हत्या झालेले महाराष्ट्र केसरी संजय पाटील पैलवान म्हणून कसे होते | Maharashtra Kesari Sanjay Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2023
  • हत्या झालेले महाराष्ट्र केसरी संजय पाटील पैलवान म्हणून कसे होते | Maharashtra Kesari Sanjay Patil | Vishaych Bhari
    सिंहासारखी चाल, घारीसारखी नजर, धिप्पाड शरीरयष्टी आन नुसतं कोणासमोर उभं जरी राहिलं तरी समोरच्याच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाय...पण पुढं मात्र गुन्हेगारी पार्शवभूमी म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.. पण अस़ असलं तरीही ते सामान्यांचा आवाज बनले .‌ आता कधी कधी प्रस्थापितांना आपल्यापेक्षा सामान्य माणूस मोठा होतं असेल तर ते बघवत नाही.. नुसतं बघवत नाही तर प्रसंगी ती लोकं सामान्यांच्या जीवावर उठायलासुद्धा मागे पुढे बघत नाहीत.. पण त्यांना हे माहित नव्हतं कि त्यांनी महाराष्ट्राच्या एका अस्सल हिऱ्याचा ,मानाच्या तुऱ्याचा जीव घेतलाय.. मंडळी मी बोलतोय महाराष्ट्राच्या त्या ढाण्या वाघाबद्दल.. ज्या ढाण्या वाघावर एकेकाळी संबंध महाराष्ट्रानं जीवापाड प्रेम केलं आणि त्यांच्या पश्चात आज बी लोक त्यांची आठवण काढतात. हो , आपण बोलतोय महाराष्ट्र केसरी स्वर्गीय पै. संजय दादा पाटील यांच्याबद्दल.. आजच्या या व्हिडिओत आपण त्यांचाच संपूर्ण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #maharashtrakesarisanjaypatil #maharashtrakesarisanjaydadapatil #maharashtrakesari2023 #sanjaydadapatilatake #sanjaydadapatil #sanjaypatilatake #sanjaypatil #sikandarshaikhvsvishalbankar #vishalbankarvssikandarshaikh
    #vishalbankarvssikandarshaikhmaharashtrakeasri
    #sikandarshaikhvsvishalbankarmaharashtrakesari2023
    #shaileshshelkevsmahendragaikwadkusti
    #maulijamdadevssikandershaikh #maulijamdade #sikandarshaikh #maharashtrakesari2023 #maharashtrakesari2023live #maharashtrakesarilive #sikandarshaikhvsmaulijamdade
    #महाराष्ट्रकेसरीकुस्तीस्पर्धा२०२३लाईव #महाराष्ट्रकेसरीस्पर्धा #महाराष्ट्रकेसरीस्पर्धा2023live
    #महाराष्ट्रकेसरीकुस्ती2023 #महाराष्ट्रकेसरी2023live
    #महाराष्ट्रकेसरी #maharashtrakesaripune
    #maharashtrakesari #maharashtrakesari2023 #maharashtrakesarikusti #livemarathinews #marathinewslive #maharashtrapolitics #abpmazamarathilive #tv9marathilive #marathibatmyalive #abpmajhalive #tv9marathilivevideo #tv9marathibatmyalive #batmyamarathilivetoday #abpmazalive #maharashtrakesari2022 #maharashtranews #tv9live #maharashtrakesarikushti #maharashtra #maharashtrakesari2023livestreaming #tv9maharashtra #maharashtrakesarinews
    maharashtra kesari,maharashtra kesari 2023,maharashtra kesari kusti,live marathi news,marathi news live,maharashtra politics,abp maza marathi live,tv9 marathi live,marathi batmya live,abp majha live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,batmya marathi live today,abp maza live,maharashtra kesari 2022,maharashtra news,tv9 live,maharashtra kesari kushti,maharashtra,maharashtra kesari 2023 live streaming,tv9 maharashtra,maharashtra kesari news,maharashtra kesari,maharashtra kesari 2022,maharashtra kesari sanjay dada patil,sanjay dada patil atake karad,tv9 maharashtra,maharashtra news,maharashtra,maharashtra kesari vs up maharashtra kesri,satara maharashtra kesari,maharashtra kesari live,maharashtra kesari 2019,maharashtra kesari news,maharashtra kesari final,maharashtra kesari kusti 2020,maharashtra kesari 2020 live,maharashtra kesari wrestling,maharashtra kesari 2020 final

