घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai आजपर्यंत आपल्या चॅनलवर शेतीवरील बरेच व्हिडिओ आपण पाहिले मात्र हौसेखातर, केवळ आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. माझ्या पप्पांनी ही छोटेखानी शेती केलेली आहे आणि त्या जागेची साफसफाई करण्यासाठी आम्ही त्यांना केलेली मदत तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. या व्हिडिओद्वारे इतरांना देखील अशी घरगुती शेती करायला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html #vasaifarming #vasai #homefarming #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
Sunil dada tumhi kachrya var Mira 71 chi favarni keli Asti tar sarva kachra Mela asta aani mag tumhi aag lavun Jamin pan ekdam saff zali Asti itki mehhnat naka karu...Mira 71 try Kara thoda kaam soppa hoyil tumcha
शेतकऱ्यांना बाजारात त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही तेव्हा त्यांच्या कष्टाची किंमत काय असते हे हा व्हिडिओ पाहून कळते. त्यांच्या घामाच्या धारानी मातीतून मोती उगवत असतात. आज शेतकरी बांधवाच्या कष्टाने आपल्या ताटात अन्न मिळते हे आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला याची जाणीव असायला हवी. थँक्यू सुनील दादा
U have a nice agriculture land, n fresh vegetables grown in your farm, I have seen most of the video u promote local farm which is helpful for them, the best I liked in your video is that your Dad is so active in this age, thanks for videos 👌
Sunil, nice to see your entire family sweating it out to show us the glimpses of summer vegetables farming. Our local area have winter vegetables farming from October till March and then summer vegetables farming from April till mid-Monsoon. Great presentation.
Sunilji, good evening. Connecting after quite sme time. Hope you all are doing good. I know that presently you are on Europe tour. Enjoy it. Will watch those vlogs in some time one by one. Really proud that you and your family are still in touch with farming. I am also planning to slowly start farming activities. All the best. Bye, take care.
खूप छान व्हिडियो. स्वतः पिकवून खा ल्याचा आनंद काही वेगळाच असतो. साध्या आतून पिवळे असलेल्या कलिंगडाची फार चर्चा आहे. तुम्ही लागवड करून पाहा. भाव पण चांगला मिळतो
हो, जसं जमेल तसं करत राहिले आणि आपल्याला त्यातून पीक जरी नाही मिळाली तरी निखळ आनंद मिळणारच याची शाश्वती कोणतीही शेती नेहमीच देते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, अरुणा जी
खूप छान 👍🏻 सुनील जी आता वाटतात खरं शेतकरी..! स्वतः च्या शेतात काम केल्याचा आनंद काय औरच असतो.. तो तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे..! इथे पाणसाप वगैरे असतात का? पावसात तर खूपच पाणी असते हे मागच्या व्हिडीओत पाहिले आहे... व्हिडीओ आवडला.. TC.. धन्यवाद... कोकण.. राजापूर..
मेहनत करून केलेली शेती निश्चितच आनंद देते. भाज्या बरोबर फळ झाडे व फुल झाडे पण लावणे फायद्याचे ठरेल. पण साफसफाई करताना विशेष करून सापां सारख्या प्राण्यां पासून सावधगिरी बाळगावी.
तुम्ही हिमालय आणि कोकणात use करतात तसा छोटा ट्रॅक्टर घ्या म्हणजे शेती खूप होईल तसेच त्रास कमी होईल. No loss no profit ह्या संकल्पनेवर. इतरांनाही देऊन काही शुल्क घेऊन त्याचा फायदा होईल. नवनवीन प्रयोग करता येईल. एक suggetion.,😂
Where is this place, I want to visit and buy some vegetables. I am from Bhayandar. Please let me how may I have to travel to your place. Now row row has started can I reach to your place garden
मी आस गृहीत धरू का? हे श्रमदान मार्च अखेर सकाळच्या वेळी आपण केले आहे. तुम्ही काढलेली हिरवळ खत नर्मितीसाठी वापरणार का? श्रम प्रतिष्ठेचा छान प्रेरणादायी (motivatinal) शिकवणी वर्ग घेतलात. धन्यवाद.
