World Cup 2011 नंतर Gautam Gambhir vs MS Dhoni हा राडा का सुरु झाला? I Dhoni vs Gambhir चं खरं कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #BolBhidu #MSDhoni #CricketWorldCup2023
    २०११ चा वर्ल्डकप धोनीने जिंकला नव्हता तर सगळ्या टीम इंडियानं जिंकला होता, हे वक्तव्य आहे साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलिअर्सचं. एबीडीच्या या वक्तव्यामुळं २०११ च्या वर्ल्डकप विजयाचं क्रेडिट कुणाचं हा वाद पुन्हा चर्चेत येईल. पण हा वाद होण्याची ही काय पहिली वेळ नाही. क्रेडिट सगळ्या टीमचं असल्याचं जगमान्य असलं, तरी या ११ च्या वर्ल्डकपच्या क्रेडिटचा मुद्दा आला की एकच नाव फोकसमध्ये येतं ते म्हणजे गौतम गंभीर.
    गंभीर आणि धोनी, भारताच्या क्रिकेट इतिहासातली दोन मोठी नावं. पण ही दोन नावं एकत्र घेतली की लोकांना आठवतात ते फक्त राडे. फक्त हा क्रेडिटचा वादच नाही, तर गंभीर व्हर्सेस धोनी हा राडा लई जुना आहे. पण या दोघांमध्ये राडा असल्याच्या चर्चांना हवा कशी मिळाली ? या दोघांमधल्या राड्याची स्टोरी आहे तरी काय ? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @atheist_191
    @atheist_191 Рік тому +830

    कोणी कहिही बोला पण गंभीर आणि युवराज शिवाय, आपण २००७, २०११ च्या विश्वकपात जिंकू शकलो नसतो ❤
    धोनीची कॅप्टनसी जबरदस्त होतीच या मध्ये वादच नाही."
    🇮🇳💙🌎🏆

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому +29

      अरे त्यांनी च जिंकवलीय पण धोनी कधी म्हणलाच नाही मी जिंकवला??

    • @vaibhavborkar9476
      @vaibhavborkar9476 Рік тому +25

      गंभीर युवराज धोनी झहीर खान सगळे हिरो होते

    • @kailasnadgir3067
      @kailasnadgir3067 Рік тому +34

      ​@@cloud_Engineerपण धोनीचे चुतिया फॅन म्हणतात ना?

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому +5

      @@kailasnadgir3067 mg dhoni vr tika karychi sobat khelalelya player bddal bolaycha????? Fans chi credibility 0 aste bhau. Gambhir celebrity ahe.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому

      ​@@kailasnadgir3067dhoni che chutiya fans 😂😂😂😂😂toxicity yannich aanli cricket madhe... hech te yedzave je aadhi 2003 chya team chya players la troll karayche

  • @mr_survivor_17
    @mr_survivor_17 Рік тому +162

    2007 & 2011 ला गौतम गंभीरच्या खेळीमुळेच आपण २ वर्ल्ड कप जिंकू शकलो.. हे विसरून चालणार नाही.. अर्थातच dhoni उत्कृष्ट कर्णधार होता,यात दुमत नाही

  • @lifesecrett
    @lifesecrett Рік тому +11

    शांत बसून Credit घ्यायचे आणि आतून काड्या करायच्या हे fkt धोनीला च जमते
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    Credit Stoler MS Dhoni😂😂😂

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      Stoler nhi stealer ast jalkya😂

    • @lifesecrett
      @lifesecrett Рік тому

      @@UA-cam1A2B3C4D English cha class join kr रडव्या

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D Рік тому +1

      @@lifesecrett awwwwww jalki gand🤣

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Рік тому +1310

    धोनी ने कधीही मी जिंकला असे म्हणलेले नाही, त्याने कधीही गंभीर ला उत्तर दिले नाही. यावरून कळत तो महान खेळाडू व व्यक्ती आहे💯.

    • @Xyzte1111
      @Xyzte1111 Рік тому +59

      But gambir ❤❤

    • @harshalpatole9068
      @harshalpatole9068 Рік тому +6

      Kharay

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Рік тому +43

      गंभीर ला पण न्यूज वाल्यानी प्रश्न केले म्हणून बोलावं लागत आणि तस ही स्वतःच क्रेडिट दुसर्याला भेटल्यावर तो कशाला उत्तर देईल, त्याच क्रेडिट दिल तोच बोलनार

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Рік тому +18

      भांडण तर गंभीर आणि धोनी मधी नाहीत पण न्यूज वालेच आपले असे आहेत की त्यांचं ऐकून या दोघांचा फॅन्स एक दुसऱ्याला ट्रोल करतात पण हे विसरतात की दोघांनी पण देशासाठी काय केलं आहे

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому +6

      @@ankushjadhav1889 mhnj dhoni bolla asta ka tyala credit dila?? Are dhoni chya swabhav mule ch evdha fanbase ahe sheth 🔥

  • @Saurabh-ew4pg
    @Saurabh-ew4pg Рік тому +120

    गंभीर सरल भाषेत बोलतो म्हणून त्याला लोक वाईट बोलतात ... वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंग man of the series राहिला आहे तरीही लोक बोलतात धोनी ने जिंकवला बाकी कोणी काहीपण बोलुदे गंभीर आणि युवराज मुले जिंकलो आपण😢

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 Рік тому +10

      5 वेळा होता man of the match

    • @pushkarstraveldiary
      @pushkarstraveldiary Рік тому +13

      Lok dhoni la credit detat. To स्वतः क्रेडिट घेत nhi

    • @mahiwaghchaure2506
      @mahiwaghchaure2506 Рік тому +12

      युवराज मूळ या सगळ्यांना क्रेडिट घेता आलाय वर्ल्ड कप च ,युवराज नसता तर वर्ल्ड कप पण भारतात नसता आला💯

    • @brianlobo8477
      @brianlobo8477 Рік тому +1

      मान्य आहे पण मग championship trophy च Kay?

