कोकणात नवीन शेतीचा जन्म। गवती चहाची पातची शेती।तरुण मुलांना रोजगार मिळणार Sugandha |farming | kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 2 місяці тому +16

    खुप छान अप्रतिम असेच आपल्या कोकणातील तरुणांनी उत्तम प्रयोग करुन आपल्याच जन्म भूमीवर वेवसाय करून आमच्या सारख्या सामान्य माणसांना रोजगार ध्यावा हीच मी कोकणी बांधवांना नम्र विनंती करतो🙏🙏 मुंबई शहरात राहुन गुजराती मारवाडी आणी इतर राज्यातील लोकांची गुलामी करण्या पेक्षा आपल्या स्थानिक ठिकाणी आपल्याच लोकांच्या इथे काम केलेल खुप चांगल आहे🙏🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому +1

      धन्यवाद ❤️❤️❤️भाऊ ❤️❤️❤️

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому +1

      तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 2 місяці тому +2

    सुंदर गवती चहा शेतीची माहिती मिळाली, कोकणी लोकांनाही अशी शेती करायला पाहिजे

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 2 місяці тому +2

    Superb work❤.... keep it up

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      Thank you. means a lot to me 🙏

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      धन्यवाद भावा ❤️

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx 24 дні тому

    अप्रतिम लेख,गवती पात खूप औषधी आहे.मी परस बागेत लावली आहे.चांगला उपक्रम आहे.धन्यवाद, शुभेच्छा, नमस्कार.

  • @ShaileshNaik-on2ue
    @ShaileshNaik-on2ue 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 місяці тому +1

    सुनिल जी फारच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद.

  • @dineshbhalekar590
    @dineshbhalekar590 2 місяці тому +1

    फारच चांगला उपक्रम

  • @adityabane8459
    @adityabane8459 2 місяці тому +9

    सुनील खूप छान काम करतोयस 👏. फक्त बाकीच्यांनी हि माहिती जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवा.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому +1

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️

  • @mangeshvishwasrao4567
    @mangeshvishwasrao4567 2 місяці тому +1

    शाब्बास! अनेक आशीर्वाद

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 2 місяці тому +2

    Excellent job. Am from Deogad. Will visit. Superb job for kokan as can be to mango dusting.

  • @madhukarpawar9181
    @madhukarpawar9181 2 місяці тому +9

    राजकारणी लोकांच्या मागे लागुन शेती न करता भाईगिरी करण्यापेक्षा दीलीप आणि गौरी यांच्या नेतृत्वाखाली अशी शेती करुन स्वत्वाची भरभराट करून धेण नक्कीच उत्तम,.
    तरूणांनी विचार करावा

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 2 місяці тому +1

    खुपछान..हेसर्वशेतक-यानीबघायला हव🎉

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 2 місяці тому +1

    सुंदर अप्रतिम व्यवसाय आहे.

  • @chandrahaskeluskar5128
    @chandrahaskeluskar5128 2 місяці тому +1

    सुंदर काम, कोक णला वैभवशाली तयार करण्याचा प्रयत्न. असा प्रयत्न कोकणातील राजकारण्यांकडून अपेक्षीत होता

  • @roshanjadhav1861
    @roshanjadhav1861 2 місяці тому +1

    Khup Chan mahiti dili dada 👍

  • @ghanshammadavi9112
    @ghanshammadavi9112 2 місяці тому +2

    खूप छान अप्रतिम sir

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 2 місяці тому +1

    Khupach chhan

  • @anantkadam3721
    @anantkadam3721 2 місяці тому +1

    🎉 very nice and God bless you

  • @riteshind7547
    @riteshind7547 2 місяці тому +3

    अप्रतिम

  • @MADHUKARPAWAR-p7m
    @MADHUKARPAWAR-p7m 2 місяці тому +4

    L & T मध्ये काम करणारे इंजिनिअर जर शतीकडे वाळू शकतात म्हणजेच शेती हा चांगला व्यवसाय होऊ शकतो। मराठी माणसाने ही हिम्मत दाखविली त्याबद्दल अभिनंदन। तरुणांनी हयमधून शिकवण घ्यावी। हळूहळू इतरही essential oils काढण्याचा प्रयत्न करावा।

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.

