वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai
    शेतावर जाऊन आपल्याला हवी ती भाजी शेतकऱ्यांकडून खरेदी करायला मिळायची मजा काही औरच आहे. वसईतील गिरीज परिसरात असाच एक शेतावरचा बाजार भरतो. गिऱ्हाईक तिकडे ताज्या भाजीसाठी आणि शेतावर मनमुराद फेरफटका मारण्यासाठी एकच गर्दी करतात.
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.g...
    विशेष आभार:
    सर्व शेतकरी
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/c...
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #vasaifarming #vasai #farmbazar #bazar #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

КОМЕНТАРІ • 979

  • @sunildmello
    @sunildmello  7 місяців тому +46

    वसईतील अनोखा बाजार | वसई | Wonder Bazar of Vasai | Vasai
    शेतावर जाऊन आपल्याला हवी ती भाजी शेतकऱ्यांकडून खरेदी करायला मिळायची मजा काही औरच आहे. वसईतील गिरीज परिसरात असाच एक शेतावरचा बाजार भरतो. गिऱ्हाईक तिकडे ताज्या भाजीसाठी आणि शेतावर मनमुराद फेरफटका मारण्यासाठी एकच गर्दी करतात.
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8
    विशेष आभार:
    सर्व शेतकरी
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #farmbazar #bazar #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

    • @geetaandrades5729
      @geetaandrades5729 7 місяців тому +4

      Pl give us the address..

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      @@geetaandrades5729 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद.
      गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8
      आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
      वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३
      अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४

    • @sandhyam8820
      @sandhyam8820 6 місяців тому +1

      No

    • @nutansawant9928
      @nutansawant9928 6 місяців тому +1

      हा बाजार कधी आणि कोणत्या वेळी असतो?

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      @@sandhyam8820 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद.
      गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8
      आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
      वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३
      अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 7 місяців тому +33

    हा विड़ीओ अप्रतिम आहे. शेतकरी मेहणत करतात.त्यान्हा तुम्हीं प्रोतसान देता हे चांगले कार्य आहे. तुमच्या मधुर बोलीने शेतकरी खूपच आनंदी दिसले.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, पॉल जी

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 7 місяців тому +29

    नशीबवान ग्राहक आणि इतकी उत्तम विना रसायन भाजी इतक्या स्वस्त दरात...... पण काँक्रीटच जंगल वाढत येऊन हे गिळंकृत करील हीच भीती सतावतेय. सुनीलजी नेहमी सारखाच छान आणि वेगळा एपिसोड् ,धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, संदेश जी

  • @sureshchalke7000
    @sureshchalke7000 7 місяців тому +11

    शहरातील दगदगी पासून दूर शेतकरी शेती करतात खूप छान वाटले मी माझ्या हाताने शाबास देत आहे ❤❤❤😊😊😊🎉

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, सुरेश जी

  • @user-xi8ro5ck4p
    @user-xi8ro5ck4p 7 місяців тому +12

    आमची वसई हरित वसई❤विशेष आभार भाजीची किंमत मोजलित. व्यवहार चोख असावा आपलेच भाऊ बंध श्रम करतातात.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, आशा जी. धन्यवाद

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 7 місяців тому +30

    सुनील जी खूप छान वाटला ताज्या भाज्या पाहून. सोबत शेतात फेरफटका मारणे आज काल च्या वेळी मिलने देखिल एक सुखद अनुभव. 🙌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      अगदी बरोबर बोललात, कृतांत जी. धन्यवाद

  • @priyankamane93
    @priyankamane93 6 місяців тому +4

    तुमचा चॅनल खरचं underrated आहे..रोज नवीन माहिती मिळते. मी घरी आई बाबांना तुमचा चॅनल लावून देते. जे रिटायर माणसे आहे यांना यातून खूप प्रेरणा मिळेल. तुमचा पालकमंत्री वाला देखील खूप छान होता..माणसाने जीवन किती निस्वार्थ जगावं हे त्या सरपंच काका कडून शिकायला मिळेल. नक्कीच सरकारने त्यांच्या अतिरिक्त वीज बिलाची तसदी घ्यावी. गांडूळ खत प्रकल्प लां आम्ही लवकर भेट देणार आहोत

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому +2

      ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रियांका जी व आईबाबांना नमस्कार!