    • @gamingdude0707
      @gamingdude0707 Рік тому +2

      ​@@pushkarstraveldiaryhi gost nahi kalnar bhava yana

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 Рік тому +58

    वाद करण्यासारखं काहीच नाही
    वर्ल्ड कप विजयाचं क्रेडिट संपूर्ण टीम च आहे

  • @prashantkadam9696
    @prashantkadam9696 Рік тому +65

    2007 t20 75 रन फाइनल आणि 2011 50t फायनल 97 रन गौतम ची महत्त्वाची खेळी खेळले ली होती

  • @suniljadhav505
    @suniljadhav505 Рік тому +3

    हे बघ भावा आजपर्यंत सगळ्या ipl आणि India च्या मॅच ची history काढून बघा धोनीने कधिच credit घेतल नाही .. trophy 🏆 जिंकल्यावर तो trophy team कडे देउन सगळ्यात मागे ऊभा राहतो... यावरून कळतं तो किती महान खेळाडू आहे ... धोनीनं आजपर्यंत कुठल्याही cricketer वर कधिच वादग्रस्त वक्तव्य केले नाही .. गंभीर सुध्दा एक महान खेळाडू आहे यात दुमत नाहीच पन‌ दुसऱ्या खेळाडूंवर टिका करने किंवा वादग्रस्त वक्तव्य करन कितपत योग्य आहे ....

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 Рік тому +256

    २०११ विश्व कपचा खरा शिल्पकार गौतम गंभीर होता. सचिन तेंडुलकर आऊट झाला तेव्हा पुर्ण पणे भिंती सारखा उभा राहिला.

    • @riteshagase8410
      @riteshagase8410 Рік тому +6

      Yuvi ❤

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz Рік тому +22

      ho brobbr. dhoni tr fkt shett uptayla crease var aala hota.

    • @kayaboalat
      @kayaboalat Рік тому +7

      ​@@vishaltribhuvan991jhatya mahit nasel tr bolu naye tujhy aaicha dana agodar mahiti ghet ja

    • @Shinde1999
      @Shinde1999 Рік тому +2

      Smja jar dhonine 122 ball 97 runs kelya astya tar tar kahi nibbe dhoni haters mhnale aste "dhonine kay kele, tyane tar test khella"....

    • @Shinde1999
      @Shinde1999 Рік тому

      ​@@vishaltribhuvan991fatkya condom chi aulad😅😅😅, are lavdya 2011 cha kontyahi kheladucha interview aik, te mhntat ki hi aadhich thrleli strategy hoti kaarn murlidharan aani suraj randiv he CSK kadun khelle hote tyamule Dhonila tyancha anubhav hota.

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 Рік тому +16

    मी स्वतःह गंभीर चा खूप मोठा चाहता आहे.जे दोन वर्ल्ड कप आपण जिंकलेत ते म्हणजे २००७ आणि २०११. या दोन्ही वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये अनुक्रमे ७५ आणि ९७ असे रन्स करणारा एकमेव खेळाडू म्हणजे मा. गौतम गंभीर. आता यावर त्यानीच बोलाव ज्यांना कळते की फायनल मध्ये दबाव(Pressure) काय असतो.

  • @rajwaghmare6420
    @rajwaghmare6420 Рік тому +43

    Yuvraj ,Zaheer khan,Gautam Gambhir Mule bharat world cup jinkle

    • @Nigchick
      @Nigchick Рік тому +1

      Aani Dhoni cha kahich role nvta asa mhanaych aahe ka

  • @AspiringForBig18
    @AspiringForBig18 Рік тому +38

    गौतम गंभीर ची इनिंग खरचं खुप constructive होती आणि MoM चा मानकरी ही असायला हवा होता पणं दुर्दैवानं धोनी ला देण्यात आला.आणि गंभीरचे वक्तव्य हे युवराज आणि सेहवाग सारख्या प्लेअर्स ला मान्य असतील कारण त्यांच्या ही career ला तेथूनच उतरती कळा लागली

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 Рік тому +232

    गंभीर ला त्याच credit इंडियन्स लोकांनी कधीच दिलं नाही...2007 WC आणि 2011 WC ... दोन्हीं पण गंभीर मुळच जिंकलीत...

  • @pavan3023
    @pavan3023 Рік тому +58

    मी धोनीचा खुप मोठा फॅन आहे. पण गंभीरचा योगदान बहुमुल्य आहे

  • @Ykp706
    @Ykp706 Рік тому +41

    गंभीर म्हणजे महाभारतातील कर्ण

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 Рік тому +35

    सेहवाग 1 century and 1 fifty
    सचिन 2 centuries, 2 fifties
    गंभीर 4 fifties
    विराट 1 century, 1 fifty
    युवराज 1 century, 4 fifties, 15 wickets
    धोनी 1 fifty
    रैना 2 important knocks in quarter final and semi finals
    युसुफ पठाण important all round contributions with the bat and ball
    झहीर खान 21 विकेट्स
    मुनफ पटेल 12 विकेट्स
    हरभजन सिंग 9 विकेट्स
    आशिष नेहरा important contributions with the ball whenever he played
    आर आश्विन 4 विकेट्स
    पीयूष चावला important contributions with the ball
    श्रीसंत important contributions with the ball
    गॅरी , सपोर्ट स्टाफ all have contributions we should be proud of team india

