CRD देशी इलाज | गावरान कोंबडी विषयी माहिती | गावरान कोंबडी पालन |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024
  • (OFFICIAL TAGS) #BhaktiAgroFarm #कुकुटपालन #देशीमुर्गीपालन #देशीकोंबडीपालन #Henfarming #मुक्तसंचार #गावठी_कोंबडी #मुक्त_संचार_कुकुट_पालन #desi_poultry_farm #deshi_kombadi_palan #desimurgifarm #desimurgifarming #desimurgi #femaleyoutuber #marathi
    ========================================
    VIDEO DESCRIPTION
    हा व्हिडिओ गावरान कोंबडीसाठी CRD देशी इलाज . या बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा.
    ========================================
    Make sure not to miss a single video from भक्ती अ‍ॅग्रो फार्म ! Click here to 🔔 Subscribe for more tips just like this : bhaktifarm.pag...
    ========================================
    (CHANNELS LINKS)
    📃Channel Description : www.youtube.co...
    🎬 Most Popular Upload : bhaktifarm.pag...
    🎬 Most Recent Upload : bhaktifarm.pag...
    ========================================
    (SOCIAL LINKS)
    👥 - FACEBOOK: / bhaktiagrofarmofficial
    📸 -IG: / lokhandewaghamare
    🐦 - TWITTER : / bhkatiagrofarm
    ========================================
    (ABOUT OUR CHANNEL)
    Our channel topic related to Gavran kombadi palan, Poultry farming, Gavran poultry farm, maharashtra, Poultry farming business plan, कोंबडी पालन व्यवसाय माहिती, कोंबडी पालन कसे करावे, कोंबडी पालन अनुदान, kukut palan vyavsay, gavran kukut palan yojana maharashtra online form 2022, kukut palan business kukut palan in marathi, gavran poultry farming, poultry farm business plan in marathi, And poultry farming egg production. So please watch full video.
    ========================================

КОМЕНТАРІ • 132

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 2 місяці тому +1

    खुप खुप छान

  • @bhushangiratkar3
    @bhushangiratkar3 2 місяці тому +1

    too good .nice info thanks

  • @NarayanMahale-s5d
    @NarayanMahale-s5d 3 місяці тому +1

    Nice

  • @educationforkids7630
    @educationforkids7630 11 місяців тому +2

    फारच चागली माहिती हैं

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 роки тому +5

    खूपच चांगली माहिती देता, खूप प्रमाणिक, खरी माहिती देता तुम्हाला शुभेच्छा, खूप मोठ्या लेव्हल वर नक्कीच जाल

  • @gajanandhavaledhavale1952
    @gajanandhavaledhavale1952 Рік тому

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +2

    खरच बाजारात जाऊन दाखवल खर छान माहीत झाल बघा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому +1

      धन्यवाद! जय महाराष्ट्र जय भारत

  • @scrongamer6705
    @scrongamer6705 Рік тому +1

    खुप छान माहिती आहे धन्यवाद 🙏 ताई

  • @शाममोरे-ठ8ग
    @शाममोरे-ठ8ग Рік тому +1

    खुप छान मायथी ताई

  • @narendrashidodkar5645
    @narendrashidodkar5645 Рік тому +1

    तूमची माती खुब च शान

  • @irgondapatil669
    @irgondapatil669 Рік тому +1

    Tai chan mahiti dili,

  • @willrose5500
    @willrose5500 Рік тому +1

    sundor mahiti Sangita tai

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +3

    ताई छान काम करता धन्यवाद होना ताई सवै खरच बरोबर आहे तुमच मला करायच आहे रिटायर झाल्यावर म्हनुन मि बघत असते छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

    • @sanjayturde2460
      @sanjayturde2460 Рік тому

      ताई खूप छान सांगता

  • @mangeshbodhe42
    @mangeshbodhe42 Рік тому +1

    Tai tumch Ghar khup Chan ahe

  • @pravingaikwad5969
    @pravingaikwad5969 Рік тому +1

    Amchya kombdya andi dene band kelet pn khuduk aslyachi laxan pn dist nahit amhi ky karave kombadi andyavar kashi basavavi amhi amchyakde 8 kombadi & 3 kombade ahet navinch chlu kele kukutt palan pn andi milenat tai plz ky karu te sanga

  • @viteshgayakwad7894
    @viteshgayakwad7894 Рік тому +1

    tai khup chan

  • @shashikantgaikwad3281
    @shashikantgaikwad3281 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली आहे

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 роки тому +2

    फारच सुंदर माहिती दिली,

  • @pravinthokare9506
    @pravinthokare9506 2 роки тому +1

    ताई खूप छान माहिती दिली

  • @pradeepyeram2568
    @pradeepyeram2568 Рік тому +1

    Tai aapan khup chan samjaun sagtat
    Kobadi Ravni cha video dakhava

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      व्हिडिओ अपलोड केलेला आहे.

