बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतीबरोबरच खेड्यातील ग्रामपंचायत मधील घरांचे आठ अ.....ते कोणाच्या नावे आहेत किती आकार आहेत तसेच एखाद्या च्या नावावर ते कधी झाले कसे झाले याबद्दल माहिती द्या सर कारण इथे ग्रामपंचायतीत ठराविक लोकांचा गोंधळ चालु असतो
खरचं खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आम्ही सगळे bbc न्युज चे आभारी आहोत. भाऊ, आपण नेहमी अत्यंत उपयुक्त माहिती देता. कृपया जुने रस्ते कसे पाहायचे याबाबत माहिती द्यावी .
BBCमराठी चे धन्यवाद, भाऊ आता हे सागां की आमचे पुर्वज हे उदगीर, येथील वलांडी गावचे जमीन धारक होते ,आप आपसातील कलहा मूळे एकाने सर्वच record जाळून टाकले आता नवीन पीढ़ी ला record पहायचे असेल तर कसे पहावे सर्वे ,गट नंबर माहीत नाही ,नावे फक्त माहित आहेत, कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद
छान माहिती दिलीत; त्याबद्दलआपले आभार, श्रीकांतजी . एखाद्या जुन्या (1962 दरम्यानचा) सर्व्हे नंबरचा नकाशा काढायचा असेल तर, तो कसा काढायचा? आणि तो कुठे मिळू शकतो ? पुण्यातील मूळ भूमी अभिलेख कार्यालयात मिळेल का? सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
Khup chan mahiti detay . Pan mala ek prashna aahe. Jar ka aajobanchi shet jamin aahe pan vadilanche nav chulatyani kami kele aahe tar natvala ti shet jamin milu shakte ka aani kay karawe🙏🙏
खूप छान माहिती दिलीत आपण खूप खूप आभार.तसेच जर कायदेशीर रस्ता मिळवायचा असेल आपल्या घरापर्यंत पाऊलवाट आहे पण ती जागा दुसऱ्याची आहे आणि त्या जागेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे .आणि तो विरोध करत आहे आणि तिथे पाकाडी बांधायची असेल तर कायदेशीर मार्ग कोणता?
मी तर अनेक वर्षांपासून खेटे घालतोय तुम्ही म्हणता तसे अनेक जणांची मरायची वेळ आली त्याला मी कसा अपवाद असेल जीवंतपणी हे हक्क मारतातच पण मेल्यावर पण सोडत नाही
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर परंतु पूर्वीच्या अभिलेखांनवरील लेखन वाचता येत नाही कृपया शासनाने स्कॅनिंग अभिलेखे ही द्यावेत आणि त्यातील लेखन टाईप करूनही माहितीसाठी द्यावं
Jamin chukine ( Same nav aslyane ) kuna dusryacya navavr zali ase tar kai karave Mul malkacya mrutyu nantar same navamule dusryacya navavar zali aahe pan navin manus ti jamin navavar karaila ready aahe tar kai karave lage ???? Ya transfer la javal javal 20 varsha zaliaahet pls suggest
भाऊ,खुप छान माहिती दिलीत माझ्या बाबत जुन्या नोंदी मिळव ल्या आहेत परंतु आपला व्हॉट स नंबर मिळाला तर काही लेखी स्वरूपात लिहिता येईल काही आली आहे कृपया नंबर द्यावा
Sir please reply 1gunta jamin ahe gavat hi 5 gunta total flat ahe 1gunta persanal navavar karun geta yete ka Ani jar yete tar kiti kharch yeil process Kay kay
@@sagarsuharsh2730 भाऊ पासवर्ड तयार करताना स्मॉल २आणि कॅपिटल २मधून अक्षर निवडायचे आणि एक पासून चार पाच पर्यंत कोणतेही अंक निवडून आणि हे निवडून पासवर्ड तयार होतो @#$
सर मला शेत जमिन च registertion करायच आहे त्यांची माहिती हवी होती कारण agent लोक खूप पैसे मागतात plz यावर व्हिडिओ बनवा काय काय document लागतात या संदर्भात व्हिडिओ बनवा
Thumbnail मध्ये तुम्ही सांगितलंय 1880 आणि व्हिडीओ मध्ये सांगत आहेत 1980, हा काय प्रकार आहे ? आणि सध्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हि सेवा उपलब्ध आहे हे व्हिडीओ मध्येच सांगायला पाहिजे होते
Sir me khalapur taluka made rahate aamcha jagecha 7/12 pahile pappa cha navavar hota 35 varsh kahi political lokanni to pahilya malkacha navar kela parantu jaga courta ne 1992 la pappa cha navane keli aahe ani to 7/12 2010 udala aahe tar kay karave
Sir mjaha gav kadegao dist sangli .... Amala 3 ekar zamine aahe.... 1890 chr adhy chi record kute mirel office kuthe pune la ka pahila satara ssngli zillla nhvta aakhha pune hota puneri nav hota nanatr satara asa zhala area prt ssngli ...
बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
सर मला जुना सातबारा भेटत नाही भूमी अभिलेख तहसील व जिल्ह्यच्या ठिकानी तर मला काय करावे
जुना रेकॉर्ड गयाब केला मी काय करू
O9
indira aawas yojane che 1985 te 2010 paryant che records kase pahayache? yawar ek video banava please.
मला वक़्फ़ बोर्ड चे उतारे भेटतील का ?
आपली ही माहिती फार चांगली आहे. 🙄
काही जिल्हे राहिले आहेत .
जालना , बीड . यांचे online
उतारे कधी पाहायला मिळतील
मी जळणाकर 👍
भाऊ, आपण नेहमी अत्यंत उपयुक्त माहिती देता.
कृपया जुने रस्ते कसे पाहायचे याबाबत माहिती द्यावी
याविषयी सविस्तर माहिती द्यायचा प्रयत्न करू.
@@BBCNewsMarathi जुने गाव रस्ते शेत रस्ता नकाशा कसा मिळवणे ते बघा
@@BBCNewsMarathi please sir yachya var ek video banva
@@rajkumarjadhav6310 bhahu bhuvan (from isro) bagha milte ka.
Mala nakki mahit nahi pn try karun bagha.
@@BBCNewsMarathi शेताचे जुने रस्ते कशे बघायचे याविषयी माहिती द्या तेवढी
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
शेतीबरोबरच खेड्यातील
ग्रामपंचायत मधील घरांचे आठ अ.....ते कोणाच्या नावे आहेत किती आकार आहेत तसेच एखाद्या च्या नावावर ते कधी झाले कसे झाले याबद्दल माहिती द्या सर कारण इथे ग्रामपंचायतीत ठराविक लोकांचा गोंधळ चालु असतो
खरचं खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आम्ही सगळे bbc न्युज चे आभारी आहोत.
खरचं खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आम्ही सगळे bbc न्युज चे आभारी आहोत.
भाऊ, आपण नेहमी अत्यंत उपयुक्त माहिती देता.
कृपया जुने रस्ते कसे पाहायचे याबाबत माहिती द्यावी
.
खूप धन्यवाद. याविषयी लवकरच सविस्तर माहिती द्यायचा प्रयत्न करू.
धन्यवाद अशीच माहिती मिळावी ही खरी काळाची गरज आहे 🙏👌
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद......
खोटी माहीती तयार करुण या पोर्टलवर जर उपलब्ध करण्यात आली असेल तर कोणाला दाद मागावी याचा विडीयो बनवा आणि टाका.
खुपच छान माहितीपूर्ण आहे.धनयवाद.
BBCमराठी चे धन्यवाद, भाऊ आता हे सागां की आमचे पुर्वज हे उदगीर, येथील वलांडी गावचे जमीन धारक होते ,आप आपसातील कलहा मूळे एकाने सर्वच record जाळून टाकले आता नवीन पीढ़ी ला record पहायचे असेल तर कसे पहावे सर्वे ,गट नंबर माहीत नाही ,नावे फक्त माहित आहेत, कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार तुमचे
छान माहिती दिलीत; त्याबद्दलआपले आभार, श्रीकांतजी .
एखाद्या जुन्या (1962 दरम्यानचा) सर्व्हे नंबरचा नकाशा काढायचा असेल तर, तो कसा काढायचा? आणि तो कुठे मिळू शकतो ? पुण्यातील मूळ भूमी अभिलेख कार्यालयात मिळेल का?
सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
Khup chan mahiti detay . Pan mala ek prashna aahe. Jar ka aajobanchi shet jamin aahe pan vadilanche nav chulatyani kami kele aahe tar natvala ti shet jamin milu shakte ka aani kay karawe🙏🙏
फार छान माहिती आहे,
छत्रपती संभाजीनगर जिला माहिती उपलब्ध आहे क
खूप छान माहिती दिलीत आपण खूप खूप आभार.तसेच जर कायदेशीर रस्ता मिळवायचा असेल आपल्या घरापर्यंत पाऊलवाट आहे पण ती जागा दुसऱ्याची आहे आणि त्या जागेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे .आणि तो विरोध करत आहे आणि तिथे पाकाडी बांधायची असेल तर कायदेशीर मार्ग कोणता?
