एका पावसाच्या पाण्यावर 2 लाख उत्पन्न,मालदांडी ज्वारी,कडबा+भाकरी 1 नंबर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • एका पावसाच्या पाण्यावर 2 लाख उत्पन्न,मालदांडी ज्वारी,कडबा+भाकरी 1 नंबर #jwari_sheti visionvarta
    #vision_varta #व्हिजन_वार्ता #यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #सोलापूर #दूध_व्यवसाय #आधुनिक_शेतकरी #दूध_धंदा #ज्वारीची_भाकरी
    #ज्वारी_शेती विषयक माहिती #ज्वारी_लागवड
    #sheti_yashohatha #ज्वारी_लागवड_माहिती
    #ज्वारी_शेती लाखमोलाची #jwari_sheti
    #मंगळवेढा_ज्वारी कोठार #दामाजी_पंत नागरी
    #ज्वारीचे_कोठार #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
    #पंढरपूर #ज्वारी_कडबा #चारपिके #खवा_बाजार #मंगळवेढा
    #मंगळवेढा_कृषी अधिकारी
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- vi...
    मंगळवेढा ला ज्वारीचे कोठार मानले जाते,या ठिकाणी काळी भोर जमीन आहे पण या जमिनीमध्ये प्रामुख्याने ज्वारी पिकवली जाते सध्या ज्वारी काढणीचा हंगाम सुरू असून मालदांडी ज्वारी या जुन्या वाणांमध्ये श्रीरंग शिंदे यांनी मोठी किमया केली आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

КОМЕНТАРІ • 23

  • @janardanbhoir8016
    @janardanbhoir8016 27 днів тому

    खूप सुंदर माहिती दिली आहे

  • @manojushir3610
    @manojushir3610 2 місяці тому +1

    एक दीड लाख रुपये मिळाले की यांचा घरखर्च भागतो. एकदम संत विचार आहेत. लालसा नाही. तरी मायबाप सरकार जगू देत नाही.माझे वडील जळगाव येथील शेतकरी आहेत.आमच्याकडे पंधरा वीस वर्षे आधी हे वाण होते. दुसर्या हंगामात दादर म्हणून आम्ही पेरायचो पण उतारा कमी यायचा. भाकरी चवदार असायची. कमी उत्पादन मुळे आम्ही पेरत नाही. छान वाण आहे.

  • @aditidumbre3953
    @aditidumbre3953 Рік тому +1

    Wah chan

  • @ganeshlalgude2163
    @ganeshlalgude2163 Рік тому +2

    👏👏💐💐🙏

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому +1

    Nice sir

  • @namdeogaikwad6751
    @namdeogaikwad6751 9 місяців тому

    काटे साहेब धन्यवाद

  • @nildaily
    @nildaily Рік тому +2

    मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार

  • @cgavali48
    @cgavali48 Рік тому +1

    Waaa

  • @tejasmhetre9136
    @tejasmhetre9136 Рік тому +3

    एकरी दहा बारा हजार उत्पन्न कसे परिवार चा खर्च चालवायचं

  • @ibrahimmulla1268
    @ibrahimmulla1268 Рік тому

    अभिनंदन शिंदे साहेब

  • @lahanum4367
    @lahanum4367 10 місяців тому +1

    Maldandi javarichi पेरणी 18.10
    2023 रोजी केली आहे. काही अडचण येणार नाही का. मार्गदर्शन करणे.

  • @kishorgharke9926
    @kishorgharke9926 Рік тому +6

    ज्वारी पिक आज ही पर्वत

    • @arunkore5427
      @arunkore5427 Рік тому

      ज्वारी पिकांच्या उत्पादनात वाढीसाठी प्रचारात्मक चागली माहीती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

    • @gopinathmoinpatil
      @gopinathmoinpatil 9 місяців тому

      ​@@arunkore5427
      P0⁰

  • @mukundkulkarni8708
    @mukundkulkarni8708 Рік тому

    Rasayan khat upyog karta ka ani praman kiti sanga na bhau 🙏🙏

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 Рік тому +1

    Roter expenses Rs.2500 to 3000 per acre

  • @vikramlunge
    @vikramlunge 8 місяців тому

    बियाणे उपलब्ध करून देणार का? असेल तर सांगाल

  • @yogeshkondawar9835
    @yogeshkondawar9835 10 місяців тому

    Comments मध्ये माहिती पाठवा पेरणी पद्धत, येका बॅग मध्ये किती यकर पेरा होतो खत व्यवस्थापन,
    इतर

  • @sureshwaghmare6051
    @sureshwaghmare6051 Рік тому +1

    दगडी बेद्र व मालादाडी दोघात काय फरक आहे.

  • @keshaoadhau9214
    @keshaoadhau9214 Рік тому

    अकोला जिल्हा येथे बियाने मिलेल का बयानाचा भाव किति आहे

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Рік тому

    पाखरा पासून संरक्षण होण्या साठी कोणते बीज

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 4 місяці тому

    Bakwas band kara