  • @akshaylokhande7494
    @akshaylokhande7494 Рік тому +27

    पण धोनी अस कधीच म्हटला नाही की "मी एकट्याने भारताला वर्ल्ड कप जिंकवला"... याउलट हरभजन ,इरफान पठाण ,योगराज सिंह अन् कित्येक वेळा गंभीर धोनीला टोमणे मारायचे सोडत नाहीत. अन् धोनी कोणाकडेच लक्ष देत नाही वर्षातून २ महिने आयपीएल खेळतो अन् पुन्हा आपला "एकटा जीव सदाशिव" होऊन जगतो ,या बाकी लोकांची फ्रस्ट्रेशन ही आहे की हा आमच्याशी भांडत का नाही, सारखा इग्नोर का करतो? 😂

    • @chinmaypatil593
      @chinmaypatil593 Рік тому

      Kharay 😂😂🔥

    • @as28wars
      @as28wars Рік тому

      Kharay bhava, he sarva tyachya fan following mule hote, to yanchya magun aala aani jast vel tikala, yamulech he jaltat. Yuvraj Dhoni cha jawalacha Mitra hota pan tyachya baapache aikun tohi aata hate kartoch . Gamphir la tar Virat Kohli var sudha raag aahe tya junya KKR vs RCB match mule.

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 Рік тому +48

    युवराज सिंग हा 2011 वर्ल्ड कपचा खरा हिरो आहे हे जग जाहीर आहे❤

  • @kerusature8023
    @kerusature8023 Рік тому +126

    Dhoni played well. But gambhir should be there man of the match

    • @kailasnadgir3067
      @kailasnadgir3067 Рік тому +1

      हो खरंय.... चुतिया फॅन्स 😂

  • @kailasnadgir3067
    @kailasnadgir3067 Рік тому +108

    आणि हे खरही आहे.....2007 असो की 2011 दोन्ही वर्ल्ड कप जिंकण्यात धोनी पेक्षा जास्त इतर लोकांचं योगदान आहे खास करून युवराज, उथप्पा, गंभिर.

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 Рік тому +9

      युवराज सिंग मुले दोन कप मिळाले. 2011 वर्ल्ड कप मध्येय 15 विकेट तर 5 वेळा मैन ऑफ थ मॅच होता.

    • @YOGA_VloggerBox
      @YOGA_VloggerBox Рік тому +2

      Brobr

    • @Imsg2363
      @Imsg2363 Рік тому +1

      Tychya ntr che World Cup ka jinku shklo ny captainship pn main roll asto

    • @YOGA_VloggerBox
      @YOGA_VloggerBox Рік тому +3

      @@Imsg2363 कारण धोनीच 2019च्या world cup ला run out गेला..2023 चा आयपीएल ल.धोनीने सिक्स मारलेत पण 2019 क्या world cup semi final madhe 35 run निघाले नहित...

    • @tejasbhandare9410
      @tejasbhandare9410 Рік тому +2

      २००७ t२० world cup la dhoni २nd highest runner hota for India
      १) gambhir - २२७ runs avg - ३७.८३
      २) dhoni - १५४ runs. avg - ३०.८०
      ३) yuvraj - १४८ runs avg - २९.६०

  • @ganeshubale7921
    @ganeshubale7921 Рік тому +8

    आम्ही AB Devillers आदर करतो म्हणजे त्याने भारतीय क्रिकेट मध्ये लुडबुड करू नये..... धोनी हा धोनी आहे.... आणि गंभीर हा गंभीर 💙🏆

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 Рік тому +10

    धोनीने २४१ runs सगळ्या ९ matched madhe केल्या !! सचिन ने ४८२ केल्या होत्या .. man of the tournament युवराज सिंग होता !! Highest runs final मध्ये गंभीर ने केले .... तरी देखील धोनी ला सगळं क्रेडिट देणे चुकीचा आहे !!😊

  • @abhijeetdeshmukh102
    @abhijeetdeshmukh102 Рік тому +142

    गंभीर आणि धोनी दोघांनीही दबावामध्ये अविस्मरणीय खेळी केली... I like mostly Gambhirs innings❤

    • @MyJamadar
      @MyJamadar 11 місяців тому +1

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @SCK-
    @SCK- Рік тому +235

    2011 was about Sachin and Yuvi ❤

    • @Decoding_Chemistry1
      @Decoding_Chemistry1 Рік тому +9

      All team
      But my fav player yuvi paji❤

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 Рік тому +1

      सचिन तेंडुलकर ची लायकी नाही तो पनवती होता त्याच शतक झाले कि सामना हारायचा

    • @surajkendre30
      @surajkendre30 Рік тому

      ​@@omkardesai8993selfish 😂😂

    • @sangramwabale
      @sangramwabale 10 місяців тому

      Also Zaheer Khan ❤

  • @uttamgavade8909
    @uttamgavade8909 Рік тому +28

    गंभीर हा पण सर्वोत्तम खेळाडू होता पण त्याच्या मनामध्ये थोडीफार धोनी बद्दल जलसी आहे असं आम्हाला वाटतं म्हणून तो वारंवार ध्वनी बद्दल असं बोलत असतो

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Рік тому +5

      Rokhthok bolnara manus ahe GG

    • @peakythomas21
      @peakythomas21 Рік тому +4

      Jar tumhi sagla karun pn tumhala credit bhetnar nasal tr jealousy hi natural ahe ....ti konala pn honar ....tula pn zali asti

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому +3

      ​@atharvajoshi0yuvraj ch career dhoni nech kharab kel. Baap shivya denarach...

