दादा जे आरोपी अटक आहेत त्यांची चौकशी निपक्षपाती पणे होते गरजेचे आहे म्हणुन धनजंय मुंडें चा राजीनामा घेणे गरजेचे आहे. कारण, त्याच्या जवळचे असणारे हे आरोपी आहेत.
गृह मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडेच पाहिजे होतं या माणसाला तोड नाही न्याय देण्याचा हाच खरा माणूस आहे या माणसांना अडीच वर्षात महाराष्ट्रावर मुख्यमंत्री असताना खूप खूप उपकार केलेत एकनाथ भाई जर गृहमंत्री असतात तुम्ही तर ❤
आतापर्यंत इतिहास आहे ज्या लोकांवर आरोग्य झाले आहे त्या लोकांनी राजीनामा दिला आहे.. आता स्वतः धनंजय मुंडे म्हणतात. वाल्मीक कराड माझा माणूस आहे, मग का नाही त्यांचा राजीनामा घ्यायचा
दादा बदनाम होगये डार्लिग धनंजय तेरे लिये दादांनी तात्काळ धनंजय चा राजीनामा ध्यावा दादा ची साऱ्या महाराष्ट्र मध्ये बदनामी होत आहे फडणवीस साहेब यांनी तरी दादा ला सांगायला पाहिजे ना?
मंत्र्यांना.निवडून देणे ही जनतेची चूकच आहे. कारण मंत्र्यांनी अशी जर उडवाउडवीची उत्तरे दिली तर जनतेनी यांचा विचार करावा. संतोष देशमुख.हे फार भयानक प्रकरण आहे जय महाराष्ट्र.
ज्या प्रकारे सत्तेतील एक पक्ष खंडणीखोर खून करणारा यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यावरून असे वाटते की यामध्ये अजून बरेच मोठ्या मोठ्या नेत्यांचे ही नाव येण्याची शक्यता आहे म्हणूनच त्यांना वाचवण्यात येत आहे
इतके दिवस बीड,परळी मध्ये रामराज्य होते,तीन दिवसाला एक खून हा रेट होता, बदनामी आत्ता झाली,इतर जिल्ह्यातील तुलना करून घडलेल्या घटनांचे गांभीर्य कमी करणे शोभते का?
हे फक्त नावालाच उप मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रत कूठेही वाईट घडल की हे बिलात जाऊन बसतात फाँरेनला जातात तबेयत खराब होते वरती आणि काय बोलतात मला मतदान केलं म्हणजे माझे काय मालक नाही झाला
शिवतारे बोलते सबको कोलते ❤
अजित दादांचा पक्ष सत्तेतून बाहेर काढला तरचं संतोष देशमुखला न्याय मिळेलं नाही तर मिळणार नाही
अजित पवार पक्षाला मतदान करून जनतेने फार मोठी चूक केली आहे
आता बसा पाच वर्षे बोंबलत
अजित दादा चांगला नेता मानत होतो पण येथून पुढे नाही.
एकच पर्व ओबीसीं सर्व
आता 5 वर्ष तुम्ही kidnap झाले आहात आता कितीही पच्छाताप करून काय फायदा
लवकर समजले चुक झाली ती
शिवदारे साहेब झिंदाबाद
कसला दादा लाचार आहे तो
पुचकट दादा
❤
P... D...
😂
पंकजा मुंडे यांना असं म्हणायचं आहे का गृहमंत्री फेल आहे कारण की ग्रह खात तुमच्या पक्षाकडे आहे
दादा चा वादा फुसका निघाला... 😀
येत्या काळात जो खरा मराठा असेल त्यांनी अजित पवार गटाला मतदान करू नये 😡⚔️🚩
दादा उडवा उडवीची उत्तर देत आहेत.
आता शंका येते की कराड चे हप्ते दादा ला पोहचत होते काय ?
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तडकाफडकीची निर्णय घेतात
काहीच निर्णय घेत नाहीत
लेट पण थैट शिवतारेजी
पंकजा मुंडे यांना असं म्हणायचं आहे का की गृहमंत्री फेल आहेत
दादा आता बीडमध्ये येऊ नका नाही तर जोडे आहेत
अजित दादा धन्या खाली नकटा असेल म्हणून धन्याचा राजीनामा घेत नाही
राहीनच aahe❤
विजय शिवतारे जे बोल ले तेच बरोबर बोल ले
दादा जे आरोपी अटक आहेत त्यांची चौकशी निपक्षपाती पणे होते गरजेचे आहे म्हणुन धनजंय मुंडें चा राजीनामा घेणे गरजेचे आहे. कारण, त्याच्या जवळचे असणारे हे आरोपी आहेत.
बीड येथील वातावरणा बाबत सर्व महाराष्ट्रातील जनतेत नाराजी !