КОМЕНТАРІ • 266

  • @jayantthorat7153
    @jayantthorat7153 Рік тому +139

    धन्यवाद......आमच्या ढाण्या वाघाचा जीवनपट सांगितल्या बद्दल..... कराडचा कृष्णा काठचा ढाण्या वाघ...तसेच तमाम महाराष्टातील पैलवानांचे दैवत महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा पाटील विनम्र अभिवादन

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Рік тому +1

      गाव कोणतं

    • @jayantthorat7153
      @jayantthorat7153 Рік тому +2

      @@omkarjadhav5067 कार्वे

    • @jaywantpatil4394
      @jaywantpatil4394 Рік тому +1

      आमच्या दादांचं आमच गाव आटके
      आमचा वाघ महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 11 місяців тому

      Karad shirala kolhapur bhagat vaghch paida hotat

  • @user-fu3zb3nv7f
    @user-fu3zb3nv7f Рік тому +91

    आपल्या टीमचे आभार आपण दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

  • @Devraj-ob6co
    @Devraj-ob6co Рік тому +44

    गोरगरिबांचा हक्काचा माणूस, प्रत्येकाला अडचणीच्या काळात मदत करणारे
    पै. संजय पाटील (दादा) आटकेकर 👑
    यांना विनम्र अभिवादन 💐💐

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr 8 місяців тому +4

    महाराष्ट्र केसरी मा.श्री संजय पाटील अटकेवरून
    यांचा जीवनपट सांगितला आणि जून्या आठवणी जाग्या होऊन मन सुन्न झाले .आपण सांगितले प्रमाणे संजय पाटील गरीबाचे कैवारी होते हे खरे आहे.यात शंका नाही. असा माणूस परत होणे नाही असे मला मनापासून वाटते .पैलवान संजय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली .

  • @avilokhande7115
    @avilokhande7115 Рік тому +11

    सातारा जिल्ह्याचा ढाण्या वाघ आदरणीय महाराष्ट्र केसरी
    👑संजय दादा पाटील👑...धन्यवाद तुमच्या चॅनेल चे आपण दादांची जीवनकथा सादर केलीत त्याबद्दल... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @apabhijeetpatil4
    @apabhijeetpatil4 Рік тому +23

    महाराष्ट्राचा ढान्या वाघ....दादांच्या विषयी जेवढे बोलेल तेवढे कमी आहे...तुमचे खूप आभार दादांचा जीवनपट ..त्यांचा कुस्ती प्रवास तुम्ही खूप चन पद्धतीने मांडलात... त्याबद्दल धन्यवाद

  • @swapnilbhise1308
    @swapnilbhise1308 Рік тому +11

    आज दादा असते तर कराड चित्र एक वेगळ्या स्वरूपात पाहिला मिळालं असत miss you dada

  • @atrangi49
    @atrangi49 Рік тому +42

    महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील (आटकेकर) यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +17

    very good very naic speech असा पैलवान होणे नाही खुप छान नाव कमावले धन्य ने माता पिता विनम्र अभिवादन

  • @shree00h
    @shree00h Рік тому +216

    आज असते तर कराड चे आमदार असते.... 🔥🔥🔥

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Рік тому +36

    संजय पाटील असा पैलवान पुन्हा होणे नाही संजय पाटील आमचे दैवत होते पैलवानांचा अभिमान स्वाभिमान संजय पाटील

  • @lakhanyadav9695
    @lakhanyadav9695 Рік тому +13

    सल्याचेपे ने 13 गोळ्या घातल्या दादाना
    उडाळकराचा साग्न्यावारुं
    नाहीतर दादा आज कराड उत्तर चे आमदार असते

  • @dadasodubal2167
    @dadasodubal2167 10 місяців тому +3

    संजय दादा पाटील यांचा स्वभाव मी जवळून पाहिला आहे माझ्या आयुष्यात दादानां मी दोनदाच़ भेटलो पहिल्या भेटीला दत्त चौक कराड मध्ये दादांचा रूद्र आवतार बगितला मी पिक्चर मध्ये पण पाहिला नाही असा सिन तेव्हा कडेगावला कुस्ती मैदान चालू होतं आणि दुसरी भेट नंतर चार पाच दिवसांनी परत दत्त चौकातच तेव्हा कळालं येवढा रागिट माणूस आतून एवढा चागला आहे नंतर एक सागंतो आता भरपूर आहेत पण पै संजय दादा होणे नाही एकच only one दादा विनम्र अभिवादन दादांना

