Thanks for this Bhakti 🎵 Song once upon a time i was listening 🎶 the same on Radio 📻 when I was unable to understand the meaning of the said Song 🎵 today I'm running 55 but still I didn't forget it because it's touching to my childhood.. So sweet So cutest and so Heart touching 💖 Beautiful stanza Beautiful atmosphere Beautiful generation Beautiful people can't be forgotten
रात्र काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुनाजळें ही काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी गळां मोती एकावळी काळी वो माय गळां मोती एकावळी काळी वो माय मी काळी कांचोळी काळी मी काळी कांचोळी काळी कांस कांसोली ते काळी वो माय कांस कांसोली ते काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी बुंथ काळी बिलवर काळी गळां मोती एकावळी काळी वो माय गळां मोती एकावळी काळी वो माय एकली पाण्याला नवजाय साजणी नवजाय साजणी नवजाय साजणी एकली पाण्याला नवजाय साजणी नवजाय साजणी नवजाय साजणी सवें पाठवा मूर्ती सांवळी मूर्ती सांवळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी बुंथ काळी बिलवर काळी गळां मोती एकावळी काळी वो माय गळां मोती एकावळी काळी वो माय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी वो माय कृष्णमूर्ती बहु काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी बुंथ काळी बिलवर काळी गळां मोती एकावळी काळी वो माय गळां मोती एकावळी काळी वो माय रात्र काळी घागर काळी यमुनाजळें ही काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी गळां मोती एकावळी काळी वो माय गळां मोती एकावळी काळी वो माय
अप्रतिम चाल,अप्रतिम गाणं..लहानपणी शाळेत जायची घाई आणि वडिल सकाळी सहा वाजता रेडिओ लावुन द्यायचे आंणि आम्ही तयार होत असताना ही गाणी ऐकायचो खुप सुंदर चाल आहे.अजूनही तितकच आवडतं
अविनाशजी आपण खरेच एक अविनाशी आनंद आम्हास या सुंदर व अप्रतिम गाण्याद्वारे दिला आहे मी हे गीत बालपणी रेडीओवरुन ऐकत असे पण आपल्या मुळे त्या आठवणी जागवल्या .........आपले खुप,खुप आभार या सुमधुर भेटीबद्दल👍👌👍👌👍👌
मी सुद्धा लहानपणी शाळेत जात असताना सकाळी 6च्या दरम्यान रेडिओ वर ऐकावयास मिळत असे. आणि ऐकून ऐकून पाठ झाले आहे. आणि आता कधीतरी ऐकताना तर डोळे मिटून ऐकत राहावंसं वाटतं😊
अविनाश जी, आपण आमच्या बालपणी रेडिओवरील ऐकलेल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या, त्या बद्दल धन्यवाद.काय छान दिवस होते ते,आम्ही लहान पणी,जळगाव आकाशवाणी केंद्रावरील 'आराधना'हा पहाटेच्या प्रहरी दररोज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील भक्तीगीत ऐकत झोपेतून ऊठत होतो.
Very beautiful song wrote by Vishunudas nama same time of sant Namdev .The song is type of gauulan of marathi lavhni which incrise greatness of black colour in the form of "Lord Krushna" prayer, pl. found same song by singer Mr.R.N.Paradkar & companion form of layris & upload, it may be found aakashwani of Pune or Jaljaon
Yes I am one more soul obsessed by this song for nearly 42/43 years (47 now) I used to listen this song in days of Grandmother who has imprint on my soul....she used to play RADIO in those days Kuamr. Jitendra Abhisheki & ...... Golden Days were Set ? This bunth word (I was not aware) ...... ! excellent wording & music.......soul obsessed forever,,,true
I don't know what to say and how to thank. I remembered this song today morning, when going down the memory lane. Thought of checking it on UA-cam, with out much hope, and yes, it was there. I like this song very X 10, much. Thanks for giving the wordings as well. In the original song wordings are difficult to understand, and I was never able to get those right, because it is very old recording. With the wordings given, I can understand very clearly. Thanks again Avinash. Thanks You Tube.
This is an increadible song. I was searching it for long and left with only lyrics. last 2-3 days again I tried searching and I found a whole vol of "Pahateche Bhoopali Ani Bhakti Vol-3" which has this song
This Abhanga of Visnudas Nama means AAple Namdev Maharaj It is Abhanga no 255 from Namdev Gatha. This abhang is Sung by Govind Povale and Prabhakar Nagvekar MD;Dattatray Gadvekar
This is an increadible song. I was searching it for long and left with only lyrics. last 2-3 days again I tried searching and I found a whole vol of "Pahateche Bhoopali Ani Bhakti Vol-3" which has this song at hummaa.com
very beautiful song wrote by Vishunudas nama similar period of sant Namdev .The song type of gauulan of marathi lavni which incrise greatness of black colour in the form of "Lord Krushna" prayer
ह्या गाण्यात निश्चित राग नाही मात्र हि एक सुरावट आहे. हे गाणे जणू मुक्तछंदात आहे. संगीताच्या भाषेत ह्याला मीटर नाही. ती चाल करताना तो मीटर कसातरी सांभाळला आहे. काव्य पुन्हा एकदा वाचा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल.
माझे वय सध्या 53 सुरू आहे . लहानपणी आकाशवाणी वर सकाळी 6 वाजता भक्तिगीते लागायची त्यात हे गीत ऐकायला मिळायचे आता खूप वर्षांनी ऐकले Original गाण्यात कृष्णां कल्ले की वाणी जयराम यांचा आवाज आहे कुणी original upload करेल का
First of all let me say that this composition is of VISHNUDAS NAMDEO of 16th century and NOT of Sant Namdeo. I do not know whether you understand Marathi or not but here is the meaning of the composition. रात्र काळी घागर काळी, यमुनाजळे ती काळी वो माय गुंथ काळी बिलवर काळी, गळा मोति येकावळी काळी वो माय मी काळी काचोळी काळी, कांस कासोलिचे काळी वो माय गुंथ .... एकली पाण्याला नव जाय साजणी, सवे पाठवा मुर्ति सावळी वो माय गुंथ .... विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मुर्ति बहु काळी वो माय गुंथ काळी बिलवर काळी ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ह्या काव्यप्रकाराला गवळण असे म्हणतात. भगवान श्रीक्रुष्ण आणि गवळणी यांच्या प्रेमलीलेचे वर्णन यात आहे. नवविधा भक्तीच्या आध्यत्मिक भाषेत याला सख्यभाव म्हणतात आणि पती-पत्नीच्या शृंगारिक स्वरुपात याकडे बघितल्यास याला मधुरभाव असे म्हणतात. अंधारी काळी रात्र, घागर काळी आणि रात्रीच्या अंधारामुळे यमुनानदीचे पाणी सुद्धा काळे. चुंबळ* काळी, बिलवर [स्त्रियांचा एक दागिना] काळी, आणि गळ्यात घातलेली मण्याची माळ सुद्धा काळी. मी [गोपी] काळी, कमरेला नेसलेले वस्त्र सुद्धा काळे. रात्री अपरात्री एखादी स्त्री नदीवरून पाणी आणायला एकटी कधी जाईल, म्हणून तिच्या सोबतीला सावळ्याची [कृष्णाची] मूर्तीसुद्धा पाठवा. विष्णुदास नाम्याची स्वामिनी [उपास्य देवता] सुद्धा काळी. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा खूप काळी. * डोक्यावर घेताना हि कपड्याची गोलाकार घडी ठेवली जाते त्यास गुंथ [चुंबळ] असे म्हणतात. अनुवाद बरोबर आहे - आवडल्यास नक्की कळवा. ६ वर्षे वाट पहिलीत पण अर्थ समोर आहे.
लहान असताना हे गाणं रेडिओ वेर ऐकलं होत तेव्हाच आवडू लागल तेव्हा फक्त घागर व काळी हे दोनच शब्द कळायचे पण चाल मनात बसली आता शब्द व अर्थ कळला सतत ऐकते धन्यवाद
अतिशय सुंदर व सुरेख रचना, सुरेल संगीत व गायन. लहानपणी ऐकलेली ही गवळण पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाली. खूपच छान वाटले.
साधारणतः ५० वर्षांपूर्वी ६ वाजता सुरू होणाऱ्या मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्तीगीत अभंगा नंतर ही विष्णुदास नामाची गवळण ऐकवली जायची. मन प्रसन्न व्हायचे.
सत्य वचन
Y D Mahale very nice
Koti Koti Pranam 🙏😊🙏
Kiti sundar apratim rachana.
Kiti sundar Aawaj.
Pushkal divasananta r
He gaane aikayla milale khup khup Aanand milala.
Thanks for this Bhakti 🎵 Song once upon a time i was listening 🎶 the same on Radio 📻 when I was unable to understand the meaning of the said Song 🎵 today I'm running 55 but still I didn't forget it because it's touching to my childhood..
So sweet So cutest and so Heart touching 💖 Beautiful stanza Beautiful atmosphere Beautiful generation Beautiful people can't be forgotten
रात्र काळी
घागर काळी
रात्र काळी
घागर काळी
यमुनाजळें ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोती एकावळी काळी वो माय
गळां मोती एकावळी काळी वो माय
मी काळी कांचोळी काळी
मी काळी कांचोळी काळी
कांस कांसोली ते काळी वो माय
कांस कांसोली ते काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोती एकावळी काळी वो माय
गळां मोती एकावळी काळी वो माय
एकली पाण्याला नवजाय साजणी
नवजाय साजणी नवजाय साजणी
एकली पाण्याला नवजाय साजणी
नवजाय साजणी नवजाय साजणी
सवें पाठवा मूर्ती सांवळी
मूर्ती सांवळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोती एकावळी काळी वो माय
गळां मोती एकावळी काळी वो माय
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय
कृष्णमूर्ती बहु काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोती एकावळी काळी वो माय
गळां मोती एकावळी काळी वो माय
रात्र काळी
घागर काळी
यमुनाजळें ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळां मोती एकावळी काळी वो माय
गळां मोती एकावळी काळी वो माय
खूप छान
अप्रतिम
❤❤❤❤,👍👍👍👍🙏
Farach chan.👍👌👌
हे गाण मी लहानपणी भावाच्या तोंडी गाताना ऐकायचे तेव्हापासून मला ते खुप आवडायचं खुप शोधले.आता मी जेंव्हा ऐकलं अत्यानंद झाला धन्यवाद.
मन प्रसन्न झाले. पन्नास वर्ष झाली हे गाणे ऐकून.....
अशा गीतांनी आम्हाला कठिण परिस्थितीतून जगायला शिकवलं काहीही सुविधा नसताना धन्यवाद 🌹🙏
अप्रतिम चाल,अप्रतिम गाणं..लहानपणी शाळेत जायची घाई आणि वडिल सकाळी सहा वाजता रेडिओ लावुन द्यायचे आंणि आम्ही तयार होत असताना ही गाणी ऐकायचो खुप सुंदर चाल आहे.अजूनही तितकच आवडतं
This is the song i listen on Radio in morning. 🎉 Today I m plz to to hear it again🎉
अतिशय उत्कृष्ट गीत...लहानपणी रेडिओवर ऐकले होते..अजूनही गोडी तशीच आहे ..उलट गोडी आणखी वाढली..
छान अशी गौळण. सुरेख आवाज.
What a lovely composition....thanks a ton! Hats off to Govind Powle, Prabhakar Nagvekar, Chorus & team!
इतक्या वर्षांनी ही सुंदर गवळण ऐकून पापण्या ओलावल्या आणि मन ४० वर्ष मागे गेलं. भारावून गेलो. अविनाश, खरंच खूप खूप धन्यवाद.
खरच
होय..लहानपणीची सकाळ आठवते..गावी रेडिओ वर कित्येक वेळा ऐकले..आठवणी पुन्हा जाग्या झाल्या..अतिशय उत्कृष्ट गीत..
शुद्ध, सात्विक आणि चिरकाल टिकणारं संगीत. या अभंगानं मराठी भाषेला आणि संगीताला समृद्ध केलं आहे.
काळी,काळी असा अनेक वेळा शब्द आहे, नक्की याचं अर्थ काय आहे, कोणी सांगेल का 🚩🚩🙏
Just going through the comments made by others is also bringing new realisation. About the simplcity of lifestyle n their unique heightplus depth
Great,gavlan.
अविनाशजी आपण खरेच एक अविनाशी आनंद आम्हास या सुंदर व अप्रतिम गाण्याद्वारे दिला आहे मी हे गीत बालपणी रेडीओवरुन ऐकत असे पण आपल्या मुळे त्या आठवणी जागवल्या .........आपले खुप,खुप आभार या सुमधुर भेटीबद्दल👍👌👍👌👍👌
thank a ton for THIS song. My father used to listen on radio 40/45 yrs back & wanted it badly.
खूपच सुंदर रचना आणी गायन_🙏🙏
Very very sweet and nice too.
अतिशय सुंदर गीत
बालपण आठवले..मी आता 53 वयाची आहे. डोळे पाणावले..आता अशी गाणी नाहीत
Supriyaमी करून पाहत असते. छान होतात. Patwardhan agdi yogya bollaat Tumhi... Mhanun 23 varshacha asun hi Mi hi gaani aikto.. Aataachi Nahi...
Silent Slo-mo Mhatara
Ratra kali ghagar
This is the ultimate prayer for Lord Krishna Supriya ji
Heart touching ..
Very nice rendering
खुप छान गाणं
thanks just mind blowing i can not express words because many express my words in responses .thanks again
मी सुद्धा लहानपणी शाळेत जात असताना सकाळी 6च्या दरम्यान रेडिओ वर ऐकावयास मिळत असे. आणि ऐकून ऐकून पाठ झाले आहे. आणि आता कधीतरी ऐकताना तर डोळे मिटून ऐकत राहावंसं वाटतं😊
विनम्र अभिवादन....!
अविनाश जी, आपण आमच्या बालपणी रेडिओवरील ऐकलेल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या, त्या बद्दल धन्यवाद.काय छान दिवस होते ते,आम्ही लहान पणी,जळगाव आकाशवाणी केंद्रावरील 'आराधना'हा पहाटेच्या प्रहरी दररोज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील भक्तीगीत ऐकत झोपेतून ऊठत होतो.
रामकृष्णहरी
Many Many Thanks, I have been searching for the lyrics for years and here I got the recording too. God bless you.
Very beautiful song wrote by Vishunudas nama same time of sant Namdev .The song is type of gauulan of marathi lavhni which incrise greatness of black colour in the form of "Lord Krushna" prayer, pl. found same song by singer Mr.R.N.Paradkar & companion form of layris & upload, it may be found aakashwani of Pune or Jaljaon
Yes I am one more soul obsessed by this song for nearly 42/43 years (47 now) I used to listen this song in days of Grandmother who has imprint on my soul....she used to play RADIO in those days Kuamr. Jitendra Abhisheki & ...... Golden Days were Set ? This bunth word (I was not aware) ...... ! excellent wording & music.......soul obsessed forever,,,true
Same here
बुंथ म्हणजे घुंगट
किती गोड....
हि गवळण मी लहानपणी ऐकत असे. ते दिवस मला आठवले. गाण्याचे माधुर्य मला आवडते .
अविरत ऐकावे असे अविट गोडीचे भावगीत!
I don't know what to say and how to thank.
I remembered this song today morning, when going down the memory lane. Thought of checking it on UA-cam, with out much hope, and yes, it was there.
I like this song very X 10, much.
Thanks for giving the wordings as well. In the original song wordings are difficult to understand, and I was never able to get those right, because it is very old recording. With the wordings given, I can understand very clearly.
Thanks again Avinash. Thanks You Tube.
simple but amazing song!Fantastic music!
Surreal nostalgia at its very best..
Many thanks.
शिवम सुंदरम
असे भावपूर्ण गाणी आता नाही
अप्रतीम.
what a beautiful and nostalgic one...! thanks avinash for the treat..
This is an increadible song. I was searching it for long and left with only lyrics. last 2-3 days again I tried searching and I found a whole vol of "Pahateche Bhoopali Ani Bhakti Vol-3" which has this song
Just amazing
takes me straight to my childhood ..
एकदम श्रवणीय नितांतसुंदर
This Abhanga of Visnudas Nama means AAple Namdev Maharaj It is Abhanga no 255 from Namdev Gatha. This abhang is Sung by Govind Povale and Prabhakar Nagvekar MD;Dattatray Gadvekar
होय साहेब. दुसऱ्या एका ठिकाणी चुकीची माहिती दिली आहे की नामदेव महाराज आणि विष्णुदास नामा वेगळे म्हणून.
❤❤❤❤❤
Very nice song 👍👍👍👍🙏❤️
फारच सुंदर
This is an increadible song. I was searching it for long and left with only lyrics. last 2-3 days again I tried searching and I found a whole vol of "Pahateche Bhoopali Ani Bhakti Vol-3" which has this song at hummaa.com
कानास खूपच गोड वाटणारी गवळ्ण .
very beautiful song wrote by Vishunudas nama similar period of sant Namdev .The song type of gauulan of marathi lavni which incrise greatness of black colour in the form of "Lord Krushna" prayer
Kiti sundar 👌👌
चाळीस वर्षामागे रेडीओवर सकाळी भक्तीगीताच्या कार्यक्रमात ऐकत असे.
Nice song old is gold
very beautifulllan(as a lavni),in which express greatness of black colar
Very nice song thanks
Thanks. Got the lyrics in the comments. Wonderful!
Apratim gane....aweet gane..thanks 4 sharing
अद्भुत। अप्रतिम
खूप वर्षां नंतर ऐकलं
This song has another tune, sung by Usha Mangeshkar. It has a haunting melody. Plllease someone upload it...i am looking for it for years...
Singers. Govind Povale, Prabhakar Nagvekar,
Music Dattaram Gadekar
Sant Vishnudas Namdev
kiti sundar geet, ,khup khup dhanyavaad
👍👍👍👍
सुंदर
अप्रतिम.. दैवी
Original singer is Govind Powale and this is the original record
@rasikpful What a simple and nice translation ! Thanks.
yes me too.radio varil to sargiya anand punha ekda you tube var.dhanyawad.
दादा good job
khoop madhur gavlan
👌👏
Thanks
तुकारामाचा अभंग पूर्वी रेडिओवर लागायचा "सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही" कुणी अपलोड करेल का?
It would be very nice if the RAAG of that song is also mentioned.
ह्या गाण्यात निश्चित राग नाही मात्र हि एक सुरावट आहे. हे गाणे जणू मुक्तछंदात आहे. संगीताच्या भाषेत ह्याला मीटर नाही. ती चाल करताना तो मीटर कसातरी सांभाळला आहे. काव्य पुन्हा एकदा वाचा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल.
Excellent
@shrijames khup sunder geet
Govind Powale
माझे वय सध्या 53 सुरू आहे . लहानपणी आकाशवाणी वर सकाळी 6 वाजता भक्तिगीते लागायची त्यात हे गीत ऐकायला मिळायचे आता खूप वर्षांनी ऐकले
Original गाण्यात कृष्णां कल्ले की वाणी जयराम यांचा आवाज आहे
कुणी original upload करेल का
रमेशजी, हेच मूळ गाणं आहे.
Yach pramane purvi radio var bhigache bhingula khandyawari angula ashi gavlan lagayachi konakade aslyas upload kara pls nidan lyrics milale tari chaltil
Whether Vishnudas Nama and Sant Namdeo are the same?
Yes
Sachin Kalas No, not same.
No. Vishnudas Nama is from Goa region in
15th or 16th century. Sant namdeo is in 12th century.
येही हो विठठले ही विष्णूदास रामा र चीत आरती आहे
गायिका कोण आहे त
avinash ketkar khup chan gane down load kele ahe 50 varsha purvichi athvan jagvlit.
अप्रतिम
can u tell me the meaning of this song composed by Saint Namdeo ??
First of all let me say that this composition is of VISHNUDAS NAMDEO of 16th century and NOT of Sant Namdeo.
I do not know whether you understand Marathi or not but here is the meaning of the composition.
रात्र काळी घागर काळी, यमुनाजळे ती काळी वो माय
गुंथ काळी बिलवर काळी, गळा मोति येकावळी काळी वो माय
मी काळी काचोळी काळी, कांस कासोलिचे काळी वो माय
गुंथ ....
एकली पाण्याला नव जाय साजणी, सवे पाठवा मुर्ति सावळी वो माय
गुंथ ....
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मुर्ति बहु काळी वो माय
गुंथ काळी बिलवर काळी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या काव्यप्रकाराला गवळण असे म्हणतात. भगवान श्रीक्रुष्ण आणि गवळणी यांच्या प्रेमलीलेचे वर्णन यात आहे. नवविधा भक्तीच्या आध्यत्मिक भाषेत याला सख्यभाव म्हणतात आणि पती-पत्नीच्या शृंगारिक स्वरुपात याकडे बघितल्यास याला मधुरभाव असे म्हणतात.
अंधारी काळी रात्र, घागर काळी आणि रात्रीच्या अंधारामुळे यमुनानदीचे पाणी सुद्धा काळे.
चुंबळ* काळी, बिलवर [स्त्रियांचा एक दागिना] काळी, आणि गळ्यात घातलेली मण्याची माळ सुद्धा काळी.
मी [गोपी] काळी, कमरेला नेसलेले वस्त्र सुद्धा काळे.
रात्री अपरात्री एखादी स्त्री नदीवरून पाणी आणायला एकटी कधी जाईल, म्हणून तिच्या सोबतीला सावळ्याची [कृष्णाची] मूर्तीसुद्धा पाठवा.
विष्णुदास नाम्याची स्वामिनी [उपास्य देवता] सुद्धा काळी. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा खूप काळी.
* डोक्यावर घेताना हि कपड्याची गोलाकार घडी ठेवली जाते त्यास गुंथ [चुंबळ] असे म्हणतात.
अनुवाद बरोबर आहे - आवडल्यास नक्की कळवा. ६ वर्षे वाट पहिलीत पण अर्थ समोर आहे.
nitinjoglekar25 धन्यवाद, जोगळेकर, आपला सहभाग असाच असू द्या.
डोळे पाणावले ,समाधी लागते .
"वारियाने कुंडल हाले" आहे का
Singers Govind Powale and co-artistes
@rasikpful Many thanks
लहान असताना हे गाणं रेडिओ वेर ऐकलं होत तेव्हाच आवडू लागल तेव्हा फक्त घागर व काळी हे दोनच शब्द कळायचे पण चाल मनात बसली आता शब्द व अर्थ कळला सतत ऐकते धन्यवाद
खरच
😊😊
good
who are the singers?
Govind Powale and Prabhakar Nagwekar
where can I get the lyrics?
You will get it on giggle chrome. Just put the first line with word lyrics thereafter.
@@milindharshe3740 Thank you Milind! I got it!
गायिका कोण आहे?
गायक गोविंद पोवळे आणि कोरस
हे गाणे मी पहाटे ऐकले आनि नंतर इंटरनेट वर सुद्धा मनभरत नाही परत ऐकावेस वाटते