चांगली माहिती दिलीत। आता घोटाळे उघडकीस येतील काय किंवा घोटाळे उघडकीस येण्यास मदत होईल काय?
4 वर्षे झाली तरी 8 जिल्ह्य़ातील रेकॉर्ड ऊपलब्ध आहे ते पण निट भेटत नाही संपुर्ण महाराष्ट्र चे रेकॉर्ड जिवंत असे पर्यत भेटले तर बर होईल
बरोबर आहे 👍
मी तर अनेक वर्षांपासून खेटे घालतोय तुम्ही म्हणता तसे अनेक जणांची मरायची वेळ आली त्याला मी कसा अपवाद असेल जीवंतपणी हे हक्क मारतातच पण मेल्यावर पण सोडत नाही
ha ha ha i agree
Nahitr kay
Ratnagiri June ferfar ajun uplabdh nahi
माहिती फार मोलाची आहे,धन्यवाद,कृपया,मला वतन या बाबत मार्गदर्शन करावे.
श्रीकांत, खूप छान माहिती... ! 👍
कोल्हापूर जिल्हा उपलब्ध आहे का? कृपया कोणी सांगा.
छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार
खूप छान माहिती दिली आहे आपण चांगले काम करत आहात धन्यवाद .
खूप धन्यवाद.
1997 sali aapsat tadjod dakhvun 3 bhawan madhil vaad mitvila ani 2 bhawan mdhe 1 tarfi nyay denyat aala.tar yavar 1 ekavar anyay/fasavnuk zali ahe.
Ajun watap patra zale nahi.tar yavar aapan ferwatap dakhal karu shakto ka?
*७ जिल्हे - अकोला, अमरावती, धुळे, पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगर* .
अहमदनगर कधी चालू होईल
@@shekharrasal3001 आताच मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून लवकरच चालू होईल, असे बोलले. 🙏
@@govindayan
😀😀😀
@@govindayan 😀😂😂
AURANGABAD nahi aahe ka
पुणे जिल्ह्यातील जुणे फेरेफार ऑनलाईन उपलब्धआहे का ? Friday 09/09/2022
सर मोडी भाषेतील जुने उतारे पहाता येतील का
कृपया सांगावे
खुप खुप अभिनंदन साहेब जे पाहिजे ते मीळाले
संभाजी नगर जिल्ह्यातील माहिती उपलब्ध आहे का? कृपया सांगा
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर परंतु पूर्वीच्या अभिलेखांनवरील लेखन वाचता येत नाही कृपया शासनाने स्कॅनिंग अभिलेखे ही द्यावेत आणि त्यातील लेखन टाईप करूनही माहितीसाठी द्यावं
अमरावती जिल्ह्यातील रेकार्ड पाहाता येईल का दादा? आम्हास आमच्या वङीलोपार्जित शेताचा रस्ता बघायचा आहे. आपली माहिती सुंदर आहे. धन्यवाद
खुपच सुंदर माहिती आपण देत आहात धन्यवाद.
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.
*June record paise deun nahise kelele astat. Te kase pahta yetil. 1980 pasun gayab kelele 7/12 utare pahta yetil ka ?*
Magh pan toch problem ahe
1980 pasun gayab kelele 7/12. 8a uttare pahata yethil ks
Tyala visarun jaa.
खुप छान विडिवो बनवला आहे..
तसेच वंशावळ पाहण्यासाठी एखादा ॲप किंवा वेब साईट आहे का
Jamin chukine ( Same nav aslyane ) kuna dusryacya navavr zali ase tar kai karave
Mul malkacya mrutyu nantar same navamule dusryacya navavar zali aahe
pan navin manus ti jamin navavar karaila ready aahe
tar kai karave lage ????