  • @sudhirmatekar7580
    @sudhirmatekar7580 Рік тому +26

    दादा दादा होते... दादानसारखा माणूस कधीच तयार होणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐💐💐

  • @prashantshirsath6923
    @prashantshirsath6923 Рік тому +12

    दादांविषयी च्या माहितीसाठी धन्यवाद भाऊ......👌🏻👍🏻🙏🏻
    दादांना भावपूर्ण श्रद्धांजली...,..💐💐💐

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Рік тому +2

    विषयच भारी या चॅनेलची विषय मांडण्याची पद्धत खूप छान आवडली, संजय पाटील यांच्या मामाचं गाव तुपारी चा उल्लेख झाला, ते आमच्या पलूस तालुक्यातील गाव आणि त्यांच्या गुरूंच्या उल्लेख झाला ते दिनकर दह्यारी कर हे पहिले महाराष्ट्र केसरी , दह्यारी गावचे हे गावही आमच्या पलूस तालुक्यातील खूप छान माहिती निवेदकाने सांगितली, खूप छान वाटले आमच्या शुभेच्छा...

  • @aniketpatil9710
    @aniketpatil9710 Рік тому +9

    महाराष्ट्र केसरी पैलवान संजय दादा पाटील विनम्र अभिवादन

  • @raghunathkumbhar9178
    @raghunathkumbhar9178 Рік тому +12

    दादा ना वर एक चित्रपट होउ शकतो ,खुप वादळी कारकिर्द आहे ! सलाम

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade8166 Рік тому +7

    पुन्हा होणे नाही , विनम्र अभिवादन ! 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @arvindgaikwad8446
    @arvindgaikwad8446 Рік тому +1

    अखंड महाराष्ट्राच्या पैलवानांचे पेरणा स्तोत्र कै.संजय दादा पाटील यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन
    विषयच भारी टीमचे धन्यवाद

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 Рік тому +6

    महाराष्ट्र केसरी संजयकाकानां त्यांच्या जयंतीनिमित्त विन्मर आभिवादन,.

  • @suyogjadhav2811
    @suyogjadhav2811 11 місяців тому +4

    असा पै होणे नाही दादा विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Рік тому +13

    महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील आटके महाराष्ट्राचा ढाण्या वाघ

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +4

    जनतेने चांगले लोकांना साथ देणे महत्त्वाचे अशा लोकांना पोलीस संरक्षण मिळावे

  • @pravinkhopade4984
    @pravinkhopade4984 Рік тому +12

    सिकंदर ची घ्या मुलाखत बिचारा थोड्यासाठी राहिला..

  • @NamdeoMatkar-op5wz
    @NamdeoMatkar-op5wz 10 місяців тому +1

    अत्यंत. आभारी. दादाना. मानाचा. व. मनाचा. सलाम.

  • @aakashpatil7465
    @aakashpatil7465 Рік тому +21

    Thank you 😌 For this one

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 11 місяців тому +1

    संजय दादा पाटील भावपूर्ण श्रद्धांजली चांगले मांडल्याबद्दल फायनल चा अभिनंदन चायनल चा अभिनंदन

  • @aniketdidwagh6747
    @aniketdidwagh6747 Рік тому +42

    Maharashtra kesari Sanjay dada patil यांना भावपुर्ण श्रध्दांजली 👑👑👑😭😭😭

  • @piyushupadhye6539
    @piyushupadhye6539 Рік тому +4

    आदरणीय पैलवान कै,संजय दादा पाटील साहेब आदरंजलि

  • @aniketpatil9710
    @aniketpatil9710 Рік тому +5

    १ नंबर माहीत सांगितली‌ आहे

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Рік тому +5

    दादा असते तर आज महाराष्ट्र कुस्तीची अजून कितीतरी प्रगती झाली असती

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Рік тому +7

    पै संजय दादा पाटिल हे आज पाहिजे होते नक्कीच आमदार असते आणि त्यानी खुप चांगल काम केल असत

  • @Tommy_vercetti555
    @Tommy_vercetti555 Рік тому +19

    Wonderful Content +Respect

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 Рік тому +27

    कै संजय पाटील यांना मी शाळेतुन खेळण्यास गेलो असता त्यांना मी पाहीले काय त्यांची शरीर आठवण येते

