गेस्ट हाऊस सुंदरच आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. मात्र जीवनची अतिरेकी बडबड भयंकर इरिटेटिंग आहे. तेच तेच, पुन्हा पुन्हा, कितीतरी वेळा सांगत राहतो. त्याऐवजी थोडे संथपणाने, सावकाश बोलले तर; ते जास्त परिणामकारक होईल. तसेच थोडे सुसंगतपणे बोलले पाहिजे. उदा:- निसर्ग दाखवत असताना मध्येच कुठलीतरी भलती माहिती देणे योग्य वाटत नाही. रूम्स दाखवताना फक्त रूम्सच दाखवल्या पाहिजेत, किचन दाखवताना फक्त किचनचीच माहिती दिली पाहिजे, म्हणजे रसभंग होत नाही. चहा, नाश्ता, भोजन यांच्या किमती देखील सांगायला हव्या होत्या. असो. एक चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
Nice place to visit, we visited the place 2-3 times and everytime they welcomed us with same enthu... Owner Mahendra Bhosale is very good person... This is budgeted home stay with all necessary amenities. Food was awesome, Mr.Mahendra personally went and picked fish for us. We tried almost all types of fishes in curry and fry... everything is just superb... Highly recommended...
Tyana tumchya personal life madhe interest nahi. Aadhar card dakhavalyavar kalel tumhi konala aanal ahe. Te tumchyakadun pan pramanikpanachi apeksha kartat. Kahihi prashna vicharata. Kharach genuine asala tar tyana no var vicharal , ithe comment karun nahi.
माहीती चागंली देता.बरेच विडीओ मध्ये चागंली माहिती देता परंतु संबंधित होम स्टे चा पुर्ण पत्ता व सम्पर्क नम्बर देत नाही. असे तुमचे TRP साठी मुद्दाम करता का ? विडीओ बनवा पण बनवाबणवी नको....
खुप सुंदर आहे आणि मालक सुद्धा साधे व सरळ आहेत. आपल्या कोकणातल्या माणसांनी अशीच प्रगती करावी
Khup Sundar And Chan Mahiti 👍👌🌹 Dhanyawad 🙏
Khup chan vyavastha ahe. Mahendra cha atithya ekdum manapasun asata. Worth visit
खूपच छान माहिती मिळाली,,आम्ही नक्की येऊ,homestay खरच इतरांपेक्षा वेगळं आहे,,,
खूप छान माहिती दिलीत
Good information
खूप छान व्यवस्था आहे आम्ही पुष्कळ वेळा गेलो आहे, भोसले सर अतिशय आत्मीयतेने सर्व करत असतात.
Thanks for Sharing Hare Krishna
गेस्ट हाऊस सुंदरच आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. मात्र जीवनची अतिरेकी बडबड भयंकर इरिटेटिंग आहे. तेच तेच, पुन्हा पुन्हा, कितीतरी वेळा सांगत राहतो. त्याऐवजी थोडे संथपणाने, सावकाश बोलले तर; ते जास्त परिणामकारक होईल. तसेच थोडे सुसंगतपणे बोलले पाहिजे. उदा:- निसर्ग दाखवत असताना मध्येच कुठलीतरी भलती माहिती देणे योग्य वाटत नाही. रूम्स दाखवताना फक्त रूम्सच दाखवल्या पाहिजेत, किचन दाखवताना फक्त किचनचीच माहिती दिली पाहिजे, म्हणजे रसभंग होत नाही. चहा, नाश्ता, भोजन यांच्या किमती देखील सांगायला हव्या होत्या. असो. एक चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
@@drmukunddongare6005 अगदी बरोबर,,मुद्द्याचे ,महत्वाचे बोलले पाहिजे,,तेच तेच रिपीट नको
👌👌👍👍🙏🙏
Nice nakki yenare khoop sunder
Nice information
Mast Mayudada ani jivan saheb
Nice place to visit, we visited the place 2-3 times and everytime they welcomed us with same enthu... Owner Mahendra Bhosale is very good person... This is budgeted home stay with all necessary amenities. Food was awesome, Mr.Mahendra personally went and picked fish for us. We tried almost all types of fishes in curry and fry... everything is just superb... Highly recommended...
Thanks
Hello! 🙋♀️🌹🌹❤👍
Purvi yache malak shrikant bapat hote ka. I had visited once
साहेब ऑफ सीझन कधी असतो ??
खुप सुंदर आहे मीही मुरुड जंजिरा येथील आहे
मी ठाणे कलवा येथे रहाते
एक दिवस चा रहाणे, खाणे ह्याचा खर्च किती?
नक्की येऊ, कृपया चार्जेस किती आहेत. किव्हा फोन नंबर सांगा 👍 मामाच्या गावाला जाऊ या, गुलमोहर
चार्जेस सांगा
गूगल मॅप साठी प्रत्येक होम स्टे ची लिंक टाकत जा म्हणजे शोधायला बर पडेल 🙏
ओके सर
Jeevan khup bolato aani opposite person la boluch det nahi.
Namaskar Sir,
Me Gargi Kaustubh Thorat(Punekar), tya divshi tumhala bhetun khup chhan watle, aamhi sarva family ne tumhala subscribe kele ahe... Tumhi khup chhan content takta Shrvardhan che. Tya divshi cha aamcha video taka na.. ... Mala dekhil tumchya sarkhe UA-camr banayche ahe sir... 🙏
Ho yeil video
Tarif Kai
निसर्गाच्या सानिध्यात ऐकून कंटाळा आला
फार छान आहे आणि फोन नंबर मिळावा आभारी आहे
एखादा माणूस जर एकटा असेल पत्नीचा मृत्यू झाला असेल त्याला बायको नसेल. तर त्याने बाहेरील कुठल्या बाईला आणले तर चालेल का
पत्नीच्या आत्म्याचा थोडासा विचार करावा ही विनंती !
@@MrSunil2212लै भारी उत्तर.
Khup chan answer dile.
Tyana tumchya personal life madhe interest nahi.
Aadhar card dakhavalyavar kalel tumhi konala aanal ahe.
Te tumchyakadun pan pramanikpanachi apeksha kartat.
Kahihi prashna vicharata.
Kharach genuine asala tar tyana no var vicharal , ithe comment karun nahi.
माहीती चागंली देता.बरेच विडीओ मध्ये चागंली माहिती देता परंतु संबंधित होम स्टे चा पुर्ण पत्ता व सम्पर्क नम्बर देत नाही. असे तुमचे TRP साठी मुद्दाम करता का ? विडीओ बनवा पण बनवाबणवी नको....
पुर्ण व्हिडिओ बघा उगाचच लोकांची दिशाभूल करु नका. तुमच्या सारखी माणसे समाजाला घातक आहेत. सुधारा स्वतःला नाहीतर उतार वयात पश्चात्ताप होईल
@@aaplajivanvlog4257फोन नंबर दिलेला आहे कि. निट बघायला हवा.