ती गणेशची गौरी कशी झाली | Taali मधल्या Gauri Sawant यांची धगधगती गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2023
  • ती गणेशची गौरी कशी झाली | Taali मधल्या Gauri Sawant यांची धगधगती गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी येईल
    एका कर्तव्यनिष्ठ आणि इज्जतदार पोलिसाच्या घरात गणेश नावाच्या मुलाचा जन्म होतो. घरात सगळे गोऱ्या कांतीचे पण एकटा गणेश तेवढा सावळा. आधी त्या गोष्टीवरून वडील आणि मोठी बहीण गणेशचा राग राग करतात. त्याला सतत सावळ्या कलरचा कॉम्प्लेक्स देतात. ते सगळं सहन करत गणेश वाढत असतो. नंतर हळूहळू वाढत्या वयाबरोबर गणेशच्या शरीरात बदल होऊ लागतात आणि तो चक्क मुलींसारखं वागू लागतो. मुलींसारखं चालणं, बोलणं, अगदी मोठ्या बहिणीची चोरून लिपस्टिक लावणं असले प्रकार तो करू लागतो. शाळेत सर विचारतात, गणेश तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय तर तो म्हणतो मला आई व्हायचंय. सगळ्यांची काळजी घ्यायचीये. गणेशच्या शरीरातले हे बदल नॉर्मल नव्हते. त्यामुळं घरच्यांसह सो कॉल्ड सुसंस्कृत समाजाच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागतं. लोकं त्याला बायल्या म्हणून नावं ठेवतात. वडील त्याला रोज जनावरांसारखं मारतात. एके दिवशी त्या माराला कंटाळून मग गणेश आपलं घर सोडून पळून जातो आणि तेव्हापासून सुरू होतो गणेशचा गौरी सावंत बनण्याचा प्रवास. जिओ सिनेमावर नुकत्याचं रिलीज झालेल्या सुश्मिता सेन अभिनीत ताली या वेबसिरीजची ही गोष्ट. पण ही वेबसिरीज ज्यांच्या आयुष्यावर बनवली गेलीये त्या गौरी सावंत यांचा प्रवास त्याहीपेक्षा खूप खडतर होता. पण त्यांनी तो मोठ्या हिमतीनं पूर्ण केला अन स्वतःची वेगळी ओळख बनवली. त्यांच्या त्याचं खडतर प्रवासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video images are used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gaurisawantvicksadvertisement
    #gaurisawant
    #gaurisawantvicksad
    #gaurisawantdaughtergayatri
    #gaurisawantinterview
    #gaurisawantspeech
    #gaurisawantadvickskigolilo
    #gaurisawantlifestory
    #gaurisawantinkbcfullepisode
    #gaurisawantmovie
    #gaurisawanttedxtalks
    #gaurisawantdaughtergayatrimarriage
    #gaurisawantsushmitasen
    #gaurisawantinkbc
    #taaliwebseriestrailer
    #taaliwebseriesepisode
    #transgenderkyahotahai

КОМЕНТАРІ • 290

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Місяць тому +11

    गौरी ताई तुमच्या कार्यास सलाम, परमेश्वर आपणास अशीच साथ देवो हीच सदिच्छा.

  • @bharatmore8524
    @bharatmore8524 9 місяців тому +27

    😊 खूप मोठे काम गौरी यांनी करून दाखविले आहे एक इतिहास घडविला आहे, त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे, यापुढील त्याच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा . धन्यवाद गौरीजी .

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 10 місяців тому +50

    गौरी सावंत यांची हृदयस्पर्शी गोष्ट तुम्ही सांगितल्या बद्दल तुमचे आभार .