    • @vijaykumarjagtap7570
      @vijaykumarjagtap7570 11 місяців тому

      गंभीर कडे खेळाडू वरती नाही तो अहंकारी आहे

  • @Gauravingle-y4x
    @Gauravingle-y4x Рік тому +8

    आई जवूंन टाक मित्र मंडळ कडून गंभीर ला 10 खांब्याची सलामी

  • @harshalsakpal1901
    @harshalsakpal1901 Рік тому +5

    असो 🙏🏾 झाला गेल गंगे ला मिळाले. दोघे पण रिटायर्ड झाले आहेत आणि नाव आणि पैसे कमावत आहेत आपल्या ला काय 😂मिळणार 😂 आहे

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Рік тому +2

    गंभीर हा राजकारणात आणि ते सुध्दा बीजेपी सारख्या अंडभक्तांच्या पक्षामध्ये आहे. हे धोनीला चांगलेच माहिती आहे. धोनी जर गंभीरबद्दल काही वादविवाद करीत बसला तर गंभीरची whatsapp युनिवर्सीटी धोनीला सळो की पळो करुन सोडणार हे संपूर्ण भारताला माहिती आहे. म्हणूनच धोनी शांत रहातो. कारण सत्याला प्रमाणाची गरज नसते.

  • @ankushdaphal5924
    @ankushdaphal5924 Рік тому +23

    गंभीर खेळाडू म्हणून भारी होता आणि माणूस म्हणून ही तो भारीच आहे. पण आपल्याकडे खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो ना तसं झालंय. त्या दिवशीचा खरा हिरो गंभीरच होता.. सचिन , सेहवाग आऊट झाल्यावर चाहत्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारा फक्त गंभीरच होता. धोनी पण छान खेळला होता.. bt Situation नुसार गंभीर कधी पण उजवा ठरतो धोनी पेक्षा..

    • @Imsg2363
      @Imsg2363 Рік тому +2

      Dhoni khela nasta ti match tr gambhir ne Finish Keli Asti ka😂

    • @vishhhhh27
      @vishhhhh27 Рік тому +3

      @@Imsg2363 yuvraj nava cha ek player hota jo purn tournament mde changla khelat hota.... Dhoni ch nahi.. Jar Gambhir khella nasta tri Yuvraj hota jo match jinkvaychi takad thevto

    • @Imsg2363
      @Imsg2363 Рік тому +1

      @@vishhhhh27 Dhoni ne 91 run kelete 115 chya strike rate ne ..Dhoni khela nasta tr kon hot match jinku. Denar dusr 😂

    • @ankushdaphal5924
      @ankushdaphal5924 Рік тому

      क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे आधी समजून घ्या... तिथे सर्वांनीच खेळावं लागत.. गंभीर नसता त्या ठिकाणी चांगला खेळला तर विचार कर भाऊ काय अवस्था झाली असती... सर्वागीण विचार करा जरा... धोनी pn छान खेळला होता..

    • @vishhhhh27
      @vishhhhh27 Рік тому +1

      @@Imsg2363 te 115 strike inning stable zali hoti mhnun hot... Jar itka fast khelu shkto tr wc19 cha sem mde 72 balls mde 50 ka hote.... Tevha 110 cha strike rate jamat ny hot.... Situation nusar khelaych ast... Dhoni ne pn runs marle je important hote... Pn itke nahi ki purn World Cup tya ek inning vr aala... Dhoni pn important hota pn purn world cup tr tyane jinkvla nahi.... Purn World cup ek 50+ score ne nahi jinkta yet😂😂😂😂

  • @aniketawari384
    @aniketawari384 Рік тому +48

    गौतम गंभीर अविस्मरणीय पारी, धोनी ऐवजी युवराज आला असता तरी भारत जिंकला असता

    • @bonzerbttdm7476
      @bonzerbttdm7476 Рік тому +1

      I think no

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz Рік тому +8

      hao re shet uptya cricket expert, ith basun gyan chodu nako.

    • @ramdasmendewad2948
      @ramdasmendewad2948 Рік тому

      Ho re lvdy agdi barobar te chutiya ahet bkiche😂

    • @HotelTopaz-q6w
      @HotelTopaz-q6w Рік тому

      ​@@Bond-kc4bzha ha js Tumhi Gharat Bsun Dhoni Chya Navan Muth Marta agdi same tasch😂😂

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Рік тому +7

    Dhoni player म्हणून great आहे
    आणि माणूस म्हणून पण great ahe. Gambhir खेळाडू म्हणून चांगला आहे, पण भिकारी मनाचा माणूस.

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 Рік тому +5

    कोणी कोणाच करीयर संपवले म्हणण्यापेक्षा नशिब समजावे देशासाठी खेळण्याचा मोका मिळाला यांच्यासारखे देशात भरपूर प्लेअर आहेत

  • @deepakpatil6509
    @deepakpatil6509 Рік тому +16

    धोनी.... कधीच या विषयावर वरती बोलला नाही.... गंभीर मनातलं खडखद बोललुन दाखवतो

    • @sagarsutar2566
      @sagarsutar2566 Рік тому

      Karan Dhonila baki peksha nehami jast credit milale nehami

  • @OmkarKhatriVlogs
    @OmkarKhatriVlogs Рік тому +45

    धोनी यायच्या आधीचा क्रिकेट इतिहास आणि आणि धोनी गेल्या नंतर चा इतिहास सग्यांसमोर आहे, यावरून कळत त्याने जे केले ते देशासाठी आणि एक नवीन इतिहास बनवून गेला 🇮🇳🏆❤️💯

    • @sagardongare7873
      @sagardongare7873 10 місяців тому

      त्याने 2009,2010,2012,2014,2016 सगळे ट्वेण्टी वर्ल्ड कप हरवले

  • @sv3656
    @sv3656 Рік тому +46

    Dhoni ne kadhi hi credit ghetla nahi,tyache fans te tyala detat ❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 Рік тому

      To nakarat pan nahi . Hach tar bhadwa pana

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj Рік тому +1

      Dhoni mere jhat ka ball hai

    • @saggysshorts
      @saggysshorts Рік тому +1

      @@MaheshFajage-tx3qjmuh me lee teri jhatt ko😂

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr Рік тому +14

    कर्णधार पुर्ण संघाला दिशा देतो कुठला ही सामना जिंकण्यास कर्णधार सोबत सर्व संघाचा समसमान वाटा असतो आणि हो प्रेक्षक ही तेवढाच महत्वाचा.

