Tanaji Sawant यांच्या मुलामुळं चर्चेत पण Bangkok ला लोकं का जातात ? Night Tourism मध्ये असतंय काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #BolBhidu #Bangkok #BangkokNightLife
    बूम बूम. इतरवेळी हे शब्द वापरले असते, तर तुम्हाला बुमराह आठवला असता, पण तुम्ही थंबनेलला बँकॉक बघून आलाय, किंवा थंबनेलला बँकॉक आहे म्हणूनच आलाय, त्यामुळं बूम बूम म्हणजे काय आणि कसं हे एक्सप्लेन करायची गरज नाही. आपला मूळ विषय आहे बँकॉकचा. सध्या बँकॉक चर्चेत कशामुळं आलंय ? तर सगळ्या राज्यात असलेल्या बातम्यांमुळं. बातम्या आहेत कसल्या ? तर आधी माजी मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या आल्या, नंतर हा मुलगा बँकॉकला जाणार होता, अशी बातमी समोर आली, मग ते ६८ लाखांचं तिकीट, माघारी फिरवलेलं विमान, याबद्दल लय चर्चा झाल्या.
    आता कोण कुठं जातंय, हा आपला विषय नाही. आपल्या डोक्यात आलं लोकं बँकॉकला का जातात ? नाय मागे गोव्यात गर्दी कमी झाली, म्हणून लोकं बँकॉकला नावं ठेवत होती, जगाच्या पाठीवर कुठंही जा म्हणणारी एका मित्राची बायको त्याला बँकॉकला जायलाच नाही म्हणत होती. नाय म्हणजे, आपल्या गोव्याचं मार्केट डाउन होतंय, आपल्या वाघासारख्या मित्राची मांजर होतीये, म्हणजे बँकॉकचा विषय साधा नसणार, तोच साधा नसलेला विषय सांगतो. ऐकण्याआधी दम धरा आणि ऐकल्यावर जरा जास्तच.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 205

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 годин тому +171

    आंबट विषय म्हटलं की चिन्मय भाऊच लागतो 😂😂

  • @nattyathemaratha
    @nattyathemaratha 6 годин тому +97

    ले तानाजी: बाळा आपली बुधवार पेठच बरी 😂😂😂

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 5 годин тому +4

      😂😂😂😅😅

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 11 хвилин тому

      80 लाख जायला तानाजी च्या पोरानी करावे... बुधवार पेठ 40 मध्ये पोच 500 मध्ये मोकळा...
      गरीब माणूस

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 години тому +17

    आमचा एक मित्र सारखा बॅकॅकला जायचा अनी एडस लाउन आला हत्तीच्या पायासारख्या मांड्या दिसायच्या पहीला त्याच्या एकदम हडकुळा झाला व एक दिवसगेला

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 5 годин тому +35

    मोतीलाल शर्मा. बाप परत मंत्री होवो हया साठी पोरगा बँकाँक ला चालला होता नवस बोलायला मसाज पार्लरमध्ये. स्पेशल विमान करुण खर्च फक्त. 1कोटीरूपये.😅😅😅😅😅😊😊😊😊

  • @mr.phalakekunal5048
    @mr.phalakekunal5048 6 годин тому +54

    एकीकडे चिन्मय आणी एकीकडे समय..पण विषय एकच 😂😂😂

    • @abhishekpatil4319
      @abhishekpatil4319 20 хвилин тому

      चिन्मय म्हणजे: समय लाईट 😅

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 2 години тому +10

    हा दादा कोंडके सारखं डबल मीनिंग बोलतो पण छान बोलतो

  • @Dr.kuldeepyadav777
    @Dr.kuldeepyadav777 3 години тому +20

    चिन्मय भाऊ चा पगार कधी वाढणार
    तो कधी बँकॉक ला जाणार....

    • @shrikantmane8344
      @shrikantmane8344 2 години тому

      😀😀

    • @PRASADBAPAT-n4f
      @PRASADBAPAT-n4f 26 хвилин тому

      आम्ही मुंबईलाच बँकॉक समजून, जिवाचं बँकॉक करतो.......