  • @sandhyachoughule3968
    @sandhyachoughule3968 9 місяців тому +40

    गौरी ताईचं कौतुक आणि सलाम !! बाईपण भारी देवा!!🎉

  • @subodhnaikade4655
    @subodhnaikade4655 8 місяців тому +9

    कधीच कुठली पोस्ट टाकली नाही. पण तुमचं कार्य बघून ऐकून डोळ्यात पाणी आलं. तुमच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏

  • @ravindranagarkar3786
    @ravindranagarkar3786 9 місяців тому +39

    आमच्या सारख्या सामान्यांना महित नसलेला महत्वाचा तपशील सांगितला या साठी धन्यवाद🙏
    गौरी सावंत यांचेही फार कौतुक वाटले .

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 9 місяців тому +33

    गौरीताईंना सादर प्रणाम,त्यांच्या कामाचं खूपच कौतुक आणि अभिनंदन!!

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 10 місяців тому +11

    गौरीचा वडिल आहेत का.
    त्यांना गौरी चे हे रूप बघायला मिळाल का.
    गौरीला खूप प्रेम आणि आशीर्वाद.

  • @user-yo7jd8zd8k
    @user-yo7jd8zd8k 10 місяців тому +37

    अतीशय जिद्दीची कहाणी आहे सलाम गौरी सावंत ला

  • @vijayachaudhari2221
    @vijayachaudhari2221 9 місяців тому +15

    ताली सिरीयल एक भन्नाट व्यक्तिमत्व, पाहून खूप वेदना झाल्या. माणुसकीचे दर्शन घडविले..गौरीला समाजासाठी, चांगल्या कामासाठी दीर्घ आयुष्य लाभो...🎉

  • @anilpatil144
    @anilpatil144 10 місяців тому +11

    या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रत्येक जन हा सगळ्यात आधी मनुष्य प्राणी आहे हे विसरून चालणार नाही.

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 10 місяців тому +43

    सुश्मिता ने खूपच natural acting केली आहे.. चित्रपट बघताना अस वाटतच नाही कि ती एके काळची miss universe आहे.

  • @user-sy9jr6qn3c
    @user-sy9jr6qn3c 9 місяців тому +27

    गौरी सावंत मॅडम ह्याना माझ्याकडून मानाचा मुजरा आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेछा🎉🎉🎉💐🙏🏻👍🏻🙏🏻💐👍🏻

  • @yjsvisionedu
    @yjsvisionedu 10 місяців тому +46

    टाली वेब सिरीज पेक्षा सविस्तर आणि साध्या सोप्या शब्दात सुंदर माहिती सांगितली❤

  • @pushpanaik3275
    @pushpanaik3275 9 місяців тому +6

    गौरी मॅडमला सलाम मला तुम्हा बद्दल आदर आहे.🎉

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 9 місяців тому +5

    नमस्कार भाऊ 🙏आपले विषयच भारी. छानच निवेदन. मला गौरी सावंत यांच्याबद्दल खुप आदर वाटतो. खर म्हणजे सर्व तृतीय पंथीयाविषयी आदर वाटतो व गौरी सावंत या समाजासाठी एक आदरणीय व आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्याना माझा मनापासून नमस्कार 👏धन्यवाद 🙏🌹👌🇮🇳🧚‍♂️🧚‍♀️👍

  • @vishwajeetsable4017
    @vishwajeetsable4017 11 днів тому +2

    समाजाचा ऐक भाग असलेल्या या समूदायाला आजही वागणूक चांगली दिली जात नाही वाईट वाटते ते या गोष्टीचे की शासनही यात दखल अंदाज करत नाही व यांचे प्रश्न संसदेत उठवत नाही.