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 Рік тому +16

    धोनी चा एक ही interview नाही आहे की मी वर्ल्ड कप जिंकवला आहे म्हणून त्याला ही माहीत माझामूळे नाही तर माझा सोबोत जे 11 जण होते त्याचमुळेच वर्ल्ड कप जिकला एक व्यक्ती कधीच world cup जिकवू शकत नाही ......पण त्याचे सो कॉल फॅन आहेत ते नुसते धोनी मुळे कप जिकला धोनी नसता तर अस झालं असत तस झालं असत..धोनी नसता तरी वर्ल्ड कप जिकला असता कारण इंडिया मध्ये वर्ल्ड कप होता आणि सगळे फॉर्म मध्ये होते आणि धोनी ला फायनल मध्येच batting आली ती पण युवराज चा जागी .....त्याचे फॅन महाराष्ट्र राहून महाराष्ट्र ला नाव ठेवतात आणि रोहित शर्मा ने त्याची बरोबरी केली आहे कॅप्टनसी मध्ये तर त्याचा वर खूप जळतात आणि वरून तोड वरून बोलतात धोनी मुळे रोहित आहे ...रोहित हा त्याचा टॅलेंट मुळे आहे .....धोनी कधीच काय करत नाही किंवा गर्व करत नाही फक्त ह्याचे फॅन आहेत तीच लोक

    • @Prashantvs-jm9eq
      @Prashantvs-jm9eq Рік тому

      धोनीमुळे रोहित आहे असे गंभीर स्वतः म्हणाला आहे ते पण गेल्या आठवड्यात आता गंभीर धोनीचा फॅन तर नक्कीच नाहीं

  • @tushardawkar5834
    @tushardawkar5834 Рік тому +5

    गौतम गंभीर नेहमीच खरं बोलतो
    कारण 2007 असेल किंवा 2011 दोन्ही वर्ल्डकपमध्ये युवराज मॅन ऑफ द सिरीज होता तसंच फायनल मध्येही गंभीर ने जास्त रण करूनही मॅन ऑफ द मॅच तरीही लोक धोनीने जिंकला असे म्हणतात

  • @gopalrathod6105
    @gopalrathod6105 Рік тому +11

    गौतम गंभीर स्वभावाने जरी कणखर असला तरी त्याचं देशप्रेम धोनी इतकच आहे, गंभीर च योगदान संघासाठी सर्वोपरी होतं त्यास मैंन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होती

  • @gangadharpanchal3887
    @gangadharpanchal3887 Рік тому +6

    कोणीही एकटा खेळाडू जिंकवू शकत नाही जेवढा श्रेय आपन धोनी ला देतो तेवढा सर्व खेळाडूंना द्यायला पाहिजे

  • @rushimarri9530
    @rushimarri9530 Рік тому +22

    वर्ल्डकप जिंकून धोनीने त्याचा मोठेपणा कधी सांगितलं नाही 🙂

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 Рік тому +22

    एकच प्रश्न धोनी 2011 च्या फायनल मध्ये युवराज फॉर्म मध्ये असताना आधी आला, तसा 2015 ला सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आधी का नाही आला?

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 Рік тому +9

      अरे बाळा 2011 च्या वर्ल्ड कप ला श्रीलंकन स्पिनर मुरलीधरन आणि रणदिव होते . आणि हे दोघे याआधी csk कडून खेळले होते. धोनीला त्यांची सवय होती म्हणून धोनी वर आला. युवराज स्वतः एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो की त्याला मुरलीधरन ची भीती वाटयची आणि मुरलीधरनला खेळणे अवघड आहे.
      आता राहिला प्रश्न 2015 चा तर तिथं परिस्थिती वेगळी होती , कोहली लवकर गेला पण राहणे एकटक 4 नंबर वर चांगला खेळत होता. पण रैना लगेच गेल्यावर धोनी आला. राहणे धोनी जोडी चांगली जमली पण राहणे आऊट झाला. नंतर जडेजा पण रणआऊट झाला. आणि धोनी 56 वर रण आऊट झाला पण तेवढ्यात मॅच संपली होती.

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 Рік тому +3

      तेच काळत नाही भाऊ. युवराज सिंग च्या जागी का आला खेळायला.

    • @kayaboalat
      @kayaboalat Рік тому +2

      ​@@amoldhamanaskar5442are dada as chutiya gat karuni mahiti ghet ja jara

    • @rajeshofficial8706
      @rajeshofficial8706 Рік тому +2

      Ya prashnacha uttar ahe ki murlidharan chi bowling dhoni la changali khelata yet hoti tyamule dhoni adhi ala ani te tyane spasta pn kela ahe bhava

    • @amoldhamanaskar5442
      @amoldhamanaskar5442 Рік тому

      @@rajeshofficial8706 Thanks bhawa..

  • @Suhas_reddy112
    @Suhas_reddy112 Рік тому +132

    But Gambhir deserved man of the match 😢

    • @valt5751
      @valt5751 Рік тому +5

      Yes when 2 wickets were down very early in innings, to soak the pressure at that time was not easy. Gambhir deserved MOM in finals.

  • @ClashWithKingVaishnav
    @ClashWithKingVaishnav Рік тому +1

    Grant Elliot NZ player caught during NZ vs pak warm up match plz make video on this topic
    Grant Elliot is legend
    See 2015 world cup semi final NZ vs sa

  • @sunilgirase6624
    @sunilgirase6624 Рік тому +7

    गंभीर काय युवराज चा बाप पण धोनीला थोबाडीत मारली पाहिजे असे म्हणत होता धोनीने दोघांना कधीही उत्तर दिलं नाही. मोठी माणसं छोटे विचार ठेवत नाहीत only m s😊

  • @abhaysinhshinde3355
    @abhaysinhshinde3355 Рік тому +1

    गांभीर प्लेयर चांगला होता,पण धोनी आणि कोहलीवर जळतो.

