Bhau Torsekar Full Speech On Devendra Fadanvis | भाऊ तोरसेकर यांचे भाषण | भाऊ तोरसेकर व्याख्यान |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Bhau Torsekar Full Speech | भाऊ तोरसेकर यांचे भाषण | भाऊ तोरसेकर व्याख्यान |
    नमस्कार मित्रांनो, मराठीत न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपवलेली बाजू सांगण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊ तोरसेकर यांच्या व्हिडिओ तील किस्से व कहाण्या तसेच भाऊंच्या व्हिडीओतील विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात असलेला मीडिया लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला या आपल्या मराठीत न्यूज युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    #EDSANJAYRAUT #SANJAYRAUTED #NARAYANRANESANJAYRAUTSHORTVIDEO
    #मराठीतन्यूज #Marathitnews #Marathit_news #मराठीत_न्यूज #मराठीतन्यूजBNN #MarathitnewsBharatiNewsNetwork #marathit_news_bharati_news_network
    #मराठीतमाहिती #MarathitMahiti #Marathit_Mahiti #मराठीत_माहिती #मराठीतमाहितीBNN #MarathitMahitiBharatiNewsNetwork #marathit_mahiti_bharati_news_network

КОМЕНТАРІ • 599

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 роки тому +147

    श्री भाऊ तोरसेकर फार छान विश्लेषण करतात 👍🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 2 роки тому +39

    सर्वप्रथम आपले आभार,इतका चांगले भाषण ऐकून तृप्त झालो,श्री भाऊ अतिशय विद्वान,दांडगी स्मरणशक्ती,आणि ओघवती भाषा खूपच छान,मी प्रतीपक्ष चा नियमित श्रोता आहे

  • @sunilpatil3129
    @sunilpatil3129 2 роки тому +290

    अत्यंत तल्लख स्मरणशक्ती आणि प्रचंड बुद्धिमत्ता असलेले निर्भिड व स्वतंत्र बाण्याचे अभ्यासू पत्रकार .

    • @devidasbhavsar1879
      @devidasbhavsar1879 2 роки тому +2

      आभ्यासू पत्रकार 👍

    • @nikhil4008
      @nikhil4008 2 роки тому +15

      स्वतंत्र बाण्याचा पत्रकार नाही, फक्त भाजप आणि संघाचे विचार प्रसारक

    • @sunilpatil3129
      @sunilpatil3129 2 роки тому

      @@nikhil4008 आपले आडनाव पाहिले की लगेच ओळखू येते जातीयवादी तिरस्कार कधी जात सोडुन चांगल्याला चांगलं म्हणायला शिका.

    • @nikhil4008
      @nikhil4008 2 роки тому +2

      @@sunilpatil3129 😅 लोकशाही राज्य व्यवस्थेत एका निष्पक्ष पत्रकाराणे दोन्ही बाजूच्या भूमिका मांडणी करण अपेक्षित असत... मी कधी यांना दुसरी बाजू मांडताना पाहिलं नाही... बीजेपी ची प्रत्येक गोष्ट कशी योग्य आणि नेते फार चांगलं राजकारण करतात याची जुळवाजुळव करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रत्येकवेळेस.... म्हणुन तुम्ही निष्पक्ष नाही म्हणू शकत.... आज महागाई ने जनता होरपळत आहे, बीजेपी च्या एकाही नेत्यावर इडी कारवाई होत नाही, संजय राठोड सारखा नेता बीजेपी सोबत सत्तेत बसला आहे.. त्यावर का भाष्य करत नाहीत भाऊ 👌

    • @girishchoudhary7215
      @girishchoudhary7215 2 роки тому +1

      टकककककककककककककककक

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 роки тому +53

    नमस्कार भाऊ. अतिशय सुरेख शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. समजून विषय सांगतात. हे फार छान काम आहे. धन्यवाद

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 2 роки тому +46

    खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान,भाऊ 1 नंबर.

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 2 роки тому +73

    भाऊ तुमचं U tube channel जेव्हापासून चालू झालं तेव्हा पासून आजपर्यंत तुमचे जवळ जवळ सर्वच video मी ऐकते आणि मी माझ्या मुलांनाही ऐकवते , तुम्ही ज्या प्रकारे प्रत्येक बातमीतील कंगोरे शोधून ते सांगता असं सांगणारे थोडेच पत्रकार आहेत ,भाऊ तुम्ही शतायुषी व्हा हीच सदिच्छा

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 2 роки тому +129

    भाऊंना कडक सलाम. खूप छान, उद्बोधक असं विश्लेषण आहे. याला म्हणतात पत्रकारिता. गेली वीस पंचवीस वर्षे झाली ही पत्रकारिता गायब झाली आहे. भाऊ हे एकमेव आशास्थान आहेत. पुन्हा एकदा भाऊंचे आभार, सलाम आणि खूप खूप शुभेच्छा. 🌷🌷

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 2 роки тому +33

    खूप छान विश्लेषण भाऊ 👌👌 तुमचा प्रतिपक्ष व धक्के बुक्के मी रोज ऐकते

    • @anantmise9798
      @anantmise9798 2 роки тому

      अप्रतिम विश्लेषण भाऊ.

  • @sudhirphanse6568
    @sudhirphanse6568 2 роки тому +28

    हिंदुस्थानातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील अभ्यासिय राजकारणाचे अच्चुक विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन आणि गेल्या ६०/६५ वर्षातील सर्व पक्षीय राजकीय घडामोडीचा "विश्वकोश" म्हणजेच "भाऊ तोरसेकर"!