  • @VandanaDalvi-iu3hi
    @VandanaDalvi-iu3hi 2 місяці тому +1

    Very.good

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 2 місяці тому

    खूप छान

  • @KailasDinkar
    @KailasDinkar 2 місяці тому +1

    छान माहिती

  • @SanjayPatil-kr1wt
    @SanjayPatil-kr1wt 2 місяці тому +1

    Very nice sanjay patil karad

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 місяці тому +1

    Nice 👍👍

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 2 місяці тому +1

    मस्त

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 2 місяці тому +1

    जय श्रीराम ❤

  • @businessswot1003
    @businessswot1003 2 місяці тому +2

    Non chemical products must be available to COMMON Indian consumers

  • @GhhhuVghj
    @GhhhuVghj 2 місяці тому +1

    एसटी वैदिक सोईल चार्जर टेक्नॉलॉजी या कंपनीचा खताचा वापर करा 100% वैदिक पद्धतीने आहे रासायनिक नाही तुमचा प्रोजेक्ट छान आहे

  • @hemantpatil6868
    @hemantpatil6868 2 місяці тому +2

    बुशकटर च्या ऐवजी रीपर बाईंङर वापरल्यास काम चांगले होईल

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      हो बरोबर आहे. भविष्यात ते करणार आहोत क्षेत्रफळ जस वाढेल तसे

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 2 місяці тому

    वाळा ( खस ) या पासून सुद्धा छान सुवासिक तेलाची निर्मिती असाच प्रकारे करता येते.

  • @upendragadgil6506
    @upendragadgil6506 2 місяці тому

    floor cleaner order kele ahe....
    फवारणीसाठी देखील हे वापरता येईल का....

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому +2

    गवती चहाच्या तेलाचे भाव साधारण काय आहे. कळुशकेल का.

  • @subhashkulkarni1117
    @subhashkulkarni1117 2 місяці тому +1

    हे सर्व पंचावन्न वर्षांपूर्वी, भाऊ पटवर्धन यांनी देवरूख येथे,सप्तलिंगी फलोद्यान या नावाने सुरू केले होते.माझा भाऊ तेथे शेतीतज्ञ म्हणून नोकरीला होता.

  • @VaibhavKuveskar-il4ne
    @VaibhavKuveskar-il4ne 2 місяці тому +2

    कोकणातील शेतकरी तुमच्या कुपेने सुखी होईल

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      धन्यवाद ❤️🙏❤️

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार . असाच आशीर्वाद असुदे.

  • @rothelpathare1805
    @rothelpathare1805 2 місяці тому +1

    Gavti छहसाठी upyog hoto tyaaivaji kashakashala upyogi hoto te sanga?

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      अरोमाथेरपी आणि वेलनेस इंडस्ट्री, कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर इंडस्ट्री, पर्सनल केअर इंडस्ट्री, फूड अँड बेव्हरेज इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, क्लीनिंग प्रोडक्ट्स इंडस्ट्री, ॲग्रीकल्चर आणि पेस्ट कंट्रोल इंडस्ट्री, फ्रॅग्रन्स इंडस्ट्रीमध्ये वापर

  • @nareshgaekwad4709
    @nareshgaekwad4709 8 днів тому

    बायोमास पासून ब्रिकेट्स बनवून जळणा साठी हॉटेल्स बेकरी कॅन्टीन तंदूर भट्टी साठी विकू शकता किंवा स्वतः बॉयलर साठी वापरू शकता

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 2 місяці тому +5

    आपण औद्योगिक वापरासाठी लेमनग्रास तेल उत्पादन करता त्याच प्रमाणे औषधी वापरासाठी म्हणजे चहा मधे गवती चहाची पाने वापरण्याऐवजी गवतीचहाचा अर्क वापरणे शक्य आहे का? हे विचारण्याचा हेतू असा की जेथे गवती चहा सहजपणे उपलब्ध होत नाही तिथे गवतीचहा अर्काचे एक-दोन थेंब चहामधे वापरणे शक्य आहे का? अन्य पर्याय म्हणजे गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येईल.