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 13 хвилин тому +3

    आम्ही आयुष्य भर कष्ट करून एकदा जाऊ...
    अजून गेलो नाही...
    पण आमदारच पोरग घरी वाद झालं कि जायला 80 लाख खर्च करून फक्त तिकीट काढतंय 😂😂

  • @IndianRouter
    @IndianRouter 5 годин тому +31

    बँकॉक ॲम्बेसेडर सवांतचा पोरग ...😂😂😂

  • @im_avi3122
    @im_avi3122 Годину тому +6

    विमान परत पूण्यात उतरलंय हे कळल्यावर नीट बुधवार पेठ गाठली नाही भावड्या ने 🤣🤣.. नाहीतर अक्खे पोलीस आणि इन्स्पेक्टर सावंत 😂😂😂 त्याच्या मागे 😂😂😂😂

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 2 години тому +6

    सरकार.. ची तात्पर्य ta बघून janata धन्य झाली..

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 2 години тому +7

    पोरगं म्हणाल असलं, न जाता एवढी बदनामी झाली कमीत कमी मज्जा करून आल्यावर झाली असती तर बरं झालं असतं

  • @TheRahulPatole
    @TheRahulPatole 5 годин тому +18

    चिन्मय भाऊ म्हणजे प्रणय कथाकार 😂

  • @saurabhvibhute7114
    @saurabhvibhute7114 6 годин тому +10

    chinmay - speaker ❌ roster ✅

  • @dhananjaykakade3340
    @dhananjaykakade3340 5 годин тому +13

    बॅकॉक तिकीटावर १ एपिसोड होईल .

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 5 годин тому +8

    बँकॉक पेक्षा आता.... आपल्या देशातील रिल स्टार कमी नाही...

  • @dattatraydawari6215
    @dattatraydawari6215 5 годин тому +6

    ओन्ली बूम बूम आणि एन्जॉय❤

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 2 години тому +2

    चिन्मय भाऊ एक नंबर 🎉

  • @dattatraydawari6215
    @dattatraydawari6215 5 годин тому +10

    चिन्मय दादा आपण दोघे जाऊया का मस्त मजा करू😊

  • @vishals0789
    @vishals0789 3 години тому +2

    सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय घेतला आज तुम्ही चिन्मय भाऊ🎉

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 3 години тому +3

    चिन्मय भाऊचा विजय असो

  • @Busy_99_From_CSTA
    @Busy_99_From_CSTA 5 годин тому +14

    शेट्ट उपटायला जातेत, काहीं पणं विडिओ नका बनवत जाऊ 😂😂

  • @sangramlokhande2176
    @sangramlokhande2176 6 годин тому +5

    चिन्मय भाऊ फॅन क्लब❤

  • @iindia18
    @iindia18 2 години тому +4

    बँकॉकला आई वडिलांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी जातात... 😂😂😂

  • @Nik_Heal25
    @Nik_Heal25 3 години тому +5

    च्या आईला, कोणाला खरंच बँकॉक ला बिसनेस साठी जायचं झालं तर लई अवघड आहे राव 😂😭🤣

  • @akshaymulik9596
    @akshaymulik9596 31 хвилина тому

    साधा नसलेला विषय सांगतो. ऐकण्याआधी दम धरा आणि ऐकल्यानंतर तर जास्तच.. 😂😂👌

  • @santoshkatrut3510
    @santoshkatrut3510 Годину тому +1

    तू का एवढा खुश झालास

  • @MihirGore
    @MihirGore 6 годин тому +8

    Ashya tone madhe kaay boltoy bhau? 3-4 takun video kartos kaay

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 5 годин тому

      😂😂Bhawacha AajCha Vishay Lay Khol Hai🤣🤣

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 Годину тому

    चिन्मय तुझा विषय हार्ड आहे भावा ❤❤

  • @Shubhya2.0
    @Shubhya2.0 5 годин тому +16

    चिन्मय भाऊ लयच खुलून सांगत आहे 😂😂😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 годин тому +15