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 7 місяців тому +10

    वाह... खूपच सुरेख व्हिडीओ.
    शेतातल्या ताज्या भाज्या खायला मिळणं नशिबातच हव.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, जयश्री जी. धन्यवाद

  • @merlynmiranda6584
    @merlynmiranda6584 7 місяців тому +15

    Local people are very lucky to get this fresh vegetables. It's really a wonderful video. Thank you Sunil Bro for this lovely post.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      Thanks a lot for your kind words, Merlyn Ji

  • @ritarodricks3683
    @ritarodricks3683 7 місяців тому +23

    Fresh organic vegetables directly from the farmers definitely support this endeavor

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      Absolutely, thank you, Rita Ji

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh 6 місяців тому +3

    शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचां मोबदला असा मिळायला हवा...❤ खुप छान वाटलं हे बघून. धन्यवाद ❤

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @pradeepshinde9281
    @pradeepshinde9281 18 днів тому +1

    अशी पध्दत सर्व भारतभर सुरु व्हावी. शेतकर्‍याकडून घेतल्याने शेतकरी सधन होईल. छान व्हिडिओ.

    • @sunildmello
      @sunildmello  18 днів тому

      धन्यवाद, प्रदीप जी

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 6 місяців тому +5

    तुम्ही आम्हाला नेहमी प्रमाणेच
    आनंदच देत आलात.मला पण
    अनुभवायला मिळालय मी
    वज्रेशवरीला होस्टेल ला होते
    तेव्हा आम्ही शेतात जाऊन
    भाजी तोडून आणायचो,तसेच
    भाताचे भारे डोक्यावर घेऊन
    यायचो भात पण भर पावसाळ्यात
    लावायचो.
    सुनिलजी God bless you 🙏 ❤

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूपच सुंदर आठवण. धन्यवाद, अपर्णा जी

    • @SushilaSharma-du8cs
      @SushilaSharma-du8cs Місяць тому

      वसयी ला आम्हाला आनंद घ्यायचा असेल तर शेताचा पत्ता मिळेल का

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 місяців тому +4

    वा खुप छान मस्त बघून छान वाटते खरचं शेतकरी खुप मेहनत करून शेती करतात त्यांना माझा सलाम आपला भारत देश शेती प्रधान आहे आजच्या नवीन पीढीला या क्षेत्रात येऊन प्रगती करायला पाहिजे अशीच आपल्या देशाची प्रगती होऊ दे देव बरे करो

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 7 місяців тому +6

    सुनील भावू खूप सुंदर व्हिडिओ... असा लोकांनी शेतकऱ्याच्या बांधा वरती जावून भाजीपाला घेतला तर शेतकर्यांचा वाहतुकीचा खर्च ही वाचेल आणि लोकांना चांगला भाजीपाला भेटला हे समाधान ही.......

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, सुखदेव जी. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      @anjalidalvi156 जी, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद.
      गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/ssXAyJfDJsogykBy8
      आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता.
      वॉल्टर लोपिस ७०८३६ २५११३
      अनील कार्व्हालो ९८२३५ ५०१३४

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 7 місяців тому +16

    छान माहिती दिली आपण
    सुनील जी आपण जेव्हा माहिती देत असतात तेव्हा वसई वरून कसे पोहचणार ते सुद्धा माहिती देत जा

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +3

      गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद, किशोर जी

    • @prajaktakambli3065
      @prajaktakambli3065 16 днів тому +1

      ​@@sunildmello मला वसई मध्ये 2 दिवस राहून या शेतात काही शिकून घ्यायचे असेल तर वसई मध्ये अशी काही सोय आहे का?देशी बियाणे दुकाने आहेत का?

