सर्व सेटिंग लागलेली आहे,काही दिवसांनी कराड सुटणार ,कारण त्यामुळेच त्याला 302 मध्ये टाकल नही. फडनविस नंतर म्हणतील त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नहीं.त्यामुळे आम्ही एका निर्दोषावर अन्याय कसा करायचा
तो बोललोय ना गाडीची सर्व्हिसिंग केलीये संभाजीनगर मध्ये.... केली असली तर त्याची तिथं km नोंद झाली असेल त्याच्यावरून चेक करा आत्ताच लाईव्ह km. लगेच अंदाज लागेल गाडी किती km फिरलीये... मग हे स्पष्ट होईल कि तीच गाडी घेऊन कराड 10-15 दिवस फिटत होता कि नव्हता ते...😊
आरोपी कुणाला फोन केला कोणाच्या घरी राहिले कोणी पैसे पुरविले कोणी मदत केली कुठल्या गाडीतून उतरून मोराळे यांच्या गाडीतून सी आय डी पर्यंत गेले त्या सर्वाना अटक करून तपास केला पाहिजे गाडी जप्त करून काय फायदा गाडीला बोलता येत नाही बिचारी मुकी आहे
बीड मधील ऊस तोड कामगार मुकादमानी सांगली कोल्हापूर मधील हजारो ट्रक आणि ट्रॅक्टर मालकांचे करोडो रुपये बुडविले आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे
एका वाक्यात ऊत्तरे. गाडी आपोआपच पुण्यात गेली कराडला घेतल आणी थेट सी.आय.डी. अॉफिसमध्ये गेली. गाडी मालकाचे काहिच ऐकत नाही स्वतः ची मनमानी करते. म्हणुन मालक बाहेर गाडी आत.
आता जर वास्तविकतेत जर देशमुख च्या घरच्या ना आणी परभणी प्रकारा मध्ये न्याय नाही झाला तर जनतेने या नेते लोकांना कुठ च फिरू नाही देणे हे च योग्य होणार....
हाय व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की अजित दादा पवार हे आरोपींना वाचव आहेत हे आता आमच्या सारख्याला पटले कारण आम्ही अजित दादा च्या बाळासाहेब अजगर यांना मतदान केले होते ग्रामपंचायत गणराज अजित पवार गटाचे आम्ही आरोपींना मदत करता है तुमचा पानिपत पक्षाचा राजकारण ते आम्हाला काही देणे घेणे आपण चुलीत झाला तुमचा राजकारणात सरपंचाला मिळाला पाहिजे
माझ्या,महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने,मतदानावर बहिष्कार टाका.मग कोण कुठे पळतो आणि कसे, सरकार स्थापन, आणि कोण करतो.ते पाहुयात.काय चाललंय हे कळतंय का, महाराष्ट्रातील जनतेला.
कायदा हा फक्त तुमचा आमचा सारख्या सामान्य लोकांसाठी आहे मित्रांनो 😊
खरंतर या सर्व घडामोडींना गृहमंत्री जबाबदार आहेत.
हीच प्रकरण सरकार दुसर आसत तर हीच देवेंद्र फडणवीस सर्व महाराष्ट्र डोक्यावर घेतला आसत
आतापर्यंत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका पैकी ही भूमिका आवडली आपल्याला.फुल्ल सपोर्ट
अरे काय चाललंय या महाराष्ट्रात
Bihar pattern
छोट्या गाडीतून आले माझ्या मोठ्या गाडीत बसले
व्हॉट अ जोक 😂
😂
पोलिसांना training dya re kuni tri ... नागड करत आहेत लोक😂
😂😂😂
सर्व सेटिंग लागलेली आहे,काही दिवसांनी कराड सुटणार ,कारण त्यामुळेच त्याला 302 मध्ये टाकल नही. फडनविस नंतर म्हणतील त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नहीं.त्यामुळे आम्ही एका निर्दोषावर अन्याय कसा करायचा
गाडीला कवर पण टाकले वाटतय पोलीसांनी ....लयच सेवा चाललयी गाडी मालकाची...
त्याची सखोल चौकशी केली पाहिजे
उचला त्याला तपासात मदत होणार
येडे होऊन पेडे खालेत हे लोक 😂
जो आरोपींना आसरा देत होते त्यांची कठोर चौकशी व्हायला पाहिजे
लई निरागस आहे हा गाडीवाला
ही चूक माणसाची नाही ती गाडीची आहे.😅 योग्य कारवाई चालू आहे😅 तपासात अडचण आणू नाही😅पोलिस👍
😂😂😂😂😂काय काय ऐकावे लागते या राज्यात..!! लिफ्ट मागितली मी दिली,😂😂😂
पण लोक लय डेंजर आहे भाऊ😂😂😂
छोटी गाडी कोणाची ते पण पहा ना
चुकी गाडीची आहे
मालकाची नसेल 😂
खरं आहे जितेंद्र साहेब❤❤❤❤
एकदम बरोबर बोललात आ. आव्हाड साहेब
हि सर्व फडतूस गिरी चालू आहे
पोलीसांवर अजिबात विश्वास नाही राहिला आता. खुप सारे प्रकरणा समोर प्रश्नचिन्हे उपस्थित आहे.
