लोकं त्याच्याकडे Superstar म्हणून पाहायचे मग Vinod Kambli वर पैसे मागण्याची वेळ का आली ? I Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2022
  • #BolBhidu #VinodKambli #SachinTendulkar
    भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीचं, 'मला आर्थिक मदतीची गरज आहे. माझा जो काही उदरनिर्वाह चालतोय, तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजारांच्या पेन्शनवर. माझ्या या परिस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरलाही माहिती आहे. पण मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत नाही.' हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे एकत्र वाढले, एकाच कोचकडे शिकले.
    पुढं जाऊन सचिन तेंडुलकर मोठा सुपरस्टार झाला, विनोद कांबळीकडेही भरपूर टॅलेंट होतं, मात्र त्याचं नेमकं काय गंडलं ? त्याला संघातून बाहेर का जावं लागलं ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवट्पर्यंत बघा.
    Former Indian cricketer Vinod Kambli said, 'I need financial help. Whatever my livelihood is, it is on the pension of 30,000 from BCCI. Sachin Tendulkar also knows about my situation. But I don't expect any help from him.' This statement is currently popular. Vinod Kambli and Sachin Tendulkar grew up together, studied under the same coach.
    Later, Sachin Tendulkar became a big superstar, Vinod Kambli also had a lot of talent, but what exactly went wrong with him? Why did he have to leave the team? Watch the video till the end to know the answers to these questions.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 838

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Рік тому +271

    कांबळीने पैसा भरपूर कमावला पण आर्थिक बेशिस्तमुळे सर्व गमावून बसला.

    • @meenajangde5056
      @meenajangde5056 Рік тому +16

      संस्कार से आप बहुत कुछ कमा सकते हो, अहंकार से कमाया हुआ सब गवां देते हो.

    • @official__montu___0075
      @official__montu___0075 Рік тому +2

      Mi tyache mach pahile tumi khar bolta

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Hech khare aahe.

    • @meenajangde5056
      @meenajangde5056 Рік тому

      @@official__montu___0075 आपने 2011 का सारे गा मा पा लिटिलचॅंप शायद देखा ही होगा, इसका विजयता 9 या शायद 10 साल का अजमत हुसैन नाम का बच्चा (लड़का) बना था, नाम, शोहरत और साथ ही भरपूर पैसा भी उसे मिला था. यही बच्चा बड़ा हो कर जब *इंडियन ऑयडल रिआलटी* शो में आया तो पहले या दूसरे राउंड में ही कॉम्पटीशन से बहार हो गया. उस समय उसने बताया था कि सारे गा मा लिटिल जीतने के बाद गलत दोस्तों की संगत में पड गया था, जिसकी वजह से कमाया हुआ सब गवां दिया,सारे गा मा....इसके साथ का दूसरे नंबर पर सलमान नाम का जो लड़का विजेता हुआ था वह आज भारत में तो ठीक है विदेशों में भी गाने के शो कर रह है और लाखों रुपये कमा रहा है.

  • @premgaikwad2715
    @premgaikwad2715 Рік тому +59

    कांबलीची आजची परिस्तिति पहुन एक गोष्ट समझते कि, गरीबी आली तर लाजु नए, आणि श्रीमंती आली तर माजू नए। कधी कसे दिवस येतील सांगता येत नही

    • @deepakdagia8393
      @deepakdagia8393 Рік тому

      O I love what u said

    • @somnaththombare2432
      @somnaththombare2432 Рік тому +1

      गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तरी माजू नये!

    • @sudhakark10
      @sudhakark10 Рік тому

      Ulta lihila

  • @mesaurabhshinde
    @mesaurabhshinde Рік тому +88

    अरे बाबांनो 30000 सुद्धा आत्ताच्या परिस्थिती लक्षात घेता खूप आहेत
    माणसं 10000 पगारावर काम करतात ज्यांना स्वतःच घर सुद्धा नसतं

  • @user-100ooo
    @user-100ooo Рік тому +203

    मला आठवते भारतात मुंबईलाच मॅच होती रमाकांत आचरेकर सर ती मॅच बघायला आले होते त्यावेळी हा त्यांचा शिष्य त्यांना भेटायला पण गेला नव्हता आणि सचिन सरांच्या पाया पडून आला हाच फरक बरंच काही सांगून जातो.

    • @hrishi-s
      @hrishi-s Рік тому +15

      काही पण. विनोद कांबळी ला सरांचा आदर होता.

    • @vishalahire8609
      @vishalahire8609 Рік тому +11

      Kambli laa gotya choltya aalya nhi kahi aani sachin laa khup chaan jamla hach farak ahe

    • @great0628
      @great0628 Рік тому +15

      @@vishalahire8609 tu Sachin cha gu kha

    • @kishorshinde7878
      @kishorshinde7878 Рік тому +24

      अस का केले असेल!???? कदाचित द्रोनाचार्य आज ही अर्जुनाची पाठराख करत असेल... एकलव्याचा बळी देऊन!? असच नाही एकही रणजी ट्रॉफी न खेळता selection होते अर्जुनाचे वयाच्या 16 व्या वर्षी!?

    • @user-100ooo
      @user-100ooo Рік тому +3

      @@great0628 तूला आवडत असेल तर खात रहा मला काही प्रॉब्लेम नाही.😜

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +33

    शायनिंग नडली त्याला---त्याउलट सचिन सदैव डाउन टु अर्थ ----
    हा दोघांमधला मुख्य फरक

  • @divinegracetips9993
    @divinegracetips9993 Рік тому +22

    मुल लहान असतानाच त्यांची Thought Process विकसीत करन किती गरजेच असत याच हे दोघेही उत्तम उदाहरण आहेत. मित्र आहे ठिक आहे पण त्यांने तर किती सांभाळून घ्यायच.

  • @vishaldhumale6834
    @vishaldhumale6834 Рік тому +50

    कांबळी चे क्रिकेट खेळताना चे विडिओ नीट बघितल्यावर कळेल कि त्यांचे खेळावर किती प्रेम होते. तंत्राच्या बाबतीत तर तो खुपच वरचढ ठरतो.
    तो खरचं कमनशिबी ठरला पण ह्यात त्याचा हि दोष आहे.. पण आदर अजूनही आहे त्याच्या बद्दल!!!