    बुल्ल्या च मसाज फैल झाला छोट्या खेडका मंत्री च 🤣🤣

  • @abhiii777
    @abhiii777 4 години тому +5

    8:05 दाखवतात एक अन् होतंय एक 😂
    समझने वालो को इशारा काफी हैं 😂

  • @smitarane
    @smitarane 2 години тому +1

    मुख्य 2 गोष्टींचा विषय टाळला.एक night स्टेज शो आणि एक tiffani शो

  • @prawin66541
    @prawin66541 2 години тому +3

    बँकॉक मध्ये स्वस्त दरात रशियन मिळवण्यासाठी संपर्क करा 😂😂

    • @rohitnagwanshi
      @rohitnagwanshi 17 хвилин тому

      ते तिथे भारता हून महाग आहे 😂😂

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 5 годин тому +1

    चिन्मय भाऊ मात्र नवीन नवीन विषय घेऊन येते आम्हाला भीती वाटते आणि इतकी डॅशिंग माहिती देतोय की आम्हाला डोक्याचे पण पलीकडे जाते एवढं सगळं सांगितल्यावर बँकॉकला तर😅😅😅😅😅😅 जायला लागते नक्कीच

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 5 годин тому +4

    तुमच्या माहिती साठी सांगतो राहुल गांधी जी नेहमी जातात बँकॉक ला विदेश दौरा सांगुन 💯🤔😃😜😁😅😅😂😂

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 5 годин тому +4

      Bangkok la kon jatay...kuthle sanatani kashi mentality thevtat te jag baghtay

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 5 годин тому +2

      Balish por logic 👈😂😂😂

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 5 годин тому +4

      modi jaun fayda pan nahi..ugach nahi bayko sodli😂

    • @VishalBidgar37
      @VishalBidgar37 2 години тому +2

      बर मग तुझी काय जळती

  • @balajipatil8313
    @balajipatil8313 38 хвилин тому

    बुम बुम🎉

  • @tvssajet
    @tvssajet 3 години тому

    जेवढे भारतीय अतिधार्मिक होतात आणि मुख्यतः पुरुष तरुणांसाठी कठोर नियम करतात तेव्हा तरुण हौशी लोक पैसे जमा करून व्हिएतनाम आणि थायलंड वारीची वाट पाहत असतात 😂😂😂😂

  • @nikhilrajput3890
    @nikhilrajput3890 15 хвилин тому

    सावंत आमच्या गावातले आहे

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 5 годин тому +3

    Bhrashtawadi madhe ekhada tari pramanik neta ahe ka asel tar kalawa ani 2 rupaye milawa bhujbal sutala tasa sagalech sutnar

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 5 годин тому +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @subh5442
    @subh5442 29 хвилин тому +1

    Bapacha naad porala laglay vatay😂😂😂

  • @yb.11
    @yb.11 4 години тому +1

    चिन्मय भाऊला लायच अनुभव दिसतोय 😂

  • @endlesscars
    @endlesscars 5 годин тому +3

    एवढे पैसे जनतेचे .जनता झोपली

  • @AK-wi3df
    @AK-wi3df 3 години тому +1

    पत्राट नाही भावा पट्टाया ,आणि बँकॉक पेक्षा आपल्याकडे बूम बूम विषय जास्त प्रमाणात आहे फक्त लपून आहे एवढेच

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 5 годин тому +2

    Chinmay
    Apan doghe jau. Kharch tumhara maja hamari 😂❤

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 5 годин тому +1

    Chinmay lay bhari rao,he fakasat tuch sangav.✌️

  • @Karankhamkar-z3e
    @Karankhamkar-z3e 5 годин тому +1

    Chinamay bhava tari mhantal tuz video kasa ky aala nhi.. Mazi Bol bhidu chya Team la ek vinanti ahe bhavala ekda Bangkok pathavala hav tr amhi contry deto.