Ya transfer la javal javal 20 varsha zaliaahet
pls suggest
जुन्या सर्वे नंबर च्या जमिनीची वाटणी कशी झाली, हे मालकाच्या नावासहित समजण्यासाठी कोणती नक्कल काढावी
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद bbc मराठीचे आभार 🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
@@BBCNewsMarathi जरूर शेर करणार 🙏
बेहद महत्वपूर्ण जानकारी. धन्यवाद महाशय
भाऊ,खुप छान माहिती दिलीत माझ्या बाबत जुन्या नोंदी मिळव ल्या आहेत परंतु आपला व्हॉट स नंबर मिळाला तर काही लेखी स्वरूपात लिहिता येईल काही आली आहे कृपया नंबर द्यावा
1880 सालापासून ऑफलाईन पद्धतीने माहिती मिळू शकते का ज्या ठिकाणी मिळते त्या याचे कार्यालयाचे नांव सांगा रिप्लाय दया..
सर औरंगाबाद जिल्ह्याची फेरफार माहिती मिळेल का 1980 नंतरची
Botkhat vishayi mahiti milel ka?
Kuthe milel?
Documents kay lagtil?
Sir gat kramank ky asto Ani to kasa mahit karaycha?? Pls reply asap
Sir please reply
1gunta jamin ahe gavat hi 5 gunta total flat ahe 1gunta persanal navavar karun geta yete ka
Ani jar yete tar kiti kharch yeil process Kay
kay
ह्या साईटवर जिल्हा, तालुका माहित असेल तर आपले गांव कोणते ( आपण कोणत्या गावाचे आहोत) हे कळू शकते का?
Sir, aakaripad jamin madhe magni keli ani tyanusar tya vyaktila ti jamin pass houn tyachi order yeun 10 varshe zali astil tr fude ky karave?
Sir aamchi jamin hi 20 akar hoti samaik shetr madhe pan aamchya chultyane 2 acar jamin vikli tyanchya vatnichi .tar aata 18 acar jamin aahe tar aamchi 10 acar jamin milel ka?
Ka doghana 9. 9 acar milel. Plase sanga sir
कोणत्या जिल्ह्याची माहिती बघता येते हे कृपया सांगा
खुप छान.पुणे कधी चालु होईल
नमस्कार sir mala गावाकडील गावठाणातील निजाम कालीन जागेची दुष्ट मिळवायची आहेत विनंती माहिती कळवा.
Sir फेरफार नोंदी कोणत्या वर्षी सुरू झाल्या ही माहिती मिळेल का
Very beautiful information thanks sir I like it feels better thanks good advice thanks
Nice.can we get land ownership details of 1885 in village of yeotmal dist?
Khup chan mahiti milalo Abhari ahie
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.
सातारा जिल्हा चे आहे का माहिती
Agadi uttam samajavale. Dhanyvad.😊
Bhau.. Mazya Dajichya Aaichya Navavr Vadiluparjit jamin aahe pn ti jaminiche Document nahit aata 7/12 var jamin dakhvat mg tya jaminichi kharedi kshi milel aani ti jamin Lokanchya shetat aahe tr te Lok kse detil aaplyala yasathi kay karav
Sir kadai patra kadhayache asel ani jar talathi det nasel tar kay karayache
छानच उपक्रम आहे . धन्यवाद
परंतु पासवर्ड कुठूण मिळेल ?????
Swata tayar karayacha asto... Aapalya marjine...
@@sagarsuharsh2730 भाऊ पासवर्ड तयार करताना स्मॉल २आणि कॅपिटल २मधून अक्षर निवडायचे आणि एक पासून चार पाच पर्यंत कोणतेही अंक निवडून आणि हे निवडून पासवर्ड तयार होतो @#$
Koni kabza kela aahe aani tyache naw 7/12 madhe lagle aahet tar Kay karawe...
अतिशय मोलाची व महत्वाची माहिती दिलीत.
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.
Information dene ke liye thanks
खुप महत्वाची आहे हे .👍👍👍
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.
खूपच छान माहिती दिली
नंदुरबार जिल्ह्याचे पाहता येईल का ?
छान माहिती मिळाली, धन्यवाद.
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सर मला शेत जमिन च registertion करायच आहे त्यांची माहिती हवी होती कारण agent लोक खूप पैसे मागतात plz यावर व्हिडिओ बनवा काय काय document लागतात या संदर्भात व्हिडिओ बनवा
Thumbnail मध्ये तुम्ही सांगितलंय 1880 आणि व्हिडीओ मध्ये सांगत आहेत 1980, हा काय प्रकार आहे ?
आणि सध्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हि सेवा उपलब्ध आहे हे व्हिडीओ मध्येच सांगायला पाहिजे होते
Bakwas app ahe kahich kamacha nahi
अगदी बरोबर प्रत्येकाच्या मनातील बाब
Thanks Shrikant
अतिशय सुंदर माहिती आहे.