    • @satishshinde4640
      @satishshinde4640 Рік тому +2

      Right

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Рік тому +2

      त्याच्या स्वतःच्या सांडमस्तीमुळे तो या अवस्थेला पोहोचला आहे

    • @vishaldhumale6834
      @vishaldhumale6834 Рік тому +2

      @@bharatmahaan2991 हे खरचं आहे पण त्याचा खेळ तंत्रशुद्ध आणि 👍 १००% बघण्यासारखा होता हे त्याहूनही खरं आहे🙏

    • @nileshgore4790
      @nileshgore4790 Рік тому +2

      Ekdam barobr

    • @ameya7723
      @ameya7723 Рік тому

      Pakka rangel badmash Ambedkarwadi ghan hota kambli

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh Рік тому +79

    हीच आपली कर्मभूमी..!❤️

    • @chinmayalale7328
      @chinmayalale7328 Рік тому +3

      कर्मभूमी वगैरे काही नाही. Typical मराठी माणूस.... मुंबईमध्ये दिवसभर खेळलो की संध्याकाळी झोपायला स्वतःचा घरात... बाहेरून रणजी खेळलो की कसं घरातल्यांपासून दूर राहावे लागणार...

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto Рік тому +77

    कांबळी बांद्र्यातील ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्याच्याच बाजूच्या फ्लॅट मध्ये माझा मित्र राहतो.. 1 लाख प्रती महिना भाडे देऊन! कांबळी चे बोलणे खोटे वाटते.

    • @ksanjeev2414
      @ksanjeev2414 Рік тому +12

      In fact, Ha video pan,
      Sachin chi comparison Ani ti pan Vinod kambli barabar?
      Great joke!!!
      Master Blaster, very decent world's big cricketer, SACHIN, KAHA, AUR,
      Vinod K kaha,
      Hasave ka radave, te ch kalat Nahi rav,

    • @shubhammore7880
      @shubhammore7880 Рік тому +2

      @@ksanjeev2414 There was time kambali was much better player than Sachin watch his play you will get to know ..

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 Рік тому +90

    जगात कुठेही आणि कोणताही मानव.. प्राणी शोधा तरी त्यांचे रक्त तपासले किती जरी झाले रक्त लाल रंगाचे आहे गट हा माणसाने तयार केला आहे....विनोद कांबळी सर ❤❤❤❤❤❤

    • @moontoon9623
      @moontoon9623 Рік тому +7

      व्वाह भावा.... क्या बात...👍🏽👍🏽👍🏽

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Рік тому +4

      ??

    • @allrounder4132
      @allrounder4132 Рік тому

      Excellent bro..the one who have mind only believe in humanity..other believe in sorting..and busy to finding unnecessary decipline..what primary is atlast game is important..class in game is important.. talent is important..others things are secondary..

  • @user-go4mk7kf2l
    @user-go4mk7kf2l Рік тому +85

    शेतकऱ्याला तर 3000 रुपये पण पेन्शन नसते भावा तरी पण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असती.😢😢

    • @offlinevideosgaming424
      @offlinevideosgaming424 Рік тому +2

      30000

    • @theone7359
      @theone7359 Рік тому +2

      👍

    • @vijaykamble2313
      @vijaykamble2313 Рік тому +3

      अरे भावा तुला ग्रामीण जीवन अन् शहरी जीवन समजत नाही का?

    • @user-go4mk7kf2l
      @user-go4mk7kf2l Рік тому +4

      तूच समजून घे भावा आणि चांगला विचार कर
      शेतकऱ्यांने काहीच पिकवल नाही काय खाशील तू भावा....….

    • @sameerdhande8398
      @sameerdhande8398 Рік тому +2

      😂😂👍👍

  • @spdeokate
    @spdeokate Рік тому +22

    देव देतो
    पण ते टिकवणे आपल्या हातात आहे
    दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही
    *आत्मपरीक्षण* होणे खूप गरजेचे आहे.

  • @vedantdeshpande5527
    @vedantdeshpande5527 Рік тому +185

    मॅच / सिरीज झाल्यावर हा जेंव्हा पब, बार, क्लब मध्ये मजा करायला जायचा तेंव्हा सचिन रूम वर जाऊन स्वतःच्या खेळाची रेकॉर्डिंग बघत आपण आणखी चांगलं कसं खेळू याचा अभ्यास करायचा !

    • @ganeshghadge9754
      @ganeshghadge9754 Рік тому +8

      अगदि बरोबर 👍

    • @grc178
      @grc178 Рік тому +16

      Satyavachan. Pan chendu badvya la BharatRatn Dene Ati zedzav giri aahe

    • @dellnew9992
      @dellnew9992 Рік тому +1

      @@grc178 ho barobar

    • @shubhammore7880
      @shubhammore7880 Рік тому +11

      @@ganeshghadge9754 तु बघायला जात होतास वाटत..

    • @allrounder4132
      @allrounder4132 Рік тому +2

      Accepted that kambali was not a decipline player,but was only kambli going in bar and pub..or only he was single player who presented in bar and pub..how it's possible..right now every player after IPL match attend the same so what actions to be made on that players.. answer please..

  • @ravindrabhagwat6215
    @ravindrabhagwat6215 Рік тому +105

    Test match सोडा हो. फक्त रणजी खेलुन देखिल मानुस नीट जगु शकतो

    • @Decentvikas1
      @Decentvikas1 Рік тому +15

      30000 chya pension var pan manus changlya prakare jagu shakto

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +2

      @Jayesh Bhosale tase nahi financial planning neet asle pahije.

  • @sagargore7882
    @sagargore7882 Рік тому +28

    जुने क्रिकेट पाहणारे लोक बोलतात कांबळी सचिन पेक्षा चांगला खेळत होता पण तो खेळताना खूप मस्ती करायचा विनाकारणच पाकिस्तानी खेळाडूंना शिव्या द्यायचा धक्का द्यायचा सचिन ने त्याला खूप समजवले पण तो ऐकायचा नाही.त्यामुळेच तो स्वतःचे करिअर गमवून बसला

  • @prashantpatil8825
    @prashantpatil8825 Рік тому +16

    हा विनोद कांबळी नाही, विनोद कंप्लेंट आहे...नेहमी तक्रार...
    काही मूर्ख सचिन व कांबळी च्या जातीवर सुद्धा जातात

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 Рік тому +19

    आडून आडून त्याच्यावर अन्याय झाला हे ठसविण्याचा हा प्रयत्न होता. पण जनता हुशार आहे, त्याच्या स्वतः च्याच चुका त्याला भोवल्या हे त्रिवार सत्य आहे.

  • @nayneshsanghvi
    @nayneshsanghvi Рік тому +64

    त्याच्या खेला पेक्षा सवई नडल्या.
    संधी चे माती केली🙏

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 Рік тому +33

    दोघांनाही मी लहानपणापासून बघितलं आहे. यश मिळवणं हे सोपं असतं पण ते टिकवणं कठीण असत. आताच काही दिवसांपूर्वी फुल्ल टू होऊन गाडी भिंतीवर ठोकली होती. कांबळी आज ज्या ठिकाणी बांद्रा येथे राहतो . तेथील भाडंच लाख रुपये असेल.

