खूप छान दादा पुनिर गावाला एक सुंदर ओळख मिळाली. सुजित दादाला खूप खूप शुभेच्छा..!! सुंदर प्रेरणादायक कार्य तुमचे कोकणातील सौंदर्य अजून उत्तमात उत्तम करून आजतागायत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलात म्हणून तुमचे खूप खूप शुभेच्छा.ऑरगॅनिक खाद्य पदार्थ तुम्ही उपलब्ध करून अनेकांचे जीवन विषमुक्त करत आहेत या सुंदर विचारातून अनेकांना आजारापासून वाचवणार आहात इतक सुंदर कार्य माझ्या कोकणातील प्रत्येकाने पुढाकार घेऊन करावे कोणतेही कारण न देता तर सर्व काही शक्य होईल हे दादाने दाखवून दिल आहे. दादा तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!! मी एक डिफेन्स सोशल वर्कर असून दापोलीतील कोकणकन्या आहे .एकदा नक्की व्हिजिट करेन. यावर नंबर शेअर करावा एक छान माहिती दिलीस म्हणून जीवन दादा तुझेही मनापासून कौतुक.
Khup chan sunder development aahe. Khup chan farm house aahe. Nisarga Ramya vatavarn aahe. Aamhi visite Keli aahe. Tumhi pan ya aani nisargacha anubhav javalun ghya. All the Best Sujith 😊
खूप छान दादा पुनिर गावाला एक सुंदर ओळख मिळाली. सुजित दादाला खूप खूप शुभेच्छा..!! सुंदर प्रेरणादायक कार्य तुमचे कोकणातील सौंदर्य अजून उत्तमात उत्तम करून आजतागायत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलात म्हणून तुमचे खूप खूप शुभेच्छा.ऑरगॅनिक खाद्य पदार्थ तुम्ही उपलब्ध करून अनेकांचे जीवन विषमुक्त करत आहेत या सुंदर विचारातून अनेकांना आजारापासून वाचवणार आहात इतक सुंदर कार्य माझ्या कोकणातील प्रत्येकाने पुढाकार घेऊन करावे कोणतेही कारण न देता तर सर्व काही शक्य होईल हे दादाने दाखवून दिल आहे. दादा तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!! मी एक डिफेन्स सोशल वर्कर असून दापोलीतील कोकणकन्या आहे .एकदा नक्की व्हिजिट करेन. यावर नंबर शेअर करावा एक छान माहिती दिलीस म्हणून जीवन दादा तुझेही मनापासून कौतुक.
सुजित दादा ❤भेटू जमेल तेव्हा, खूप सुंदर आवड आहे...
पश्चिम महाराष्ट्रातील तरुण घरोघरी असे बगीचे फुलवत आहेत.म्हणून सगळ्यात सधन आहेत.
खूप छान सुजित अशीच मेहनत कर नक्कीच सर्व काही मनासारखं होईल आणि नक्कीच यश मिळेल 😊👍🏻
अभिनंदन सुजीत सर आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐🙏🙏
खूप अभिनंदन अशीच प्रगती करा
Very nice
Mitra ek number video banavlaas ani sujit saranlaa manapasun salaam
जय शिवराय,जय महाराष्ट्र
nice video
अभिनंदन 💐आणि छान व्हिडीओ 👌🏻👍🏻👍🏻
खूप छान प्रोजेक्ट
खूप छान उपक्रम
Chan aahe dhanyawad sir
Khup sundar nakki visit karav ass location.........my personal experience❤❤
Khup chan sunder development aahe. Khup chan farm house aahe. Nisarga Ramya vatavarn aahe. Aamhi visite Keli aahe. Tumhi pan ya aani nisargacha anubhav javalun ghya.
All the Best Sujith 😊
फारच छान सुंदर खुप खुप शुभेच्छा
Good job
Nice video
👌👌👌
Mast popti lavayla yeu aamhi ❤
music should be soft and not loud
Best of luck sujit.
मातीचे सोने करायला भाऊ पैसे खूप लागतात मूरी सहाशे रूपये जेवणखावन मी या मधे खूप झीजलो आहे
कृपया करून कोकणातील जागा बाहेर च्या ना विकू नका.. आपला कोकण संपन्न बनवा....
Kidhar hai
भाऊ प्रयत्न करा समोरच्या व्यक्तिला बोलण्याची संधी दयावी ....ही नम्र विनंती
Yes.. Let him finish his information first.. Tumhi tyana tyanch bolana complete karaylach det nahi.. Request
नशिब तुमची जागा आहे !
Jivan Sar aap Sakri Mein Ek Bangla Hai Udhar ka bhi shooting bataiye Udhar bhi aisa hi hai sem
Suit sir contact number dya yayche aahe
Nice video