहेत

  • @FCQuartzYT
    @FCQuartzYT 10 місяців тому

    गिफ्ट डिड असेल तर ट्रान्सफर चार्जेस घेऊ शकतो का? कुठल्या नात्यान मध्ये ट्रान्सफर फी घेतली जाऊ शकत नाही? मृत्यू पत्राने जर घर परक्या व्यक्तीच्या नावावर घर केल असल्यास काय नियम आहे?

  • @rajugongnur637
    @rajugongnur637 10 місяців тому

    सर
    आम्ही नगर पालिकेची scheme मध्ये घर घेतले आहे घरची किंमत 750000 आहे त्या साठी वकिलाने रजिस्ट्रेशन ला आमच्या कडून 29500 घेतले आहे आम्ही एका सोसायटी 42 लोक आहोत आता वकील सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रतेकी 1000 मागत आहे हे तो पैसे का मागत आहे एवढी रक्कम त्याला द्यावी का या बदल्यात तो खर्चाची कागद देईल का
    कृपा करुन सविस्तर सांगावे

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 2 місяці тому

    Now that amount must be changed rates r changed ate s r increasd we have written to govt

  • @sonavalegopalshivram397
    @sonavalegopalshivram397 2 місяці тому

    मेन्ट नस न भरणा-या सदस्यांवर काय कारवाई करता येते.?

  • @rbdgamaer
    @rbdgamaer Рік тому

    मुळ घरमालक ने रजिस्ट्रेशन सोसायटी करून देऊ शकते का

  • @umashkankarsinha8424
    @umashkankarsinha8424 Рік тому

    Sir, meri society registered hai, service society hai. Transfer fee le sakati hai ki nahi. Development fees ke nam par le sakati hai ki nahi. Maximum fees kitani ho sakati hai

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 Рік тому

    You are a social worker

  • @amarsuryavanshi3450
    @amarsuryavanshi3450 Рік тому

    वडिलांचा फ्लॅट बक्षिपत्र द्वारे मुलाच्या नावावर केल्यावर सोसायटी कमिटी सभासद फी किती घेते व घेतली पाहिजे का असा नियम आहे का

  • @arvindparab2991
    @arvindparab2991 Рік тому

    सर को.ऑ.सोसायटीच्या ईलेक्शन मध्ये कोण भाग घेवू शकत नाहीत.या संबंधी काय नियम आहेत.कायदेशीर तरतुदी काय आहेत.सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

  • @shubhamkurade4501
    @shubhamkurade4501 9 місяців тому

    Hi sir ,
    Amhi ek resale flat ghetla ahe navi mumbai madhe...
    Tar amhala cidco transfer charges bharayla lagnar ka resale flat aslyamule ..society cha ajun registration jhala nhiye...plot is of 12.5%
    Pls reply 🙏

  • @amolkarangutkar7230
    @amolkarangutkar7230 Рік тому

    Can u please notification issued by state government regarding transfer fees

  • @vinodambhore3428
    @vinodambhore3428 Рік тому +1

    Aamchya yete 6 flat ahe building madhe and 5 flat cha aprtment deed jhala ahe and 1 flat sale deed ahe.. Ammche Comman parking cha grahampanchyat cha tax builder chya naavane yeto to society cha naavane yenyasathi kay karve lagel

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      तुम्ही 4 5 जन एकत्र येऊन अन्याय दूर करू शकता
      Appointment घ्या ऑनलाईन सशुल्क मार्गदर्शन साठी संपर्क 9175733957 सर्व शंका निरसन होईल.

  • @manishnaik3240
    @manishnaik3240 8 місяців тому

    amcha society ne transfer fee eka coperative credit society thevali haye audit report madhe dakavat nahi

  • @purushottam647
    @purushottam647 2 місяці тому

    अपार्टमेंटमध्ये सेक्रेटरीचे अधिकार काय असतात.

  • @shivajipawar691
    @shivajipawar691 Рік тому +2

    सोसायटीने कोणत्याही सभेमध्ये ठराव न करता सभासदाकडून हस्तांतरण फी सोसायटीने घेतली तर ती योग्य असते का

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      योग्य आहे..कमी करायची असेल तर ठराव आवश्यक

  • @prabhatorne463
    @prabhatorne463 Рік тому

    Vikatghenara vijatdenara doghana sosaiti madhe peise bharaichasta pan yejanach bharlatarl jeninaibharl tyachavirodh cmplent karushktaka

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      मराठीत लिहा,काही कळत नाही.

