आता गावठाण लगतच्या जमिनी NA करण्याची गरज नाही | Gaothan land NA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 134

  • @prashantbhawane8484
    @prashantbhawane8484 Рік тому +2

    खूप छान माहिती

  • @prof.n.v.chavhan86
    @prof.n.v.chavhan86 5 місяців тому +1

    बडिया सर

  • @sagardeshmukh6111
    @sagardeshmukh6111 22 дні тому +1

    Sir वर्ग अ cha plot ahe NA गावठाण हद्दी बाहेर tr मला तलाठी कडे भरावा लागेल ka याचा 42ड चा नजराना

  • @annakhade4107
    @annakhade4107 8 місяців тому +2

    मी गावठाणातील 25 गुठे बिनशेती निवासी आसे 42 क खाली 2500 रुपये टॅक्स भरला

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 2 роки тому +1

    Good

  • @kishorzambare8604
    @kishorzambare8604 Рік тому +1

    माझी 41गुंठे शेती आहे त्यात 1गुठे मध्ये घर बनविले आहे तरी मला 22000रू 1वर्षाचा कराची नोटीस आली आहे ,तर एवढा कर कसा आकारण्यात आला .कृपया सहकार्य करावे

  • @manajiyadav7152
    @manajiyadav7152 Рік тому +1

    सर, माहिती हवी आहे.आमचे गाव भौगोलिक परिस्थिती अनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात गावठाण हे कमी आहे.जमीन वाटप भाऊहीस्सा झाले तरी घर वेगळे बाधने हे गावाचे बाहेर जावे लागते परंतु ग्रामपंचायत हद्द दुसरे गावची ग्रामपंचायत हद्द आहे.ते गाव लांब आहे.व पंचायत नोंद होत नाही.व पत्ता आधार कार्ड लाईट पाणी हे सुविधा वंचित आहे उपाय सांगा

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 Рік тому +2

    Excellent job

  • @sandipdhakne7896
    @sandipdhakne7896 2 роки тому +4

    प्लॉट गावठाण मध्ये घेऊन रजिस्ट्री केली आहे आता काय बाकी राहिले ते सांगावे सर🙏🙏

  • @manojbhoir5275
    @manojbhoir5275 28 днів тому

    गावठाण लगत असलेली भोगवटादार 1ची जमिन आहे.परंतु मागील ५/६वर्षापुर्वी इतर अधिकारात वने शेरा लागला आहे .अशी जमिन NA होऊ शकेल का?मार्गदर्शन मिळावे.

  • @bhaskargaikwad5964
    @bhaskargaikwad5964 2 роки тому +1

    Thanks sir

  • @AnilAhire-fl3mo
    @AnilAhire-fl3mo 8 місяців тому

    Sar mazakade न न 8 gharacha utara asa aahe tithe amlak grampanchayat ase aahe v maje nav bhogvtdar made aahe tar tya jagevar mala ghar bhadayce aahe tar chyachi parv angi mala dili nahi tyachyasathi kay karav lagel

  • @vasantkhairnar9368
    @vasantkhairnar9368 3 місяці тому +1

    सर मी गावाजवळ 5 गुंठे प्लांट घेतला नNA झालेला आहे पण लिओउट केलेला नाही बांधकाम करायचं आहे नगर रचना ऑफिस परवानगी का देत नाही?

  • @bhavanajadhav4018
    @bhavanajadhav4018 Рік тому

    सर,8एकरचा प्लाॅट पू्र्ण पट्टा गावठाणाला लागून आहे.सध्या आम्ही त्याचा शेतीसाठी वापर करतो.पूर्ण प्लाॅट अकृषिक करावा लागतो कि काही भाग .कारण 8एकर पैकी 6एकर तरी 200मी च्या पट्ट्यात येते

  • @surajmohite19
    @surajmohite19 2 роки тому +7

    अकृषक आकारणी लागू केली जाईल इथं पर्यंत ठीक आहे. पण जास्त क्षेत्र ची जमीन ले आउट मंजूर झाल्या शिवाय तुकडे करता येणार नाहीत. त्याचं काय?