  • @neelakhedkar6457
    @neelakhedkar6457 10 місяців тому +23

    कडकडीत सलाम. गौरीताईन च्या कार्याला 👍👍👍👍

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 9 місяців тому +11

    समाजात बदल होतात.पण हे बदल होत असताना अनेकांना आपल्या आयुष्याची होळी करावी लागते.
    आपण खूप छान माहिती दिलीत..🎉

  • @budhrajkundiya7144
    @budhrajkundiya7144 9 місяців тому +7

    देवाला दगडाचा देव बनवण्याची कला ही फक्त देवाचा आहे परंतु माणसाला माणूस बनवायची कला फक्त बहीण गौरी सावंत यांच्यात आहे हे त्यांनी करून दाखवले मनापासून आपलं कौतुक❤❤❤❤😂

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 9 місяців тому +1

    गौरी माझा तूला लाख लाख सलाम आजपर्यत मी फक्त देवापाशी इत होते पण तुझी कहानी डोकून मी तुझ्यापुदे झुकत आहे माझा तूला मानाचा मुजरा देव तूला समाजासाठी लढण्याची शकती ढ देवो वलूला दीर्घ आणि चागले आयुष्य देवो माझे मन खूप भरून आले माझ्याकडे तुझ्या बदल बोलण्यास शब्दच नाही खूपखूप धन्यवाद

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 9 місяців тому +2

    ज्यानी गौरीची कहानी या समाजा पुढे माउली त्या टीमची ही खूप आभारी आहे

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 9 місяців тому +2

    पाणी आल राव डोळ्यात कहानी ऐकुन,गौरी नानी सलाम तुला.

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 10 місяців тому +13

    सलाम गैरी मॅडम खडतर जिवनावर जिद्दीने सामना केला अभिनंदन 🌹🌹💐💐

  • @alka2684
    @alka2684 9 місяців тому +7

    गौरी सामंत यांना माझा शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @anitajagtap6627
    @anitajagtap6627 10 місяців тому +9

    गौरीला अणि तिच्या कार्याला सलाम 🙏

  • @budhrajkundiya7144
    @budhrajkundiya7144 9 місяців тому +2

    माणसाची ओळख त्याच्या कामाने होती नाके झेंडर जेंडर आमची बोला काय आमचे कर्तृत्व नाही त्याकरिता गौरी सावंत यांना सलाम माझा मुजरा आपला भाऊ

  • @kanawadefula9956
    @kanawadefula9956 9 місяців тому +1

    अभिनंदन गौरीताई आमच्या साठी नक्की प्रेरणा दायी व आदर्श वादी आहात.

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 10 місяців тому +16

    सर्वात आधी तुमच्या विषयच भारी टीम चं अभिनंदन...की तुम्ही असा विषय..ज्यावर फार बोललं जात नाही असा विषय निवडला...खूप गोष्टींची clarity आली त्यामुळे..
    दुसरं म्हणजे असे तृतीयपंथी लोक..ज्यांच्याकडून देवाने किंवा निसर्गाने म्हणुया हवं तर..खूप काही हिरावून घेतलंय... आपल्यासारखे नॉर्मल आयुष्य जगणं हे पण त्यांच्या साठी स्वप्न असेल कदाचित..त्यांना समाजामध्ये अपमानास्पद वागणूक देऊन आपण त्यांचे अजूनच मानसिक खाच्चिकरण करत असतो..अशा ज्या व्यक्ती खरंच उच्च शिक्षित किंवा एखादे काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षित आहेत ..त्यांचा विचार main stream मध्ये येण्यासाठी करायला हवा...आणि त्यासाठी सरकार ने प्रयत्न करणे जसे गरजेचे आहे तसेच as a human being सामान्य माणसाने पण त्यांच्या कडे एक व्यक्ती म्हणून बघायला हवे..🙏🙏

    • @deepaklalge5661
      @deepaklalge5661 10 місяців тому

      गौरी ताईला मानाचा मुजरा 🙏🌹

  • @vinitasawant1872
    @vinitasawant1872 10 місяців тому +24

    गौरी सावंत् यांना त्यांच्या कार्याला सलाम.