  • @sonawanesanjay9676
    @sonawanesanjay9676 Рік тому

    sir
    maintanance charges carpet area var gheta yetat ka

  • @prakashsable8212
    @prakashsable8212 Рік тому +2

    सर मी रिसेल रूम घेतला असून बिल्डर माझ्या कडून सोसायटी पैसे मागत आहे आणि
    सोसायटी जाली नाही आजुन

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому +1

      बिल्डरवर खंडणीचा गुन्हा दाखल करा. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर CrPC कलम १५६(३) नुसार न्यायालय गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन शकते. त्या फ्लॅट मालकाला सांगा बिल्डरवर मोफा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करायला. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घेऊन चर्चा करू संपर्क 9175733957

  • @vibhavarishedge6201
    @vibhavarishedge6201 Рік тому

    Pan amchya kade soaiety noc sati jast demand karte aahe

  • @user-ic3pz9zn5r
    @user-ic3pz9zn5r 8 місяців тому

    सोसायटी निवडनुकप्रक्रिया 1=वर्षांनी का 50वर्षांनी

  • @virajkharate3674
    @virajkharate3674 Рік тому

    Sir.....right to information act housing society la lagu ahe ka

  • @mh07_malvani88
    @mh07_malvani88 Рік тому

    Sir, if newly registrar no share certificate issued, Society trasfer is in process...if this is the case ..does only committee has taken resolution about transfer charges,in such case need to pay trasfer charges ?

  • @Isha143___
    @Isha143___ 4 місяці тому

    1) :- Share certificatechi kimmat kiti asavi ?
    2) :- share certificatechi kimmat wadhawu shakto ka ?

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @hiddencap
    @hiddencap Місяць тому

    नमस्कार सर,
    मी नुकताच जुना फ्लॅट विकत घेतला,
    सोसायटीच्या चैरमन ने माझ्या कडे 2.5 - 3 लाख पर्यंत रकमेची ची मागणी केली आणि कारण दिले की मागील मालकाने हे पैसे दिले नसून आता ते तुम्हाला द्यावे लागेल कारण तुम्ही नवीन मालक आहात.
    आणि आमची सोसायटी नसून अपार्टमेंट आहे परंतु नियम सोसायटी सारखे केलेले तेथील चैरमन ने.
    ही एवढी मोठी रक्कम दिल्या शिवाय ते मला सभासद करून घ्यायला तयार नाही
    ते करत आहे ते योग्य आहे का?
    ते जुन्या मालका कडून रक्कम वसूल करू शकले नाही कारण ते गुंड प्रवृत्तीचे लोक होते आणि म्हणून ते आमच्या कडून रक्कम वसूल करू पाहत आहे.

    • @DearSociety
      @DearSociety  Місяць тому

      फ्लॅट खरेदी करताना थकबाकीबाबत माहिती घेण्याची जबाबदारी तुमची होती.

  • @smitakharat3552
    @smitakharat3552 8 місяців тому

    माझे बदलापूर गावठाण येथे 71चौ.फुट चा गाळा विकायचा आहे.परंतु सोसायटी रु.25000/_(पंचविस हजार रूप.)ची मागणी करीत आहे.सदर गाळा गावठाण मधे आहे.करीता मी रुपये पाचहजार देण्यास तयार आहे.परंतु सोसायटी ते स्वीकारत नाही.गाळ्याची बाजार भाव किंमतच रूपये.5लाख आहे.तर रुपये 25हजार कसे बरे.दे उ.सोसायटीने मागणी केलेली रक्कम देणे योग्य आहे का?जर मागणी ऊचीत नसेल तर मग मी याप्रकरणात कोणाकडे तक्रार दाखल करावी ह्याबाबत आपण काही मार्ग दर्शन करावे ही नम्र विनंती

  • @ramkrushanfalke491
    @ramkrushanfalke491 Рік тому

    मला सोसायटी सभासद व्हायचे आहे परंतु एनओसी मला दिलेली नाही तर काय करायचे

  • @Trailer_Menia
    @Trailer_Menia 3 місяці тому

    Cidco transfer var video banva

  • @rupeshdeshpande6834
    @rupeshdeshpande6834 Рік тому

    साधारण विकास निधी society kiti gheu शकते

  • @user-vj7pe7vr7y
    @user-vj7pe7vr7y 7 місяців тому

    Sr मला ९ ऑगस्ट २००१ ची परिपत्रक कुठे मिळतील

  • @vibhavarishedge6201
    @vibhavarishedge6201 Рік тому

    Mi tod vicharu shakte ka

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 10 місяців тому

    Fee vadhavun lutayala ka

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 5 місяців тому

    सोसाइटी कमिटी ची नोंद निबंधक कडे झाली नसेल तर त्या कमिटी ला कायदेशीर मान्यता असते का. ती noc देवू शकते का अणि ती Noc कायदेशीर आहे का