  • @vilaskalje4818
    @vilaskalje4818 3 місяці тому

    माझी जमीन गाव ठाण जवळ आहे आणि इतर हक्कात ४३ असून फेरफार पडला आहे गाव ठाण त वर्ग केली आहे पण सिटी सर्वेक्षण झाले नाही मग मला NA करणे जरुरीचे आहे का.मला सदर जमिनीत प्लॉट पाडा वयाचे आहे विलास काळजे.
    🙏

  • @ramraut1382
    @ramraut1382 2 роки тому +4

    सर, गुंठवारीची प्रक्रिया ऑनलाईन झाली पण 7 एप्रिल चा निकाल पुढे ढकलल्यामुळे आम्ही गोंधळात आहोत. काय करावे कळत नाही. हा प्रश्न कधी सुटणार. 7 एप्रिल चा निकाल नेमका कशासाठी आहे.

  • @shaileshrathod6579
    @shaileshrathod6579 3 місяці тому

    7 /12 vegala hote ka sir arjend ahe sanga

  • @mahendrapawar3878
    @mahendrapawar3878 9 місяців тому

    ७/१२ हद्दीत ग्रामसेवक बांधकाम परवाना किंवा न हारकत दाखला देत नसेल तर काय करावे

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 2 роки тому +1

    Sir mla sapsiti vr गटाचा tractor midala ahe tr mla shetatli 1000 SF shet bhadyane pahije tr 7 year sathi 1000 SF bhadyane गटाला deta yete ka navane nahi dyachi गटाला bhadyane dyachi ahe plz saga 🙏

  • @9689-w3m
    @9689-w3m Рік тому +8

    मी २० गुंठे अक्रुषक ( ४२ ड ) केली ..सनद पण घेतली पण टाऊनप्लँनिंग आँफीस मधून " शेतघर " ची परवानगी देते..व शेतघर ला बँक ( होमलोन ) लो देत नाही

  • @ganeshshinde-wl6hx
    @ganeshshinde-wl6hx 2 роки тому +1

    Sir maza 1 gunta ahe gavthanachya 200 meter aat pn navavar nahi pn amhi gharpatti bharto aata amch nav lagel ka 7/12 var

  • @komalraut4816
    @komalraut4816 2 роки тому +2

    Sarkari karmachari thaki pik karj paratfedi sathi ots scheme cha labh gheu shakto ka..

  • @ganeshugale2412
    @ganeshugale2412 2 роки тому

    Jay shivray sir kharip 2021/22falbag gr nidhi manjur houn sudha adyap nidhi watap hot ka nahi vima kampanila nuksan zaleche klam kele hote

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 2 роки тому +2

    नमस्कार सर, आमच्या गावा लगत पांजरापोळ संस्थेची १०० एकर जमीन आहे तसेच त्या जमिनीवर गेल्या पन्नास ,वर्षापासून ग्रामपंचायत इमारत ,रहिवासी कच्चे घरे, आणि काही प्रमाणात शेती केली जाते .म्हणून या जमिनीवरील अतिक्रमणे नेहमीत कसे करता येतील. कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद

  • @kalimshaikh5319
    @kalimshaikh5319 2 роки тому +3

    सर सध्या जे गूंढेवारी ची नोटीस आली आहे जी २५% रक्कम भराने आहे ही त्यासाठी आहे का

  • @RutujaRecipeMarathi
    @RutujaRecipeMarathi 2 роки тому +2

    Thank you for sharing👍👍

  • @SalmanShaikh-xi1wf
    @SalmanShaikh-xi1wf Рік тому

    आमची शेत जमीन गावठाण हद्द च्या २०० मीटर क्या आत आहे l ४० गुंठे जमीन आहे आणि प्रत्येकी ८ गुंठे 5 जना मधे वाटणी करायची आहे l करता येयील का ? तुकडेबंदी कायदा काय म्हणतो या केस मधे ??

  • @prakashnagdeve5084
    @prakashnagdeve5084 2 роки тому +1

    जमीन अगोदरच एन एस आहे,पण ती कमशियल एन .एक करायची आहे ती होईल का?

