पैलवान म्हणजे गावातला हिरो आणि हिंदकेसरी मारुती माने म्हंटल तर सुपरस्टारच | Maruti Mane | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #BolBhidu #हिंदकेसरीमारुतीमाने #MarutiMane
पैलवान म्हणजे गावातला हिरो आणि हिंदकेसरी मारुती माने म्हंटल तर सुपरस्टारच. प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेच्या ताकदीची साक्ष दिली जायची. पारावर बसलेलं काटकुळ म्हातार पण मारुतीभाऊन विष्णू सावर्डेला घुटना मारून कसं चीतपट केलं होत याच साग्रसंगीत वर्णन करून दाखवायच. तेव्हा ऐकणाऱ्यांची छातीसुद्धा फुगून पैलवान व्हायची. एकूण काय तर राजकारणात देखील ज्यांची चर्चा होती असे हिंदकेसरी मारुती माने कोण होते याबद्दलच थोडस.
Hind Kesari Maruti mane had a glorious run as a wrestler between 1962 and 1972 and did exceedingly well for the country in major championships. In the 1970 Commonwealth Games, he won silver in the unlimited freestyle event. In the 1962 Asian Games, he won gold in the 97 kg freestyle and the silver in the 97 kg Greco-Roman events.
Mane was crowned Hind Kesari in 1964 after defeating Rajasthan wrestler Mahiruddin. He was at one time listed among the best wrestlers in the world. He was also presented with the prestigious Major DhyanChand award by the Union government.
In his wrestling days, Mane used to work out for almost 10 to 12 hours daily. His fitness was said to be the reason for him lasting a good 11 minutes against the then all-conquering Russian wrestler Alexander Medved in 1967
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आमचे भाग्य थोर जे आम्ही मारुती माने भाऊंना प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहिले.
त्यांच्या गावातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत आम्ही शिकलो व तिथेच लहानाचे मोठे झालो.
मस्तच 👌👌 भाऊ म्हणजे माझे आजोबा...ऐकताना डोळ्यात पाणी आले.. धन्यवाद ताई...🙏
🙏
नशीबवान आहात
Mastach Tai 🙏
Maje pan ajoba ahet
@@shubhamjadhav123 भोस्यात कधी येणार
मी भाऊंच्या गावाचा म्हणजे कवठेपिरान चा आहे.
मी स्वतः अनुभवले आहे भाऊंना.
त्यांच्या बाबत दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात त्या म्हणजे भाऊंची स्मरणशक्ती एकदम तल्लख होती. एकदा एका व्यक्तीला पहिले आणि त्याचे नाव ऐकले कि ते त्या व्यक्तीला विसरत नसत. सहा महिन्यांनी जरी ती व्यक्ती समोर आली तरी त्याला नावाने बोलावत असत हे माझ्याबाबतीत घडलेले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गावातील लोकांबद्दल भाऊंना खुप आपुलकी होती. भाऊ सांगलीतील बंगल्यावर राहत असत. गावाकडून एखादी व्यक्ती भेटायला आली कि परत ती व्यक्ती गावी जाताना एस.टी. तिकिटासाठी ठेव म्हणून भाऊ खिशात हात घालून हाताला जी नोट येत असे ती देत असत आणि ती कायम 500 किंवा 1000 ची असे. मी हे माझ्या मोठ्या काकां सोबत बंगल्यावर गेल्यावर 3 ते 4 वेळा अनुभवले आहे.
भाऊंचा हा व्हिडिओ बघून त्यांच्या बद्दलच्या आठवणी ताज्या झाल्या.