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha Рік тому +23

    तुमच्या कर्तुत्वा बरोबरच तुमच्या वागणुकीचा ही खूप मोठा प्रभाव पडतो

    • @nileshp.0077
      @nileshp.0077 Рік тому +2

      बरोबर.. विद्या विनयेन शोभते.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Рік тому +12

    सचिन तेंडुलकर अत्यंत शिस्त प्रिय
    कांबळी म्हणजे शायनिंग

  • @terabaapgaming7799
    @terabaapgaming7799 Рік тому +96

    Sachin and vinod difference in one word
    “ DISCIPLINE “

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Рік тому +34

    संस्कार कमी पडले विचीत्र राहणीमानावर जास्त लक्ष दिले त्याने क्रिकेटवर फारच कमी लक्ष साधी राहणी उच्च विचार

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Рік тому +51

    कांबळी खरं तर यश पचवू शकला नाही. जे काही त्या काळात त्याने कमावले ते नंतर गमावले. सचिन शांत आणि सौम्य स्वभावाने जिंकला आणि विनोद उद्धट स्वभावाने हरला.

  • @sgodbole1
    @sgodbole1 Рік тому +37

    Down to earth माणसाचे कधीच नुकसान होत नाही , सचिन सोडा, कांबळी गांगुली, द्रविड सारखा तरी का झाला नाही, यश मिळवणे सोपे आहे, टिकवणं अवघड, ते टिकवलं असत तर ही वेळ आली नसती.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +30

    अरे देवा काय होता आणि काय झालं,,, वाईट वाटतं ऐकून पण

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Рік тому +62

    *विनोद कांबळी* हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम *तंत्रशुद्ध* फलंदाज आहे. (मी स्वतः खेळताना पाहिलेल्या)
    पण त्याने त्याच्या *कर्मबुद्धिने* स्वतःचा ऱ्हास केलाय!!!

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Рік тому +11

      .... व्यसनं आणि संगत...

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 Рік тому +3

      तु खेळताना पाहिला आहेस आम्ही त्यांच्या बरोबर खेळलो आहोत...
      एक Six मारला तर पुर्ण मैदानात Bat दाखवायचा आणि मग Bowler ची खेचायला सुरूवात म्हणजे लगेच त्याला असं वाटायचं कि मला कोणीच आऊट नाही करू शकत...

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Рік тому +2

      @@rajeshpawar7714 तू मुंबई रणजीचा लेफ्ट आर्म ऑर्थोडक्स *राजेश पवार* तर नाहीस???
      मी तुम्हा दोघांनासुद्धा खेळताना पाहिलंय....

    • @rajeshpawar7714
      @rajeshpawar7714 Рік тому +5

      @@siddheshchavan2642
      नाही भावा तो राजेश 11 नंबर Building मध्ये रहातो...
      मी कांबळीच्या बाजूच्या Building मध्ये रहातो अजून पण तेथेच रहातो...
      जांबोरी मैदानात तो टेनीस Ball ने आमच्या बरोबर Practice करायचा...

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Рік тому +4

      @@rajeshpawar7714 खूप मस्त!!!
      पण *कांबळी* हा मुंबईचा सर्वात *खडूस* प्लेअर होता... full on attitude
      हे मान्य करावेच लागेल.

  • @jeevannivalkar5801
    @jeevannivalkar5801 Рік тому +26

    याला पेन्शन तिस हाजार मिळते आणि हा महिना तिस हजार कमावतो मग हा गरिब कसा
    महिना दहा हजार कमवुन आनंदाने जगणारे लोक आंम्ही पाहिलेत.

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Рік тому +1

      तुम्ही ब्राह्माण दिसतंय

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому +7

      @@Vijayvada450 आणि तु नक्कीच भिमटा दिसतोस

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Рік тому

      @@vishwastripure6831 tu nakkich hapchdi disto

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому

      @@Vijayvada450 मि हापचडडी तर नाही पण तु नक्कीच बारा बोडयाची ऊसातली पैदास आहे.

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +6

      @@Vijayvada450 जातीचा काय संबंध क्रिकेट मध्ये

  • @amit4learners
    @amit4learners Рік тому +39

    Kambli's batting style was rare . control over mind is very much necessary especially when you are sports ,because you have to perform live .. actors can behave and live rude but a sportsman can't, it ruins you on ground

  • @rutuparka3a4chs81
    @rutuparka3a4chs81 Рік тому +90

    "Sanskar" which matters, when Sachin was @ top, he easily digest success and money..... however, when Kambli was on top, success and money distracted him..... that's the difference between 2

    • @indianindian7493
      @indianindian7493 Рік тому +5

      True

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol Рік тому +7

      i agree but is it only sanskaar or eklavya story? who knows kambli might have suffered because of the system because he was talented than sachin we all know

    • @sagaronline265
      @sagaronline265 Рік тому +7

      @@TheMrbindaasbol no boss , he was definitely more talented and aggressive than sachin but his attitude was not as disciplined and dedicated as sachin.his affairs and partys were making news in early stage of his career he lost focus from d game. on other hand sachin was madly into cricket only.that makes d difference.

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol Рік тому +4

      @@sagaronline265 what affairs? making news? so u mean to say whatever came in news u heard it and judged that it was right.do u even thought that kambli might have never got a chance from media to tell his side of story in those times.thats how they play with our minds by making news.

    • @milinda5574
      @milinda5574 Рік тому +7

      संस्कार. Residents of his building near Bhairoba nala, camp have often complained about his drunken brawls, noisy partiea

  • @santoshzade7751
    @santoshzade7751 Рік тому +94

    क्रिकेट च्या सुवर्ण काळात ह्याची कारकीर्द होती.17 कसोटी व 104 ओडी आय ह्यातुन काहीच कमावले नाही ह्यावर विश्वास बसत नाही.अशा कर्मदरिद्री व्यक्तीला कितीही मदत करा त्याच्या हातात कटोराच राहील.

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому +10

      अक्कल नसली कि असे होते

    • @hrishi-s
      @hrishi-s Рік тому +5

      त्या वेली खूप पैसा nhavta. Toh nantar aala.

    • @Investing-power
      @Investing-power Рік тому +8

      Varun advertisement hi karat hote ch ki

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Рік тому +9

      .... सारे पराक्रम केल्यानंतरही सचिनच्या आग्रहाखातर एकदा भा.क्रि.बोर्डाने संधी दिली होती पण.....