दादा ची जिरली वाटतं कारण 70हजार कोटी चा विषय आहे तुला लाज वाटू दे दादा चोकशी कशी असते ते तुला चांगली माहिती आहे
खरंच शिंदे साहेब पाहिजे होता आता मुख्यमंत्री
कहीच झाल नसत
धस साहेब यांनी अन्यायाला वाचा फोडली सर्व महाराष्ट्रातील जनता बघतेय!
उगीच आज्याला मत दिल 😢
हा दादा evm मुळे निवडून आला नाहीतर घरीच बसला असता
सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाहीत हे... उडवा उडवीची उत्तरे देतायेत... खुप वाईट आहे हे....
अहो ताई आमचा माणूस गेला
गरिबाला न्याय द्या हो...
सर्व महाराष्ट्र ला समजले आहे तरी याला कळेना महाराष्ट्र भर आदोलन पेटणार
100% दादा......पादा दीसतो
शिवतारे बोलयेत् ते बरोबर आहे ,
एकनाथ शिंदे ग्रेट
दादा is लाचार मोठ्या आका मुळे
Dadancha baap zalaay dada 1ka wakya warun mantri pad sodaw lagal pan yani tar tondat mutun dakhawal bagha laj watli tar
शिवतारे साहेब 👍
लाजा वाटू द्या ररे न्याय द्या
बीड जिल्ह्य़ातील वातावरण काय आहे हे सर्व महाराष्ट्रच नाही संपुर्ण देशात समजायला लागलय!
जे सामान्य माणसाला समजते ते अजित दादाला समजतं नाही 😡😡
अजित पवार ला कशाला मतदान केले, मतदार पण कुठे पाप फेडणार आता
दादाचा पादा केला धनंजय नी दादा पादु नका तुम्ही पहिले धन्या चा रजिमाना घ्या दादा आपली साऱ्या महाराष्ट्र मध्ये बदनामी होऊ लागली आहे
स्वतः दादा म्हणतो हे काय चाललंय राज्यामध्ये
महाराष्ट्र मनतोय दादाचं कायचाललय राज्यात
आजीत दादाचा राजीनामाघ्या
गृह मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडेच पाहिजे होतं या माणसाला तोड नाही न्याय देण्याचा हाच खरा माणूस आहे या माणसांना अडीच वर्षात महाराष्ट्रावर मुख्यमंत्री असताना खूप खूप उपकार केलेत एकनाथ भाई जर गृहमंत्री असतात तुम्ही तर ❤
अजित दादा मुडदा बाद
काय दादा पादा
दादा चा पादा झाला आता
दादा!! एकदाच तुमच्या जिवंत आईंची शपथ घेऊन सांगा!!
धन्या! खरोखरच निर्दोष आहे, त्याचा काहिच संबंध नाही!
आम्ही खरं मानतो?
आजा😢
लवासा घोटाळ्याचा तपास पूर्ण होवून कारवाई का होत नाही? कोण हे प्रकरण दाबत आहे?
शिंदे साहेब जिंदाबाद दादा पदरा निघाला
आरे न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या खुर्चीवर बसुन भ्रष्टाचार करू नका
सर्व पुरावे नष्ट करणार नावच नाही येऊ देणार अजित दादाला तेच पाहिजे.. दादा त्यात सामील आहे असं वाटतंय
पळपुठ्या दादा
आता आम्हाला असं वाटतं की अजित पवार ना पदावर राहण्याचा अधिकार नाही
सोयीनुसार,स्वार्थासाठी शब्द फिरवणारा आणि धन्या मुंडेला वाचवणारा अजीत पवार.
आतापर्यंत इतिहास आहे ज्या लोकांवर आरोग्य झाले आहे त्या लोकांनी राजीनामा दिला आहे.. आता स्वतः धनंजय मुंडे म्हणतात. वाल्मीक कराड माझा माणूस आहे, मग का नाही त्यांचा राजीनामा घ्यायचा
अजित पवारांनी आंधळ्या च सोंग घेऊन चालणार नाही
धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.
पंकजा मुंडे la म्हणायचं आहे ..अश्या घटना होतच राहणार ...असे मंत्री असल्यावर काय करणार रे ...
शिवतारे साहेब आपला आमचा आमदार ❤
अजित पवार लाच जेल मध्ये टाका 70000 कोटी वसुल करावे
कशाचा दादा
कायपण खरं नाय राहिलं बघा गोरगरीबांच या महाराष्ट्रात मला असं वाटतयं थोड्याच दिवसात रझाकारासारखा जमाना येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे
लोकचदिसत मग स्वता हाच कस नाही दिसत.
