भावांनो❤❤ मुंबईमध्ये आंदोलन करण्यापेक्षा आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे जे राजाश्रय असणारे गुंड हुडकून काढा आणि त्यांना पायाखाली घ्या ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
सगळ्या न्यूज चॅनल वाल्याना विनंती आहे की संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला समाजा कडून मदत मिळावी म्हणून त्यांच्या कुटूंबाचा अधिकृत बँक खाते क्रमांक फ्लॅश करावा त्यामूळे कोणाला वाटेल तेवढी मदत करता यावी आणि सगळ्यांनी आपापल्या प्रमाणे त्याच्या पाठीशी उभे राहावे हि विनंती
@ दादा मि तुमची भावना समजु शकतो. पण विषयाच्या मुळ कारणा ला घात केल्या शिवाय फक्त विषय गंभीर, विषय गंभीर असं म्हणत बसून काही ऊपयोग आहे का दादा.. लोकांची मतं चोरुन निवडुन येता येत म्हंटल्यावर कोण लोकांच्या समस्या सोडवेल का? हा एक विषय झाला असे अनेक पुढे होणार आहेत आणी मागे झाले आहेत. सगळ्यांचं मुळ EVM मधे आहे. EVM घोटाळा केल्या शिवाय हे सरकार निवडुन येऊ शकत नाही. मुळावर घात केल्या शिवाय आपण काही मिळवलं शकणार नाही
बीडचा बिहार करायला देवेंद्र फडणवीस साहेब कारणीभूत आहे.. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल.. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर आकाश पातळ एक केलं असतं...😢
सर्व जाती धर्माच्या, प्रांताच्या, पक्षाच्या लोकांनी क्रूरतेचा निषेध व्यक्त करणे गरजेचे आहे. एक मानव म्हणून एका माणवाला झालेल्या अतिव असहाय्य वेदनांचा विचार करायला हवा.
इथे कोणी जाती पाती आणू नका सर्वे दलीत मुस्लिम कोणीही असेल एकत्र येऊन लढू नाहीतर उद्या तुमच्या किंवा माझ्या सोबत आपल्या भावा सोबत अस होऊ शकत आजच हा बिहार कायद्याच्या चौकटीत आणा .
मोंघलाशी १६७०ते१७८४ पर्यंत दिर्घकाळ मराठ्यांनी लढा दिला.आणि मोगलाई संपवली आणि संपूर्ण उपखंडावर मराठा साम्राज्य स्थापन केले. हा इतिहास मराठ्यांची जीद्द , आणि यश मिळेपर्यंत लढा देण्याचे सामर्थ्य सिध्द करतो..
आता मात्र छोटे,मोठे , आरोपी यांची मात्र तंतारली आहे.. मुंबईकरांना कोटी कोटी प्रणाम...तो कराड एकदा आत घालून रिमांड काढला की बडे बडे म्हणवणारे पुंडपाळ समोर येतील... बघूया... 🙏
Ek Maratha lakh Maratha 😂😂😂😂😂 ha joke mast aahe😂😂😂😂 kahi pan zala tar lagech andolan😂😂😂😂 Himmat asel tar tya valmik la shodhun nagda karun mara bhar chaukat … sagli bhaigiri kalel tyala…
मराठा समाजाने एकजूट दाखवून देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत आंदोलन चालूच ठेवली पाहिजेत🙏🙏
ua-cam.com/video/re0bJxwjN6Y/v-deo.htmlsi=0j7MnKRFwGfJkc4-
बीड चा बिहार करणाऱ्या धन्या मुंडे चा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
भावांनो❤❤ मुंबईमध्ये आंदोलन करण्यापेक्षा आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे जे राजाश्रय असणारे गुंड हुडकून काढा आणि त्यांना पायाखाली घ्या
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
जाहीर निषेध धनंजय मुंडे चा
28 तारखे नंतर सर्व जिल्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले पाहेजे
मुंबई कर मराठ्यांचे आभार
एक मराठा लाख मराठा
धन्यवाद मुंबईकर
धन्या मेन mastermind आहे
सतोष देशमुख आमर रहै
जय शिवराय जय महाराष्ट्र बिड चा बिहार झाला नाही तर बिडचा बिहार करणाऱ्या धनंजय मुंडे चा जाहीर जाहीर निषेध निषेध
खरा गुन्हेगार मंत्री झालाय , मंत्री करण्याऱ्यांचा सुद्धा जाहीर निषेध
ग्रेट भावांनो . तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
एक मराठा कोटी मराठा
Ek Maratha lakh maratha
अतिशय लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे तरी या अन्यायाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
एक मराठा लाख मराठा 🙏🏻
आरोपी दिले सोडुन अन गरीब धंद्यापानी वाले टाईट अन म्हने कडक एसपी 😂😂😂
मुंबईकर ❤❤
यांचें मंत्री पद आणि आमदारकी रद्द करावी,, फास्ट केस चालवून दोषींना जेलमध्ये टाकावे,,
सगळ्या न्यूज चॅनल वाल्याना विनंती आहे की संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला समाजा कडून मदत मिळावी म्हणून त्यांच्या कुटूंबाचा अधिकृत बँक खाते क्रमांक फ्लॅश करावा त्यामूळे कोणाला वाटेल तेवढी मदत करता यावी आणि सगळ्यांनी आपापल्या प्रमाणे त्याच्या पाठीशी उभे राहावे हि विनंती
मुख्य आरोपी वाल्मीक व आका आहे.