    • @RakeshMane15
      @RakeshMane15 Рік тому +6

      Academy ajun chalu keli nahi case pandre jhale pan akkl alee nahi

  • @sandeeponkar8266
    @sandeeponkar8266 Рік тому +9

    काही दया दाखवायची गरज नाहीये ह्याच्या (कांबळी )वर. BCCI नी त्याला IPL च्या मराठी कंमेंटरी साठी घेतला होता तिथे तो इतकी दारू पिऊन बसायचा की त्याच्या तोंडून शब्द पण नीट बाहेर पडत नव्हते. पहिल्या आठवड्यातच हाकलून दिला BCCI नी.

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai Рік тому +38

    माजलेला माणूस लवकरच संपतो !

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +11

    विनोद कांबळी ने धर्मांतर केले आहे हि गोष्ट कितपत खरी आहे ?आणि का?
    एक व्हिडिओ जरूर बनवा.

    • @radha-22
      @radha-22 Рік тому +2

      Ho mi pan ase aikale hote, ki tyane Christian dharm swikarla. Tyachi bayko hi Christian hoti. Te vegale zale nantar.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +1

      @@radha-22 म्हणून च वाठोळ ....

  • @tusharshinde4282
    @tusharshinde4282 Рік тому

    do you have a tutorial on how to loop drums,app, etc.

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 Рік тому +6

    Vinod Kambli बरोबर आम्ही खेळायचो...
    Worli, BDD Chawl No. 36, तो रहायचा,
    त्याने Red Colour ची Zen पण घेतली होती...
    आम्ही सर्व Building मधली मुलं तेव्हा एकत्र खेळायचो...
    पण विनोद थोडा रूबाबदारच होता तेव्हा तो Club Cricket खेळायचा आणि सचिन पण बर्याचदा त्याला भेटायला यायचा...
    पण जसे हे दोघं Famous झाले परत दिसलेच नाहीत आणि विनोद आधीमधी यायचा पण भेटायचा नाही ऐवून लगेच जायचा...
    असो आता सध्या कोठे आहे ते पण माहिती नाही...

  • @must604
    @must604 Рік тому +10

    जर आपली प्रगती व्हायला पाहिजे तर प्रथम रडगाणे गायचे थांबवले पाहिजे.माझ्या चांगल्या वाईट ला मीच जबाबदार हे प्रथम ठरवले पाहिजे.मी गरीब,मी कनिष्ठ म्हणून अन्याय झालं वगैरे थांबवले पाहिजे.
    नोकरी ,धंदा,राजकारण यात भेदभाव,अन्याय सगळ्यांना सहन करावाच लागतो.उच्च जतियाना पणं.नाहीतर महाभारत घडलेच नसते.
    यश मिळालं तर माझ व अपयश मिळालं तर
    दुसऱ्या मुळे हे चुकीचे आहे.
    मात्र इथे एक नमूद केले पाहिजे की खुद्द विनोद ने कधीच माझ्या जातीमुळे माझ्यावर अन्याय झाला म्हंटले नाही.हे कौतुकास्पद आहे.
    शरद पवार यांच्या सारखा बहुजन समर्थक दीर्घकाळ BCCI चा अध्यक्ष असताना,जातीमुळे
    विनोद वर अन्याय होणे अशक्य होते.

  • @ajinxRGB
    @ajinxRGB Рік тому +34

    Life lesson !! Beautifully explained 🎉

  • @mands406
    @mands406 Рік тому +42

    The attitude of a person matters most. One should always remain grounded no matter how much money or fame you get

  • @rakeshsawant6576
    @rakeshsawant6576 Рік тому +12

    दोनच शब्दांत उत्तर द्यायचं तर... यश पचवायला खूप ताकद लागते आणि पाय जमिनीवर ठेवण्यासाठी संस्कार लागतात...

  • @TheSkillWill
    @TheSkillWill Рік тому +17

    Pahila bolbhidu video jo bilkul aawadla nahi, khup war war aani one sided...
    Ajunahi Kambli hech dakhawtoy ki to tyach attitude madhe jagtoy, kiti lokana kuthe tari coaching chi sandhi milte? Pan kay tar mhane khup pravas hotoy... Mumbai madhe kaam karnare kiti tari lok 4-4 tas prawas kartaat, jyala karaycha toh sagla karu shakto
    Kamblini ek interview madhe Sachin aani tyacha schoolcha patang katlyacha kissa sangitla.. To ajun pan katlelya patangi mage dhavtoy
    Baki saglya goshti bajula, kiti tari playersla ek pan international khelayla milat nahi.. Pravin Tambe sarkhe lok ek sandhi sathi kay kay kartaat.. Aani jitkya matches madhe Kambli la chance milalela tyat to "Inconsistent " hota.
    Bouncers takun Sachin aani Kambli doghana pareshaan kelela, pan Sachin match samplyawar pan practice karun chuk durusta karun partaycha.. Aani Kambli match nantar discomadhe aani daru piun news banwaycha
    Ugach yachya tyacha nawawar bila fadat basto.. Yala kaam dila tari parat kahi divsaat ekhadi news yenaar daru piun dhingaana kelyachi

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf Рік тому +132

    भारतीय क्रिकेट बोर्ड मध्ये पण जात बघून चान्स दिला जातो. विनोद कांबळी वर आरोप केले जायचे की खूप स्टाईल मारतो पण आता तर हार्दिक पांड्या ई. ना बघून कांबळी खूप सोज्वळ वाटायला लागला. एक मॅच हरली काय कांबळी ला घराचा रस्ता दाखवला गेला आणि इथे विराट कोहली एका मागून एक खराब प्रदर्शन करतो पण त्याला कोणी हलवत देखील नाही. ह्या वरून एकच निश्कर्ष निघतो की जो जेवढ्या मोठ्या जातीतून त्याला तेवढा चान्स

    • @prasadchavan9320
      @prasadchavan9320 Рік тому +11

      त्याची जात ख्रिश्चन आहे

    • @must604
      @must604 Рік тому

      जात बघितली जात नाही.जात डोक्यातून जात नाही .कुठल्याही गोष्टीत जात बघायची सवय राजकारण्यांनी डोक्यात घातली.
      75वर्ष स्वातंत्र्याची झाली.1000 झाली तरी अपयश जातीच्या नावावर लपवले जाणार.
      राजकारण कशी उच्च वर्णीय लोकांना सोसावे लागत नाही असे नाही.कंपन्या तून,सरकारी नोकऱ्या त,राजकारण ,partiality सगळ्यांना सोसावी लागते.it is part of life.
      पणं जर ते राजकारण कनिष्ठ जाती च्या माणसा बरोबर झाले तर तो बोंबाबोंब करू शकतो,माझ्या जाती मुळे माझ्यावर अन्याय झाला.
      राजकारणात गब्बर झालेले,ज्यांच्या अनेक कंपन्या आहेत,आत्ता वरुद्ध झाले तरी ,मी शेतकरी म्हणून माझ्यावर अन्याय झाला ओरडत असतात.
      आरक्षणाची कवच कुंडल काही दिवसांनी ओझी ठरतील.
      ज्यांना आरक्षण नाही त्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
      पणं जे स्पर्धेला तोंड देऊन यश मिळवतात तेच जीवन झगड्यात टिकतात.