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 5 годин тому +2

    हे चुकीचं आहे चिन्मय. माझा एक मित्र बँकेची परीक्षा द्यायला गेला होता बँकोकला. घरी पण तसं सांगितलं होतं त्यानं.

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 5 годин тому +3

    तानु च पोरग आंबड शौक पुरवायला गेलं तानु पोलीसाला परेशान केलं

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 6 годин тому +6

    लग्न करून टाकावा त्याच.....

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 3 години тому

      Zale ahe.

    • @Happyfaces2121
      @Happyfaces2121 3 години тому

      @dr.vilaswagh1291 तरी एवढा नाद 😢

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 31 хвилина тому

      भाजपा आमदारांचे जावाई आहेत

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 46 хвилин тому

    बॅकाॅक एक नंबर भिडायच ठिकाण

  • @dayanandmorekamthekarutube3815
    @dayanandmorekamthekarutube3815 Годину тому

    चिन्मय सर लेखन कोण करतंय?

  • @surendraphatak7614
    @surendraphatak7614 4 години тому +2

    सुपुत्राने करोड रुपये उधळले पण पिताश्री ना काही फरक पडत नाही.

  • @Vip5251-b1x
    @Vip5251-b1x 5 годин тому +4

    मोकळ व्हायला 😂😂

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 3 години тому

    मुर्खासारखे विषय घेऊन येता म्हणून कमेंट मध्ये आंबट शौकीन लोक ठोकतात तुम्हाला. 😂😂😂
    लहान मुलांपासून ते वयोवृद्ध अशा वयोगटाचे व्हिडिओ जर बनवले ते नक्कीच प्रेरणादायी तुमच्या भविष्यासाठी उत्तम असेल.

  • @Shraddha5088
    @Shraddha5088 3 години тому

    घरातलं जेवण चांगलं नाही लागलं तर तिकडे जायला लागतं दादा समझने वाले को इशारा काफी है😂

  • @prafulbhambid5777
    @prafulbhambid5777 2 години тому +1

    तिथं खूप म"लई"असते....बूमबूम😂😂

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 3 години тому +7

    काम ना धंदा.. ६८ लाख रुपये आले कुठून ह्याचा कडून.??? 🙄🤔 सर्व जनतेचा पैशावर मज्जा मारतायत नेते आणि त्यांची फॅमिली. 🙄

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 2 години тому

    सगळे म्हणतात तिकड मसाज करण्यात मज्जा आहे आणि extraordinary कय तर असात म्हणे

  • @user-pk1956
    @user-pk1956 18 хвилин тому

    गुहाटी ला जाण्या ऐवजी पोरग भलतिकडेच चालले होते.