  • @rajeshgaikwad7965
    @rajeshgaikwad7965 Рік тому +17

    धोनी ट्रॉफी जिंकल्यावर नेहमी बाजूला जाऊन उभा राहतो, कधीही स्वतवर फोकस यावा अस तो वागत नाही, रोहित शर्मा, रैना, जडेजा आणि कोहली एवढे चांगले खेळाडू निर्माण केले, गंभीर पण चांगला खेळाडू आहे पण नेहमी रडत रडत बसन चांगली गोष्ट नाही

  • @valt5751
    @valt5751 Рік тому +33

    Dhoni was great captain but its Gambhir's fearless attitude in crunch matches brought India 2007 and 2011 worldcup. After 2011, India was not able to win any world cup as India didnt have any fearless player who can perform in knockout matches. We had great players but in knockout matches all failed.

    • @MyJamadar
      @MyJamadar 11 місяців тому

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

    • @MyJamadar
      @MyJamadar 11 місяців тому

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @ndbysand
    @ndbysand Рік тому +5

    धोनी ने जर हे मानल अस्त की तो सर्वेसर्वा आहे तर त्यांनी प्रत्येक कप जिंकून टीमच्या हातात देऊन तो कुठे तरी कोपऱ्यात उभा नसता राहिला...
    आणि हो गंभीरही काही वाईट नाही कारण काहीही झालं तरी तो ही माझ्या INDIAN टीमचा एक प्लेअर होता त्याचे हेच चुकते की तो बोलताना कसलाच विचार ना करता बोलतो....🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm Рік тому +2

    चिन्मय भाऊ आम्ही शेतकर्यांची मुलं आम्ही तुमचे विडीओ खुप दिवसापासुन पहातो नवीन अपडेट देत रहाता ....चांगली गोष्ट आहे....भावा पन आपल्या देशात किंवा राज्यात तुम्हि केंव्हा तुमच्या परीवारात रोज तीन टाईम जेवन करता त्या जेवनासाठी तुम्ही पैसै पन देता हे आम्हाला पन माहीत आहे...पन आज शेतकरी हा हतबल झालाय निसर्गापुढे आणि सरकारपुढे....आपन रोज घरात अन्न खाता त्यांची खरी व्यथा ऐकदा त्यांच्या बाधावर जाउन ऐका आणी विडीओ बनवा...आम्हाला माहीत आहे ...ह्या विडीओमुळे तुमच्या चैनलचा टिआरपी नक्कीच नाही वाढनार...पन तुम्हाला त्यांच दुख समजेल......पाहा जमतय का...🙏🙏🙏🙏

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti Рік тому +4

    युवराज आनी गंभीर मुले वर्ल्ड कप जिंकलो पन त्यांना पहिजे तेवढ़े क्रेडिट दिल जात नाही

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 Рік тому +1

    धोनी खेळाडू म्हणून चांगला होता ,पण व्यक्ततीगत त्याने शेहवाग, घभीर,युवराज यांना घरचा रस्ता दाखवला ,कपटी कुरघोडी चे राजकारण केलेले आहे हे त्रिकाळ बाधित सत्य नाकारता येणार नाही

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Totally agree with you

  • @Pankajashiya
    @Pankajashiya Рік тому +13

    *धोनी स्वतःच्या भावाला झाला नाही... जगासमोर महान बनण्याचे ढोंग घेत असतो धोनी...*

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz Рік тому

      tuzya sarkhya lokanna dhoni kadhich samjnar nahi😂

  • @Laxman2095
    @Laxman2095 Рік тому +2

    गंभीर नको तेव्हा धोनी ला विनाकारण ब्लेम करून स्वतःची क्रेडीब्लिटी घालवत आहे.

  • @sanket19
    @sanket19 Рік тому +5

    धोनी काही बोलत नाही तो फक्त न फक्त धोनी आहे
    उथळ पाण्याला खळखळाट जास्त असते.(असे gambir सारखे अनेक लोक आहेत)
    आपण फक्त शांत राहायचं पुढे चालायच 🎉❤❤❤
    MSD 7❤

  • @death_storm18
    @death_storm18 Рік тому +2

    Mai respect karta hu Gautam Gambhir ki but ab muze samaz aa gya hai ki usse bada paltu insaan koi nhi hai, jidhar flow hota hai uski taraf se bol deta hai😂

  • @villan788
    @villan788 Рік тому +11

    2007,2011आणि 2012 चा cup हारला असता तर लोकांनी टीम ला दोष न देता धोनीला दिला असता 💯

    • @maheshjadhav4559
      @maheshjadhav4559 Рік тому

      Aisa tuze lagata hai

    • @villan788
      @villan788 Рік тому +1

      @@maheshjadhav4559 mujhe nahi sabhi yahi kahte hain 2019 world cup sabki galti ke wajah se hare the lekin sirf virat kohli aur dhoni ko troll kiya logo ne bhai

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Рік тому +2

    खरा हिरो युवराज सिंग आहे 2011 चा

  • @Champ16161
    @Champ16161 Рік тому +32

    Two are my favourite one GG for Kolkata 💜 and MS
    Two are great players and also captain 💙

  • @omkargore2641
    @omkargore2641 Рік тому +1

    आपल्या लोकांना लाज वाटली पाहिजे, आपण खरच एका वेक्ती ला श्रेय देणं बंद केलं पाहिजे. सांघिक खेळात विजय हा संपूर्ण टीमचा असतो. गंभीरच देखील 2 world cup मध्ये मोलाचं विजयी योगदान आहे हे विसरू नका.