    • @Nitin-zj3xf
      @Nitin-zj3xf Рік тому

      @@must604जी वस्तुस्थिती आहे तिला नाकारू शकत नाही. जे आधीच शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे आले होते, ब्रिटिशांच्या काळा मध्ये सरकारी नोकऱ्या पटकावून सुस्थितीत आले होते त्यांच्याशी, जो समाज, शिक्षणाच्या, रोजगाराच्या , संपतीच्या क्षेत्रात मागे असलेला समाज स्पर्धा कसा करेल?
      एखादा ब्राह्मण गरीब जरी असला तरी त्याला जातीयतेचे चटके सहन करावे लागले नसतील. पण एखादा मागास जातीचा कलेक्टर जरी झाला तरी त्याला पोलिस प्रोटेक्शन मध्ये स्वतःच्या लग्नाची वरात काढावी लागते त्यावरून कळते की ह्या देशात जाती व्यवस्था अजून ही घट्ट आहे.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 Рік тому +12

      कहा विराट (राजा भोज) कहा विनोद (....)

    • @ashokpatil6513
      @ashokpatil6513 Рік тому +5

      @@prasadchavan9320 tyane nantar dharmantar kele.karan hyach gostimule hindhu dharmat khalchya jatichya lokanna changli vagnuk milat nahi

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Рік тому +20

    मजा मारली आता भिकेला लागले. बेवड्याचें असेच होणार!
    गरीबाला मदत करा पण यांना नका करू. हे झिंगणारच!!!

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Рік тому +9

    मुळात ही तुलनाच चुकिची आहे ! आणि अशा दुषित तौलनिकतेला एक विशिष्ट किनार आहेच. फक्त ती चर्चा येथे नको.😔😌

  • @indraajeetsengupta8207
    @indraajeetsengupta8207 Рік тому +122

    Attitude is everything,three things will take you ahead in life Knowledge, Skill and Attitude. Knowledge and skill can be gained but what about attitude,most difficult to build. Sachin had right attitude and he didn't simple...disciplined life would had taken him far ahead...just one line which i remember " you enjoy during your youth and work during your old age,or you work hard during youth and enjoy later life"

  • @Janhitartha
    @Janhitartha Рік тому +1

    मी व्हिडिओ बघितला नाही....तुमचा फक्त कॉमेंट करायला आलो......इथे
    एका वाक्यात कांबळी गाजावाजा करण्यात शो ऑफ करण्यात गंडला म्हणून मागे राहिले....शेवटी गर्व झाला आणि अशी वेळ आली असो पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🙏

  • @pritishgavle914
    @pritishgavle914 Рік тому +22

    Talent chy babtit sachin ani kambli ekach tarajut basle aste❤ , last line is so true and very sad about this legend.

    • @beautyart824
      @beautyart824 Рік тому +2

      भाऊ बरोबर आहे

  • @rajivgaikwad3126
    @rajivgaikwad3126 Рік тому +8

    Chinmay great presentation skill. Keep it up... 👍

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 Рік тому +43

    अशा अनेक खेळाडूंवर जो बीसीसीआय कडून अन्याय झाला ते फक्त त्या खेळाडूंचे दुर्दैव नव्हते तर आपल्या देशाचे पण दुर्दैव होते.

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Рік тому +9

    खतरनाक होता कांबळे.. शेन वॉर्नला मारलेले सिक्सर अजूनही डोळ्यासमोर आहेत

  • @ankushpawar8412
    @ankushpawar8412 Рік тому +49

    There is universal law.
    You get what you deserve.
    It is only and only vinod responsible for whatever he got or lost.

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t Рік тому +1

      Ha universal law nahi eklavya tar arjunapeksha pn changla dhanurdhar hota pn karmath lobby ne tyala sampavla ani hi karmath lobby aaj pan karyrat ahe ani hi reality ahe aaj hi kityek eklavya kalachya gartet harvle jatat kamblich nuksan tyachya chukichya vagnyamul pn zal asel pn karmath lobby aaj pn pratyek kshetrat gu khatey he hi titkach khara ahe

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Рік тому

      तुमच्या मताशी मी सहमत आहे.

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 Рік тому +17

    विनोद कांबळी ह्याने स्वतःच आपली कारकीर्द संपवीली.. .. 😁🙄🙄🙏🙏

  • @suniljadhav1889
    @suniljadhav1889 Рік тому +5

    Really great info....and it is lesson to all of us also.......stay down to earth......

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 Рік тому +9

    यशाची हवा डोक्यात गेली का त्याचा विनोद कांबळी होतो

  • @saoravvlogs2218
    @saoravvlogs2218 Рік тому +15

    दारू कमी प्यायची बेवड्या 30000 पुरत नाहित तुला हित करोडो लोक 10000 रुपये महिना पगारात कुटुंब चालवतात

  • @creative8882
    @creative8882 Рік тому +106

    बाई आणि बाटलीच्या नादाला लागलं की होत्याच नव्हतं होते याच उत्तम उदाहरण म्हणजे 'कांबळी'

    • @vaibhavshirsath4704
      @vaibhavshirsath4704 Рік тому

      Chuk

    • @creative8882
      @creative8882 Рік тому +1

      बरोबर जे काही असेल ते कांबळी ला सांगावे सध्या त्याला जास्त गरज आहे त्या गोष्टीची 🙏

    • @indianindian7493
      @indianindian7493 Рік тому +2

      Barobar

  • @Trend-Is-The-Only-Friend
    @Trend-Is-The-Only-Friend Рік тому +50

    मला शिव्या द्यायला आवडत नाही पण काय येड्याभोकाचे लोक आहेत आपल्याकडे. इथे पण जातीमुळे पुढे नाही जाऊ शकला असं बोलतायत. अरे त्याचे कारनामे माहिती आहेत का? असं म्हणतात ना, कधीकधी मिळवणं सोप्प असते पण टिकवणं खूप कठीण.