    • @sunildmello
      @sunildmello  7 днів тому

      @@prajaktakambli3065 जी, वसईत देशी बियाणांची दुकाने आहेत मात्र राहण्यासाठी सोयींचे पर्याय तुम्हाला ऑनलाईन पहावे लागतील. धन्यवाद

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 6 місяців тому +3

    Dekh kar dil khush ho gya

  • @valisadabreo8457
    @valisadabreo8457 7 місяців тому +5

    ताज्या ब्रोकोलीचे ठिकाण समजले. थैंक यू दादा

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      धन्यवाद, वलीसा जी

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 7 місяців тому +5

    ❤🎉❤🎉❤🎉❤. अप्रतिम!!!
    अक्षरशः डोळ्याचं पारणे फिटले.
    खूप, खूप सुंदर.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, रुबिना जी

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 6 місяців тому +2

    खूप खूपच धन्यवाद कृतज्ञता आणि कौतुक तुमचं 🙏 हा video खूप special आहे 👌 तुमच्यामुळे आम्हाला स्वर्ग पहायला मिळते. Thank you so much God bless you and your family always Go at the Top 👍💯🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी

  • @atulk7013
    @atulk7013 7 місяців тому +9

    ज्यांचे खिसे मोठे, त्यांचं मन छोटे.
    आणि
    ज्यांचे खिसे छोटे, त्यांचं मन मोठे.
    जय शेतकरी महाराज😊

    • @prakashahire1094
      @prakashahire1094 7 місяців тому +1

      ❤❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      धन्यवाद, अतुल जी

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      धन्यवाद, प्रकाश जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 7 місяців тому +2

    सुनीलजी ,जेव्हा जेव्हा भाजीचे मळे , हिरवंगार शेत दाखवता तेव्हा माझा आनंद अगदी गगनात मावत नाही .मी मनाने तिथे पोहचते आजचा तर भाजीचा बाजार पाहून तर मला गिरीजला जाऊन भाजी आणावी वाटली.इतकी ताजी थेट शेतातून खुडून मिळालेली भाजी आणखी काय पाहिजे.मी तर वसई च्या आसपास जरी राहत असते तरी ती भाजी आणली असती .इतक्या ताज्या ,हिरव्यागार भाज्या पाहून मन प्रसन्न झाले

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @user-rt8re2lj4j
    @user-rt8re2lj4j 7 місяців тому +3

    बघून मन प्रसन्न झाले शेतकरी दादा तुमचे खुप उपकार आहेत.जय जवान जय किसान ।

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @vilasnaik9889
    @vilasnaik9889 27 днів тому +1

    धन्यवाद सुनिलजी तुम्ही तुमच्या युटुयबच्या माध्यमातून वसईतील शेतकरी बांधवानी स्वताच्या शेतजमिनीतून लावलेल्या वेगवेगळ्या ताज्या भाजीपाल्यांचे दर्शन घडवून आणले यावरून हे सिद्ध होते कि वसईत अजूनही हरीत शेती आहे धन्यवाद सुनिल डिमेलो

    • @sunildmello
      @sunildmello  20 днів тому

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 7 місяців тому +9

    Nice Sunil. Greetings from England. So happy to see farming in Vasai and so nice about the uncle who is preserving that native garlic. Who knows, I might make a discovery out of it? Also, since childhood I know the bhaji as tandulka and yes we miss alcone here in the UK. It is the beauty of Marathi language. Enjoy and have a great day everyone!

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому +1

      Thank you for this wonderful comment, Doctor Ji

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 місяців тому +3

    व्वा... खूपच छान व सुंदर 👍
    प्रत्यक्ष शेतातून... ताज्या ताज्या भाज्या 👌

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 7 місяців тому +3

    खुप मस्त दादा ताजी भाजी मिळते आणि असे व्हिडिओ दाखवतl खूप आवडला हा व्हिडिओ आमी पण नक्की. जाणार भाजी साठी❤

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @ShreyaSurajVlogs
    @ShreyaSurajVlogs 6 місяців тому +2

    छान.. सुनील दादा तुमच्या चॅनल मार्फत अप्रतिम माहिती मिळते.. आजकालच्या युगात अशा पध्दतीने सेंद्रिय भाजीपाला मिळत नाही आणि तो पण शेतामध्ये जाऊन... खूप छान वाटलं व्हिडीओ बघून👌