  • @nandkishorsonar826
    @nandkishorsonar826 9 місяців тому +4

    गौरी सावंत यांची ची गोष्ट अत्यंत अत्यंत चांगली व सांगितल्याबद्दल आपले अभिनंदन

  • @snehalkhandekar4445
    @snehalkhandekar4445 9 місяців тому +2

    जे तापत त्याचाचं सोन होत ही गोष्ट खरी आहे हे खरंच आहे

  • @user-qt1kv4qx1h
    @user-qt1kv4qx1h Місяць тому

    आई व्हायला स्त्री असावं लागत नाही.
    आई - ही, ह्या सृष्टीतील्या कणाकणात वसलेली आहे. प्रत्येक आकार, उकार आणि मकार हे आईचे भव्य-दिव्य स्वरूप आहे. वंदनीय आहे. ❤

  • @archanapatil6563
    @archanapatil6563 9 місяців тому +2

    गौरी सावंत, खूप अभिनंदन तुमचं

  • @sangeetakhale1937
    @sangeetakhale1937 5 місяців тому +1

    शतशः वंदन गैलरी व तिच्या महान कार्याला.

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 9 місяців тому +4

    गौरी सावंत यांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगितल्याबद्दल आभार.

  • @vijaykasbe7302
    @vijaykasbe7302 10 місяців тому +2

    खूप सुंदर काम आहे गवरीच तिच्या कार्याला सलाम

  • @sushamapartole3696
    @sushamapartole3696 10 місяців тому +3

    गौरीचा अप्रतिम अभिनय सुष्मिता सेन ने केला आहे . सलाम या अभिनयासाठी.

  • @ashwiniakshay222
    @ashwiniakshay222 10 місяців тому +5

    खुपच अभिमान वाटतो गौरी madam यांचा.
    पाहिला movie.
    Ek no ❤

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 2 місяці тому

    धन्यवाद गौरीजी, खूप छान व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @user-di7sh9ux5k
    @user-di7sh9ux5k 16 годин тому

    गौरी ताई तुम्हाला सलाम

  • @omkarpawar9096
    @omkarpawar9096 9 місяців тому +1

    I love you gauri aai❤
    Khup chan swabhav ahe gauri aai cha khup khup struggle ahe tyancha
    Mazashi cl vr boltana mla aai ch prem milt khp chan vat kharach aai khup chan ahe

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Місяць тому +1

    गौरीची मला तुमच्या बद्दल आणि तुमच्या सारख्या सगळ्या बहिणी बदल आदर वाटतो

  • @sunitanighot39
    @sunitanighot39 9 місяців тому +1

    हो पहिली,खूप सुरेख आहे,आपण ही माहिती खूप चांगली सांगितली, धन्यवाद

  • @anuradhakukarni1056
    @anuradhakukarni1056 10 місяців тому +3

    छान शब्दांकन टाळी सिरीज पहिली

  • @deepaleaadhav8323
    @deepaleaadhav8323 9 місяців тому +2

    खूप छान डोळ्यात पाणी आले heart touching story

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 9 місяців тому +8

    👍 खुप छान डोळ्यात पाणी आले गौरी तुला सलाम👌👌🙏🙏

    • @pushpamandole4188
      @pushpamandole4188 9 місяців тому +1

      सलाम स्त्रीशक्ती

  • @IshalWriter
    @IshalWriter 10 місяців тому +12

    खूप सुंदर काम करतायत गौरी ❤️❤️🙌🙌

  • @anushjadhav5077
    @anushjadhav5077 17 днів тому

    गौरी ताई तुमच्या कार्याला सलाम🙏

  • @sakshimore85
    @sakshimore85 9 місяців тому +5

    जेव्हा जेव्हा अत्याचार वाढले तेव्हा तेव्हा देवा नी अवतार घेतला ...गौरी सावंत ह्याचा जन्म तसाच...देव प्रत्यक्षात कोणी ही पहिला नाही...हे अवतारच दैवी आहेत.....मुळात आपल्याच देशात हे फकर केले जातात ते खूप चुकीचं आहे. जिथे देवा ने जन्माला घालताना फरक केला नाही तर तुम्ही का करता... प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे... Hat's off Gauri Sawant❤