  • @shamnagode4800
    @shamnagode4800 Рік тому +1

    Nice information....ashich mahiti det chala

  • @yogeshjadhav8906
    @yogeshjadhav8906 Рік тому +5

    छान माहिती दिली दादा

  • @Royal_50227
    @Royal_50227 Рік тому +7

    विनम्र अभिवादन 💐🙏

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 Рік тому +2

    धन्यवाद प्रथमेश

  • @prakashkoli2947
    @prakashkoli2947 Рік тому +4

    महाराष्ट्र केसरी अंतिम लढत
    सतीश मांडीया विरूद्ध संजय दादा कुस्ती चा किस्सा सांगा

  • @yashwantpatil9620
    @yashwantpatil9620 11 місяців тому +1

    न,भरणारी मोठी माया,आसा गडी होणे नाही, धन्य तयांचे माय बाप,बोलाव ते कमी आहे,

  • @pankaj_Bhai_7474
    @pankaj_Bhai_7474 Рік тому +10

    आभार तुम्ही आमच्या दादा ची दखल घेतली

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 Рік тому +2

      धन्यवाद दादा तुम्ही महाराष्ट्राचा ढाण्या वाघ स्वर्गवासी संजय दादा पाटील यांची दखल घेतली जब तक सूर्य चांद रहेगा संजय दादा पाटील नाम अमर रहेगा

  • @vikaspatil4756
    @vikaspatil4756 Рік тому +1

    thank you very much mahiti sagitli mhanun

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली

  • @sagarpatil8527
    @sagarpatil8527 10 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत.. दादा एक चांगले व्यक्ती होते

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 Рік тому +4

    विनम्र अभिवादन

  • @sangramsalunkhe3628
    @sangramsalunkhe3628 Рік тому +13

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @atrangi49
    @atrangi49 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितली 🙏

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Рік тому +43

    आज त्यांची पुण्यतिथि त्या निमित्त विनम्र अभिवादन.

  • @5562Raja
    @5562Raja Рік тому +5

    पैलवान उदयसिंह पाटील आटके यांचा 2014 मदे हिंदकेसरी गज्या चि मुलाकत घ्या

  • @tanajichavan8311
    @tanajichavan8311 Рік тому +15

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ....💟

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Рік тому +1

    फार सुंदर माहीती दिली🙏🏻

  • @swapnilredekar8089
    @swapnilredekar8089 Рік тому +14

    पण कोण आणि का हत्या केली हे सांगितलं नाही तुम्ही 🤔

  • @dadasochavan8916
    @dadasochavan8916 Рік тому +18

    दादांचा कुस्ती प्रवास सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Рік тому +1

    विनम्र अभिवादन 💐

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 Рік тому +2

    माझे तर फारच अवघड झाले Miss you Dada

  • @jijabanarale6499
    @jijabanarale6499 Рік тому +1

    छान माहिती....

  • @ashwinsawant100
    @ashwinsawant100 8 місяців тому +1

    Khup chhan

  • @santoshsarvgod5999
    @santoshsarvgod5999 Рік тому +2

    खरंच दादा वाघा सारखे होते मी दादा सोबत होतो आज दादा आमदार असते

  • @shrijeetdesaisd2924
    @shrijeetdesaisd2924 Рік тому +8

    दादांच्या मित्राचे नाव महेश दादा भोसले आहे

  • @user-sb4wq6tr6r
    @user-sb4wq6tr6r Рік тому +2

    एकच नबर माहिती सांगितली

  • @balasahebbarangule9607
    @balasahebbarangule9607 10 місяців тому +1

    वाळू व्यवसाय हा काय समाज सेवा व आहे काय वाळू व्यवसायात यायलाच पाहिजे नव्हतं तिथेच घोडा पेंड खाल्लं

  • @vivekvedpathak3249
    @vivekvedpathak3249 Рік тому +7

    दादांना विनम्र अभिवादन 🙏

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 Рік тому +5

    Dada 1no.