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, श्रेया जी

  • @Shra.D
    @Shra.D 7 місяців тому +9

    Sunil location la kasa visit karaycha ya badhhal pan quick mahiti milali tar khup chan vatel. Navalkol chya palyachi bhaji pan chan lagte. Always feel proud of indian farmers

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +4

      हो, गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद

    • @khushalsahare4775
      @khushalsahare4775 6 місяців тому +1

      Thanks for your drastic efforts.God bless you and family.🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnapisal6893
    @suvarnapisal6893 Місяць тому +1

    खूप छान वाटलं ..
    अस राहत्या ठिकाणा च्या जवळ पास असणे आवश्यक आहे ..
    घरांचे प्रोजेक्टच्या आसपास असे नियोजन करून असा उपक्रम राबवला तर छान नवीन घरे घेणाऱ्यांसाठी एक आदर्श प्रोजेक्ट ठरतील..
    नवीन घर घेतेवेळी इतर सुख सोई ,शाळा,मेडिकल,किराणा शॉप, इ अनेक गरजेच्या गोष्टीनंचे शॉप इ.सोबत सेंद्रिय ताज्या भाज्या,हा विषय अगदी जरुरीचा आहे ..
    विचार व्हावा..

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, सुवर्णा जी

  • @gulmohar6709
    @gulmohar6709 7 місяців тому +7

    Wow so beautiful. I love nature , farming. Super fresh organic vegetables soooo good.

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 6 місяців тому +1

    छान ताज्या ताज्या भाज्या शेतात जाऊन घेण्याच्या फील काय असतो... वां.. मस्त. सुनिल अजुन एक मस्त विडिओ.. तसे तुझे विडिओ हे नाविन्य पुर्ण असतात.😊

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @shwetamahadeshwar3914
    @shwetamahadeshwar3914 7 місяців тому +6

    Excellent farms!!! Good video Sunil bro.. keep up the good job 🙏

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 6 місяців тому +2

    खरा शेतकरी ह्यांना आमचा प्रणाम

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, प्रभाकर जी

  • @dominiclopes1553
    @dominiclopes1553 7 місяців тому +3

    फार छान माहिती सुनील साहेब सुदंर परिसर स्वच्छ शेती आणि प्रत्यक्ष प्रक्षेपण ❤

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, डॉमणिक जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 6 місяців тому +2

    Va va khupach chan ahey video Sunil, Ya Sunder ani Fresh Bhajya baghun khup chan vatla

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, माया जी

  • @TRECIAFERNANDES
    @TRECIAFERNANDES 6 місяців тому +5

    Beautiful farm😍

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      Yes indeed. Thank you, Trecia Ji

  • @surajdeokule8683
    @surajdeokule8683 Місяць тому +1

    जमिनी विकुनका खूप आनंद झाला वसई एथे शेती बघून

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, सूरज जी

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 7 місяців тому +5

    So nice to see you paying to farmers for vegetable.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 7 місяців тому +1

    ताजा ताजा भाजीपाला मिळण्याचे ठिकाण ची उत्तम माहिती दिली...इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन vlog episode केला सुनिजी... खरंच आदर्श घेण्या सारखे शेती विषयक ज्ञान मिळाले 😊😊😊😊😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @amolingle707
    @amolingle707 6 місяців тому +6

    Thanks for showing this heaven 👍

  • @shubhangibari2348
    @shubhangibari2348 23 дні тому +1

    Wow very nice organic vegetables n reusable rates there people are very lucky healthy vegetables

  • @amargondhale5001
    @amargondhale5001 2 місяці тому +1

    वसई बंदर ते अर्नाळा बंदर जो परिसर आहे.. खुप सुंदर आहे आणि तुमच्या सारख्या माणसांनी जपलेला साधेपणा.. या भागाची माहिती देताना तुम्ही वापरलेली अस्खलित मराठी भाषा तुमच्या विडिओंना आणखी सहज- सुंदर बनवते...छान.. उत्तम... निसर्गाचा समतोल राखून सुद्धा विकसित होता येतो हे पाहायचे असेल तर या भागाला नक्की भेट द्या.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमर जी