    • @ST-sg7ts
      @ST-sg7ts 21 день тому

      👍👍❤️

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 10 місяців тому

    खुप जिद्द आणि मेहनतीला सलाम

  • @vaishalighorpade
    @vaishalighorpade 9 місяців тому +1

    गौरी सांवतला कोटी कोटी प्रणाम

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 10 місяців тому +4

    खूप वाईट वाटलं ऐकून हे सगळं 😢😢

  • @vijaylandge5270
    @vijaylandge5270 10 місяців тому +15

    Superb!❤

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 Місяць тому

    हो ताली वेबसिरीज पाहिली खुपच छान आहे.

  • @sunitakale2555
    @sunitakale2555 9 місяців тому +2

    छान स्वताची माहिती सांगायल पुर्णपणे मोठ काळीज लागते आणि तितीयपथंयासाठी तर सर्व समाजातीलवतितीयपथंयानी गैरीजीनां मदत व सहकार्य करावे पैशाचारुपातझ म्हणजे तुमच्या

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 9 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ ..खरंच विषय भारी ..सलाम तुमच्या कार्याला ..गौरी ताई तुम्हाला मनाचा मुजरा ..

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 9 місяців тому +7

    Heart touching story...
    Thanks विषयच भारी.
    Webseries चा एक एपिसोड पाहिलाय. आता पुढचे पाहायला मजा येईल.

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 10 місяців тому +283

    देवानी एखाद्या ला खास कामासाठी जन्माला घातलेल असतं..आणि देव त्यांच्या कडून ते काम करुन घेतो..🙏

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 10 місяців тому +5

      अगदी बरोबर

    • @vickyingle355
      @vickyingle355 9 місяців тому +4

      Achha tya lokanch देवीकरण jhal tyach kay

    • @urmiladoke2968
      @urmiladoke2968 9 місяців тому +1

      अगदी खरं आहे तुमचं..!!👏👏🙌

    • @baba_yaga_.
      @baba_yaga_. 9 місяців тому +1

      सगळं इंटरनेट चा परिणाम दुसरं काय??!!

    • @pravin2399
      @pravin2399 9 місяців тому

      DNA problem

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 10 місяців тому +6

    Mi Pan Same School Madhe Hoto Ornellas High School Rasta Peth Jithe Gauri Tai Hotya Proud Of You 🙏

  • @shubhasalunkeghag9748
    @shubhasalunkeghag9748 9 місяців тому +2

    गौरीताईला सलाम🙏🏻👍🏻 खूप छान काम करताय तुम्ही.

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Місяць тому

    गौरीजी तुमच्या कामाला सलाम

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 9 місяців тому +3

    Great salute to Gouri. Seen Tali movie. Marvelous!!!

  • @bharatijani1552
    @bharatijani1552 9 місяців тому +3

    Confidence unbelievable very great speechless

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 10 місяців тому +1

    Khup chhan kam karat ahe Gauri tai jay Maharashtra

  • @anwarmandrup7091
    @anwarmandrup7091 8 місяців тому +2

    Salute mam ❤❤❤ respect from PUNE😊

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 10 місяців тому +1

    Khoopach chan mahite delit sir tumi

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 9 місяців тому +2

    I am Proud of you. Strong lady. God bless.

  • @nehayewale3418
    @nehayewale3418 10 місяців тому +1

    Dada khup chan explain kela tumhi ....Gauri tai la khup blessings ani salute pn 🙏