घरगुती शेतीचा आनंद | वसई | Home Farming | Vasai
आजपर्यंत आपल्या चॅनलवर शेतीवरील बरेच व्हिडिओ आपण पाहिले मात्र हौसेखातर, केवळ आवड आहे म्हणून केली जाणारी शेती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत.
माझ्या पप्पांनी ही छोटेखानी शेती केलेली आहे आणि त्या जागेची साफसफाई करण्यासाठी आम्ही त्यांना केलेली मदत तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
या व्हिडिओद्वारे इतरांना देखील अशी घरगुती शेती करायला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#vasaifarming #vasai #homefarming #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
Sunil dada tumhi kachrya var Mira 71 chi favarni keli Asti tar sarva kachra Mela asta aani mag tumhi aag lavun Jamin pan ekdam saff zali Asti itki mehhnat naka karu...Mira 71 try Kara thoda kaam soppa hoyil tumcha
@@Jackkk0013 जी, पुढील वर्षी जरूर प्रयत्न करू. धन्यवाद
💚🌱💚🌿☘️१ नंबर bro 🎉❤🌴
धन्यवाद
छान . कष्ठाचे फळ गोड असते.
दुधी आरोग्यासाठी उत्तम 👍👍
धन्यवाद, श्रीधर जी
Great to watch your "farming" family.
Thank you, Sunil Ji
नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण खूप आनंद झाला
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
Khup chan tazi bahaji nice video sir 👍
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
शेतकऱ्यांना बाजारात त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही तेव्हा त्यांच्या कष्टाची किंमत काय असते हे हा व्हिडिओ पाहून कळते. त्यांच्या घामाच्या धारानी मातीतून मोती उगवत असतात. आज शेतकरी बांधवाच्या कष्टाने आपल्या ताटात अन्न मिळते हे आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला याची जाणीव असायला हवी. थँक्यू सुनील दादा
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक्षा जी
खुप छान....मेहनत करून खाणे यातच खर सुख आहे.....great job Sunil
धन्यवाद, शोभा जी
खूप छान वाटलं बघून
धन्यवाद, अरुणा जी
U have a nice agriculture land, n fresh vegetables grown in your farm, I have seen most of the video u promote local farm which is helpful for them, the best I liked in your video is that your Dad is so active in this age, thanks for videos 👌
Thanks a lot for your kind words, Raju Ji
Sunil, nice to see your entire family sweating it out to show us the glimpses of summer vegetables farming. Our local area have winter vegetables farming from October till March and then summer vegetables farming from April till mid-Monsoon. Great presentation.
Thanks a lot for this wonderful comment and valuable information, Inas Ji
आयुष्यात साधेपणात सुख असत🤗.... छान व्हिडीओ👍
धन्यवाद, भाग्येश जी
दुधी घालुन केलेल मटण म्हणजे just wow 👌
अगदी बरोबर बोललात, ब्लॉसी जी. धन्यवाद
कुटुंबासोबत शेती करण्याचा आनंद निराळाच ! सुंदर video.. आभारी
खूप खूप धन्यवाद, अमित
Sunilji, good evening. Connecting after quite sme time. Hope you all are doing good. I know that presently you are on Europe tour. Enjoy it. Will watch those vlogs in some time one by one. Really proud that you and your family are still in touch with farming. I am also planning to slowly start farming activities. All the best. Bye, take care.
Thanks a lot for this wonderful comment, Makarand Ji
Sunil bhau khup chhan dudhi lagle aahet ...tumchya sarvanchya kashta mule sheti chhan baharli aahe 👌👌
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
Sundar Sir 🙏
धन्यवाद, प्रवीण जी
Khup divsani video pahate. U r too good.