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      हा गवती चहाचा अर्क तेल असल्यामुळे चहा मद्ध्ये तरंगणार. विरघळणार नाही. आणि कोणतेही essential oil direct ओरल consumption साठी योग्य नाही.
      गवतीचहा कापून-वाळवून चहासाठी वापरता येऊ शकतो

    • @suhaslimaye5711
      @suhaslimaye5711 2 місяці тому +1

      @@THEKONKANFARMERयोग्य माहिती. ठीक आहे. मी गवती चहाच्या अर्काबद्दल विचारायचे कारण असे की वेलची पासून तयार केलेला अर्क बाजारात मिळतो त्याचा वापर पदार्थांमधे वेलचीच्या स्वादासाठी खाद्य पदार्थांमधे केला जातो. मी नेहमीच गवती चहा कापून-वाळवून चहा मधे वापरत आहे.

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 2 місяці тому +1

    मुंबई मध्ये केळकर ब्रदर्स एन्ड कंपनी फ्लेवर्स इसेन्सं विकते खुप वर्षांपासून त्याचबरोबर संपर्क साधून विक्री वाढवावी

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 місяці тому +2

    वेस्ट पल्प पासून काही बनविता का? पल्प ड्राय करून डास पळविणारी धूप स्टीक बनविता येतील!

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 2 місяці тому +1

    बल्ब मध्ये ही सुगंधी तेल असते का

  • @mohireyogesh
    @mohireyogesh 2 місяці тому +6

    आपला प्रयत्न चांगला आहे.
    Oil चा rate Kay मिळतोय.किती वर्षे करताय?
    माझ्या माहितीप्रमाणे सध्या lemon grass च्या oil चे रेट कमी आहेत.एका कंपनीने कोकणात 100 एकर वर लावले होते.
    आपला प्रोजेक्ट फायद्यात असेल तर आनंद आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 2 місяці тому +1

    हे ऑइल चा उपयोग काय आहे

  • @subhashsalvi3911
    @subhashsalvi3911 2 місяці тому +2

    Mala tumala milach ahe pata patva

  • @aabcaxyz
    @aabcaxyz 2 місяці тому +1

    पुणे मंचर भागात है पीक घेता येईल का

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुम्ही मला संपर्क करा. आपण बोलू यावर

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 місяці тому +1

    डिस्टीलेशन युनिट उभे करण्यासाठी भांडवल किती लागेल?

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      मला संपर्क करा. आपण बोलू यावर

  • @VaibhavKuveskar-il4ne
    @VaibhavKuveskar-il4ne 2 місяці тому

    27:31

  • @LAXMAN_ILAG
    @LAXMAN_ILAG 2 місяці тому +1

    Lemongrass कोणती व्हरायटी आहे दादा

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      कृष्णा

    • @LAXMAN_ILAG
      @LAXMAN_ILAG 2 місяці тому

      ​@@sunilmalivlogCIMAP कडून मला आले होते Saplings कृष्णा व्हरायटी. माझ्या Distillation plant मध्ये 1 ton ला 10 Liters ऑईल yield आली होती,
      सध्या आमच्याकडे Geranium लागवड आहे.

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 2 місяці тому +1

    शेतात पावसाळी पावसाचा पाणी भरुन राहते तर हा पीक टिकाव धरू शकेल काय?

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      नाही. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी लागेल

  • @manoharshrawankar2677
    @manoharshrawankar2677 2 місяці тому

    माहिती चांगली आहे पण अतिशय जास्त उत्पादन सांगत आहे.मी हा कारखाना दहा वष॔ पासून चालवत आहो क्षेत्र चाळीस एकर आहे. चार वष॔ नंतर जमिनीचा पोत खराब होतो व उतपन्न एकदम कमी होते.