आर आर आबा पाटील सारखे गृहमंत्री आज पाहीजे होते.... दम होता दरारा होता आणि गृहमंत्री नावाला आदरही होता...🙏
तो बोललोय ना गाडीची सर्व्हिसिंग केलीये संभाजीनगर मध्ये.... केली असली तर त्याची तिथं km नोंद झाली असेल त्याच्यावरून चेक करा आत्ताच लाईव्ह km. लगेच अंदाज लागेल गाडी किती km फिरलीये... मग हे स्पष्ट होईल कि तीच गाडी घेऊन कराड 10-15 दिवस फिटत होता कि नव्हता ते...😊
मोराळे आहे का? मुराळी
छान लावलि आहे गाडी. जप्त केलेल पहिले वाहन असेल हे मस्त झाकून ठेवली आहे यावरून च लक्षात येते चौकशी पण किती छान पद्धतीने चालू आहे 😂😂😂😂😂😂
अजित पवार साहेब हे पण जबाबदार आहेत.
🙏🙏धन्यवाद टीव्ही 9🙏🙏
मोराल माहीत नाही का कराड हा गुन्हे गार नाही माज हा अजित दादा कंपनीचा
सगळ्या गाड्यांना झाकून घ्या, गाडीला सुध्धा vip ट्रिटमेंट आहे😂
आरोपी कुणाला फोन केला कोणाच्या घरी राहिले कोणी पैसे पुरविले कोणी मदत केली कुठल्या गाडीतून उतरून मोराळे यांच्या गाडीतून सी आय डी पर्यंत गेले त्या सर्वाना अटक करून तपास केला पाहिजे गाडी जप्त करून काय फायदा गाडीला बोलता येत नाही बिचारी मुकी आहे
चौकशी व्हायला पाहिजे कायद्याचा काहीच धाक राहिलं नाही
सर्व आरोपींचे संपत्ती जप्त करण्यात यावी
यांना सरकारचे पुर्ण संरक्षण आहे म्हणूनच हे सरेंन्डर झाले आहेत . नसता यांना सापडले सुद्धा नसते .
म्हनून तर म्हंटो आम्हा आम्हाला पूर्ण हमी अहे गृहमंत्र्याची
मस्त नाटक आहे राव😁😁
जोपर्यंत असा सक्षम गृहमंत्री महाराष्ट्रात आहे तोपर्यंत कोणालाही न्याय मिळणार नाही
बीड मधील ऊस तोड कामगार मुकादमानी सांगली कोल्हापूर मधील हजारो ट्रक आणि ट्रॅक्टर मालकांचे करोडो रुपये बुडविले आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे
सगळी सेटलमेंट आहे
नैतिकतेच्या आधारावर अजितदादा धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा
गृहमंत्री जबाबदार आहेत
एका वाक्यात ऊत्तरे.
गाडी आपोआपच पुण्यात गेली कराडला घेतल आणी थेट सी.आय.डी. अॉफिसमध्ये गेली. गाडी मालकाचे काहिच ऐकत नाही स्वतः ची मनमानी करते. म्हणुन मालक बाहेर गाडी आत.
फडणवीस पार लाज काढली ग्रह खात्याची
मालकचं महत्त्वाचा आहे,गाडी बोलत नाही,मालक बोलतो.😢
गृहमंत्री अणि पोलीस सर्व वाल्मीक कराडला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.... हे सूर्यप्रकशाइतके सत्य आहे...
Tv9 मराठी न्यूज पत्रकार बांधवांचे खुप खुप आभार,👏👏
राष्ट्रपती राजवट लागु केली पाहिजे तरच संतोष देशमुख प्रकरणी न्याय मिळेल
सगळे विकले गेले आहे फुल सेटिंग आहे
भारतातील सगळ्यात बोगस डिपार्टमेंट बीड पोलीस
गाडी काय आपोआप कराडला घेऊन आली काय ? सर्व काही अजब आहे.गाडी जप्त आणि मालकाला सोडून दिले?