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 2 роки тому +2

    खुप छान आहे माहिती

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 2 роки тому +2

    ताई दररोज विडिओ अपलोड करा म्हणजे पाहयला छान वाटत.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      शक्य होईल तसे अपडेट करतो

  • @patilgnyaneshwar2291
    @patilgnyaneshwar2291 Рік тому +1

    ताई आपन हा कड़ा ब्रायलर कोंबड़ी ला पाजु शकातो का? माझी कॉन्ट्रैक्ट फार्मिंग चा फार्म आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      देऊ शकता पण कॉन्ट्रैक्ट फार्मिंग च्या नियमात बसते का बघा.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 місяці тому

      पाजू शकता पण तरीही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या नियमात बसत आहे का बघा🙏

  • @mohansonule4616
    @mohansonule4616 Рік тому +1

    सुकट म्हणजे काय असतो,आणि भुसा कसायचा आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      सुकट म्हणजे बारीक मासे असतात. खारे मासे विक्री करतात त्यांचे कडे मिळते. हाताळताना त्याचा भुसा तयार होतो.

    • @mohansonule4616
      @mohansonule4616 Рік тому

      Ok sir

  • @VarshaPatil-i7x
    @VarshaPatil-i7x Рік тому +1

    ताई मी पहिल्यांदाच कोंबडी बसवलेली आहे, कोंबडी खाद्य खायला दिवसातून किती वेळा सोडायला पाहिजे, आणि कोण कोणते खाद्य द्यायला पाहीजे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      कोंबडी बसविल्यानंतर होणाऱ्या चुका व्हिडिओ पहा.

  • @nitinkadam1911
    @nitinkadam1911 9 місяців тому +1

    tai tumcha nadach karay cha nhai

  • @riteshchandewar114
    @riteshchandewar114 9 місяців тому

    Sukat manje kay aste

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Рік тому

    Sister mi incubator madhe pille kadli Aahet,Aaj 20 divas jhale,kal pariyent bari hoti.Aaj aakali pillana baher sodlli tevva 2 pilla chya kana jawal far zakham jhale Aahe Ani doni pille ekdam susta jhale Aahe.tar Kaye karave reply kara

  • @pravinraut682
    @pravinraut682 2 роки тому +3

    Chan tai mi pan aaj 6 kombadi ghetli ahe tumche video phahun mi pan gavran kombadi palnachi survat karat ahe

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому +1

      तुमच्या व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा🙏

  • @rupeshpatil482
    @rupeshpatil482 Рік тому +1

    ताइ साहेब देवी रोग साठी काही उपाय सांगा डोळे बंद पडत आहेत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      देवी रोगावर लवकरच व्हिडिओ बनवू. परंतू डोळे बंद होणे हे कोरायझा मध्येपन होते.

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 2 місяці тому

    देशी दारू कोणत्या आजारावर चालतो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 місяці тому

      हिवाळ्यात बॉडी गरम राहण्यासाठी

  • @ashasalunkhe1231
    @ashasalunkhe1231 2 роки тому +2

    कोणत्या वारी कोंबडी अंड्यावर बसवावी

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      👌. बुधवारी रात्री बसवावी अस मला वाटते. माझी आजी बुधवारी रात्री कोंबडी बसवायची.

  • @armaanshaikh7747
    @armaanshaikh7747 Рік тому +1

    You have very beautiful house, didi

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 2 роки тому

    Very nice

  • @abhisheksabale2648
    @abhisheksabale2648 2 роки тому +1

    Tumchyakde kontya jatichya kombadya ahet

  • @pravingaikwad5969
    @pravingaikwad5969 Рік тому +1

    Tumche purn patta sanga amhala bet dyachi ahe contact no dya plz amhi solapurla rahato plz no dya

  • @NandkumarVekhande-oz3wn
    @NandkumarVekhande-oz3wn Рік тому

    सर्दी ची लक्षणे काय ओळखायची काशी

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      घरघर आवाज, नाकातून तसेच डोळ्यातून पाणी...

  • @raniwaghmare3626
    @raniwaghmare3626 Рік тому +1

    आमच्या 11कोंबडया आहे त तर कीती प्रमाणात काढा तयार करावा लागेल

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      हा काढा कोंबड्यांचे प्रमाणावर नाही ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यावरचे प्रमाण लक्षात घेऊन करायचा. म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 1 कप

  • @yuva______farming___7394
    @yuva______farming___7394 2 роки тому +2

    Kiti kombady sathi aahe he kada

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      1 लिटर चे भांड्यात 1 कप अस प्रमाण घायचे

  • @raniwaghmare3626
    @raniwaghmare3626 Рік тому +1

    ताई तुम्ही किती कोंबड्या साठी काढा तयार केला आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      हा काढा कोंबड्यांचे प्रमाणावर नाही ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यावरचे प्रमाण लक्षात घेऊन करायचा. म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 1 कप

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Рік тому +1

    Gulvel mahanje kaye

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      गुळवेल ही एक औषधी वनस्पती आहे. मेडीकल मध्ये गुळवेल पावडर मिळते ती वापरली तरी चालेल.

  • @bhartishinde101
    @bhartishinde101 Рік тому +1

    ताई तुमचा गाव कोणता आहे जवळ असेल तर तुमच्या फार्मला भेट देऊन देऊ शकते का

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      Description मध्ये दिलेले आहे. भेट देण्यासाठी फोन करा.