  • @pankajpawar1788
    @pankajpawar1788 2 роки тому

    सर गावठाण होत आता नगरपालिका हादित आल आहे तर कसं करायच n a करायची गरज नाही सर सागा सर त्याची सातबारा सोसायटीच्या नावाने आहे तर कसं करायचे sir कबाले दिले आहे sir

  • @nileshmali3491
    @nileshmali3491 2 роки тому

    *sir ji जर ३ ४ गुंठे जागा NA करायची असेल तर कशी करावी आणि गावठाण लागत आहे* काही उपाय सांगा 🙏 please reply sir ji

  • @manojlarokar9281
    @manojlarokar9281 2 роки тому

    Sar Nagpur metropolitan rijan development authority layout taknyachi (viksit)karnyach niymavaly chi u tube chya madhhmatun mahiti dayal ka

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q Рік тому +1

    🙌🙌 Sir Majhi Jamin Gavthan Madhe 200 Mtr. Chya At Aahe & Mala Sarkarchi Notice Aali Aahe Payshe Bharnyasathi. Gavthan 200 Mtr. Madhe Jamin Aasun Notice Order Aali Aasel Tar Konti Kagad Patre Lagtil.... &
    Jar Gavthan Madhe 200 Mtr. Sathi NA Chi Garaj Lagat Nahi Tari hi Aashi Notice Ka Aali Aahe. Tyachi Mahiti Samga Sir Please.....🙌🙏🙏

  • @g.m.4jagdamb443
    @g.m.4jagdamb443 2 роки тому +2

    Sir,
    गायरान किव्हा वनीकरण जर जवळच असेल तर त्या जागेवर आपण घरे उभारू शकतो का.
    याविशी मार्गदर्शन करावे

  • @malhariningule87
    @malhariningule87 Рік тому

    सर आमचे गावालगत प्लॉट घेतलेला आहे त्याची बँड वरती रजिस्ट्री आहेत ते आमच्या नावावर ती कशी करावी

  • @vilaswarhade7266
    @vilaswarhade7266 2 роки тому +3

    साहेब गावठाण लगत मालकी हक्काच्या शेतात स्वतः कास्तकारांना प्लॉट पाडले त्या शेतातील काही प्लांट ग्रामपंचायतींना लावून घेतले पण आता सध्या मात्र ग्रामपंचायत लावून घेत नाही आहे काय करावे सर. प्लॉट 50 बाय साठ पाडले होते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      तुम्ही व्हिडिओ पाहिला नसावं किंव्हा समजला नसता

    • @vilaswarhade7266
      @vilaswarhade7266 2 роки тому +1

      @@GrShetiYojna सर व्हिडिओ पाहिला थोडाफार समजला पण तुम्ही एकदा सांगावा अशी माझी इच्छा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये अर्ज दिसले नाही सर

  • @weareSanatanis
    @weareSanatanis 2 роки тому +1

    Sir maza N A certificate harvila ahe tr puhna मिळवण्यासाठी kay karava lagtil

  • @harikulkarni4477
    @harikulkarni4477 Рік тому

    ४२ ड आकारणी चा दर व कशी करायची याची शासकीय माहिती कुठे मिळेल.?

  • @ravindrakadam6430
    @ravindrakadam6430 Рік тому +1

    दादा,साधारणता जमीन NA होण्यासाठी किती कालावधी लागतो

  • @marathimybabyhealthp-v9889
    @marathimybabyhealthp-v9889 2 роки тому +1

    Sir ya process ni jamin NA zalya nantr dusryachya navane karta yeyil ka?

  • @janardhanmhaske5947
    @janardhanmhaske5947 Рік тому

    सर २०० मीटर गावठाण जमिनी मधे विहीरी साठी खरेदी करता येईल का

  • @ishwarkhuspe5184
    @ishwarkhuspe5184 2 роки тому

    Sir mazi jamin gavthan la lagunch ahe. Pot kharaba dharun 19 gunthe ahe. Navin tartudinusar sadar jamin NA KAMAKARITA BHUKHAND (PLOT ) KARUN vikri karta yeil kaay?

  • @lahuindalkar8203
    @lahuindalkar8203 2 місяці тому

    GR chi pdf pathvavi

  • @sanmanstyle
    @sanmanstyle Рік тому +1

    सर, खुप सोप्या व मुद्देसूद माहिती सांगितली.
    आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद.
    सर, एक शंका आहे,
    पाडा हा गावठाण म्हणून गणला जातो का?