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @mayapanat5038
    @mayapanat5038 Рік тому +1

    नमस्कार सर एक सदनिका जर 3 वेळा re सेल झाली तर प्रत्येक वेळी हस्तांतरण फी 25000 घ्यावी का

  • @Bhogichand
    @Bhogichand 10 місяців тому

    ₹२५००० ट्रान्स्फर फी आकारली जाते ती कमाल मर्यादा आहे. त्याशिवाय नोंदणी शुल्क म्हणून ५००+१०० एकुण ₹६०० वेगळे घेतले जातात. २५००० ही रक्कम कमी नाही तर सामान्य लोकांना फार जास्त आहे. सोसायटी ला त्यासाठी काय करावे लागते ? फक्त नोंद. तेवढ्यासाठी ₹२५००० ही रक्कम जास्त च आहे. सोसायटी च्या उपविधीत लिहिल्या प्रमाणे कमाल रक्कम ₹२५००० घेण्यासाठी वार्षिक सभेत मंजूरी घ्यायला पाहिजे कां ?

  • @dipk9426
    @dipk9426 4 місяці тому

    विकासन करार नसून बिल्डर कडून जागा मालकाला जे फ्लॅट मोबदला स्वरूपात मिळतात... ते फ्लॅट विकताना फ्लॅट ट्रान्सफर फी द्यावी लागते का..?

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      होय, अधिक माहिती साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७ ऑनलाईन मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले जाईल.

  • @user-uj5di1gz3v
    @user-uj5di1gz3v 10 місяців тому

    माझा फ्लॅट ग्रामीण भागामध्ये येतो

  • @santoshkamble1277
    @santoshkamble1277 Рік тому

    बँक NOC charges साठि 2000 रुपये घेण्यात येत आहेत जेव्हा देखभाल खर्च 2810 रुपये आहे हे बरोबर आहे का त्याचा ठराव बनविण्यात आला नाही समिति कडून उत्तर मिळत नाही, काय करावे?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      निबंधक यांना तक्रार करा

  • @amolp100
    @amolp100 Рік тому

    can appartment association charge transfer fees

  • @bankimdesai6897
    @bankimdesai6897 8 місяців тому

    Mother to son 50% society share transfer what to do

  • @sandipbajare3923
    @sandipbajare3923 Рік тому

    सर, resell flat मध्ये जर old owner सोसायटीचा सभासद च झाला नसेल तर new owner ने transfer fees भरणे बंधनकारक आहे का? Please answer it..

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      हस्तातंरण अधिमूल्य भरले पाहिजे.

  • @gulabbhujbal2924
    @gulabbhujbal2924 Рік тому

    सोसायटी झाल्यावर जागा
    मालकांची फ्लॅट ची ताबा
    पावती झाली तर जागा
    मालकांनी सोसायटीला
    Transfer fee देणे आहे का?
    कारण सोसायटी मागणी करत
    आहे तर मी काय करू
    कृपया या बाबत मला
    मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे
    गुलाब दिनकर भुजबळ

  • @amolsathe11
    @amolsathe11 Рік тому +1

    मानीव अभिहस्तांतरण झाल्यावर पूर्वीच्या जमीनमालकाला सिविल कोर्ट मध्ये जाण्याचा अधिकार आहे का ?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      होय,

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 місяці тому

      जारे कुंपण जा आता खायची मारामार असनार

  • @khandupathare4264
    @khandupathare4264 4 місяці тому

    Sir, Transfer premium konakadun ghyave

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @maheshpawar5514
    @maheshpawar5514 Рік тому

    सोसायटीचे नियम आणि सोसायटीच्या अध्यक्षांचे अधिकार याबद्दल काही काही पुस्तक किंवा माहिती असेल तर सांगा

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      तुमच्या संस्थेचे उपविधी वाचा त्यात बरीच माहिती आहे.

  • @gamingsquad6129
    @gamingsquad6129 Рік тому

    जर जुन्या समितीने नवीन सभासदांकडून कडुन हस्तांतरण फी घेतली नसल्यास नवीन समिती त्या सभासदाकडे मागणी करू शकते का?