न्याय मिळाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोरतात केस चालवा
जय मराठा❤
Dhanu cha jahir nishedh....🏴🏴
Ek maratha lakh maratha....
EVM विरोधात आंदोलन करा, बाकी सगळं सोडा.. EVM मुळेच हे सगळं शक्य झालंय
विषय किती गंभीर आहे.आणि आपली comment काय? मानवधर्म ,माणूसकी म्हणजे काय माहित आहे का?
@ दादा मि तुमची भावना समजु शकतो. पण विषयाच्या मुळ कारणा ला घात केल्या शिवाय फक्त विषय गंभीर, विषय गंभीर असं म्हणत बसून काही ऊपयोग आहे का दादा.. लोकांची मतं चोरुन निवडुन येता येत म्हंटल्यावर कोण लोकांच्या समस्या सोडवेल का? हा एक विषय झाला असे अनेक पुढे होणार आहेत आणी मागे झाले आहेत. सगळ्यांचं मुळ EVM मधे आहे. EVM घोटाळा केल्या शिवाय हे सरकार निवडुन येऊ शकत नाही. मुळावर घात केल्या शिवाय आपण काही मिळवलं शकणार नाही
@@navinraut5920😂
न्याय व्यवस्था नपुसंक आहे
Ajj jail kal bail fir vahi purana khel...
बिहार च नाव नका खराब करू ,तालिबान केलाय परळी चा मुंडेंनी
धन्यवाद भावाने
This is not a Maharashtra this is BIHAR
अभिनंदन मुंबई krano
Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha Kothi Maratha 🚩🚩
समाज तुमच्या सोबत आहे..
एक मराठा लाख मराठा😢
आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील
आंदोलन व आक्रमक झाल्या शिवाय देशमुखला न्याय मिळणार नाही फडणवीस यांनी नेमणूक केलेला अधिकारी काय करतो?फडणवीस यांनी लक्ष घालून देशमुखला न्याय ध्यावा
एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
मुळशी पॅटर्न एवढा जगजाहीर आहे सर्व पाटील च होते जमिनी गेलेले आणि जीव गेलेले तरी त्या बद्दल कधी मोर्चा निघाला नाही खूप मोठी खंत आहे
एड्स झाल्या ❓तुला
भारतात अनेक हिंदूंना दुसरे हिंदूच मरून टाकतात. त्याविषयी कोण बोलत का. पण हत्या एखाद्या मुस्लिम ने केली तर बिंबोंब करतात.होय की नाही.
अडाणी माणसा बीड मधील हत्या साधी नाही त्या माणसाला वेदना देऊन मारलं आहे अमानवी पद्धतीने त्रास दिला आहे जातीयवादी लोक 😡
Ek Maratha Lakh Marataha
Good
एक नंबर भावांनो 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी जय भीम जय शाहू महाराज जय महात्मा फुले
बीडचा बिहार करायला देवेंद्र फडणवीस साहेब कारणीभूत आहे.. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल.. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर आकाश पातळ एक केलं असतं...😢
सर्व जाती धर्माच्या, प्रांताच्या, पक्षाच्या लोकांनी क्रूरतेचा निषेध व्यक्त करणे गरजेचे आहे. एक मानव म्हणून एका माणवाला झालेल्या अतिव असहाय्य वेदनांचा विचार करायला हवा.
ऐक मराठा कोटी मराठा जैय हौ
मानले भावांनो - एक कोल्हापूरकर
Jai bhawani . Jai shivaji
इथे कोणी जाती पाती आणू नका सर्वे दलीत मुस्लिम कोणीही असेल एकत्र येऊन लढू नाहीतर उद्या तुमच्या किंवा माझ्या सोबत आपल्या भावा सोबत अस होऊ शकत आजच हा बिहार कायद्याच्या चौकटीत आणा .
धन्यवाद मुंबई कर
एक मला लाख मराठा वाशिम मोजा
👌🙏
बिहार च नाव खराब नका करू..पाकिस्तान केलाय
धनंजय मुंडेची चौकशी kara
धनंजय मुंडे हे स्वतःहून राजीनामा देतील असे वाटत नाही त्यांना व बडतर्फ केले पाहिजे मंत्रिमंडळांमधून
धनंजय मुंडे च जाहीर निषेध
महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन केले पाहीजे त्या शिवाय न्याय मिळणार नाही ईतके दिवस का लागतात आरोपीना अटक करायला
हे क्रांती मोर्चा वाले आंदोलन करून बेजार झाले आहेत पण एकही गोष्ट साध्या झाली नाही...