धन्यवाद 🙏🙏🙏
माझी आजी आणी भाऊ एका वर्गात शिकत होते,भाऊ खूपच साधे व भोळे होते मी लहानपणी उन्हाळी सुट्टीनिमित्त अनेकवेळा कवठेपीराणला जात असे त्यावेळी 2,3 वेळा भाऊंशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला ते सारखे बालवीर घरी ही येत असत🙏🏻💐
खूप छान माहिती दिलीस स्नेहल...खूप छान..मारुती माने आमच्या जिल्ह्यातील च आवडले ऐकून... झेलम एक्स्प्रेस ही आता तरी पुणे ऐवजी पुढे कोल्हापूर हून निघावी....हीच भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल....राजीव गांधी,आणि वसंत दादांचे छायाचित्र पाहिले ..खूप समाधान वाटले...
गावच्या जत्रेत मी लहान ( ८-९ वर्षांचा ) असताना १९६६ चया आसपास एक रुपया ची कुस्ती मारायचो. माझे मामा जे नंतर सैन्यात गेले व बांगलादेश युद्धात भाग घेऊन ढाकया पर्यंत जाऊन आले ते माझे गुरू होते. वेगवेगळ्या जत्रेत ते मला घेऊन जायचे. खूप मजा यायची. पुढं कुस्ती सोडून bodybuilding मध्ये गेलो. लोकांनी खूप प्रेम, मान दिला. खेळाडूंना मान मिळतो. सपोर्ट पण मिळाला पाहिजे. पैसा, नोकरी , कुटुंब, समाज यांचा सपोर्ट नसेल तर परिस्थिती ने माणसं काही मोठं यश मिळवू शकत नाहीत. हिंद केसरी पै. मारुती माने वस्ताद यांचा मी खूप चाहता आहे. त्यांना मानाचा मुजरा !
शक्ती💪 + युक्ती🤔 + भक्ती🙏 = पैलवान👑
ua-cam.com/video/xrU_7stT-qE/v-deo.html ❤️🚩🇮🇳
युक्ती खेळातच
माझे आजोबा पण खुप मोठे पहलवान होते,आमच्या आजोबांची कुस्ती बघायला एकदा मारुती माने जी आलते तिथुन आजोबांची व मारुती माने यांची दोस्ती झाली। आमचे आजोबा त्यांच्या घरी देखील राहीलेत, आजोबा नाराजगीने हे पण सांगतात की मुलबाळ न होताच माने वारले🙏
काय नाव आजोबांचं
त्यांना नेहा नावाची एक मूलगी आहे. त्यांची पहिली बायको वारल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले. होते. उतार वयात झाली होती मूलगी.
@@abhijitlondhe7417 Ohhh mg ata jo nikhil mane ha chota pahilwan tyancha natu ahe ase boltat to chulat natwand ahe ka ?
@@sachindombale2000 दादा, उतार वयात त्यांनी लग्न केले होते. त्यांना नेहा नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या साठी नंतर झालेली.
आमच्या गावात मी लहान असताना 1989 साल,असेल ताकदीचा विषय निघाला की अशी म्हण असायची की * तू काय मारुती माने आहे का* असा मातब्बर पैलवान पुन्हा होणे नाही
स्व पैलवान ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर्ती एक स्टोरी बनावा ना
बोल भिडू नावानं टीव्ही चॅनल चालू केला पाहिजे ,तोही अश्याच प्रकारे रिअल गोष्टींवर फोकस्ड पाहिजे .
चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये भाऊंच नाव आले आणि बोल भिडूनी त्यांच्यावर व्हिडिओच बनवला.
👍👌
ही खूप छान बोलते ,हिच्यामुळे च मी फक्त बोल भिडू पाहतो ,
कृपया यांना जास्त एपिसोड देत जा ..!
हे वाक्य मी चांडाळ चौघडी चा करामती चा वेबसे्रिज मध्ये बाळासाहेब चा तोडून मी एकले मी ❤😊
हिंदकेसरी पै.मारुती माने या पैलवान बद्दल ऐकून खुप छान वाटले अभिमान वाटतो। आशा पैलवानांचे
हिंदकेसरी मारुती माने '' झाले भाऊ होतील भाऊ यासम: हाच "🙏🏼
As a school kid on holidays at our village next to Padmale, had fortune to see him as chief guest for a village function. Impressively tall, slight smile and cool. Salute to son of the soil.