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch 2 роки тому +2

    सर,आमचा प्लॉट गावातच आहे पण ती जागा na नाही आहे na साठी file टाकली होती 5 वर्षांपूर्वी पण काही वाद (मूळ मालकांचा)मुळे पेंडिंग आहे तर उतारा दोन्ही कडे निघतो पंचायत आणि तलाठी कडे,तर सेपरेट उतारा कसा मिळेल आपल्या नावाचा आपलं क्षेत्र सह

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 2 роки тому

    सर मला प्लॉट घेणे माझी फसवणूक होणार नाही मार्गदर्शन करावे. औरंगाबाद मध्ये

  • @yogeshsurve3499
    @yogeshsurve3499 2 роки тому

    सर ह्या तरतुदी मुळे गावठाण हद्दीतील 4 गुंठे जमीन सुद्धा NA होऊ शकते का

  • @rahulbade6021
    @rahulbade6021 2 роки тому +1

    जमीन जर गावापासून 200 मिटरचा आत असेल तर वाणिज्य कारणासाठी N A परवानगी मिळू शकते का सर

  • @maheshhon4489
    @maheshhon4489 6 місяців тому

    42 d loan milat nahi 7/12 separate hot nahi

  • @dpgroupsd
    @dpgroupsd 2 роки тому +1

    Gr

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      📢📍 *शासनाचा मोठा निर्णय*
      *गावठाण लगतच्या जमिनीला NA करण्याची गरज नाही*
      *महसूल विभागाने काढले 🗒️परिपत्रक*
      *सर्व तहसील कार्यालयांना तातडीने अमलबजावणी च्या सूचना*
      *पहा कशी असेल प्रक्रिया*
      grnshetiyojna.in/gaothan-expansion-scheme-gaothanna/

    • @TpDk-zr5xw
      @TpDk-zr5xw 6 місяців тому

      @@GrShetiYojna jar gao lagat asel ani te gao Muncipal area madhe asel tar karavi lagel ka

  • @AnnaNirmataRusha9742
    @AnnaNirmataRusha9742 2 роки тому

    Sir obc sathi vihir anudan yojana konti chalu ahe plz sanga sir khup garaj ahe sir mla🙏

  • @rajanyadav8817
    @rajanyadav8817 2 роки тому

    Sir गौठान कलम 122 काय आहे ?

  • @ryanbritto3229
    @ryanbritto3229 2 роки тому

    Pada lagat jamin asel tari hoil ka??

  • @manassharma6400
    @manassharma6400 2 роки тому

    शेती NA कशी करतात सर काय करावं लागेल आणि खर्च किती येईल.

  • @gajananadke978
    @gajananadke978 2 роки тому

    Sir कवाला मिळालेल्या जमीनी NA कशा करायच्या

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      *शेत जमीन बिनशेती कशी करावी*
      *काय आहे जमीन NA करण्याची प्रक्रिया*
      grnshetiyojna.in/maharashtra-land-conversion-2022-process/

  • @balusawant407
    @balusawant407 2 роки тому

    मजुर लेआउट मनजे काय

  • @prashantg4413
    @prashantg4413 2 роки тому

    सर मला माझ्या शेतीच्या जागेत पेट्रोल पंप टाकायचं आहे तर na चि गरज नाही का आता.

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 2 роки тому +1

    50000 gr nighala ahe ki nahi sir ki bs nust tondi shabd dila ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      GR नाहीं अद्याप

  • @hightechfarmer1231
    @hightechfarmer1231 2 роки тому +1

    या गावठानच्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते का सध्या

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      Ho

    • @hightechfarmer1231
      @hightechfarmer1231 2 роки тому

      @@GrShetiYojna thank you sir

    • @surajmohite19
      @surajmohite19 2 роки тому

      नाही होणार
      तुम्ही बिनशेती सनद चा नमुना वाचा. त्यात स्पष्ट लिहिले आहे. रेखांकन मंजूर झाल्या शिवाय स्वतंत्र प्लॉट करून विक्री करता येणार नाही.