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 Рік тому +12

    गंभीर कितीही मोठा player असू द्या पण त्याच्या तुसड्या स्वभावाने लोकांच्या मनात जागा निर्माण करू शकला नाही 🤔

  • @pratikkumbhar8264
    @pratikkumbhar8264 Рік тому +2

    दादा सोनी टीव्हीवर Sooryavansham movie का दाखवला जातो...समजल का?? तुझा मुखातून

  • @sahilmaner1754
    @sahilmaner1754 Рік тому +16

    Dhoni kadhich aslya bhangadit padat nahi…
    Kaay karaychay te kara…
    Enigma vegla aahe Dhoni cha…❤

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 Рік тому +2

    काळानुसार फॅन बदलत आहे ज्यांनी २०११नंतर क्रिकेट पाहणे सुरु केले त्यांना सहसा धोनी, विराट, रोहित हे आवडतात आणि आम्हाला युवराज, सचिन, सेहवाग, भज्जी इ. आवडायचे.

  • @sagarsutar2566
    @sagarsutar2566 Рік тому +34

    Apart from Dhoni, others didn't get deserving credit ..it's reality

    • @MyJamadar
      @MyJamadar 11 місяців тому

      Yes...
      Absulatly right . I agree 👌👍

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Рік тому +2

    वर्ल्डकपच संपूर्ण श्रेय टिमला जात. धोनीने कधीच एकट्याने श्रेय घेतलेल नाही. आता बाहेर सगळे धोनी धोनी करत असतील तर त्यात धोनीचा काय दोष? लोकांनी पण असे एकट्याला श्रेय देऊ नये.

  • @ayushroy6865
    @ayushroy6865 Рік тому +3

    2011 che main hero mnje yuvi,zaheer ,gambhir

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 Рік тому +1

    तुम्हाला हे माहितेय का?
    संताजी धनाजी यांच्यामधे पण अंतर्गत धुसफूस, स्पर्धा , डावपेच, आणि कुरघोडी होतीच . पण , दोघही लढले स्वराज्यासाठीच ❤❤

  • @satyajitmane6779
    @satyajitmane6779 Рік тому +4

    धोनी कोणत्याच वादात पडत नाही आणि त्याच्या एवढ्या फॅन following मुळे गंभीर सारखे लोक कायमच जळत असतात, पण यावर धोनी कायच बोलत नाही हेच त्यांना आवडत नाही 😀 म्हणून ते धोनीवर कायम टीका करतात.

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 Рік тому +9

    Without question धोनी वाढीव कॅप्टन आहे पण गंभीर आणि युवराज शिवाय दोन्ही world cup ची story अपूर्ण आहे आणि त्या दोघांनाही त्यांचे credit द्यावे लागेल

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 Рік тому +13

    Yuvraj Singh big role in 2011 wc

  • @HotelTopaz-q6w
    @HotelTopaz-q6w Рік тому +2

    Dhoni Fans Chya G@ndit Bhayankar Kide Aahet Tyamulech aaplya Deshat fan wars Hotat

  • @legend1.61
    @legend1.61 Рік тому +12

    GG real hero in CWC
    ११ final , and yuvi full cwc

  • @vaibhavchaware4007
    @vaibhavchaware4007 Рік тому +1

    ABD?? ABD kiti win kela trophy tycha captaincy mdhe??😂😂
    Dhoni was one the greatest captain of world nd India cricket team......

  • @akshayp952
    @akshayp952 Рік тому +3

    हा काही वाद वगेरे नाही.... वर्ल्ड कप गांभीर मुळेच जिंकला..... धोनी पण ठीक आहे

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Рік тому +2

    गंभीर हा विषय खूप गंभीर घेतो 😂😂
    पण गंभीर भाऊ ते धोनीला नाही लोकांना वाटते त्याच्यात धोनीचा काय दोष त्याच्यात
    धोनी ने कधी नाही सांगितले की माझ्या एकट्या मुळे आपण २०११ चा cricket world cup जिंकलो असे

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 Рік тому +4

    टीम ला विकेट tikuwun run करण्याची गरज होती तेंव्हा गंभीर ने run केल्या जेंव्हा टीमवर दबाव होता त्यामुळे गंभीर ज्यास्त उजवा ठरतो

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 11 місяців тому +1

    गंभीर या विजयात दुर्लक्षीत राहिला, हे खरं आहे.

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer Рік тому +9

    Dhoni ne kadhich kuthlya hi goshtivar bhashya kela nahi, yaavrun kalata to kiti mahan ahe 💯

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому +1

      Uttar navhta tyachakade

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому

      @@amolmhatre1 🤣🤣 br br

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому

      @@amolmhatre1 tyacha trophy cabinet pahun kalat uttar hota ki nahi

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Рік тому

      @@cloud_Engineer konacha? Tyachya? Indian team asa mhantat tyala.... kay re tu.. ektyachi team naste, 11 lokanchi aste.... team india mhantat tyala... google use kar samjel tula lagech

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer Рік тому

      @@amolmhatre1 tyachya karan mi saglya trophies baddal boltoy ipl Clt

  • @somanathpatale1649
    @somanathpatale1649 Рік тому +35

    Only Gautam Gambhir 👍

  • @Kiran_Kawale_007
    @Kiran_Kawale_007 Рік тому +10

    एवढ्या वर्षात धोनी साहेबांनी कधीच क्रेडिट मागितलं नाही तरी सुद्धा वर्ल्ड कप कोणी जिंकला यावर चर्चा सुरू आहे ही चुकीची गोष्ट आहे

    • @engma7549
      @engma7549 Рік тому

      Tyanche fans chutttiyaa ahet pan.