  • @inasgonsalves2147
    @inasgonsalves2147 7 місяців тому +5

    Very well recorded and explained the marvel of local winter vegetable farming in our locality. Sunil, another feather in your cap. Get going stronger. Other day I saw fresh vegetable market at Nirmal - well-crowded with vendors and customers.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      Thanks a lot for your kind words, Inas Ji

  • @supersid1043
    @supersid1043 7 місяців тому +2

    सुनील खूपच मस्त होता आजचा व्लॉग. अशी शेती आणि संध्याकाळची वेळ पाहून मन प्रसन्न झाले. तुमचे सर्वच व्हिडीओ आम्ही आवडीने बघत असतो. पृथ्वीवरच स्वर्ग ह्यालाच म्हणाव लागेल अशी सुंदर शेती होती.
    धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सिड जी

  • @opq5474
    @opq5474 7 місяців тому +63

    कॉंक्रीट जंगलापासून आपली शेती जपून ठेवा.

    • @josephmachado3977
      @josephmachado3977 7 місяців тому +3

      सुनीलजी आपले व शेतकर्यांचे खास अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 6 місяців тому +3

      Awghd aahe .shetit kabadkasht jyast aani utpann bebharwshache. Shahar jasjase choufer wadht jaate tastase Jaminiche bhaw wadhat jatat.

  • @naseemkazi6367
    @naseemkazi6367 Місяць тому +1

    ❤️मी लहानपणी वसई राहत होतो. माझे मित्र राहतात. 1974ला मी ठाणे येते शिफ्ट झालं. फार बर वाटल. मन भरून अल. 🌹

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद, नसीम जी

  • @milindkale5434
    @milindkale5434 7 місяців тому +3

    छान. पुण्यात आम्ही चवळी म्हणतो आणि तांदुळजा असंही म्हणतो.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या माहितीसाठी धन्यवाद, मिलिंद जी

  • @A1User_1009
    @A1User_1009 6 місяців тому +2

    खूपच छान माहिती व शूटिंग
    मस्त मस्त आणि मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 6 місяців тому +3

    the way he cuts off the leaves is amazing

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      Absolutely...thank you , Ramesh Ji

  • @edgarmenezes8957
    @edgarmenezes8957 25 днів тому +1

    Such a lovely vegetable garden with fresh vegetables !!!!

  • @rajushettigar1129
    @rajushettigar1129 7 місяців тому +6

    Vasai people r very lucky to get a fresh vegetables.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      You said it right, Raju Ji. Thank you

  • @madhuriredkar8400
    @madhuriredkar8400 7 місяців тому +2

    अतिशय छान आणि सुंदर अशी भाजी जी की प्रत्यक्ष ताजी आणि सेंद्रिय शेती पद्धती ने पिकवली जाते आहे आणि मार्केट मधली भाजी आणि इकडची भाजीह्यात खूपच फरक आहे लोक किती तरी पाहिले मी की मार्केट ला न जाता इकडे येऊन भाजी खरेदी करतात very fresh vegetables nice

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @anitaanant92
    @anitaanant92 7 місяців тому +3

    वसई स्टेशनवरून कसे जाता येईल

    • @anni1122
      @anni1122 7 місяців тому +2

      Bhugaon bus pakda. Ani giriz talavla utra

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. ही शेती वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरिज गावातील बरमाळे तलाव परिसरात आहे. बस किंवा रिक्षाने जाता येईल. धन्यवाद, अनिता जी

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      धन्यवाद, ॲनी जी

  • @Rahul-ry9xb
    @Rahul-ry9xb 6 місяців тому +2

    Masta!!! Bhaji direct shetaatun, khup Chan vaatla paahun

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, राहुल जी

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 5 місяців тому +1

    खुप खुप सुंदर व्हिडीओ ❤ व्हिडीओ बघूनच फ्रेश वाटले ❤

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 Місяць тому +1

    Wow khup chan. Fresh vegetables.