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुम्ही येथे येऊन बघू शकता. lemongrass चा मुळातच वापर soil conservation साठी होतो. ५ वर्ष नांगरणी आणि काहीही खत न केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढते. आणि आम्ही हे यशस्वी रित्या करत आहोत. भारतात याची शेती खूप वर्षांपासून केली जाते. जमिनीचा पोत याच्या शेतीने सुधारतोच हा आमचा अनुभव आहे. तरी आजून माहिती हवी असेल तर आपण प्रत्यक्ष येथे येऊन आपण भेट घेऊ शकतो. आम्हाला हि आपले मार्गर्दर्शन मिळेल. धन्यवाद.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      तुमचा कारखाना कुठे आहे 🙏🙏जमलं तर मी तिकडे visit देईल 🙏🙏तुमची 40 एकर मध्ये आहे तर तुमची एकूण किती जागा पोत खराब झाली 🙏गेल्या 10 वर्षात 🙏🙏🙏
      कृपया तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर द्यावे 🙏🙏तुमच्या कडे यायला बरे पडेल 🙏🙏

  • @dhanajishendage215
    @dhanajishendage215 2 місяці тому +3

    आमच्या इकडे (सांगली जिल्ह्यामध्ये) हा प्रोजेक्ट तोट्यात गेला आहे!
    लेमन ग्रास ऑइल चे दर स्थिर नसतात.
    ते फार कमी जास्त होतात.
    केळकर सोडून त्याचे दुसरे कोणी खरेदीदार नाही.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      दिलेल्या नंबर वर call करायला सांगा 🙏🙏ज्यांना lemon grass बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर 🙏🙏🙏
      केळकर कोण आहेत ?

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому

      तुमचा project तोट्यात गेला हे ऐकून वाईट वाटले. मुळात हे oil देशभरातुन एक्स्पोर्ट होते म्हणून यामध्ये केळकर कोणीच नाहीत . केळकर पेक्षा महारथी व्यवसायामाद्ध्ये आहेत. एका कंपनीच्या भरवश्यावर कोणी व्यवसाय कसा करू शकतो. आणि एखादि गोष्ट तुम्हाला जमली नाही म्हणून इतरही करू शकत नाही हे चुकीचे आहे. तुम्हाला वेगळी वाट शोधण्याची गरज आहे. एकत्रितपणे आपण नक्की करू शकतो. आजून काही असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद

  • @SARKAR-024
    @SARKAR-024 2 місяці тому +1

    तुम्ही चहा पाऊडर विषयी काहिच सांगितले नाही. चहा पाऊडर बनवता का नाही?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 місяці тому +2

    खुप छान.
    दादा तुझ्या या प्लांटला भेट द्यायची खुप इच्छा आहे.
    तुझ्या हा प्लांट कुठे आहे. कारण मी 16 oct. देवगडला येणार आहे.
    कृपया पत्ता सांग.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому +1

      भटवाडी ❤️तिथवली❤️खारेपाटण ❤️

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 2 місяці тому

      @@sunilmalivlog
      🙏.
      धन्यवाद.

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 2 місяці тому +1

    कंपनी चे नाव नंबर सांगा हे गवत विकत घेईल

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому +1

      तुम्ही मला संपर्क साधा

    • @NavnathWagh-u6w
      @NavnathWagh-u6w 2 місяці тому

      @@THEKONKANFARMER ,सर नंबर सांगा

  • @swatijuvekar1353
    @swatijuvekar1353 2 місяці тому +1

    आपला हा व्हॉट्स अप नंबर आहे का?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️🙏

  • @vilasnaram472
    @vilasnaram472 2 місяці тому

    चहाची पात कुठे विकायचे

    • @THEKONKANFARMER
      @THEKONKANFARMER 2 місяці тому +1

      तुम्ही मला संपर्क करा.

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 місяці тому +3

    आमचा तालुका वैभववाडी अरुळे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      ❤️❤️❤️❤️मी करुळ मध्ये येतो ❤️❤️❤️

    • @aamchasindhudurgaparivar7914
      @aamchasindhudurgaparivar7914 2 місяці тому +1

      @@sunilmalivlog
      तुमचे गाव करूळ आहें?
      भुई बावडा रिंगेवाडी माझी सासुरवाडी.
      करुळ चे शिंगरे पाहुणे आमचे

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      @@aamchasindhudurgaparivar7914 नाही 🙏🙏🙏🙏माझं गाव ❤️पेंडखळे ❤️राजापूर

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому

    देव बरे करो