काय दादा अजून किती नाव यायच बाकी आहे
दादा बदनाम होगये डार्लिग धनंजय तेरे लिये दादांनी तात्काळ धनंजय चा राजीनामा ध्यावा दादा ची साऱ्या महाराष्ट्र मध्ये बदनामी होत आहे फडणवीस साहेब यांनी तरी दादा ला सांगायला पाहिजे ना?
तुमच्याकडून हीच अपेक्षा होती दादा कोंडके
शिवतारे साहेब जिंदाबाद शिवतारे साहेब वाल्मिकीला मोका का नाही
मंत्र्यांना.निवडून देणे ही जनतेची चूकच आहे. कारण मंत्र्यांनी अशी जर उडवाउडवीची उत्तरे दिली तर जनतेनी यांचा विचार करावा. संतोष देशमुख.हे फार भयानक प्रकरण आहे जय महाराष्ट्र.
अरे असा कसा दादा तुमचा वादा
ज्या प्रकारे सत्तेतील एक पक्ष खंडणीखोर खून करणारा यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यावरून असे वाटते की यामध्ये अजून बरेच मोठ्या मोठ्या नेत्यांचे ही नाव येण्याची शक्यता आहे म्हणूनच त्यांना वाचवण्यात येत आहे
दादा आता तुम्हीच राजीनामा द्या.
धह बोलते सबको कोलते 😂
सुरेश धस आणि निलेश घायवळ या खंडणीखोराचे काय संबंध?
पुर्ण महाराष्ट्राची जनता धन्या मुंडेचा बीड प्रकरणात सहभाग आहे म्हणते.हा अजीत पवार म्हणतो मला जनता काय म्हणते त्याच्याशी मला देणघेण नाही.
आरे आजित पवार भगार आहे
पंकजा मुंडे इतकी निर्लज्ज असेल आसं वाटलं नव्हतं
हेवच घोटाळा खोर आहे . बचाव करनारच हा दादा पादा
दादा हेच बोलतात लय दिवस आणि लगेच पळं काढतात
गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.
Survat walmik karad ani dhanjay munde pasun karu
याचा पण राजीनामा घेतला पाहिजे हा पण चोर आहे हा कसला दादा 😂
इतके दिवस बीड,परळी मध्ये रामराज्य होते,तीन दिवसाला एक खून हा रेट होता, बदनामी आत्ता झाली,इतर जिल्ह्यातील तुलना करून घडलेल्या घटनांचे गांभीर्य कमी करणे शोभते का?
एक no.aanaa❤❤❤❤🎉🎉🎉
द्या अजून निवडून अजित दादा चे लोकांना
हे फक्त नावालाच उप मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रत कूठेही वाईट घडल की हे बिलात जाऊन बसतात फाँरेनला जातात तबेयत खराब होते वरती आणि काय बोलतात मला मतदान केलं म्हणजे माझे काय मालक नाही झाला
भाऊ बहिण मीळुन वाट लावली नीवडुन आली तरी मत्री पद.डोनेशन भरताय पक्षाला
अरे दादा नो तुम्ही ओबीसी टार्गेट करू नका
या दादाला पण हप्ता जातो त्यामुऴे हा दादा धंनूचा राजीनामा घेणार नाही
अजीत पवार डोळ्याला काळा चष्मा लावला नाही त्यांनी पट्टी बांधून आहे किती पुरावे पाहिजे अजुन
दादा.. मुंडेला लय पाठीशी घालू नका.. कदाचित तुमचाच करेक्ट कार्यक्रम होऊ नये..
शिवतारे योग्य बोलले ...
नेमकी दादाच अशी बोटचेपी भूमिका का घेताय हे समजेना . दादांची जनसामान्यातील प्रतिमा डागळली जात आहे
जनता एवढं सागून पण समजत नाही दादा
जनता मागे दादा म्हणते दादा घ्या माझा पादा म्हणतो पुढे जातो
एवढ्या डिल जर शासकीय बंगल्यावर होत असतील तर अजून कोणत्या सबुत अजित पवार ला पाहिजेत
अंजली दमानिया ही सरकारची सून आहे? या बाईवर कोणत्या आकाचा वरदहस्त आहे?
संतोष देशमुख दादा तुझं काय खरं नाही डुबलीकेट माणूस सेतू
दादा मुंडे गुंतले पैसे घेतले पुरावा आहे
सत्ता आहे माज वाढला
तु नाव आणार नाही
ही मंत्री पदाच्या लायकीची नाही पण हे फक्त परळी पॅटन आहे.
सामान्य लोकांनी न्याय कोनाकडे मागायचा सरकार न्याय देणार नाही गुंडाराज 😮
राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याचा बघा
ज्या दिवशी कराड वर कारवाई केली आणि मुंडेचा राजीनामा घेतला तर अजीत आणि इतर दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सरळ सरळ अडकतील.
कुठे एकनाथराव काढा न मार्ग