    • @sunildmello
      @sunildmello  20 днів тому

      धन्यवाद, आर्य जी

  • @prashantkaria5488
    @prashantkaria5488 6 місяців тому +1

    Dear Sunil ji, Subscribed your Channel just after watching 00.30 seconds ( And after watching full video i am satisfied by my decision ) because the reason is start to end point to point detailing and presentation which is true and genuine
    In past i viewed many agriculture and agro market related channels but no one showed in the way you did
    Now i will watch your all videos and will eagerly wait for each & every video in future.😊

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      Thanks a lot for your kind words and support, Prashant Ji

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 7 місяців тому +2

    सुनिल जी खूप छान व्हिडिओ शेतात जाऊन ताजी ताजी भाजी मिळणारी आवडती जागा....मोहक निसर्गाच्या सान्निध्यात 😍..... धन्यवाद सुनिल जी आणि लोपिस अंकल 👍

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @purushottam647
    @purushottam647 7 місяців тому +2

    आपले व्हिडिओ बघून मला वसईला येऊन बघावेसे वाटते.अर्थात सद्यस्थितीत माझ्या शारीरिक स्थितीत येऊ शकत नाही.मात्र तुम्ही दाखवत असताना मी तिथे असल्याचे समाधान मिळते.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 6 місяців тому +2

    खुप सुंदर शेती.कमाल 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      धन्यवाद, सुहास जी

  • @kailashbabar510
    @kailashbabar510 18 днів тому +1

    अतिउत्तम माहिती!! very informative... visiting soon 👍

    • @sunildmello
      @sunildmello  18 днів тому

      धन्यवाद, कैलाश जी

  • @kishorsabale786
    @kishorsabale786 7 місяців тому +2

    That's the beauty of veggies in all meals.
    जिथे कापणार आपण आनंदित असतो आणि घेणारा सुद्धा
    Nahitr
    एका बाजूचे लोक बोलतात
    कापणाऱ्याने कापलं म्हणून मी खाल्लं
    आणि दुसऱ्या बाजूचे लोक बोलतात
    खाणारे खातात म्हणून मी कापतो
    दोघं एकमेकांवर टाकत असतो
    ❤️ 🧠 ❤️ #veggies

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @Janhavi_vagal
    @Janhavi_vagal 7 місяців тому +2

    Video superb…… please arrange farming trips so tht we also can enjoy this event…

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      Will definitely try. Thank you, Nanu Ji

  • @louizanafernandes8410
    @louizanafernandes8410 7 місяців тому +2

    ताजी भाजी खायला मजा येते खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, लुईजाना जी

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 6 місяців тому +2

    Once again mast video, i will visit to this farm definerly

  • @lavinadcosta3405
    @lavinadcosta3405 27 днів тому +1

    Excellent video and amazing information
    God bless all the farmers for all the hard work they do🙏God bless you too 🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 7 місяців тому +2

    सुनिल, नशीबवान आहात बुवा 🤔 ताज्या ताज्या हिरव्यागार सेंद्रिय शेतातील भाज्या आणि त्याही रास्त, किफायतशीर दरात.. वाह क्या बात हैं. हे खरोखरच शेतातून घरात आहे. वसईत तुमच्या आजूबाजूला जागा असेल तर सांगा म्हणजे मलाही तेथे वास्तव्यास येता येईल 😄 👌 ♥️ 👍

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 7 місяців тому +1

      हो संदीप मी पण तीच कमेंट केली आहे 😂

    • @pauldcunha521
      @pauldcunha521 7 місяців тому +2

      ज़रूर, निसर्ग प्रेमी सर्वांचे वसई मध्ये स्वागत आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी व सुमन जी

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      अगदी बरोबर बोललात, पॉल जी. धन्यवाद

  • @sasodekar
    @sasodekar 6 місяців тому +1

    Good one Sunil. Actually this practice is there abroad also. Normally at personal farms, some system can be implemented at entry. Provide sort of Thermocol Skip or container and even allow people to pluck their own tomatoes and veg items etc. While they leave the farm, charge at entry gate or so based on weight or whatever logic. This is nothing but to promote not only direct selling, but sort of activity that gives lots of positive joy and energy to public, kids who now a days do not experience such thing in digital world. I know the farmer may not be able to sell all his production in this way, but if we implement a concept that, the Village or place should buy from local farms only, instead buying items which have come from outside city. Cooperative efforts etc are there but God knows how they work today. But your video can definitely relive such culture.