देवा भाऊ ग्रेट मुख्यमंत्री आहे विश्वास ठेवा शांत रहा न्याय मिळनार
गाडी झांकून कशासाठी ठेवली?? उन लागता का थंडी वाजते ???😅😅😅
न्याय व्यवस्थेने बाजार मांडलाय पैसा 💵 फेकला म्हणजे सर्व काही होत
बरोबर आहे साहेब
शिवलिंग मोराळे पार नागडा झाला तो आता काय बोलत होता
किती निच पणाने वाघतात पोलीस खाते
गृहमंत्री सक्षम नाही डायरेक्ट न्याय करायला पाहिजे होता 😡
यांना ही सरकारी पाहुणचार देणे गरजेचे
मालकाला. सुद्धा. जेलमध्ये टाका. त्यावेळी. जनतेचा. विश्वास. कायद्यावरती. राहील.
पैशेवाल्यांसाठी कायदा वेगळा व सर्वसामान्य जनतेसाठी वेगळा
पोलीस आहे का होमगार्ड
याला वकील करा
अरे हे मोठी गाडी वाला लय 12 च आहे बाबा याची बायको आणि पोरगी एकत्र धंदा टाकणार नाहीतर पळून जाणार शब्द आहे आपला😂😂
अवघड आहे देशाचे....
मोराळेला सहआरोपी करा आरोपीला मदत केलेय याने.
खूप पारदर्शी कारभार चालु आहे.... गृहमंत्र्यांचां वां रे सरकार
बीड आहे काही होणार नाही गुणाकाराचे मुक्त फिरा
फरार आरोपी ला मदत करणारा समाज सेवक 😅
हे फक्त मुंडेच्या पावर मला होत नाहीये यांना सजा व्हायलाच पाहिजे
Thank you.. tv9 marathi..
शोध पत्रकारिता🎉
मोराळेचा cdr काढा....😂😂
😂 पोलिस मामा काय चालूय मीडिया कडून तर शिक्षण घ्या,,,आणि फडवणीस हीच अपेक्षा
कायदा हा फक्त गोरं गरीबांना आहे बाकी काही नाही निच लोक
धनु तु राजीनामा दे
खर तर या महाशयांनी ट्रकच घेऊन जायचे काम होते म्हणजे सर्वच आरोपी त्यामध्ये बसुन आले असते😂😂
आपला तर कायद्यावरून विश्वास उडाला
काय मूर्खपणा लावलाय सरकारने
सर्व अचानक ! रेड्या गावठी दारू पिऊन होता का?
अजित पवार अजून शांत कसे आहेत, आश्चर्य वाटत
सरकारवरचा विश्वास उडत आहे जनतेचा
आवड आहे
आतापर्यंत जप्त केलेल्या किती गाड्यावर तुम्ही कव्हर टाकलेले आहे 😂😂😂
आता जर वास्तविकतेत जर देशमुख च्या घरच्या ना आणी परभणी प्रकारा मध्ये न्याय नाही झाला तर जनतेने या नेते लोकांना कुठ च फिरू नाही देणे हे च योग्य होणार....
बघा यांना कसे स्वप्न पडले असावे आणि गाडी cid जवळ उभे करून बसले होते
No1 Avahad namaste saheb
शिवलिंग मोराळे ला सुद्धा उचला चौकशी करा आज खुदा आरोपींना मदत करत असेल असा शंका आहे
गाडी मालकाची. सर्व. संपत्ती जप्त करणे गरजेचे आहे. शासनाने. हे करणे सुद्धा गरज आहे.
कायबोलतील भरोसा नाही जे cid पोलीस यांना सापडले नाही आणी कार्यकर्ता ला भेटतो यंत्र णेवर विश्वास राहिला नाही
😂😂😂
जनतेला हे लोक काय समजत असतिल
पोलिसांनी 2 कानाखाली म्हणावे सर्व बरोबर सांगेल 😂
काय चालय हे तपास यंत्रणा काय चालय
हे पण आरोपी करा
पुण्यात राहात असणाऱ्या कोणत्याही माणसाला ओळखीचा माणूस भेटत नाही आणि आणि याला बरा वाल्मिकच भेटला आणि गाडीत त्याच दिवशी का जप्त नाही केली
पोलिसांनी ज्या वेळेस वाल्मीक शरण आला तेव्हा का नाही गाडी जप्त केली कीव्हा चेक केली पोलिसांनी😮😮
अजित पवार शी शी शी शी शी
आका,आका चे दादा यांनी करडांना हेलिकॅप्टर ची व्यवस्था केली पाहीजे होती
सगळे नाटके चालू आहेत यात सर्व game अजित पवार आणि धनु भाऊ मिळून चालू आहे
जारांगे पाटील च पण असच होईल का ही शंका येत आहे...
आजीत पवार देशमुख कुटुंबाला भेटायला आला नहुता तो वालमीक कराडला वेवस्थीत तेथुन घेऊन पुन्याला नेहन्या साठी आला होता
छोटी आणि मोठी गाडी नाही समजलं