मला तर वाटतं शरद पवार हे राजकारणातील नापास व्यक्तिमत्व आहे भाजपनेच त्यांच्यावर बोलायला लोकं सोडले आणि त्यांचा राजकारणातील शून्यता आणायचं काम हे भाजपने केला आणि भाजपचे लोकं जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात ते गेले भाजपला उल्लू बनवा आणि भाजप नेत्यांचा आयुष्य उल्लू बनवला भाजपला 50 वर्षे आतून साथ देणारे पवार साहेब आज उघड झाले आर एस एस ला हातून साथ देणारे पवार साहेब आज उघड झाले असं दिसतंय वाटतं तुम्हाला तर काय मत आहे हे सांगा
एक है तो सेफ है 😂😂😂 🌷+🎷=करेक्ट कार्यक्रम UBT चा
ही बातमी पडळकर सर व सदा खोट यांना दाखवा तुमचे पप्पा पण शुभेच्या देण्या साठी गेले आहेत.
सदा भाऊ च जाऊ दे.. आधार वड मोदी अमित शाह फडणवीस च्या हाताखाली काम करणार 😂😂उद्या फडणवीस पंतप्रधान pan होतील
पप्पांचे पप्पा
मंत्री मंडळाचा विस्तार कसा करू याची विचारपूस करायला गेले असतील
Amit ko to aanahi padega
Ja raha hai ,to jate jate de raha😂
UBT to gayo😂😂
तुम्ही काही अर्थ काढु नका ते आतून एकच आहे
महाराष्ट्रात खासदारही उरणार नाही काँग्रेस पक्षाचे त्या कामासाठी शरद पवारांकडे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी केले आहे
मला तर वाटतं शरद पवार हे राजकारणातील नापास व्यक्तिमत्व आहे भाजपनेच त्यांच्यावर बोलायला लोकं सोडले आणि त्यांचा राजकारणातील शून्यता आणायचं काम हे भाजपने केला आणि भाजपचे लोकं जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात ते गेले भाजपला उल्लू बनवा आणि भाजप नेत्यांचा आयुष्य उल्लू बनवला भाजपला 50 वर्षे आतून साथ देणारे पवार साहेब आज उघड झाले आर एस एस ला हातून साथ देणारे पवार साहेब आज उघड झाले असं दिसतंय वाटतं तुम्हाला तर काय मत आहे हे सांगा
नाटkaबंhakar नाही् tar
Hi anandachi batami aahe
Uddav dakre la kadi samjel
🤦🏻👍🏻.
😮😮