tv9 Marathi Special Report | 2019 ते 2024...गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम? | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @wairagadepravin1992
    @wairagadepravin1992 8 днів тому +18

    तिघांना पण मुख्यमंत्री करा आणि 8-8 तासाची shift वाईस ड्युटी द्या 🙏

  • @NameNotGiven2857
    @NameNotGiven2857 8 днів тому +20

    ५ वर्ष महाराष्ट्रातील राजकारण हे सर्व फक्त एका व्यक्ती मुळे आणि त्याचा मुख्यमंत्री बनण्याच्या लाचारी मुळे खराब झाल. तो व्यक्ती म्हणजे उध्दव ठाकरे. हा एक व्यक्ती कारणीभूत आहे सर्व जे काही घडलं ५ वर्ष.

  • @GaneshMundhe-o2q
    @GaneshMundhe-o2q 8 днів тому +2

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे

  • @gavalimahesh5970
    @gavalimahesh5970 8 днів тому +2

    NDA...

  • @kailashshinde8441
    @kailashshinde8441 8 днів тому +8

    एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा हे खास होईल

  • @jayeshbendre1400
    @jayeshbendre1400 8 днів тому +2

    Batamya madhe election sodun dusti batami nahi berojgari, garibi, bekari, mahagai var konich bolat nahi . Garib ani madhyam vargiya lokana ata bhikela lavu naka. Ambani ani adani la rojgar bhetoy ani garib fakt matdaan karat basla ahe.

  • @BhavraoSawant
    @BhavraoSawant 7 днів тому

    Khud chi sarvat premi aahe aanki inkem

  • @rohitingale5338
    @rohitingale5338 8 днів тому

    ह्या नेत्या नवऱ्याचा फोटो कधी post करत नाहित 😂😂

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 8 днів тому +5

    तुमच्या स्वप्नात उद्धव ठाकरे येत असतील
    आता तुमच्या पक्षाचे जास्त आमदार आले सत्ता स्थापन करा
    देवेंद्र फडणवीस ना मुख्य मंत्री करा
    योग्य पद्धतीने सरकार चालवा
    मुख्य मंत्री ना हार्दिक शुभेच्छा
    कधी प्रयंत उद्धव ठाकरे च्या नावांनी
    रडणार
    राजकरणात कोणी कायमचा मित्र ही नसतो शत्रू ही नसतो

  • @SantoshNachare-o8k
    @SantoshNachare-o8k 8 днів тому

    Shivsena kona chaya bapachi nahi ti aamch hashe ubaata

  • @ShaikhEkbal-sp2xm
    @ShaikhEkbal-sp2xm 8 днів тому

    Dombari samazar bolan jahir nished

  • @nileshpardeshi5174
    @nileshpardeshi5174 8 днів тому +1

    Bjp ne ajit dada यांच्याबरोबर युती करून एकनाथ शिंदे ना बाजूला करा काय गरज आहे त्यांची एकनाथ शिंदे शिवाय सरकार बनू शकते

  • @nipun2349
    @nipun2349 8 днів тому

    Uddhav thackeray zimmedar aahe

  • @nitindoiphode9095
    @nitindoiphode9095 8 днів тому

    धरणात मुतायला का राज्याचा प्रमुख 😂