  • @sushilahatekar8723
    @sushilahatekar8723 9 місяців тому

    You are great. God. Bless you

  • @user-gn8xh8cm7c
    @user-gn8xh8cm7c 8 місяців тому +1

    सलाम आहे यांच्या कार्यला 🙏🙏

  • @pravinnande976
    @pravinnande976 9 місяців тому

    खूप चांगलं मार्गदर्शन केलं

  • @dadasoghare4415
    @dadasoghare4415 10 місяців тому

    सलाम साहेब खूप छान विषय घेतला. धन्यवाद

  • @shobharane8097
    @shobharane8097 9 місяців тому

    Heart touching story gavri tumchi webseries aamhi pahto all'the best gavri

  • @manoj123456hi
    @manoj123456hi 10 місяців тому +18

    Strong lady & wonderful information. Everyone deserve Respect & equality ❤️❤️❤️

  • @MrBHAGATS
    @MrBHAGATS 10 місяців тому +1

    Gauri tai la tyanchya karya sathi salaam

  • @shashidange1439
    @shashidange1439 9 місяців тому +1

    Simply greatful

  • @geetabhosale3079
    @geetabhosale3079 9 місяців тому +2

    Khup Chan ❤

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 5 місяців тому +1

    Heart touching story , gauri savant

  • @ekanathkamble4172
    @ekanathkamble4172 28 днів тому

    असले जगणे कुणाच्याही वाटयाला न येवो.🙏🙏🙏

  • @bhartisachinramteke473
    @bhartisachinramteke473 9 місяців тому

    Khup chhan mahiti sangitli dhanyawad

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 10 місяців тому

    खुप छान माहिती

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 9 місяців тому

    ताली सिरियल बघितली आहेच पण गौरीताईंची एक मुलाखत अत्रे कट्टा, ठाणे येथे झाली होती ती पण प्रत्यक्ष ऐकली आहे. खूप चांगले काम करत आहेत त्या.त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 9 місяців тому +1

    याचसाठी महाराजांनी आपल्याला जनम दिला आहे👉 🌹

  • @savitagangawane2305
    @savitagangawane2305 9 місяців тому +4

    Respect to all proud of Gauri Sawant

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 9 місяців тому +3

    मी या पंथातील लोकांना न्याय देण्यासाठी पत्रकार म्हणून राज्य पातळीवर लिखाण केले आहे त्यांना शासकीय सवलती मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करुन कागदपत्रे देखील मिळवून दिली सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @swatisarate9715
    @swatisarate9715 9 місяців тому

    Great job gauri taai kp abhimaan vtato tumchi Kartabgaari pahun 🙏🙏🙏🙏🙏tumchi taali web series pahili agdi manala sparshun geli😭👍👍👌👌

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 9 місяців тому +21

    Simply great.. Speechless. 🎉❤

  • @user-rq8rw1ud3w
    @user-rq8rw1ud3w 9 місяців тому

    वेबसिरीज बघितली मी खूप छान आहे

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 9 місяців тому +2

    कुठे गौरी सावांत कुठे राखी सावंत

  • @deshpandeshriniwas9935
    @deshpandeshriniwas9935 9 місяців тому +12

    Thanks for the Information. You are also working nice. The struggle of such wonderful people are rarely come to know. Thanks once again. and Salute to Gauri. we are proud of her 🙂🙂

  • @veenajadhav4356
    @veenajadhav4356 9 місяців тому

    Great Gauri. N ur information also good.

  • @chauskalawant3104
    @chauskalawant3104 9 місяців тому +2

    Touchable 😢😢

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 9 місяців тому +1

    ईश्वर त्यांना सतत साथ देवो.

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 9 місяців тому +2

    सलाम गौरी सावंत 👍🙏💐

  • @pramodpanke2535
    @pramodpanke2535 10 місяців тому

    चांगला उपक्रम

  • @vanitapalve14
    @vanitapalve14 9 місяців тому

    1 ch no Sir Gauri Tai & aamhi Talli Serious paahili

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 10 місяців тому +1

    Nice mahiti bhava👌👌

  • @rizwanpatel6919
    @rizwanpatel6919 10 місяців тому +6

    गोरी ताई सारख्या ईतरांची ईज्जत सर्वांनीच केली पाहीजे .....

  • @sabinamartis9718
    @sabinamartis9718 9 місяців тому +2

    Great job 👏