आम्ही भात पेरणी कशी करतो /पेरणी कशी केली जाते / भात पेरणी /भात शेती
Вставка
- Опубліковано 21 чер 2021
- सादर व्हिडीओ ६ जुन रोजी शूट केलेला असून , आमच्या घरची पेरणी आम्ही कश्या प्रकारे करतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे .
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा , शेअर करा.
पेरणीपुर्वीची तयारी आणि मशागत / पेरणीपुर्वीची कामे, बांध बंदिस्ती, राबणी, उखळण / भातशेती
• पेरणीपुर्वीची तयारी आण...
#पेरणी #पेरणीकशीकरावी #भात #भातपेरणी #शेती #शेतकरी #पेरणीकशीकरतात #भातपेरणीकशिकरावी #bhat #bhatsheti #sheti #perani #peranikashikartat - Розваги
Great
बाय मांझे तू खरी कृषी कन्या दिसतेस. तुझं अभिनंदन! एखाद्या शेतात श्री. शेखर भडसावळे यांची सगुणा राईस टेक्नीक जिला एस आर टी तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं त्याचा प्रयोग करून बघं. तू ज्या घरात जाशील तिथे सोनं पिकवशील. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा 💐.
धन्यवाद काका
Ho mi pn keli ahe ४ acar varti
अगदी आम्ही जे शेती जी पध्दत वापरतो त्या पध्दतीत तंतोतंत खुप छान
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही 🙏 धन्यवाद 🙏😊
खुप. छान. आहे
खूप छान माहिती दिली आहे आणि लहान लहान गोष्टी पण चांगल्या प्रकारे समजल्या आहेत 😊
धन्यवाद ☺️
भात पिवळा झालं आहे उपाय काय
आमच्या शहापूरला पण याच पद्धतीने भात लागवड केली जाते.
Me pn yach area mdhli ahe aas pass
Chan hota video
Keep it up
God bless you...
खरी शेतकऱ्याची कन्या शोभला स्वानुभवातून सखोल माहिती सांगितली.
धन्यवाद
धन्यवाद
Khup chaan
Nice didi
छान माहिती दिली मॅडम 👌👌
बियाण भेटलं का? चांगलं... भाताच!
खुप छान माहिती दिली ताई
Mast mahit dili
मस्त
👌👌
छान
कोकणात इंद्रायणी भात का नाही लावत खूप छान भात लागतो त्याचा भावही जास्त आहे
Nice information 👍👍
आपलं घर तर खूप प्रेमळ 💞❤️
Full support 💯🎉
Nice
🌱
Khup chahan mahiti, sagana tokan paddati ne perni karavi
Shetkari kanya shobhtes ata ek kaam kar SRT paddhatine bhaat laav, tractor chi garaj nahi padnar, lavani nahi karavi lagnar, kaam kami , utpadan jaasti che kaay, ahe nahi chhan SRT.
You are a amazing ❤️🌹👌
Tnx🙏🙏 sister
तुमची माहिती खरोखरच खूप चांगली आहे.
धन्यवाद
धन्यवाद
एकदम मस्त
धन्यवाद
khupach chhhan mahiti dilis👍👍👍
Thank you
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही.
धन्यवाद
Best 👌👍
Thank you 😊
आपल्या कोकणातील शेतकरी आहेत वाटतं
Nice one 🙌🙌
Thanks 🤩
Very Nice Information
Thank you 😊
Subscribe krayla visaru nka
Osm👌
Thank you
Share with your frnds also
एकरी बियाणे किती लागते व काय किलो मिळते
👌🏻👌🏻 Best Of Luck 🌹
Thank you so much 😊
छान महिती दिली
कुठून माहीत देताय आणि हा तरवा पेरणी केलीय का
🧡 Very nice
Nice♥️👍👍
Thank you
एक एकर मध्ये आपण किती पीक घेऊ शकतो
खुप छान आहे
Dhanyawad
भाताचे रोप कशापासुन बनवता तांदूळ का दुसर काय असते
भात पेरणी केली आहे पण पिवळा पडला आहे काय करावे
आसे पेरलेले भात तन काडने भागलन कसी करायची आमच्याकडे कुरीने भात जमीनत पेरतात
कुठला आहे वाडा का
आम्ही ,🚜 च्या सहाय्याने भात पेरतो
Chhan
मी बीड जिल्हा गेवराई तालुका येथील आहे , आमच्या ईकडे भात शेती नाही , परंतु माझ्याकडे चोपण जमीन आहे त्यात जमेल का भात शेती,नक्की सांग नसता पप्पांना विचारुन सांग
नक्की विचारुन सांगेन
छान माहिती मॅडम... कोणता जिल्हा तुमचा...
धन्यवाद
ठाणे
खूप छान माहिती दिली मॅडम , अजून शेती बद्दल माहिती पाठवत चला 🎉
नक्कीच
Facebook dineshpawarr4
इंद्रायणी भात मिळेल का
आम्ही भात विक्री नाही करत
ओगस्ट महिन्यात पेरणी केली तर चालेल का
Keli tri harkat nahi pn tya pikala poshak vatavarn ani pani nahi milnar motar ne pani dyav lagel
Mla tandulachya kadya pahije hotya.... Available hotil ka.... Plz .... Reply me....
Nahi ata nahi available honar
Nice
छान
धन्यवाद