    • @pradipkharadpatil2748
      @pradipkharadpatil2748 2 роки тому

      @@GrShetiYojna nahi hot na sir saddhya band aahe

  • @nilamlad5727
    @nilamlad5727 2 роки тому +1

    सर मी 1.5 गुंठे कृषी प्लॉट घेत आहे झोन दाखला रहिवासी आहे. 42 ड मधून नॉन अग्री करून मिळेल का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      हो जर नियमात असेल तर

  • @ramraut1382
    @ramraut1382 2 роки тому

    सर, ठिबक सिंचन साठी अर्ज भरला आहे. पुर्व संमती एप्रिल 2022 मध्ये आली पण तारिख ऑगस्ट -सप्टेंबर 2021 दाखवित आहे. कृषि अधिकारी म्हणतात की अनुदान उपलब्ध नसेल पण ते कधी उपल्बध ?

  • @baludapke2348
    @baludapke2348 2 роки тому

    GR ओपन होत नाहीये सर plaese परत पाठवा

  • @ganeshjadhav1950
    @ganeshjadhav1950 2 роки тому +1

    Hi

  • @rajuchavan938
    @rajuchavan938 7 місяців тому

    सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे

  • @sanjayakulwar3907
    @sanjayakulwar3907 2 роки тому +1

    Sir. मी 1गुंठा प्लॉट घेतला 2012 ला एका माणसाकडून प्लॉट घेतलो . पण मी घेतलेल्या माणसाच्या नावावर सातबारा नाही.पण ते माणूस मुळ मानसाकडून जे प्लॉट घेतला .पण सातबारा मुळ मानसाच्या नावावर आहे.पण तो माणूस मयत आहे...
    पण त्याचा मुलगा काही objection घेतला तर माझा प्लॉट जातो का ..... please replay sir.....

  • @tejashumane4257
    @tejashumane4257 2 роки тому +2

    माझं घर गवाठणापासून 150 मीटर आहे ... ग्रामपचायतीमध्ये अर्ज केला की रस्ता हवं पण ते म्हणत आहे तुमचा घर शेतात असल्यामुळे तो गावठाणात येत nh ahe ... तर sir मला हे सांगा की ह्या gr मुले रस्ता मिळण्यास फायदा होईल का??
    रस्ता दुसऱ्याच्या शेतातून आहे ...

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Рік тому +1

    42 अ बद्दल सांगा सर

  • @vaibhavmaske-ph8kx
    @vaibhavmaske-ph8kx Рік тому

    Sir land ragistration I'd Kashi kadavi

  • @yogeshjadhav-hw2qz
    @yogeshjadhav-hw2qz 2 роки тому +1

    सर, गाव वर्गवारी १ मधे आहे का २ मध्ये आहे हे कसे पाहावे, आणि यात फरक काय?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      आपले तलाठी यांना भेटा

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 2 роки тому +1

    Aho sir niymit valyana 50000 rs kevha bhetnar ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      GR नाही अद्याप

  • @dhawalrangarkar1944
    @dhawalrangarkar1944 2 роки тому

    Sir thod bolaych hot aplyasi aplyala sampark kasa sadhawa thod spinkler sanch subsidy baddal problem hota. 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      Video आहेत माहितीचे नक्की पाहा
      सर्व प्रश्नाची उत्तर मिळतील

    • @dhawalrangarkar1944
      @dhawalrangarkar1944 2 роки тому

      Mazi case clear zali ahe doc vagere sagle .. Ani case manjur pn zali ahe process purn complete ahe.. Pn problem mi ithe sangu shakt nhi jar email asel tr send kra kiva other option astil samprkache tr te kalwa fakt 5min gheil aple 🙏

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому +1

    सर माझी जमीन 10गुंटे विकायची आहे जमीन गावाच्या जवळ आहे म्हणजे गुंटेत विकायची आहे तरी विकता येईल का काय करावे लागेल

    • @amol1525
      @amol1525 6 місяців тому

      Same question

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 Рік тому

    टाऊन प्लेनिग ची अतिम मजुरी घेतलेली जमिनीवर आरक्षण पडते का पडल्यास कोणती हरकत घ्यावी

  • @sandipraut1426
    @sandipraut1426 2 роки тому +1

    अक्रशीत म्हणजे काय

    • @vilaswarhade7266
      @vilaswarhade7266 2 роки тому

      अ- कृषक म्हणतात त्याला अकृषक बिडिओ कडून तयार केले जाते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      बिनशेती

  • @m.d.chaudhari5174
    @m.d.chaudhari5174 2 роки тому +2

    सर, गावठाण लगत 200 मी च्या आता 12 लोकांचा 1 गट खळे पड आहे, तो गट ला एन ऐ ची गरज नाही का?