  • @ajitdede2691
    @ajitdede2691 Рік тому +1

    Thanks ❤❤❤❤❤

  • @avinashgitte4550
    @avinashgitte4550 Рік тому +4

    एकच नंबर भावा

  • @ravindraghorpade3514
    @ravindraghorpade3514 Рік тому +7

    फार छान माहिती दिली तुम्ही

  • @ashokjadhav2740
    @ashokjadhav2740 11 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @vikrambhosale9969
    @vikrambhosale9969 Рік тому +3

    Jai Maharashtra

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 Рік тому +10

    सलाम महाराष्ट्र च्या ढाण्या वाघाला 🚩

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Рік тому +8

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 Рік тому +9

    Krushna kat cha wagh 🔥🙏🏻

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 Рік тому +3

    1no. Mahiti

  • @arjunkumbhar1698
    @arjunkumbhar1698 Рік тому +2

    दादा तुम्ही असता तर आज कराड दक्षिण वेगळं असत😔

  • @irishp4301
    @irishp4301 Рік тому +2

    Maharashtra chya Vaghala manacha Salam🙏🙏🚩🚩

  • @devidasvibhute7718
    @devidasvibhute7718 15 днів тому

    ये दादा Miss u येयेयेयेयै माझ्या दादा

  • @tusharpawar5726
    @tusharpawar5726 Рік тому +6

    कृष्णाकाठचा ढाण्या वाघ पै.संजय दादा पाटील आटकेकर

  • @samirsatkar3670
    @samirsatkar3670 Рік тому +2

    Sanjay dada patil yana bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏🙏

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому +4

    1 नंबर म्हायती दीली

  • @atharvpatil1028
    @atharvpatil1028 Рік тому +12

    Misss you वाघा💔👑💯

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Рік тому +1

    Salute you Dada

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 Рік тому +2

    1no.

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा ,

  • @nishikantpawar137
    @nishikantpawar137 Рік тому +7

    Miss you Dada

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 Рік тому +9

    भाड्यांच्या बुडात नव्हता सामोरा समोर हाथ लावला असता तर दाखवलं अस्त दादा नी पिस्तूल चालवून घात केला

  • @indiamobile4482
    @indiamobile4482 11 місяців тому

    Great dada

  • @shrikantshinde813
    @shrikantshinde813 Рік тому +1

    गरिबांचा देव होते दादा , चांगल्याचांगल्या मोठमोठ्या नेत्यांची कायमची जिरवलिय दादांनी पण एका पण गरिबावराती कधीच अन्याय केला नाही आणि त्यांच्या भागात राज्यात कधी होऊ पण दिला नाही , एक गोष्ट सांगतो कदाचीत दादा सलग 3 टर्म खासदार पण राहिले असते जर का ते आज असते तर खूप मोठा गेम आहे हा .... ग्रेट महाराष्ट्र केसरी कै. संजय दादा पाटील यांना भावपूर्ण श्रदधांजली...

  • @user-vm1lb5zd5n
    @user-vm1lb5zd5n Рік тому +1

    पै. संजय पाटील महाराष्ट्रतिल पैलवानांच्या गळ्यातील ताईत होते

  • @abamulay5817
    @abamulay5817 11 місяців тому

    Great

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc 11 місяців тому

    Very nice 👍👍

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d Рік тому +4

    विनम्र अभिवादन 💐💐🙏

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Рік тому

    🙏 great 🙏

  • @rameshpharade5079
    @rameshpharade5079 Рік тому +1

    Mast

  • @ranjeetsuryawanshi7828
    @ranjeetsuryawanshi7828 7 місяців тому

    कुस्ती क्षेत्रातील आधार स्तंभ होते 🙏

  • @saurabhyedage7869
    @saurabhyedage7869 Рік тому

    Kddk bhava

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 Рік тому

    मस्त

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 Рік тому +5

    आज असते तर सातारा चे खाजादर असते

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l Рік тому +4

    त्यांचा खून प्रकरण उखलून सांगा🙏

    • @user-kb1th4hx8z
      @user-kb1th4hx8z 11 місяців тому +3

      खून का, कोणी, सर्व माहिती सांगा 🙏🏻

  • @pruthvirajpatil2517
    @pruthvirajpatil2517 Рік тому +2

    Ek number manus hota

  • @surekhadhotre6764
    @surekhadhotre6764 Рік тому +10

    दादांना कोणी मारले मारेकरी सापडले का याचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला नाही

    • @surekhadhotre6764
      @surekhadhotre6764 Рік тому

      दादांना विनम्र अभिवादन💐💐💐

    • @raj64743
      @raj64743 Рік тому +2

      मारला त्या मारेकऱ्याला या पण

    • @dynamicninad
      @dynamicninad Рік тому

      @गावाकडची शेती मारायची सुपारी कोणी दिली होती ?

    • @sushantnikam3594
      @sushantnikam3594 Рік тому

      Koprdekar