    • @prasannas8836
      @prasannas8836 Рік тому +22

      ही लोक उद्या म्हणतिल यांना क्रिकेट टीम मध्ये पन आरक्षण दया😁🤣😂

    • @vishalsawant6387
      @vishalsawant6387 Рік тому +1

      @@prasannas8836 🤣🤣

    • @Khavchat
      @Khavchat Рік тому +4

      मीही काल पासून जातीमुळे डावलल्याच्या कमेंट पाहतोय! इथं कित्येक क्रिकेटपटूंच्या जाती माहित नाहीत. ह्याची मला अजून माहित नाही. हा ख्रिश्चन आहे एवढेच माहित आहे!😁😁😁

    • @user-100ooo
      @user-100ooo Рік тому +3

      @@Khavchat हा ख्रिश्चन आहे? मग हि लेकरं का त्यांच्यासाठी बोटं दुखवतायत.😜

  • @laxmanshilimkar9335
    @laxmanshilimkar9335 Рік тому +6

    गर्वचे घर खाली विनोद कांबळी बेवडा मग्रूर साल भिक माग्या प्रसिदीचा गर्व माजुरी विनाश काली ईप्रित बुद्धी सचिन तेंडुलकर चा समकालीन मित्र सचिन कुठे आणि हा कुठे

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 Рік тому +19

    कांबळीच्या वागण्यात एक उद्दामपणा होता. तो तुमचा परफाॅर्मन्स असेपर्यंत
    खपून जातो पण मग नाही.
    तेच कांबळीच झाल.

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому +1

      ऐकदम बरोबर

    • @SanjayKumar-mm7vo
      @SanjayKumar-mm7vo Рік тому

      उद्धामपणा ठराविक लोकांचा चालवून घेतला जातो कांबळी ज्या थरातून आलाय त्यांचा खपवून घेतला जात नाही हेच सत्य आहे .उदा. सचिन वर ग्रेग चँपल ने कोच ने काही गंभीर आरोप केले होते वर्तणूकीसंधब्रात त्यवेळी सचिन ची पाठराखण केली गेली, कांबळीच्या बाबतीत ते शक्य नाही कारण एकच त्या चा थर.

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому +1

      @@SanjayKumar-mm7vo तुम्ही भिमटे गुणवत्ते मध्ये कमी पडले कि लगेच जात जात बोबलतात

    • @SanjayKumar-mm7vo
      @SanjayKumar-mm7vo Рік тому +1

      @@vishwastripure6831 आपली लयकी दाखवली, धन्यवाद!
      आम्ही वस्तुस्थिती मांडतो, ठराविक जातिचा तिरस्कार करून त्यांची गुणवत्ता असलेली नाकारायची त्यामुळे आरक्षण लागू करावे लागले.

  • @indianindian7493
    @indianindian7493 Рік тому +10

    Cricket madhil sthan he kahi govt. Service sarkh nahi ki ekdache team madhe lagle ki lagle. Te performance ne tikaun thevave lagte.

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 Рік тому +4

    माझ्या वडिलांच्या जवळ देखील त्या वेळी kinetic गाडी होती बऱ्याच वर्षा नंतर तिचा वापर होत नसल्याने ती गाडी माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला कीरकोळ किमतीत विकली त्यानंतर ती गाडी किंवा ते model पुन्हा पाहायला भेटलेच नाही कृपया कोणा जवळ त्या प्रकारची गाडी असेल तर मला संपर्क साधा मी ती विकत घेऊन refurbished करेन

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 Рік тому +13

    माज केला म्हणून गंडला बाकी काही नाही
    सचिन ने सय्यम ठेवला वेळो वेळी आपण कुठे सुधारणा केली पाहिजे हे पाहून त्यावर मेहनत घेतली म्हणून जागतिक सर्वोत्तम खेळाडू म्हणून 24 वर्षे खेळू शकला

    • @SanjayKumar-mm7vo
      @SanjayKumar-mm7vo Рік тому +2

      साहेब., सचनला संधी मिळाली आणि ती त्याला मिळतच गेली, याउलट कांबळीला अनिच्छेने का होईना संधी द्यावी लागली पुढे त्याची संधी कशी घालवता येईल असाच प्रयत्न करुन राजकारण केले गेले ,, त्यासाठी त्याच्या वर्तणुकीचे भांडवल करुन त्याला पुन्हा संधी पासून वंचित ठेवले गेले.

    • @vaibhavkulkarni3233
      @vaibhavkulkarni3233 Рік тому +2

      @@SanjayKumar-mm7vo
      मित्रा, विनोद हा खूप छान फलंदाज होता
      सचिन ला संधी मिळाल्या हे खरं आहे पण तो पर्यंत सचिन ने बरेच records बनवले होते
      आणि खराब फॉर्म मधून बाहेर पडण्यासाठी तो खूप मेहनत घेत होता हे सर्वांना दिसत ही होत
      विनोद ने test match मध्ये 2 द्विशतके लावली होती त्यावेळी तो form मध्ये होता पण त्यानंतर त्याचा form हळू हळू घसरत गेला, आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्याची मेहनत खूप कमी पडली
      विनोद ने तेंव्हा खराब फार्म मध्ये फलंदाजी वर जास्त focus केला असता तर आज तो जगातील उत्तम फलंदाजा मध्ये गणला गेला असता

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      @@SanjayKumar-mm7vo तो १०० वनडे खेळला याला संधी नाय तर मग काय म्हणायचे ते पण 90s मध्ये तेव्हा तर आत्ता एवढे मॅच पण नसायच्या