  • @bollywoodsongs7622
    @bollywoodsongs7622 2 роки тому

    200 MTR CHYA BAHER ASEL TAR HOIL KA NA

  • @kapilshejule470
    @kapilshejule470 2 роки тому +1

    Sir ha GR sapdat nahi

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      📢📍 *शासनाचा मोठा निर्णय*
      *गावठाण लगतच्या जमिनीला NA करण्याची गरज नाही*
      *महसूल विभागाने काढले 🗒️परिपत्रक*
      *सर्व तहसील कार्यालयांना तातडीने अमलबजावणी च्या सूचना*
      *पहा कशी असेल प्रक्रिया*
      grnshetiyojna.in/gaothan-expansion-scheme-gaothanna/

  • @sanjayyeole4482
    @sanjayyeole4482 2 роки тому

    सर तुकडा बंदी कायद्याचा शेतकर्याला खरेदि व विक्री करण्यासाठी खुप त्रास होत आहे
    10.व15गुंठे खरेदि खत कधी चालू होईल

  • @Vinodpatil74581
    @Vinodpatil74581 2 роки тому

    सर जमीन na करण्यासाठी कशी प्रोसिजर आहे त्याच्यावर विडिओ बनवा

  • @protonsteelbuildings2539
    @protonsteelbuildings2539 2 роки тому

    साहेब, नंबर द्या...

  • @dnyaneshwarkhirsatte814
    @dnyaneshwarkhirsatte814 2 роки тому +1

    Please gr send

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 2 роки тому

    एक गुंठा होऊ शकतो का नावावर

  • @pawanphad1419
    @pawanphad1419 2 роки тому

    Gr open hot nahi

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil5669 2 роки тому +1

    मुळातच रस्ता नसल तरं काय माझ्या चारी बाजूनं रस्ता ठेवला नाही मंग अशा वेळी पुढं काय?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      रस्ता मागणी अर्ज करा

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er 2 роки тому +1

    Sir please share gr copy pdf

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 2 роки тому +1

    GR KAS DOUNLOAD KARYCH

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      असा ua-cam.com/video/EtqXV2clpfA/v-deo.html

  • @atulgajbhiye7293
    @atulgajbhiye7293 8 місяців тому

    Sir..need to talk in concern plz provide no

  • @ganeshagarte4019
    @ganeshagarte4019 2 роки тому

    Sar no pathava tumacha प्लीज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому +1

      📢📍 *शासनाचा मोठा निर्णय*
      *गावठाण लगतच्या जमिनीला NA करण्याची गरज नाही*
      *महसूल विभागाने काढले 🗒️परिपत्रक*
      *सर्व तहसील कार्यालयांना तातडीने अमलबजावणी च्या सूचना*
      *पहा कशी असेल प्रक्रिया*
      grnshetiyojna.in/gaothan-expansion-scheme-gaothanna/

  • @Osmasjhjsjs
    @Osmasjhjsjs 2 роки тому

    How to contact you?

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 2 роки тому +1

    Sir तुमचा मोबाईल नंबर द्या please

  • @sunilbhosale7023
    @sunilbhosale7023 2 роки тому

    आपला मोबाईल नंबर हवा आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      कमेंट करा उत्तर मिळेल

    • @ashokkashid8012
      @ashokkashid8012 Рік тому

      सर माझ्या शेतातला. चिटकून जुनी गावठाण जागा आहे दोन एकर ती मला मिळेल का

    • @ashokkashid8012
      @ashokkashid8012 Рік тому

      फॉरेस्ट चे लोक म्हणतात की आमची जमीन आहे

  • @cricketsports1505
    @cricketsports1505 Рік тому

    Aur Tum sa mobile number diya