रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान | ज्वारी लागवड | Rabi Sorghum Cultivation Technology | Jowar
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- Marathi Krushidoot
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान | ज्वारी लागवड | Rabi Sorghum Cultivation Technology | Rabi Jowar | Jowar
या व्हिडिओमध्ये आपण रब्बी ज्वारी पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेणार आहोत जी कृषि विद्यापीठांकडुन शिफारशीत आहे. या व्हिडिओ मधील माहितीचा शेतक-यांना रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी उपयोग होईल.
In this video we are going to see a detailed look at the cultivation technology of rabi sorghum crop which is recommended by Agricultural Universities. The information in this video will be useful to the farmers for the cultivation of rabi jowar.
Subscribe our UA-cam Channel “Marathi Krushidoot”
#rabi #jowar #sorghum #cultivation #technology #sorghum_cultivation #jowar_cultivation #production_technology
#Marathikrushidoot
VJH 540 Harita he jawari lawali aahe
Spinklar waprle tar chalte ka
Survatichya vadhichya kala madhe sprinkler ne pani deta yete.
Js
कोकणात रब्बी हंगामात पाणी पुरवठा असल्यास ज्वारी घेता येईल का?जमीन सपाट आहे
होय. ज्वारी लागवड करता येईल ना.
पाणी आहे पण नियोजन नव्हत ज्वारी लागवडीचे,आता शेत रिकामे आहे ज्वारी करू शकते का भाऊ??
आता सुध्दा करू शकता लागवड परंतू किड प्रादुर्भाव ची शक्यता जास्त असते उशिरा पेरणी मध्ये.
@@marathikrushidoot कीड ियंत्रण मी करू शकतो पण उत्पंनात घट येते का?पहिल्यांदा करतोय
@@avinashsonawane6952 या आठवड्यामध्ये लागवड करून टाका. जास्त घट येणार नाही. काही प्रॉब्लेम नाही.
@@marathikrushidoot ओके 👍कोणती वरायटी बेस्ट राहील,रब्बी साठी,
10 डिसेंबर पर्यन्त पेरणी केली तर चालेल ka
१५ डिसेंबरच्या आत पेरणी उरकून घ्या. त्या पेक्षा जास्त उशीर होवु देवू नका.
रब्बी हंगाम म्हणजे आकटोबर महीन्यात पेरणी करावी
Jori pik kiti mahinyache aste
Jwari sadharan pane 4 mahinya madhe kadhani la yete.
Aata keli tr chalel kay
@@AkshayGurav-ko7pv Hoy. Ata ya mahinya madhe lagawad karun ghya.
पाच नोव्हेंबरला पेरणी केली तर चालेल का
होय चालू शकते.