पुणे जिल्हा रेकॉर्ड जेव्हा ऑनलाईन होईल तेव्हा ह्याचा खरा फायदा, कारण सर्वात जास्त जमिनीचे फेरफार जिल्हा पुणे तहसील बारामती येथे झाले आहेत.
पुणे जिल्हा नाही मग त्या वेब साईट चा आम्हाला काय फायदा
Khup changli mahit deta aapan 🙏
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
सर पुणे जिल्हा आंबेगाव तालुका मौजे रांजणीं 1925 चे उतारे मिळू शकतील का
धन्यवाद 🙏
very good mahiti sir
शेतीचा गट नकाशा कसे मिळाले त्याबद्दल माहिती सांग. म्हणाजे शेतामधून जाणार रस्ता बदला माहिती मिळेल का?
शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याबद्दलची ही गावाकडची गोष्ट नक्की पाहा - ua-cam.com/video/JW0-r6q_h08/v-deo.html
कोल्हापुर जिल्हा कधी होणार ऑनलाइन?
Thank you sir खूप मोलची माहिती आहे
धन्यवाद. तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर शेतकरी बंधू-भगिनींसोबत शेयर करायला विसरू नका.
Pune जिल्ह्यातील रेकॉर्ड नाही भेटत एखादे रेकॉर्ड पाहिजे असेल तर हजारो रुपये मागतात
Which is first seven district please mention names.
7 districts -- Akola , Amaravati, Dhule, Palghar, Nashik, Thane, Mumbai Upanagar
श्रीकांतजी 🙏🙏खुप छान उपयुक्त माहिती... 👍👍
Saheb link description medhe taka na
Khoop chan mahiti
Sir 1950 sali ferfar navhta mg tyaveli jaminichi nond kashamadhe karat hote
Sir me khalapur taluka made rahate aamcha jagecha 7/12 pahile pappa cha navavar hota 35 varsh kahi political lokanni to pahilya malkacha navar kela parantu jaga courta ne 1992 la pappa cha navane keli aahe ani to 7/12 2010 udala aahe tar kay karave
Ali Mahiti upyukt ahe, mazya azobanchi jamin unservey hoti tenvapasunchi mahiti havi ahe, jase Dhara bharlyache purave aslelya Dharapavtya kinva kiti jamin tyanchya malkichi hoti yache sarv record kuthe bhetu shaktil, maze gaon khandas, Tal-Karjat, Dist-Raigad ahe. Apan sahkary kinva Margadarshan karane.
कोणत्या जिल्ह्याची माहिती उपलब्ध आहे
Hi sir please
मला 1997सालीचा पेरेपत्रक व
पिकाचा तक्ता बघायचा आहे तो कसा..
माहिती अतिशय सुंदर आहे पण कोण कोणते 7 जिल्हे आहेत ते पाहिजे होते
पुणे जिल्हा उपलब्ध नाही ये ह्या लिस्ट मध्ये? @BBC NEWS MARATHI
June record change kele ahe paise deun satbara var naav nahi
Tar pahu shkto ka
1940 adhi pasun che pls reply as possible as
Kupach chan mahiti
Sir mjaha gav kadegao dist sangli .... Amala 3 ekar zamine aahe.... 1890 chr adhy chi record kute mirel office kuthe pune la ka pahila satara ssngli zillla nhvta aakhha pune hota puneri nav hota nanatr satara asa zhala area prt ssngli ...
Pune chi mahiti kadhi yeil?
रायगड जिल्ह्याची माहिती कधी उपलब्ध होणार आहे??
Tey 8 zilhe konte yachi माहिती द्या हिं विनंती
सर कोकण विभागाचे फेरफार मिळू शकतील काय
आणि तुम्ही सांगितलेल्या माहिती नुसार 7 जिल्हे कोणते आहेत सर
महत्वाची उपयुक्त माहिती....
Khup chan sir mala kotawal panji kase pahata yeil tyaabaddal sanga
Old gav nkashe kse bghaych te pn sanga Sir
chan sangitle mahiti tummhi
सांगली जिल्हा केव्हा चालू होणार आहे? त्याची प्रक्रिया चालू आहे का?
Sir 1920 saal cha 7/12 ani ferfaar utara kuthe milel. Tahsil bhiwandi dist thane sir pls saanga.