मोंघलाशी १६७०ते१७८४ पर्यंत दिर्घकाळ मराठ्यांनी लढा दिला.आणि मोगलाई संपवली आणि संपूर्ण उपखंडावर मराठा साम्राज्य स्थापन केले. हा इतिहास मराठ्यांची जीद्द , आणि यश मिळेपर्यंत लढा देण्याचे सामर्थ्य सिध्द करतो..
अहो सर्वांना जाती धर्माचे लोक support करतील
❤❤❤🙏🙏👍✌️👌👌
Only jarange patil ❤
✊✊💯💯
32 गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचे हाके नावाचे ग्रहस्त समर्थन करत आहेत आश्यचर्य!
कराड सापडणार नाही त्याला मुंडे कायमाचा गायब करतील हे नक्की
धन्या मुंडे हा खरा mastermind आहे
सगळ्या महाराष्ट्राला आता परत मोर्चे निघणार
Maratha tevha pan ...aata pan aani udya pan..jay shivray❤
Justice for Santosh Deshmukh 😢
हे फक्त राजकीय पोळी भाजत आहेत...
निवडणूक आहे का ?यात राजकारण येते कुठे? विषय किती गंभीर आहे. मानवतेचा, माणूसकी चा विचार करा जरा.
धनंजय गुंडे.. पालकमंत्री बिहार...महिला विकास मंत्री. करुणा शर्मा प्राजक्ता माळी .... अन्न वासना मंत्री धनू भाऊ 😂
आरे dm boss only
आरोपी कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे नय तर खुप उद्रेक होईल
लाज वाटली पाहीजे सरकारला आरोपीला आटक करण्यासाठी रस्तावर याव लागतय
ईव्हीएम विरूद्ध आंदोलन करण्यात यावं
काही नाही बांडगूळ मराठे खूप आहेत 1500 रूपयात विकले गेलेले
काही होणार नाही
एक नंबर उत्तर 100पैकी 100 मार्क
काही होणार नाही म्हणून हातपाय गाळून बसणारे जगात कधीच यशस्वी होत नसतात.
आता मात्र छोटे,मोठे , आरोपी यांची मात्र तंतारली आहे.. मुंबईकरांना कोटी कोटी प्रणाम...तो कराड एकदा आत घालून रिमांड काढला की बडे बडे म्हणवणारे पुंडपाळ समोर येतील... बघूया...
🙏
पहिले ठरवा एकदा आंदोलन करताना स्वर्गीय संतोष देशमुख का मुळे आंदोलन आहे की धनंजय मुंडे ला मंत्री केल्यामुळे आहे
ठरवणं तुझ्यावर आहे भावा, कुणाच्या वेदनांची तुला किती जाणीव आहे हे तुलाच माहीत😡
धनंजय मुंडे खुनी आहे आणि त्याला मंत्री केल आहे अडाण्या
Kunbi samajacha pab sath ahe tumhala
राजकारण चालू झाले आता यांचे 😂😂
Santosh deshmukhche matter sarkar dabnar.paisyane aropi sarkarche tond band karnar.ani hyafude pan kayam asech honar.
एका faltu माणसाला अटक करण्यासाठी राज्यात आंदोलन काय शासन.
Jo sutradhar aahe tyala he bhyad sarkarmadhe himmat nahiye, 😊
कायदा गाढव आहे बाबा हुकूमशहा राज्य करत आहे बस
मराठी सर्वपक्षीयआमदार आंदोलन का करत नाही
Police kai zhople
Maratha bandavano kuthlyahi pashat aasa pan aanyayvirudh yeki dakhun dya
Hake godas bala gukja
Sattecha maz suru ahe...😢😢😢 PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
सरकारला काही फरक पडणार नाही तुम्ही किती आंदोलन करा
Valya jar sapdla tar khup mantri adaktil karan ha sarvana hapte det hota
Ek Maratha lakh Maratha 😂😂😂😂😂 ha joke mast aahe😂😂😂😂 kahi pan zala tar lagech andolan😂😂😂😂 Himmat asel tar tya valmik la shodhun nagda karun mara bhar chaukat … sagli bhaigiri kalel tyala…
Lampat danu la mantripad kadha
Aaj tya maratha la Marla. Udya aapla pan number y u Shakti. Ek wha Takata dakwa
जय शिवराय
Aaropi to aahe sataracya potca mantri
मराठ्यांनौ कुठे ही असा ..जातीसाठी उभे रहा ..अन्यथा राजकीय नीती पहाता मराठा संपवल्या जाईल..धन्यवाद मुंबईकर
सर्व जाती धर्माच्या लोकांनी रे
देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावेत उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते
ua-cam.com/video/re0bJxwjN6Y/v-deo.htmlsi=0j7MnKRFwGfJkc4-
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील