नवलाख तळपती दीप........... महान कवी कुसुमाग्रजांची भावपूर्ण कविता... . ....... तितकाच भावपूर्ण सी रामचंद्र यांचा स्वर.…......... आहाहा........... या गाण्याला काय वर्णावे........ शब्द थिटे...... . ऐकावे सुरेल गाणे... पुन्हा पुन्हा...... पुन्हा पुन्हा ऐकून , मना करावे तृप्त.......
लहानपणापासून असंख्य वेळा ऐकलेलं हे अप्रतिम गाणं.......मधल्या काही वर्षात खूप शोधात होतो पण कुठेच मिळेना...आणि अचानक हे मिळालं....पुन्हा ऐकल्यावर किती भरून आलं हे शब्दात सांगूच शकत नाही...खूप धन्यवाद
It's too good ! Very rare collection. I missed the last 5th Para of the song in the audio. It will add more flavor if the full audio is available and uploaded. Anyhow, thanks a lot for sharing.
आ म चया मनातले विचार एक ज्येष्ठ नागरिक
Khupach chhan
Divine song .
खूपच छान कॉम्पोसिशन_🙏🙏🙏
भरुन येते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नवलाख तळपती दीप...........
महान कवी कुसुमाग्रजांची भावपूर्ण कविता... . .......
तितकाच भावपूर्ण सी रामचंद्र यांचा स्वर.….........
आहाहा...........
या गाण्याला काय वर्णावे........
शब्द थिटे...... .
ऐकावे सुरेल गाणे...
पुन्हा पुन्हा......
पुन्हा पुन्हा ऐकून ,
मना करावे तृप्त.......
हे गाणे अगदी वयाच्या साठि ला ऐकले थक्कव्हायला.होते अंतरंगात अगदी व्याकुळ व्याकुळ होते एक हवीहवीशी बेचैनी
लहानपणापासून असंख्य वेळा ऐकलेलं हे अप्रतिम गाणं.......मधल्या काही वर्षात खूप शोधात होतो पण कुठेच मिळेना...आणि अचानक हे मिळालं....पुन्हा ऐकल्यावर किती भरून आलं हे शब्दात सांगूच शकत नाही...खूप धन्यवाद
केवळ अप्रतिम .
कविवर्य श्री कुसुमाग्रज यांची कविता एक अमोल आविष्कार आपण गीत रूपाने आणलात धन्यवाद
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अतिशय सुंदर कविता आणि तितकेच भावपूर्ण गाणं , कुसुमाग्रज आणि सी. रामचंद्र दोघानाही सलाम !😊
फारच छान कविता आहे.सुंदर सी.रामचंद्र गायलेली आहे.परी समरतो मला 1964 मध्ये इयत्ता 9 वी मध्ये ही कविता होती.
कविवर्य श्री कुसुमाग्रज अतिशय सुन्दर कविता कविवर्यांचा भावपूर्ण परिपूर्ण आविष्कार आणि श्री सी रामचंद्र यांचं स्वर संगीत सर्वच दिव्य धन्यवाद 🙏🙏🙏👌
ग्रेट तात्या साहेब आणि आण्णा
Everything is good with this song, never heard this before, also Kusumagraj and C Ramchandra a very rare combination, thanks for sharing
Thanks a lot Dear AVINASH for phantasmic sharing..,👍🏼
It's too good ! Very rare collection. I missed the last 5th Para of the song in the audio. It will add more flavor if the full audio is available and uploaded. Anyhow, thanks a lot for sharing.
Me too missed last beautiful para....
आठवणींतली गाणी या site वर मिळेल 👍🏻
Superb
Very nice!! Rare Combination ... C. Ramchandra and Kusumagraj... Awesome..!!
Very " ANVAT" tune
UDAYAN JOSHI very nice