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 5 годин тому +1

    बूम बूम

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 6 годин тому +3

    भाई असल्या व्हिडिओ साठी चिन्मय भाऊ च पाहिजे राव😅😊

  • @sohamayurved6599
    @sohamayurved6599 4 години тому +1

    हा चिन्मय च सांगू शकतो😅

  • @Vartak.bhushan
    @Vartak.bhushan 3 години тому

    बँकेचं काम करायला जात असतील 🌚

  • @udaynikam9921
    @udaynikam9921 4 години тому

    सावंत.साठी.बँकॉक. इते. येईल

  • @ns7216
    @ns7216 4 години тому +4

    ठरवून आलतो.. चिन्मय असेल तरच व्हिडिओ पाहणार 🔥🔥

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 4 години тому +1

    Boom boom

  • @pradipthakare6013
    @pradipthakare6013 4 години тому

    एक नंबर चिन्मय 😊

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar7694 5 годин тому +3

    इंडियन लोक बँकॉक मध्ये खूप बदनाम आहे

  • @DS-rt9cw
    @DS-rt9cw Годину тому

    Thumbnail answer- jevayala😂

  • @jurnewitnature8670
    @jurnewitnature8670 5 годин тому +2

    बूम बूम मसाज 😢😅

  • @DadasoMohite-qb5qy
    @DadasoMohite-qb5qy 6 годин тому +3

    Ha jaun Ali vat ti😂😂

  • @nikhiltikone8322
    @nikhiltikone8322 3 години тому

    चिन्मय भाऊ तुम्ही प्रेक्षकांना टोमणे खूप छान देता राव 😂😂

  • @AniketVaidya-n3w
    @AniketVaidya-n3w 5 годин тому

    Sanam Teri Kasam var video banava 🎉

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 3 години тому

    Mi kalpasun sangtoye ...Chinmay lach samjla fakta😂😂😂😂love you Chinmay bhawa😂😂

  • @Hskpatil
    @Hskpatil 3 години тому

    तू माहिती देतोय की गाणं गातोय?

  • @pramodfand589
    @pramodfand589 3 години тому

    लोकं बँकॉक ला साचलेले मोकळं होण्याकरिता जातात काय राव?

  • @Business-dt8io
    @Business-dt8io 4 години тому

    68 लाखात बँकॉकच आले असत्ते पुण्यात

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 3 години тому

    Shevti binkamch conclude kel Chinmay ne😂😂😂

  • @vlm1002
    @vlm1002 3 години тому +1

    लय चाभरा आहे चिन्मय😂😂

  • @im_avi3122
    @im_avi3122 Годину тому

    भोगविलास सावंत... अंडा पॅटिस मसाज 😂😂😂... आता बसला असणं नुन्नी धरून... पप्पा मला.. वायचं आहे 😂😂

  • @puredesi6278
    @puredesi6278 4 години тому

    म्हणजे भारती लोक बँकोकला टॅक्स दीयाईला जातात , भारतात टॅक्स कमी आहेत

  • @SantoshShekapure-jm2ux
    @SantoshShekapure-jm2ux 5 годин тому +1

    भाऊ आपण जाउत दोघ टेन्शन घेऊ नको

  • @Sarthak-c3k
    @Sarthak-c3k Годину тому

    Chinmaya Mala English ethanai

  • @Sarthak-c3k
    @Sarthak-c3k Годину тому

    Aata comment Diya

  • @sanb2023
    @sanb2023 5 годин тому

    Haa vishay mahatwacha ahe....Khoop rajkarni jatat mhane...Mandira ahet ka tithe??.

  • @bablukhan32shirala
    @bablukhan32shirala 5 годин тому +2

    अहो राज्यात कोयता गँग फोफावतेय
    कशाला फालतू विषय घेताय

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 Годину тому

    Boom boom. Naay. BANG BANG WITH KOK 😂😂😂😂

  • @deva.4841
    @deva.4841 33 хвилини тому

    जिंकला भाऊ तु 😂

  • @salveakash3494
    @salveakash3494 2 години тому

    आता मला कळालं... आपला पप्पू तिकडे सारखा सारखा का जातो ते...😂😂😂😂😮😢

  • @j555ize
    @j555ize 4 години тому +1

    Bol bhidu la tevdhach vishay milala video banvayla😂

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 6 годин тому +1

    # Maje

  • @zingaminga-gc9sz
    @zingaminga-gc9sz Годину тому

    ha bhau ek video madhe galela disat hota..aata samajal boom boom research

  • @niser8125
    @niser8125 4 години тому +4

    Bumbum 😂😂😂

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 4 години тому +1

    सत्ता पैसा मग वाट्टेल

  • @amitkute6347
    @amitkute6347 Годину тому

    Are bhau sheti Kara mag sanga kuth jayech te bhava

  • @sachinjadhav-es5rv
    @sachinjadhav-es5rv 3 години тому

    चिन्मय 1 no ❤

  • @shlok1997
    @shlok1997 2 години тому

    Chinmay bhau havay India got latent vr. Samay raina chi maarun thevan

  • @Shrikantkhedgikar
    @Shrikantkhedgikar 5 годин тому

    आत मधला विषय गभींर😂😂