    • @SanjayKumar-mm7vo
      @SanjayKumar-mm7vo Рік тому

      @@shreyasbabarकांबळीला पुरेशी संधी दिली गेली नाही हे मी पुन्हा अधोरेखित करतो ,तुम्हाला पटो न पटो मी एक वेगळी थेअरी मांडतो, जर कांबळी सो called उच्चवर्णीय असता तर!!!!! तर काय झाले असते? कसोटीमध्ये लागोपाठ द्विशतक झळकलय असे भांडवल करुन त्याला संधी दिली गेली असती आणि त्याच्या अपयशावर पांघरून घातले असते . संधी मिळाली असती तर अर्थातच तो पुन्हा उभा राहिला असता, पण हे सगळ केव्हा तर तो उच्चवर्णीय असता तर, मग त्याच्या वर्तूणिकीवर कुणी बोट ठेवू शकले नसते, तुम्ही म्हण णार खैळात कुठली आलीय जातपात, अहो आपल्याकडे असे एकही क्षेत्र नाही की जिथे जात बघितली जात नाही, राजकारण, समाजकारण, शिक्षण,क्रिडा, साहित्य सगळ्या क्षेत्रात जात पाहून ठरवले जाते कुणाला किती आणि कशी संधी द्यायची ते, गांगुलीने बायको असताना एका अभिनेत्री सोबत चे प्रकरण गाजले त्याचे चाल ले कारण तो महाराजा, अलीकडे एका टीव्ही शोमध्ये हार्दिक पंड्याने उधळले ले गुण जाहीर केले महिला चा अपमान केला कि काय ? त्याला पणिशमेंट म्हणून काही काळ बाहेर बसवले पण पुन्हा त्याला संधी दिली हे विशेष कांबळीच्या बाबतीत हे का घडले नाही? जात वगैरे काही नाही हे नका बोलू,आँलंपिकची फायनल मँच पी.व्ही. सिंधू खेळत होती तेव्हा दोन करोड भारतीयानी google वर तिची जात search केली होती . थोडक्यात काय आपल्या भारतात जात हा factor फार महत्त्वाचा आहे त्यामुळे गुणवत्ता असूनही कांबळीला हवी तशी संधी न मिळाल्याने, सचिन पुढे जातो पण कांबळी मागे पडतो, नव्हे त्या ला डावलले गेले, हे च सत्य आहे,अजून एक लक्षात आणून देतो कमेंट करणारे upper castवाले सर्व कांबळीच्या वर्तुनिकिवर बोट ठैवतायत, चार पाच लोक असतील जे कांबळीची पाठराखण करतायत सत्य मांडण्याचा प्रयत्न करतायेत.

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      @@SanjayKumar-mm7vo करूण नायर (उच्चवर्णीय) माहिती आहे का 300 मारल्यानंतर पासून टीमच्या बाहेर आहे हार्दिक पांड्या चा काळ अन् तो काळ यात फरक आहे Pv sindhu ची caste लोकांनी search केली selection committe नी नाय
      Bcci ने कांबळीला मराठी commen ntry चा chance दिलता सचिन पण क्रिकेट बोर्डात जॉब मिळवून दिलता पण सोडला कारण जाण येण लांब पडतय
      अमोल मुजमदार सारखे अनेक उच्चवर्णीयांन संधी मिळाली नाही कृपया खेळाकडे जातीय दृष्टीकोनातून पाहू नका🙏

  • @manishbhonge6902
    @manishbhonge6902 Рік тому +11

    Vinod kambli Ayyash plyer hota

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 Рік тому +7

    अगदी बरोबर

  • @RoamingDoctors
    @RoamingDoctors Рік тому +2

    सातत्य, संयम, मेहनत, विचारिकता आणि अर्थिक विचार सगळया गोष्टीत लागत.. आपल्यासाठी सुध्दा हा एक धडा आहे...

  • @gameronrudra2159
    @gameronrudra2159 Рік тому +8

    One important thing is he is not able to focus on game and also he is drunker and late night outing with girls and he is responsible

  • @shubhamjadhav1732
    @shubhamjadhav1732 Рік тому

    You Explained very well

  • @scorecard1007
    @scorecard1007 Рік тому +1

    👍👍👍

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 Рік тому +1

    👌

  • @none1363
    @none1363 Рік тому +1

    परफेक्ट मॅच माहिती

  • @CA_shree
    @CA_shree Рік тому +3

    🔥❤️🙌🏻

  • @vinodkorgaonkar73
    @vinodkorgaonkar73 Рік тому +5

    स्वताच्या कर्माने. बेवडा कमी प्याला पाहिजे. एक प्रतिभावंत खेळाडू आपल्या अवगुणा मुळे लोप पावला

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Рік тому

    Jeans pant chi history sanga jeans ch utkranti kashi jhali naaw ks padal hey sanga...plz...

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd Рік тому +4

    मला वाटतय दोघांचि तुलना करु नये 🙏🙏

  • @iawasearth859
    @iawasearth859 Рік тому +1

    Thank you

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 Рік тому +1

    Please make video on Michel beven

  • @bhannatvishay
    @bhannatvishay Рік тому +1

    एकदम बरोबर ! भाई

  • @sachincb555
    @sachincb555 Рік тому +39

    क्रिकेट सोडून छपरिगिरी चालू केली की असे होते

  • @punegramin7205
    @punegramin7205 Рік тому +1

    Niice 👌

  • @siddhantreddy
    @siddhantreddy Рік тому +1

    एक शीर्षक वगळता, संपूर्ण व्हिडिओ थूकरट आहे...
    काहीही वाट्टेल त्या प्रकारे फालतू presentation करू नका, तो कांबळी एक नंबरचा नौटंकी आणि बेशिस्त खेळाडू होता, कोच आणि सहकारी कोणीही सांगेल ... सचिन ने स्वतः मैत्री साठी कधी नव्हे ते नियम धाब्यावर मारून या कांबळी साठी खूप प्रयत्न केले पण हा जसा लाँग distance ची कारणे देतोय ना तसाच तेंव्हाही काही महिन्यातच परत बेशिस्त वागायचा... सगळ्यांनाच कांबळीचे वाईट वाटते की एक कमाल खेळाडू हुकला म्हणून... पण त्या कांबळी लाच काही देणघेणे नव्हते तर करणार काय...
    पडद्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला जर संशोधन करायला जमत नसेल तर उगाच view, likes आणि कंटेंट च्या नावाखाली भिकार पणा करू नका ...
    एवढे subscribers आहेत सुजाण रहा जरा... आज काल जास्तच करताय बऱ्याच व्हिडिओ मध्ये....
    (फीडबॅक आहे, लक्षात घ्या)

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 Рік тому +39

    कांबळी काही चुकला असेल पण एक आपला चांगला खेळाडू म्हणून आपण त्याला मदत करायला हवी काही व्यसने असतील तर त्यांनी सोडायला हवीत cricketer mhnun आम्हाला त्याचा अभिमान आहे

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 Рік тому +3

      कांबली बामन नाही हे खर कारण

    • @vedantdeshpande5527
      @vedantdeshpande5527 Рік тому +17

      मॅच / सिरीज झाल्यावर हा जेंव्हा पब, बार, क्लब मध्ये मजा करायला जायचा तेंव्हा सचिन रूम वर जाऊन स्वतःच्या खेळाची रेकॉर्डिंग बघत आपण आणखी चांगलं कसं खेळू याचा अभ्यास करायचा !

    • @milinda5574
      @milinda5574 Рік тому +7

      तुमचे साहेब bcci वर अध्यक्ष होते. जसे राजकारणातून आणि साखर कारखान्यातून बामणांना हद्दपार केले तसें इथे का नाही केले. उघिच काही फेकायचे

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Рік тому

      त्याच्या स्वतःच्या सांडमस्तीमुळे तो या अवस्थेला पोहोचला आहे

  • @platoaristotle9868
    @platoaristotle9868 Рік тому +6

    Kambli's biggest enemy is his tongue.....