  • @bhartishinde101
    @bhartishinde101 Рік тому +1

    गुळवेलीचे रोप दाखवा वेल दाखवा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      पुढील व्हिडिओमध्ये नक्की दाखवू🙏

  • @shravanichoudhari9048
    @shravanichoudhari9048 Рік тому +1

    ताई मि पुण्याऊन फोन केला तुम्हि ऊचला नाहि गावाला बिजणेस सुरु कराचा विच्यार करते

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      फोन उचलला नसणार कारण 7 वाजल्या नंतर फोन do not distribe मोड वर जातो. अश्या वेळेस whats app मॅसेज करा. फोन रिटर्न केला जाईल.

  • @manojmhatre5627
    @manojmhatre5627 Рік тому

    ताई गूळ वेळ विषयी माहिती द्यावी कुठे मिळते ती..🙏

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      आयुर्वेदिक मेडीकल मध्ये चौकशी करा

  • @rameshwardane4850
    @rameshwardane4850 2 роки тому +2

    तुमचा पुरण शेड फीरवून दाखवा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      दिवाळीत पूर्ण फार्म चा व्हीडीओ अपलोड केला जाईल.

  • @dilipbandre0
    @dilipbandre0 2 роки тому +1

    तयार केलेला काढा किती दिवस व्यवस्थित राहू शकतो

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      आपण ज्यावेळेस काढा देणार त्या वेळेस तयार करावा. म्हणजे साठवुन ठेवण्याची गरज पडत नाही. आम्ही आजपर्यंत साठवून ठेवण्याचा कधी विचार केला नाही त्यामुळे किती दिवस राहील हे सांगू शकत नाही🙏

  • @nemajidakhore7477
    @nemajidakhore7477 2 роки тому +1

    ताई मला पिवर गावरान पिल्ले मिळतील का

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      Description मध्ये दिलेल्या नंबर वर फोन करा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 місяці тому

      मिळतील

  • @dilipkadam4386
    @dilipkadam4386 2 роки тому +1

    काढा गाळून घ्यावा का?

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      काढा गाळून घ्यायचा नाही.

  • @arunujal51
    @arunujal51 2 роки тому +1

    किती पक्षासाठी हा कडा बनवला आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому +1

      आपले पिण्याचे भांडी किती आहेत त्या नुसार तयार करा. 1लिटर पिण्याच्या भांड्यात 1 कप या नुसार बनवा.

  • @ranshurkaruna5381
    @ranshurkaruna5381 2 роки тому

    कांदा चिरुन टाकला तर चालेल का

  • @mangesh96k55
    @mangesh96k55 2 роки тому +1

    कुठला बाजार आहे हा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому

      आमच्या गावच्या शेजारी मोठे गाव आहे त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो. पिलीव नाव आहे.

  • @roshan-ho4kd
    @roshan-ho4kd 2 роки тому

    आज आँनलाईन येत नाही का ताई?

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому +1

      लाईट प्रॉब्लेम आहे काल पासून अजून लाईट आलेली नाही त्यामुळे live चालू करता आले नाही.🙏

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 2 роки тому +3

    ताई खूप छान माहिती दिली आहे. विशेष म्हणजे लोकांना तुमची भाषा समजण्यासारखी आहे. खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @manasikoli7828
    @manasikoli7828 2 роки тому +5

    ताई अंडी उत्पदनासाठी कोणती जात निवडावी व मास उत्पानवाढीसाठी कोणती निवडावी

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  2 роки тому +3

      आपल्या परीसरात कोणती जात चालते ते पाहून निवडा🙏

  • @yuva______farming___7394
    @yuva______farming___7394 2 роки тому +2

    aamchy kad 10 aahet tar kiti karawa lagal

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +3

    ताई धन्यवाद तुमहाला देव खुप बरकत देनार तुमचा खुप कष्ट आहे ताई छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      तुमच्या शुभ आशीर्वादांचा अगदी मनापासून स्वीकार 🙏

    • @harshvlogs6466
      @harshvlogs6466 Рік тому +1

      @@BhaktiAgroFarm... आगदी खरोखरच खूप छान 🙏🙏🙏💐

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      🙏

  • @vivekkhapre8195
    @vivekkhapre8195 2 роки тому +1

    Hello Tai chan mahiti..👌🏻

  • @roshan-ho4kd
    @roshan-ho4kd 2 роки тому +1

    असे वाटते तुम्ही अशी चांगली चांगली माहीती देत राहावी आणी आम्ही ऐकतच राहावी, कुण्या गावाचा बाजार होता ताई ...

  • @pravinsawant4785
    @pravinsawant4785 Рік тому +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @dilipjambhulkar95
    @dilipjambhulkar95 2 роки тому +1

    छान माहिती दिली

  • @YuvrajMundhe-pe8wt
    @YuvrajMundhe-pe8wt Місяць тому +1

    खुपच छान माहिती आवडली

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Місяць тому

      धन्यवाद सर, आणि एक फोन आला म्हणून आपला फोन होल्ड वर ठेवावा लागला.