सर मला स्टेट उत्तर प्रदेश दाखवत आहे fetch land detels मध्ये वरील माहिती सर्व बरोबर आहे महाराष्ट्र दाखवत आहे जमीनीची माहीती भरताना उत्तर प्रदेश दाखवत आहे
Sir यामध्ये जो cast cha option ahe tuamdhe jar obc ,sc, st यापैकी सिलेक्ट केलं तर आपल्या फोटो जवळ एक cast certificate numbar/id यामधे काय टाकायचं कारण प्रत्येक कडे cast नसते मग त्याला, genral madhe ठेवायचं का जनरल option select kel tr cast certificate nombar ha option yet nahi
तुमचा अर्ज महावितरण कडे कुसुम- ब योजनेकरीता वर्ग करण्यात आला आहे, कृपया या अर्ज क्रमांक (xxxxxxxxxxxx ) सह उपविभाग(SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा. काय करावे
@@GrShetiYojnaअहो दादा मी रेजिस्ट्रेशन 22/10/24ला केले रेजिस्ट्रेशन अप्रोव्ह झाले मला सेंट्रल id पण मिळाला. पण माझ्या कडून चुकून Agri stak अकाउंट डिलिट झाले ?
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा सर🎉
धन्यवाद सर शुभ दिवाळी
किती प्रकारचे कार्ड बनवायचे अन् ती बनवल्यानंतर परत किती वेळा ई के वाय सी करायची अरे किती छळता शेतकऱ्यांना
Thank you sir... Happy Diwali ❤🎉🎉🎉🎉
🎉🎉दिपावली, च्या हार्दिक शुभेच्छा💐💐 दादा
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा सर 💐💐🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर💐💐
जय शिवराय सर..धन्यवाद छान माहिती दिली.
शुभ दीपावली सर
धन्यवाद सर
शुभ दीपावली सर🎉🎉
Ya card cha kay upyog honor aahe ?
जय शिवराय भाऊ साहेब.Happy Diwali 🪔🎇🎉❤💐💐🌹🙏
Happy Dipawali Sir
शुभ दिवाळी sar
भाऊ पण या कार्ड चा शेतकरी वर्गाला फायदा काय होणार आहे ते पण सांगा? का फक्त शेतकरी वर्गाची माहिती घेणार आहे सरकार..
सर जर दोन गटात जमीन असेल तर कसे add करणार
2 सर्वे नंबर आहेत . हे ॲड कसे करावे ते सांगा 🙏
जय शिवराय सरजी 💐💐
मी माझी नोंदणी केलेली आहे. तसेच आय डी क्रंमाक देखील मिळालेला आहे.
माझी नोंदणी काल केलेली आहे.
Sir, एका सातबारा वर जेवढे पण नावे असतील त्या सर्वांचे वेगवेगळे कार्ड बनवावे लागतील की एकाचेच कार्ड बनवला तर चालेल.
जय मल्हार जय शिवराय सरजी
सामाईक क्षेत्र आहे 2 नावं आहेत तर दोघांचे पण नावानी 2 अकाउंट/registraion ओपन करावे का ???
जय श्रीराम🎉🎉
Happy Dipawali 🌋🎊
Sir ration card ekyc mudat wadh zali ka ,,,,,
जय शिवराय
मागेल त्याला सोलर पंप मधे पेमेंट ऑप्शन आल आहे करु का पेमेंट
Happy Diwali🎉🎉🎉
सर... नोंदणी करताना कास्ट सर्टिफिकेट रजिस्टर नंबर मागत आहे. टाकावं लागेल का
वनपट्टे धारक असेल तर त्याच कसं करावं लागेल सर...?
Sir Happ Diwali❤❤❤
Farmer Consent vr click nahi hot aahe ky karav lagnar
सर मी बीडमधुन आहे आमच गेले वषी झालत ओळखपत भेटल नाही अजुक तलाठे कषी सहायकानी केलत
सर मला स्टेट उत्तर प्रदेश दाखवत आहे fetch land detels मध्ये वरील माहिती सर्व बरोबर आहे महाराष्ट्र दाखवत आहे जमीनीची माहीती भरताना उत्तर प्रदेश दाखवत आहे
Sir OTP la vel lagtey
Mobile vr survey/subsurvey no. Takun land details fetching hot nahiye,kay karan?
Sub survey no. Kute asto
Ha bau
सामाईक क्षेत्र असेल तर दोघांनाही कार्ड मिळेलका?
Telegram channel var video share karat ja sirji
सर मि सर्व फौम भरला पण इ साईनिंग केला नाही लौगिंग होत नाही काय करू सांगा
हे विशिष्ट ओळख पत्र काढनं गरजेचे आहेच का. याचा शेतकर्याला काय फायदा होणार आहे.
देवा सर न माहिती दिली म्हणजे शेतकऱ्याचा हिताची च असते त्याचा शेतकऱ्याला नकीच फायदा होईल
सामायिक खातेदार यांचे पैकी एक किंवा. सर्वांना कार्ड बनविता येईल का..?