Sangli is now seeing a slide downhill in its vaibhav, name and prosperity. I hope Sangli, with its unique mix of communities, professions, natural advantages and pride in our langauge and culture, bounces back. Let's work for this goal wherever we are now outside Maharashtra.
हिंदकेसरी मारुती माने आणि मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर यांच्यातील खासबाग मैदान येथील ऐतिहासिक कुस्ती विषयी एक व्हिडिओ तयार करावा
सांगली 👑👑
जे जे "स्नेहल माने" ला 'खूप आवडते ' असा अभिप्राय देता त्यांनी video नीट बघून घ्या ... "मारुती माने" ची वारसदार आहे ती ... कधी चीत पट करीन कळणार पन नाही ...
तुम्ही खूपच छान बोलता आणि खूपच छान दिसता त्यामुळे मला तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप चांगले वाटता असे व्हिडिओ बनवत रहा आणि पुढे जात रहा.👌👌🌹
फारच छान, पन आपल्याला एक विनंती आहे आपण भाऊ,पै.गणपतराव आंदळकर, व पै.हरिशचंद्र बिराजदार यांचा त्या काळातील प्रसिद्ध पंचतारांकित Hotel ओबेरॉय वरिल किस्सा नक्की सांगा ,हवे असल्यास माहिती पोहोच करु
कृपया तो किस्सा सांगा फारच छान आहे, त्या पैलवानांना ची माहिती सर्वांना होऊ दे, ते किती मोठे सुपरस्टार होते याची तो किस्सा साक्ष आहे.
कृपया प्रयत्न केले तर बरे होईल
अभिमान आहे की मला सुद्धा भाग्य लाभले कुस्ती पंढरी त जन्माला येण्याचे व लहानपणी लाल मातीत खेळण्याचे ....... भाऊ म्हणजे श्रध्दा स्थान
ua-cam.com/video/xrU_7stT-qE/v-deo.html ❤️🚩🇮🇳
हा,,, ही आवाज आणि हा तोरा एक नंबर....!💐🚩
Aaj Bhaunchi jayanti vinamra Abhivadan .. 💐💐💐 maz gav pan Kavthepiran ...Asa Hindakesari hone nahi..zalet Bahu Hotil hi Bahu pan Ya sam Hach 🙏🙏🙏💐💐
दादा भाऊंची उंची आणि वजन किती होतं
राजीव गांधी हे सांगलीत आले नव्हते.. काँग्रेस चे शिष्ट मंडळ हे Delhi la gele होते.त्यावेळी मारुती माने सुद्धा होते.त्यावेळी राजीव गांधी ची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना खासदार बनवले
बरोबर आहे
ऐकीव गोष्टी सांगतात हे बोल भिडू वाले
👌👌 आवाज छान आहे. गुड.
पैलवान युवराज पाटील. कोपार्डे कोल्हापूर. यांच्यावर एक व्हिडिओ करा प्लिज
Jabardast vishay ... Jabardast explaination .. Jabardast Sneha ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान माहिती दिली धन्यवाद!
पैलवान मारुती माने दादा यांना मानाचा मुजरा
Hindkesari... 🙏
अप्रतिम 🙏🙏
सांगलीचा वाघ 👑💪
Sanglicha waagh naahi.... Bharatacha waagh
Sanglicha waagh naahi.... Bharatacha waagh
❤️❤️ mastt hote maruti mane dada .. rajkaran n samjanare lok sadhe vattat .. tyanch nav aiklaa hota aaj he mahiti mialli tya sathi thank-you .. 🙏🏻😇
खूप सुंदर
कुस्ती सम्राट युवराज पाटील बदल माहिती सांगा प्लीज 🙏
बोलबिडू चे आभार कुस्ती विषयक नावाजलेले व्यक्तीची अशीच माहिती द्या
हिंदी केसरी मारुती माने भाऊ म्हणजे, कुस्ती क्षेत्रातील कोहिनूर❤
Mam apli bolanychi style Superb Ahe .