  • @nandkumarkajalkar1997
    @nandkumarkajalkar1997 4 місяці тому

    म्हणजे फ्लॅट विक्री करणाऱ्याला कोणताही शुल्क द्यावा लागत नाही. हा सभासदत्व शुल्क आहे जो नव्या सभासदाला लागू होतो

    • @DearSociety
      @DearSociety  4 місяці тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

  • @nagendraacharya169
    @nagendraacharya169 Рік тому

    Pranam! Can a co secretery run his office in one of his rooms at his residential premises & if yes what remeady is avlble in case scty does not allow him to do so ? He has paid his all fees and completed the documentation n paid fees to scty n scty has accepted d payment .scty has however not admitted him as a member .

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      Go for Deemed Membership. Contact 9890712217 for more details.

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Рік тому +1

    आमची सोसायटी रजीस्टर होऊन 15 महीने झालेत.सोसायटीत एकून 54 फ्लॅट आहेत..त्यात बिल्डरचे 8 फ्लॅट आहेत...ते लँन्ड आँनरला बिल्डर देणार आहे...पण बिल्डर सोसायटी चे मेंटेनंस देत नाही...तर सोसायटी ला कारवाई करण्याचा अधीकार आहे का?

    • @rahulsonawane761
      @rahulsonawane761 Рік тому +1

      हो...बिल्डर ने maintainence भरायला हवा.

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому +1

      होय, कारवाई करता येईल, सविस्तर चर्चा आवश्यक,
      समिती सोबत एक ऑनलाईन मीटिंग घेऊ, त्यात सर्व मार्गदरशन केले जाईल.
      Appointment साठी संपर्क करा 9175733957

    • @nathudhangarulakadhangar153
      @nathudhangarulakadhangar153 Рік тому

      @@DearSociety धन्यवाद साहेब...चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल ..

    • @Cartoon-04-d
      @Cartoon-04-d 5 місяців тому

      बिल्डर ची काही झटा वाकडी होऊ शकत नाही सगळा चोर बाझार आहे बिल्डर समोर सर्व सभासद कुत्रे असतात बिल्डर नसला की भो भो भो बिल्डर जवळ असला की क्याव क्यावं क्याव 😂😂😂😂😂😂😂 हे सगळी कडे आहे खास करून ग्राम पंचायत हद्दीत ९५'/.😂😂😂😂

  • @vilasghuge9983
    @vilasghuge9983 Рік тому

    सर आम्ही नवीन बिल्डिंग मध्ये महानगरपालिका क्षेतत्रात घर घेतले आहे बिल्डर आमच्या कडे सोसायटी चार्जेस म्हणून 1.5लाख रुपये मागत आहे ,नियम काय आहे जरा सांगाल का प्लीज.

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा.. 9175733957

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 Рік тому

    Penalty charges how to calculate if monthly maintenance is 1000 and same person not paid for fifteen months please update penalty amount

  • @Armaanmalik87
    @Armaanmalik87 2 місяці тому

    सोसायटीची मेटनैंस रक्कम कशी काढली जाते

  • @Clasherarcade
    @Clasherarcade Рік тому

    सर मला फ्लॅट वीकताना पैसे द्यावे लागतील का सोसाइटी ला ? आता मला १५००० रुपये विकताना द्यावी लागते असा संगितला आहे ते फ्लॅट विकत घेणाऱ्याला असते का विकणाऱ्याला .

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      नाही द्यावे लागत.

  • @animatastic3295
    @animatastic3295 Рік тому

    सर मी माझ्या फ्लॅट चा सेकंड ओनर आहे आणि मी सोसायटी रजिस्ट्रेशन होण्या पूर्वी पजेशन घेतले आहे आणि transfer fee न घेण्यासाठी मी सोसायटी कमिटी कडे व मीटिंग मध्ये विनंती केली त्या प्रमाणे सर्वांनी या साठी संमती दिली आहे तर शेअर certificate मला मिळेल का आणि त्या साठी काय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому +1

      सोसायटी नोंदणीपूर्वी फ्लॅट खरेदी केला असेल तर ट्रान्स्फर प्रीमियम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

    • @animatastic3295
      @animatastic3295 Рік тому

      @@DearSociety thanks Sir 🙏

    • @animatastic3295
      @animatastic3295 Рік тому

      @@DearSociety सर, मी पहिल्या ऑनर कडून under construction फ्लॅट घेतला आहे आणि बिल्डर कडून NOC सुध्धा घेतली आहे फ्लॅट चे पजेशन सोसायटी रजिस्ट्रेशन अगोदर आहे आणि बिल्डर ने सोसायटी रजिस्ट्रेशन करताना पहिल्या ऑनर चे नाव टाकले आहे तर सोसायटी मध्ये मी पाहिला ऑनर असेल की सेकंड ऑनर असेल

  • @madhusudansonawane1197
    @madhusudansonawane1197 6 місяців тому

    CHS asking for donation of 25000/- other than NOC charges.
    What to do sir plz help .