Sir CSC var kas login karach
मागेल त्याला सौर पंप peyment केलं तर चालेल का
Sir land details fetch hot नाहीये
सामाईक क्षेत्रं साठी कसं करायचं
Sir यामध्ये जो cast cha option ahe tuamdhe jar obc ,sc, st यापैकी सिलेक्ट केलं तर आपल्या फोटो जवळ एक cast certificate numbar/id यामधे काय टाकायचं कारण प्रत्येक कडे cast नसते मग त्याला, genral madhe ठेवायचं का जनरल option select kel tr cast certificate nombar ha option yet nahi
सर आज 2023 रब्बी पिक विमा जमा झाला कांदा नाशिक जिल्हा घरातील तीघाच्या खात्यात पैसे आले
चालु झालेका
He card Kay Kam lagat
Sir gat numbers taklyavar shetkari nav yet nahi
Sir ghratil ekach kutmbatil id banvtani dusra id banvtani mobile number already register dakhavat dusra id banvyal mazya kade 1 ch mobile
👏👏
Sir amchya kheti var 5 nave ahe Kay karaych
Sir Mazi jamit 2 gatal ahe kas add karaychi
Caste certificate nasel tr ky karave
सर पत्नी चा नाव नाही आहे सातबारा वर आणि पती चा अहे तर पत्नी चा कार्ड काढू शकतो का
महाराष्ट्र ऐवजी मध्यप्रदेश येते
आधार कार्ड नाव नंबर सगळं मॅच होते पण स्टेट उत्तर प्रदेश येते
जर दोन गटांत जमीन असेल तर दोन गट कसे अॅड करायचे
याचा काय फायदा होणार आहे सांगा
त्याचा व्हिडिओ आहे ना दादा चॅनल वर
वनपट्टा धारक शेतकरी यांनी कसे करावे याचे सातबारा नाही.
सर, आमच्याकडे 5 वेगळे वेगळे गट क्रमांक आहेत, तर सर्वच add करावे लागणार काय.
हो सर्व
कापुस भावांतर योजनेचे पैसे आलेले नाहीत काय करावे सर
उत्तर प्रदेश येत आहे
Eka mobile number var kiti ID banavata yetil BHAUSAHEB....
मी सर्व केलं आहे पण रजिस्टर झाले नाही काल करुन बघीतले, आता पुन्हा करून बघतो नंतर काही समस्या आली तर पुन्हा comments लिहितो
CSC VAR JAMEL KA... MOBILE VAR NAHI JAMT.. PLEASE
तुमचा अर्ज महावितरण कडे कुसुम- ब योजनेकरीता वर्ग करण्यात आला आहे, कृपया या अर्ज क्रमांक (xxxxxxxxxxxx ) सह उपविभाग(SubDivision) कार्यालयाशी संपर्क साधावा. काय करावे
काही नाही
@GrShetiYojna sir आम्हाला पेमेंट ऑप्शन कधी येईल
एकाच शेतकऱ्याची एकापेक्षा जास्त गटात जमीन असेल तर काय करायचे
ऍड करा
कास्ट लागते का
एका व्यक्तीचे दोन वेग वेगळया ठिकाणी शेती असेल तर काय करायचे?
ऍड करू शकता
Sumit option active hot nahi
Email verify otp yet nahi
Account delete kelyavar parat ragistration karu shakto ka
Ho
@@GrShetiYojna thanks sir happy Diwali 🎇🪔
@@GrShetiYojnaकसे
कशासाठी उपयोगी पडेल sir हे कार्ड
सर्व योजना चा लाभ मिळेल
Samayik walyana jamt ka
Agri take काय आहे
Saheb tumhi walha che aahata ka maz gaav Chinchpur Dhage aahe
हो
Konta District
Sir maza name match score not found म्हणत आहे काय करावं
काही उपाय असेल ते सांगा की
सर जमिनीची माहिती दाखवत नाही
Sir aadhar Ani 7/12 surname vegla ahe plz help
Badal kara
जर 1 शेतकरीच्या नावावर 2 गट असतील तर?
ऍड करा
सामाईक क्षेत्र आहे जमेल का
हो
हे झाल एका गावाचे जमिनीच पन दोन गावात जमिन आसेन तर काय करावे
ऍड करा
Maharashtra nahi disat aahe sir
Sir gat aanek aasel tar
ऍड करा ऍड करू शकता
सर्वे नंबर सब सर्वे नंबर टाकला तरी पण नो डाटा फाऊंड येत आहे
Sar 2gavamddhe Jamin asel tar
ऍड करा सर्व
सर सर्वे नंबर टाकल्यानंतर नाव नाही येत ब्लन्क येत आहे
सर सर्वे नंबर वर नाव नाही येत आहे
Site Loading...lagli😢
मी नोंदणी केली मला माझी नोंदणी Aprvoed झाली मेसेज आला. सेंट्रल id नंबर मिळाला पण चुकून माझे अकाउंट डिलिट झाले. मी परत login होत नही काय करावे
भाऊ तुम्ही दुपारी कमेंट करत download कस करायच आता म्हणता अकाउंट delet झाले
का confuse करता
@@GrShetiYojnaअहो दादा मी रेजिस्ट्रेशन 22/10/24ला केले रेजिस्ट्रेशन अप्रोव्ह झाले मला सेंट्रल id पण मिळाला. पण माझ्या कडून चुकून Agri stak अकाउंट डिलिट झाले ?
Matching score 0 error sodwa
Sub sarve kya huta hai
सर्व्ह मध्ये उपविभाग असेल तर
Sub gat no yet nahi
Yeto vat paha
@@GrShetiYojna pahile claim amount 40000/dakhvat hote aaj 0 dakhvat aahe ky zal asel sir please reply
Solapur
Please reply
Please reply
Sir कार्ड कशासाठी उपयोगी येईल
सर्व काही या कार्डवरच असेल व्हिडिओ आहे
Land record dakhvat nahi bhava
Caste certificate nahi tr kay kra😂😂
गरज नाही
@GrShetiYojna ओबीसी केलं की रेड डॉट येते सरटिफिकेट नंबर वर
Land verify hot nahi
पासवर्ड विसरले वर काय करावें सर
OTP ने लॉगिन करा