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      Thanks a lot for this wonderful comment and valuable information, Shailendra Ji

  • @amolssawant83
    @amolssawant83 6 місяців тому +1

    सुनिल सर मस्त मजा आली विडीओ बघुन ताजी भाजी बघून मन प्रसंन झाल फ्रेश पाली भाजी

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @saiprasadpatankar5654
    @saiprasadpatankar5654 7 місяців тому +1

    बहोत अच्छा भायसाब. हमारे गुजरात मे तो ये सब खेत मे जाते है तो सिझन मे 10 रु. मे 1 फ्लावर मिलता हे। पत्ता गोभी 5रु.मे मिलता है। पर वो अमीर लोग खरीदते है। जिनके पास फोरविल है। ये सब पैसे वालोंके लिये है।

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      इस महत्वपूर्ण जानकारी के लिए बहुत बहुत धन्यवाद, साईप्रसाद जी

  • @arpanamhatre
    @arpanamhatre 6 місяців тому +1

    Khup chaan 👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      धन्यवाद, अर्पणा जी

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 7 місяців тому

    खरंच आज आपल्याला किती फायदेशीर आहेत ह्या भाज्या हे ज्यांना कळेल ते निरुपयोगी राहतील ❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      धन्यवाद, आकाश जी

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 7 місяців тому

    खूप दिवसांनी ताजी भाजी बघायला मिळाली मन तृप्त होऊन गेले. व्हिडीओ अप्रतिम बनवला आहेस आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर प्रेरणादायी फारच सुंदर भाजीचे मळे प्रसन्न झाले मन

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, शीतल जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 7 місяців тому +2

    वसईची फ्रेश भाजी Nice video 👍

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 7 місяців тому +2

    Sunilji, good evening. Connecting after quite some time. Hope you and your family is doing well. Nice informative vlog on organic vegetables farming. Thanks to these sons of soil for keeping the traditional farming alive. Hats off to them. Thanks a lot.

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому +1

      Yes, it's been a while since you commented last. We all are fine, thank you. Hope you are doing well. Stay in touch, Makarand Ji

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 7 місяців тому +1

    नमस्कार डिमलो जी, फार छान वाटले हा विडियो पाहून! शेतावर जाउन ताजी भाजी खरेदी करून आनंद घेणे, किती छान आयडिया आहे! मुंबई च्या जवळ ( वसई मधील) शेतात जायला मिळते हे विशेष आहे! आणि हे लोक जमीन विकून पैसा करायचे मनात आणीत नाहीत हे खूप विशेष आहे! 💐🌺🙏धन्यवाद! टाकळकर औरंगाबाद

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी

    • @gtakalkar3904
      @gtakalkar3904 7 місяців тому

      @@sunildmello तुम्ही प्रत्येक वेळी ताबडतोब व लिहून दखल घेता या बद्दल आनंद वाटतो व छान वाटते🌺🌺🌺🌺🌺 वसई मधील एक चांगला व जबाबदार मित्र! 💐🌺🙏

  • @Latadhamnaskar
    @Latadhamnaskar 7 місяців тому +1

    मळा खूप छान आहे. मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात. मी आवर्जून बघते. असेच छान छान व्हिडिओ ठेवा. 🙏🙏👌👌💖💖👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, लता जी

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 7 місяців тому +1

    सुनील साहेब तुम्ही आम्हास चांगली माहीती करुन दिली. जागा पण माहीत पडली.
    आभारी.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी

  • @nitbad5291
    @nitbad5291 6 місяців тому +1

    खुपच छान उपक्रम rabavtoy शेतकरी. Je shetkari shahara pasun javal pas rahtat te nkkich he rabavu shktat fkt aas pas thodishi advertisements ani social media cha yogya vapar kela tr nkkich yash bhetel.