खूप खूप धन्यवाद
खूप छान व्हिडियो. स्वतः पिकवून खा ल्याचा आनंद काही वेगळाच असतो. साध्या आतून पिवळे असलेल्या कलिंगडाची फार चर्चा आहे. तुम्ही लागवड करून पाहा. भाव पण चांगला मिळतो
नक्की प्रयत्न करू, आनंद जी. धन्यवाद
Result of hard work is always sweetish of all.
keep it up with your vlog on informative agriculture.
Thanks a lot, Kishore Ji
खुप सुंदर शेती आणि भाजी
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
छान! मलाही खूप आवड आहे आंब्याची लागवड केली आहे आता नारळ लावायचे आहेत.
खूप छान. शुभेच्छा. धन्यवाद, गोपीनाथ जी
Khupach prernadayi vlog. Excellent 👍
धन्यवाद, ॲनी जी
खूप छान खूप मेहनत घेऊन यावरून कळते आपले आई-वडील किती मेहनत करत होते खूप सुंदर❤
खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी
खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी
Sunil Yr Vlogs Kadak 👌👌
Thank you, Milton Ji
घरगुती भाजी अनमोल असते.
अगदी बरोबर बोललात, निर्मला जी. धन्यवाद
Nice informative video congratulations for your home vegetable ❤❤
Thank you, Megha Ji
तुम्ही केलेल्या मेहनतीच सार्थक झालेल दिसतय दादा 👌 ऑल दि बेस्ट 👍😊
हो, खूप खूप धन्यवाद
Sunil Bhau tumcha Marathi tar ek number..❤
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
Sunil ji you are great super Hero....too hard worker...keep it up......
Thank you, Shrikant Ji
खूप छान. मी कॅनडात आहे. मन वसईत आहे. माझी देखील हौसेखातर केलेली छोटीशीच शेती आहे. खूप छान वाटते. माझ्या मुलीचे नाव इलिन आहे.
ओह छान योगायोग आहे. वसईकर कुठेही गेला तरी त्याची शेतीची आवड कमी होत नाही हेच खरं. धन्यवाद, रोझ जी
तुमचं शिक्षण मराठीत झालं आहे का वसईत?
खूप छान केली शेती. वा
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
सुनिलदा छान VDO
खूप खूप धन्यवाद
सुनील भाऊ आपली शेती आपणच जोपासली पाहिजे आपल्या आई बाबा नंतर आपण सोडायची नाही मी रायगड माणगाव मधून❤
अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. खूप खूप धन्यवाद
The fruit of hardwork is sweet 👌
Yes indeed. Thank you, Sharal Ji
By thy sweat, you shall earn your bread....❤❤❤❤
Thank you, Leonine Ji
प्रेरणा
धन्यवाद, जानव्ही जी
Wow that's amazing
Thank you, Geeta Ji
मलाही खूप आवड आहे पण माझी जमीन कमी आहे आणि दगडाळ आहे तरी पण मला जमेल तेवढे करते फुलझाडे आणि फळभाज्या लावते खूप आनंद मिळतो
I m with u❤❤❤
Dudhi ratali, lal ratali aaj pan karat aahet ❤❤❤
हो, जसं जमेल तसं करत राहिले आणि आपल्याला त्यातून पीक जरी नाही मिळाली तरी निखळ आनंद मिळणारच याची शाश्वती कोणतीही शेती नेहमीच देते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, अरुणा जी
छान सुनील भाउ❤
धन्यवाद, सुरेश जी
Great Sunilbhau
Thank you, Francis Ji
Informative Blog
Thank you
Such a nice video
Thank you, Kevin Ji
Excellent video 💗 content 👍👌🤗👌🤗👌🤗
Thank you, Kadamba Ji
छान दादा
धन्यवाद, अश्विनी जी
Very nice ❤ n hard work
Thank you, Rita Ji
Lovely Dudhi.Teprat kera .