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @user-uj5di1gz3v
    @user-uj5di1gz3v 10 місяців тому

    सर माझी एनओसी साठी त्यांनी ₹15000 घेतले होते

  • @user-ir8go2ek3b
    @user-ir8go2ek3b 7 місяців тому

    आमच्या सोसायटीत 50000 घेत आहेत त्या विषयी कारवाई कशी. करावी

    • @DearSociety
      @DearSociety  7 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

  • @pravinloke4000
    @pravinloke4000 2 місяці тому

    Paise ka vathale pahijet? Ani te paise kon bharnar? Viknara ani vikat ghenara garib asel tar? He chukiche law ahet…society is not profit making org…jar society la paise kami padat asatil tar te sarva members kadun ghavet…

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 Місяць тому

      50% buyer n 50% seller. Maximum 25,000 rs trf.premium changes.

  • @nagorioffice
    @nagorioffice Рік тому

    Wrong to increase

  • @shrikantpatankar3947
    @shrikantpatankar3947 Рік тому

    आपण 2017 परिबपत्रका अन्व्ये उपनिबंधक हे एन। ओ सी देण्यासाठी आदेश देऊ शकतात परंतु 2019 मध्ये उच्चं न्यायलय ने रघुनंदन सोसायटी च्या निकलत मनाई केली आहे

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      तुमचे आकलन चुकीचे आहे. २०१९ चा निकाल आमच्या व्हिडिओला लागू होत नाही.

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 10 місяців тому +1

      ​@@DearSociety Neral-matheran grampanchayat area madhe transfer fees kiti aahe

  • @krishnamalusare2982
    @krishnamalusare2982 2 місяці тому

    1. एन. ओ सी. सोसायटी दिल्यानंतर गाला/सदनिका खरेदी केली आहे.सोसायटी 2ते 3 वर्षांनी transfar फी खरेदी धारका कडून मागणी करत असेल तर काय करावे.

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      NOC आणि हस्तांतरण अधिमूल्याचा काही संबंध नाही. ते कधीही वसूल केले जाऊ शकते.

  • @ganeshpawar5389
    @ganeshpawar5389 Рік тому

    सोसाइटी चा लुटन्याचा धंधा आहे हा

  • @sanjeevrathour
    @sanjeevrathour 7 місяців тому

    My query related to transfer fees /charged by registered housing society in Mumbai/maharastra state related to flat transfer to legal heir (from mother name to her son) - society ask transfer fees ( 35k).
    Society ask for fee ,since same property, already two time transfer done without any transfer fees ,
    {on death of previous heirs/owner} ( father , mother and my younger brother (un-married)
    Means total 2 transfer done already without any fees
    Now this is 3rd transfer.
    Should society demand fees.
    Please advise.

    • @DearSociety
      @DearSociety  7 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

  • @jaywant7777
    @jaywant7777 3 місяці тому

    ळात असे ट्रान्सफर प्रीमियम चार्जेस का घ्यावेत हाच माझा प्रश्न आहे. सरकारने सर्व ठिकाणी एकसारखे फक्त 5-10 हजार इतकेच शुल्क आकारावे. शुल्क वाढवून नवीन सभासदांची लूट का ?

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      ही लूट नाही. संस्था चालवण्यासाठी निधी उभारावा लागतो, त्यासाठी हा एक मार्ग आहे. सरकार फ्लॅटच्या किंमतीच्या जवळपास ८ टक्के रक्कम खाते, त्यापेक्षा संस्थेला द्यावा लागणारे अधिमूल्य अतिशय तोकडे आहे.
      Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group
      Join Dear Society Group of our area and keep updated
      Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
      Act Amendments,
      recovery of dues,
      Cooperative society election, Deemed/ Conveyance,
      Society Registration
      Audit rules,
      Byelaws
      Etc.
      Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

    • @jaywant7777
      @jaywant7777 2 місяці тому

      @@DearSociety इतर ठिकाणी ठिक आहे पण, मुंबई, पुणे येथे इतके पैसे सगळिकडे देता देता ग्राहक पुरता भुईसपाट झालेला अस्तो आनी किमतीच्या मनाने थर्ड क्लास फ्लॅट चे, लहान जागेचे आनी सोसायटी तील आसुविधाचे तो खुप पैसे देतो. बाकी ठिकाणी किमती कमी असुन मोठे घर, बाग, पार्किंग, मोकळी जगा आशी सोसायटी अस्ते.