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर.... सुनील दादा आभार
    फ्रेश भाज्या ... आणि त्या ही शेणखत शेतामध्ये , रासायनिक खते नाही... ग्रेट 🙏👍🏻💐🌹 मी पण जाणार गिरिजला
    जनार्दन

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जनार्दन जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 6 місяців тому +1

    Khup chan aamhi COVID madhe ithunch bhaji neli aahe mast bhaji milte ithe ekdum fresh aani mastch. Tumcya hya video pahun khup lokana hyachi mahiti milel dhanyawad sir 🙏 khup chan video 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 6 місяців тому +1

    Waw ,Thank you.sir realy 2good.mala he khoopach awadtey .je nasargik astey te ani ji loka mehnat kartat tynchy mehnatichy fal direct tynchya hatat deun ji khushee tynchya chyhrywr distey.ani taji hhaji bhety te weglech sukh.👍👍👍👍👍👌👌👌👌😄😄😄

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, कमरुनिस्सा जी. धन्यवाद

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 7 місяців тому +1

    Tumhi swtha doghe hirvigaar sheti enjoy karat hota ani amhalahi to anand milala. Thanks for the sharing.😊

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मिरा जी

  • @vidyakhadilkar4888
    @vidyakhadilkar4888 6 місяців тому +1

    Very beautiful video. You are lucky to obtain garden fresh vegetables

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      Absolutely. Thank you, Vidya Ji

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 7 місяців тому +1

    Wah, kiti chhan 🥰, absolutely amazing. Thank you so very much for such imformative vdo.

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी

  • @SHAZU7773
    @SHAZU7773 7 місяців тому +3

    Thank you so much for this video, mujhe gao ka feeling bahut accha lagta hai,😊

  • @kakarkhanis5888
    @kakarkhanis5888 6 місяців тому +1

    Suniljee khup chan video dakhavlat saglhya fresh bhajya baghun man prasann zale vasaikar bhagyavan ahet thank you Suniljee nehmipramanhe mast video

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, कारखानीस जी

  • @user-gu4ll6sn4i
    @user-gu4ll6sn4i 17 днів тому +1

    Waah.
    I wish we would have been near to it.

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 6 місяців тому +2

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - nicely done

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 6 місяців тому +1

    छान वाटलं. कोबी, फ्लावर, ब्रोकोली, नवलकोल, मुळा, यांची वरची पाने हि अतिशय न्यूट्रा डेन्स असतात. घेऊन या. खाववल नाही तर सूप करा. (तुमचा मित्र, इस्राएल वरून.)

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, डॅनीएल जी

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 7 місяців тому +1

    Wassai we remember because of Chimaji Appa but this agriculture is fabulous want to visit.Portugueese converts like Goa can be seen with their surnames and eating habits.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      Yes, you will get more information in the video below. Thank you, Naik Ji
      ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.htmlfeature=shared

  • @dr.sirajansari4473
    @dr.sirajansari4473 6 місяців тому +1

    सुनील जी तुमचे व्हिडिओज आम्हाला खूप आवडतात

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 6 місяців тому +2

    Khup chan mastch 👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      धन्यवाद, सुवर्णा जी

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 6 місяців тому +1

    मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому

      धन्यवाद, स्नेहल जी

  • @mohanparanjape8395
    @mohanparanjape8395 7 місяців тому +1

    ek jabardast vlog. hich khari sampatti. hach khara anmol theva. 7 malyachya 22 malyachya tower madhe he nahi piku shakat

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 7 місяців тому +1

    ❤🎉❤🎉❤🎉❤ khup khup sundar.
    Apratim!!! Aksharashaha dolyache parne fitle, evdhe sundar.
    Aamhi nakki janar.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому +1

      नक्की जा, आवडेल आपल्याला. धन्यवाद, रुबिना जी

  • @shitalselokar5551
    @shitalselokar5551 15 днів тому +1

    Mla hirava lasun hawa 😊 khup chhan lgto tmaro chya watlya chatanit ani hyache chile ( ghawan) tandul pithat

    • @sunildmello
      @sunildmello  9 днів тому

      धन्यवाद, शीतल जी

  • @pushpakhaitan1044
    @pushpakhaitan1044 24 дні тому +1

    BEST VIDEO.