नक्की करू. धन्यवाद, अनिता जी
Super video ❤
Thank you
Nice 🎉
Thank you, Reenal Ji
Mariya parhyad very nice
Thank you, Mariya Ji
👌
खूब आबारी रॉयल
Very Nice
Thank you, Uday Ji
👍👍👍👍
धन्यवाद, इंदुमती जी
नशीबवान आहात. घरची ताजी भाजी
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
7:30 nantar jya vanaspati tumhi kadhat hote, te mala water spinach vatate. Te khau shaktat.
हो, बऱ्याच ठिकाणी त्याची भाजी बनवली जाते. धन्यवाद
Chan video. Dry zale ki lavkar nighel. Wet asel tar routes khup deep jatat. Farmers che automatic work out hotat. Farmers chi mehnat khup asate.
हो, पण ते सुकेपर्यंत लागवडीचा हंगाम निघून जातो म्हणून ते ओले असतानाचा काढावे लागतात. धन्यवाद, पुष्पा जी
खुप चांगली माहिती ❤❤❤
खूप खूप धन्यवाद
Sunil dada , kay mast ayusha jagta ho. Mala yek kawita athwate ,ghar asawe ghara sarkhe nakot nusatya bhinti , tithe asawa prem jiwhala nakot nusati nati. Ani ho , tumhi kunalahi mhanu shakta , budha hoga tera bap. Sunilji , asech anandat jagat raha hich shubhecha.!
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
Nice dada ❤
Thank you, Sanjay Ji
Very nice TAADGOLA var mahite banwa
नक्की प्रयत्न करू, सतीश जी. खूप खूप धन्यवाद
खूप छान 👍🏻 सुनील जी आता वाटतात खरं शेतकरी..! स्वतः च्या शेतात काम केल्याचा आनंद काय औरच असतो.. तो तुमच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे..! इथे पाणसाप वगैरे असतात का? पावसात तर खूपच पाणी असते हे मागच्या व्हिडीओत पाहिले आहे...
व्हिडीओ आवडला.. TC.. धन्यवाद... कोकण.. राजापूर..
हो, बिनविषारी पाणसाप बरेच असतात. आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Sunil sir I find a pretty well editing in your video please make a separate dedicated video on how you edit your videos will be very greatfull ❤
I'll definitely try. Thank you for the suggestion.
Motivate - प्रणया
धन्यवाद, उमेश जी
Nice ek din Ana padega
स्वागत आहे. धन्यवाद, भावना जी
Kittichaan
Maazakade ashijaga havi hotisoluck you are vasit kuthe rahata tumhi malatumchi vaadi baghyachi aahe
आम्ही वटार गावात राहतो. धन्यवाद
Sunilji malasuddha bhaji pala lavaychi avad hai mazha garacha mage mi kahinakahi lavat asato ❤❤🎉🎉❤
खूप छान, रवींद्र जी. धन्यवाद
Me pen iob kerun sheti kerto video chhan hai
खूप खूप धन्यवाद, ऑगस्टीन जी
किती आनंद मिळाला हे तुमच्या चेहऱ्यावर दिसत होत.
हे बघून शेतकऱ्याचे कष्ट समजले.
खूप खूप धन्यवाद, पराग जी
good dog bleessy
Thank you, Indumati Ji
पांढरे दोदी.. दुधी हलवा बनवा. आम्ही येतो खायला
तुला नाय हांगीलेआ रे. खूब आबारी एडू
हलवा छान हाेताे या दुधींचा.
धन्यवाद, राधा जी
Hausesathi sheti karayla malahi avdel Otherwise asha shetksryasobat mahinabhar rahun tyana madat mhanun sheti suddha avdel, sheti paryatan.
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
so you used the same dudhi to make the shrimp masala
Yes, you are right, Ramesh Ji. Thank you
मेहनत करून केलेली शेती निश्चितच आनंद देते. भाज्या बरोबर फळ झाडे व फुल झाडे पण लावणे फायद्याचे ठरेल. पण साफसफाई करताना विशेष करून सापां सारख्या प्राण्यां पासून सावधगिरी बाळगावी.
खूप खूप धन्यवाद, अभय जी
Anisha kharach chan bolali
खूप खूप धन्यवाद, विभूती जी
See if you are able to rent a ploughing machine. That will make your job easy.