मस्त व्हिडिओ
छान माहिती मिळाली
Nice voice 👍good job
फार भारी video आहे माहिती खूप छान आहे.
Great !
Hope to get information about pailwan ganpatrao andhalkar
Reporting style is awesome... 👍👍
Do some research on पै.गणपतराव आंदळकर.....❤️
Jay ho Jay Hind 🇮🇳
हे खरे आहे
Khup chan avaj ahe 😇
Very great maruti mane saehb
मला वाटते की मारोती माने हे स्नेहल माने या़चे आजोबा असतील..😀
@sandip patil nahi ji mi tr mjyak kelo ji 😂😂😂
ताई तुझ्या आवाजाला तोड नाय खूप छान बोलतेस
Kiti Chan
Bhau👑💯
खूपच सुंदर
शक्ती युक्ती चा संगम म्हणजे मारुती माने
💐💐💐सांगली कर.
Nice snehal madam
मस्तच माहिती
Tyancha badal sangaa
Great...Information
Thank you...
Tuza aavaj chan aahy ❤️
MH-10👑
भाऊ ❤️
Very good
Kharch aka pailvanchi mahiti dili abhari ahe
विनम्र अभिवादन!
Tumacha avaj mast ahe💯
चांडाळ चौक टी च्या करामती . ... 😂
बाळासाहेब ....
तुम्ही पण बघता वाटत
Great माणूस
tuza avaj khup Chan ahe ✌🙏👌👍
👌👌👌💐💐💐💐
एक नंबर 👍
Excellent. You kindle my old memories of that period and the places. Those were the days of Shripati Khanchanale, Gapatrao Andalkar and Maruti Mane . My friends would wrestle for Rs 5 during the local Wresstling compition . Keep up sticking to these areas of your expertise.
ua-cam.com/video/xrU_7stT-qE/v-deo.html 🚩🇮🇳🔥
Very nice 👌 👍
Snehal, Good info. Expecting information about Harichandra Birajdar.
ua-cam.com/video/xrU_7stT-qE/v-deo.html ❤️🚩🇮🇳
Nice voice 👌
भावकी ची माहिती सांगितले बर झाल
राजकारण्यांतील छंक्क्या पंज्जा ना पैलवान काय आहे हे त्यांना काय कळणार
❤ one & only bhu❤
Dharmaji prataprao garje cha history dakhava vanjari samajacha plz
भोसले व्यायाम शाळेचा एक व्हिडिओ बनवा
आमचे गाववाले हिंदकेसरी मारुती माने
Kont gav
@@prithyedage9920 कवठे पिरान
तुम्ही पाहिले का त्यांना
तुजा टॅटू लय आवडतो बग मला
अरे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत प्रश्न विचारणारा वाघच तो ...... नाहीतर आजचे भाजपचे शेळपट खासदार दिल्लीत तोंड शिवून बसतात .....
Made new videos like this
💯❤️❤️🔥🔥🔥💯😇😇
Thank you
*आमचे दैवत*
कुस्ती क्षेञाचा कोहिनूर हिरा, ध्यानचंद पुरस्कार विजेते, माजी खासदार स्वर्गीय हिंदकेसरी पै. मारुती माने (भाऊ) यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐२७डिसेबरं
I miss you
U must come daily
अभिमान आहे मला मी कवठे पीरान ची असल्याचा
Maharashtra ch DHANYA WAAGH
शंकर अण्णा कॉफी
Mast ..video....ani..tattoo....hi
Kdk communication
🙏वस्ताद🙏
॥ गोल्ड सांगली ॥
Hind kesari Harishchandra Birajdar yanchya vishai pn ekhada episode kadha ki
Jay shivray
Mastcha
Great late Rajiv Gandhi 🙏🙏🙏