  • @leanerleisure6886
    @leanerleisure6886 Рік тому +2

    धोनी कधीच गंभीर बद्दल वाईट बोलला नाही या उलट गंभीर नेहमीच कोहली किंवा धोनी बद्दल भुंकत असतो

  • @justcricket5066
    @justcricket5066 Рік тому +84

    Dhoni never say a single word about anyone he always play for his team ❤

    • @sachinshintre2883
      @sachinshintre2883 Рік тому +2

      😂😅 he was in great connection with Srinivasan the biggest culprit of BCCI.
      so does he also .

    • @sagarkadam321
      @sagarkadam321 11 місяців тому

      Je should say it

  • @adityashinde2439
    @adityashinde2439 Рік тому +1

    World cup kdhich 1 player jinkun deu shakt nahi .. mi dhoni cha debut te retirement bgitli aahe .. cricket ha team game aahe .. jinkun dile as nahi ..... jinknyat vaata ghetla as aahe .. tri pn yuvraj ha xfactor hota

  • @vishaldesale223
    @vishaldesale223 Рік тому +14

    Gautam&Yuvi...❤

  • @jaysingwaghmare4520
    @jaysingwaghmare4520 Рік тому +1

    झहीर आणि युवराज खरे जिंकून देणारे

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 Рік тому +5

    गौतम गंभीर खरा हिरो २०११ world Cup फायनल 🔥

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 Рік тому +1

    भारतात यशस्वी झाले की कोणी तरी एकजण असतोच त्याचा पाय ओढायला,
    धोनी च्या नेतृत्वात २००७,२०११,२०१३ चा चषक जिंकले हे काहींना पचायला जड जात होतं,
    गंभीर कधी कधी बालिशपणा करतो या वयात..!! 😂 😂

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk Рік тому +5

    धोनी धोनी आहे रे मागे राहून जिंकावयाची धम्मक फक्त धोनित होती आणि आहे

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +1

    मराठी लेडीज ला मुंबईत घर मिळालं नाही यावर एक व्हिडीओ
    नक्की किती % मराठी लोक मुंबईत आहेत

  • @akshaygole608
    @akshaygole608 Рік тому +7

    धोनी ने टीम इंडिया ला जिंकण्‍याची सवय च लावली. त्याने कधिच मी मनजे टीम असे समजले नाही .धोनी ची बरोबरी कुनाशीच होउ सकट नाही नाही .धोनी एक टीम इंडिया चा यशस्वी कर्णधार आहे.🎉

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 Рік тому +1

      हो मी फिल्म पाहिला होता... तो TC असताना गांगुलीने team मध्ये घेतल... खूप उशीरा आला धोनी... तोपर्यंत युवराजचे खूप run झाले होते... आधी selection झाल असत तर वर्ल्ड मध्ये सगळ्यात एक no ला रेकॉर्ड असते त्याच्या नावावर

  • @kshitijpatil5226
    @kshitijpatil5226 Рік тому +1

    Dhoni will become good politician...!

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Ho barobar aahe tumche.

  • @somalavate3069
    @somalavate3069 Рік тому +7

    Kkr ने 2 trophy जिंकल्या त्याचे credit gambhir घेतली पण खरे हिरो तर मंविंदर बिस्ला, उथप्पा, मनीष पांडे, युसुफ पठाण होते.

    • @ayush_d17
      @ayush_d17 Рік тому

      2014 khara hero piyush chvala .. piyush chyavla cha last six 😁😁😁

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Рік тому +1

    धोनी बद्दल कोण चांगल बोलत कोण वाईट बोलत पण धोनी ने मात्र आज पर्यंत कधीच कुणाला उत्तर दिलं नाही .तो कोणत्याच भानगडीत आज पर्यंत पडला नाही तो त्याची त्याची लाईफ जगतोय 🙏🙏 किती ही महान खेळाडू आले आणि गेले तरी आपण तरी धोनी भाऊ चा च फॅन आहे❤️❤️❤️❤️

  • @shubhamthorat6082
    @shubhamthorat6082 Рік тому +12

    Gautam ❤

  • @prathmeshchougule6529
    @prathmeshchougule6529 Рік тому +1

    गंभीर परखड बोलतो बऱ्याच दा तिखट बोलतो पण त्याच व्यक्ती पुजना बद्दल विधान 100 टक्के बरोबर आहे.
    ज्याला आपण स्वतच्या बापा पेक्षा जास्त किंमत देतो तो खेळाडू खेळला नाही तर टीम पण हरू दे अशा बाता मारणारे बरेचशे महाभाग बागितलेत मी.
    सुपरस्टार बनवून त्यांचे तळवे चाटायची सवय लागलीय लोकांना🤦🏻‍♂️

  • @rushikeshpakhare6181
    @rushikeshpakhare6181 Рік тому +3

    गौतम गंभीर कधी पण भारी.

  • @sagardongare7873
    @sagardongare7873 10 місяців тому +1

    जे कोणी धोनी भक्त आहेत..त्यांनी इतकंच सांगावं की, 2007नंतर 2009,2010,2012,2014,2016 ट्वेंटी वर्ल्ड कप झाले ज्याची captaincy धोनी ने केली...मग त्याने सगळी वर्ल्ड कप का हरले...आणि हो 2007आणि2011 वर्ल्ड कप चे खरे हिरो गंभीर,युवी आणि झहीर च आहेत..धोनी न्हवे

  • @RPawar_
    @RPawar_ Рік тому +10

    Mahendra Singh Dhoni❤

  • @VaibhavMane1412
    @VaibhavMane1412 Рік тому +1

    आर पण धोनी कधी म्हणालाय की मीच हिरो आहे...😂😂😂 हे उगाच तापवतायेत.. गंभीर सारखे खेळाडू 😂😂😂