Thank you for the valuable suggestion, Abby Ji.
❤❤❤❤ कधी येऊ बघायला सुनीलजी?😊😊
कधीही या, स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
तुम्ही हिमालय आणि कोकणात use करतात तसा छोटा ट्रॅक्टर घ्या म्हणजे शेती खूप होईल तसेच त्रास कमी होईल. No loss no profit ह्या संकल्पनेवर. इतरांनाही देऊन काही शुल्क घेऊन त्याचा फायदा होईल. नवनवीन प्रयोग करता येईल. एक suggetion.,😂
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शशिकला जी
खुप छान सुनीलजी आंम्हाला एक दुधी मिळेल का 😂
नक्की मिळेल, सरोज जी. खूप खूप धन्यवाद
सुनील भाऊ एक ग्रास कटर घेऊन टाक शेतकरी असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीतून मिळून जाईल सबसिडी अवेलेबल असेल त्याच्यावर ग्रास कटर ने सगळं काम पटापट होईल.
या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद
Jaga mothi diste,kiti aahe,chan mehnat aahe
धन्यवाद, अरुण जी
दादा ती नाली भाजी आहे ना मला ती भाजी भरपूर आवडते आमच्या गुजरात सौराष्ट्र मध्ये बघायला मिळत नाही आजचा विडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम तुम्ही सगळे कसे आहात
खूप खूप धन्यवाद
Round up फवारणी करावी.
धन्यवाद
Where is this place, I want to visit and buy some vegetables. I am from Bhayandar. Please let me how may I have to travel to your place. Now row row has started can I reach to your place garden
This is a very small farm and will not be able to cater to such orders. Anyways this is in Vatar, Virat west. Thank you, Sconny Ji
वसई पर्यटन करावेच असे वाटते.
आपले मार्गदर्शन मिळाले तर बहार येईल
स्वागत आहे. वसई आवडेल आपल्याला. धन्यवाद, डॅनिएल जी
वाडवळ मटणात दुधी वापरून मटण बनवतात, रेसिपी दाखवा प्लीज.
नक्की प्रयत्न करू, पुष्पा जी. धन्यवाद
भुईमूगाची शेती करा .
धन्यवाद, वर्षा जी
थेंब न्हवं हे घामाचं
त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा
लई मायाळू ही माती.
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रामचंद्र जी
निसर्गातील जीव वाचवा
धन्यवाद, सुहास जी
Mazi bahin virar la rahate. Central park.
धन्यवाद
😅 मोटिवेशन म्हणजे प्रेरणा आणि आम्ही तुम्हाला प्रेरणा देतो ही शेती करायला.
अगदी चपखल शब्द सांगितला तुम्ही. खूप खूप धन्यवाद
Mala mazya shetat Kam karayala avadel
धन्यवाद, सीमा जी
मी आस गृहीत धरू का? हे श्रमदान मार्च अखेर सकाळच्या वेळी आपण केले आहे. तुम्ही काढलेली हिरवळ खत नर्मितीसाठी वापरणार का? श्रम प्रतिष्ठेचा छान प्रेरणादायी (motivatinal) शिकवणी वर्ग घेतलात. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
दुधी मटन रेसिपी पण दाखवा आई चा हातची
नक्की प्रयत्न करू, योगिता जी. धन्यवाद
Arre far late kela ha video tumhi. Gharich itke chhan kam hot Astana tumhi ignore kel. Ghar ki murgi dal barabar 😊❤ anyway nice to see this video.
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
Tumchya ikde आगरी समाज़ aahe ka sunil bhau
हो, खूप मोठ्या प्रमाणात आहे. धन्यवाद
Sir what is the location in vasai
This is a very small farm in Virar West. Thank you, Arun Ji
दादा त्यावर तन नाशक फवारा.
पुढील वेळी नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
भुईमूग शेंगा लावा
नक्की प्रयत्न करू, हेमेंद्र जी. धन्यवाद