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Рік тому +55

    Success and money went to his head ..
    Unfortunately he didn't have a Godfather who could advice him about personal and financial discipline. Best example of a talent is wasted because of distraction , loss of focus and discipline.

    • @radha-22
      @radha-22 Рік тому

      Shodhala asta tar Godfather, adviser milala hi asata. Simply aaju bajuchya players na follow kele asate tari Vinod Aaj jinkala asata.

  • @ashutoshshipalkar3065
    @ashutoshshipalkar3065 Рік тому +2

    Hard work beats talent hence proven

  • @robinsood8598
    @robinsood8598 Рік тому +24

    विनोद कांबळी दळभद्री माणूस आहे ह्याला देवाने दिले पण आपल्या दळभद्री वागण्यामुळे ह्याची ही अवस्था आहे हा जीवनात कधीच सुधरू शकत नाही
    30000/- जी पेंशन मिलते ती खूप आहे हा अस्सल दारुडा आहे कोणीही मदत करू नये

    • @vishwastripure6831
      @vishwastripure6831 Рік тому +2

      बरोबर

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Рік тому

      aplya bharatat 90 takke purush daru pitat kahi kami kahi mideum kahi jast tyach vyasan majj tyala nadala asel khar asel pan cricket madhye barich lok daru pitatach ki tyat kay aevhd ani talent dighankade hot pan sachinche mama ani guru sarvach ya fild madhye hote ani aplya india madhye jast karun jaat ani gharaneshahi baghitali jati talent nahi sachinala lay God father hote he sarvana mahit aahe mahabharat arjunala no 1 banvnyasathi aeklavyacha angatha gurudakshina mhanun ghenare kapati guru aahetach ki

  • @arjunsinhmane1473
    @arjunsinhmane1473 Рік тому +4

    बाईचा नाद लई बाद😜

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 Рік тому

    Mi swatha शारदाश्रम चा विद्यार्थी आहे 1989 चां मराठी medium cha vinod kambli madhe khup changle gun ahet to ajun hi commmentator Ani itar shetrart yeu shakto ,keep it up vinod sir ur talented ,तुम्हाला दुसऱ्याची गरज नाही ,.,तुम्ही खूप great batsman ahe ,best of luck from worli group❤❤❤❤❤

  • @sumitrabhagat9930
    @sumitrabhagat9930 Рік тому +3

    कांबळीने खेळाकडे लक्ष न देता हवेत तरंगला आणि नखरे आणि फॅशन मध्ये लक्ष देऊन ह्या स्थितीला आला...

  • @saurabhranaware3533
    @saurabhranaware3533 Рік тому +6

    म्हणजे क्रिकेट मध्ये खेळला। नाही तर राजकारणाला जास्त मह्त्व आहे

  • @plpatankar
    @plpatankar Рік тому

    Lai Bhari rao. Tumchi bolnachi rangadi style ekbam masta aahe !!!

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 Рік тому +5

    फुकट मिळाले सारं 😂

  • @PREMNATH.
    @PREMNATH. Рік тому

    मस्त माहिती देतोस भाऊ 👍

  • @Dogla42071
    @Dogla42071 Рік тому +2

    काही लोक कधीच सुधारणार नाहीत ..

  • @gfxmumbai8200
    @gfxmumbai8200 Рік тому +1

    लालबाग परळ च्या History बद्दल एक video बनवा कृपया करून 🙏

  • @rahulborkar4172
    @rahulborkar4172 Рік тому +5

    विराट कोहली पिछले तीन साल से लगातार फेल हो रहा है लेकिन उसे मौके मिलते रहेंगे।

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 Рік тому +2

    विनोद कांबळे याला तीस हजार रुपये पेन्शन मिळतं तरीही तो लोकांकडे मदतीची अपेक्षा करत भीक मागत फिरत आहे आपला शेतकरी शेतात राबून महिना तीस हजार रुपये कमवतो का तरी तो अभिमानाने जगतो ज्या व्यक्तीला अभिमान असेल ती मेहनत करून कशीही जगू शकते आता राहिला सचिन आणि विनोद चा प्रश्न विनोद कांबळीच्या अंगात यशाचे भूत शिरलं व स्वतःला अतिशहाणा समजू लागला व सचिन तेंडुलकर याला गावस्कर व वेंगसरकर त्याच्या जातीचे असल्यामुळे त्याला उत्तम मार्गदर्शन मिळालं सचिन वेंगसरकर व गावस्कर हे तिघेही सारस्वत ब्राह्मण सारस्वत म्हणजे साक्षात सरस्वतीचा निवास ही जात खूप हुशार व मेहनती असते जोपर्यंत सचिन तेंडुलकर इंडिया टीम मध्ये खेळत होता तोपर्यंत मुंबईतील एकही प्लेयर इंडिया टीम मध्ये आला नाही अमोल मुजुमदार हा खूप उत्कृष्ट खेळणार असून सुद्धा त्याला इंडिया टीम मध्ये स्थान मिळालं नाही याच्यावरून समजून येते सचिन तेंडुलकर किती धूर्त व राजकारणी असू शकतो हे विनोद कांबळीला जमलं नाही

  • @pravinmakde8931
    @pravinmakde8931 Рік тому +9

    Discipline and people around to keep you grounded... That was the difference between Sachin and Kambli... Kambli again n again did same mistakes even after given chances..

  • @aniketranade
    @aniketranade Рік тому +12

    Kamble played 104 ODIs
    And his career strike rate is 72.
    So please dont say 'तुफान हाणायचा'.
    He survived for so long because of Sachin and powerful Mumbai Lobby.
    If he was player of any other state, he would have been kicked out a long time ago.
    In 104 ODIs you will struggle to recall 4 match-changing innings.
    Kambli's career in Tets ended with rise of dravid ganguly and laxman.

    • @user-vn4ou9vn4r
      @user-vn4ou9vn4r Рік тому +1

      बरोबरच असणार ,रानडे साहेब

    • @aniketranade
      @aniketranade Рік тому

      @@user-vn4ou9vn4r म्हणजे?

    • @bha3265
      @bha3265 7 місяців тому

      ranreda

    • @aniketranade
      @aniketranade 7 місяців тому

      @@bha3265 Tujhya aaicha favorite 😄

  • @roshanpatil3747
    @roshanpatil3747 Рік тому

    Where is Ajay Jadeda sir

  • @amitlokhande8623
    @amitlokhande8623 Рік тому +4

    अति माजलं की असं होत