  • @prakashkene9210
    @prakashkene9210 2 роки тому +37

    भाऊ तुमचे जेव्हापासून युट्युब वर प्रतीपक्ष चालू झाले तेव्हापासून मी जवळजवळ सर्वच विश्लेषण ऐकले आहेत, तुम्ही अतिशय सुंदर विशेषण करता आणि तुमची मतही तंतोतंत खरी ठरतात. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @surenderchowdhry7129
    @surenderchowdhry7129 2 роки тому +85

    आदरणीय श्री भाऊ पत्रकारिता में ईमानदारी ज्ञान जनभावना के श्रेष्ठ उदाहरण है ज्ञान में भंडार पवित्र विचार दूर दृष्टिकोण सच्चाई निशपक्षता --शब्द कम है हम श्री भाऊ के ऋणी है

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 2 роки тому +60

    भाऊ ..... तुमच्या मुळे आम्हाला Between brackets, समझाय ला लाग ले...सज्जन पणा चे बुरखे घात ले ले खोटे चेहरे समोर आणला त.
    आपणास दिर्घ्युष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sudhakarkakade3080
    @sudhakarkakade3080 2 роки тому +54

    आदरणीय भाऊ तोरसेकरजी आपल्या विचारधारेला, निर्भीड पत्रकारीतेला शत शत नमन !!
    🙏🙏🌷🌷

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому

      पुणेरी पाट्या:::;लाॅज निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये..
      पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये

  • @deepaktillu5482
    @deepaktillu5482 2 роки тому +21

    माननीय श्री भाऊ तोरसेकर आपण राजकारणातले कंगोरे छान समजुन सांगताना मला फार आवडते

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 роки тому +24

    भाऊ असेच बोलत रहा. तुमच्या मुळे आम्हांला राजकारण आणि त्यातील लपलेले अर्थ कळू लागले.
    तुम्हांला उदंड निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @drpsshinde
      @drpsshinde 2 роки тому

      भाऊ तोरसेकरांचे राजकीय विश्लेषणात्मक लेख/व्याख्याने, मला सेवानिवृत्ती पश्चात... आयुष्यात येणारे व अनपेक्षित नसणारे मानसिक/भावनिक अस्थैर्य (चिंता/एकटेपणा/नैराश्य) टाळण्यासाठी व उपाय योजना म्हणून... फार फार उपयुक्त आहे.
      युट्यूबवरील जास्तीत जास्त व्हिडीओ.. ब्ल्यू टुथवर ऐकताना मॉर्निंग वॉक, व्यायाम... आपोआपच सुकर, सुलभ व आनंदी करतात.
      खूपच छान.. !!
      डॉ प्रकाश शिंदे.
      सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक,
      कराड. (९८२२२७४९१५).

  • @nikhil4008
    @nikhil4008 2 роки тому +10

    भाऊ आपण पूर्ण महाराष्ट्रात संघांचे आणि भाजपाचे विचार प्रसार करण्याचं काम उत्कृष्टपणे करत आहात.. खुप खुप आभार 👏👏

  • @platoaristotle9868
    @platoaristotle9868 2 роки тому +125

    Bhau changed my life & I am à senior citizen! Watching his Pratipaksha and Dhakke Bukke taught me how to analyse a situation. Observe an event happening and as it does you keep your emotions out. You will see clearly understand what will happen next. Thank you Bhau!

    • @kashinathsonawane4198
      @kashinathsonawane4198 2 роки тому +10

      भाऊ चे प्रतिपक्ष व धक्के बुक्के नियमित ऐकतो मुद्देसूद मांडणी असते

    • @nileshrambhiya4147
      @nileshrambhiya4147 2 роки тому +3

      1

    • @vijaybhandare5020
      @vijaybhandare5020 2 роки тому +4

      Your words are like reflection of my Sentiments. I just put Like instead writing another message !

    • @jayamathekar880
      @jayamathekar880 2 роки тому +2

      Yesss same thing I too experienced. He is v.v.v. clever journalist

    • @nationfirstsam2164
      @nationfirstsam2164 2 роки тому +1

      @@jayamathekar880 no doubt.

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 2 роки тому +13

    भाऊ त्रिवार धन्यवाद, अतिशय मार्मिक शब्दात विश्लेषण. आजकालच्या चहाबिस्किट पत्रकारांनी जरूर ऐकावं, बघावं अस भाषण.

  • @jayashrideo2958
    @jayashrideo2958 2 роки тому +16

    भाऊ तोरसेकर... उत्तम उद्बोधक विश्लेषक... 👌🙏🙏

  • @chandrashekharrokde7713
    @chandrashekharrokde7713 2 роки тому +37

    Simply spontaneous and honest speaker, a father figure.

  • @kondibazagade8779
    @kondibazagade8779 2 роки тому +10

    प्रतिभासंपन्न पत्रकार भाऊ , तुमचे प्रतिपक्ष व धक्के बुक्के दररोज पहाण्याचे मला जणू व्यसनच लागले आहे .एखाद्या दिवशी व्हिडीओ आला नाही तर अगदी बेचैन होतो मी .

  • @RSVPRis
    @RSVPRis 2 роки тому +4

    अतिशय सुंदर. भाऊ मोठे द्रष्टा आहेत. त्यांचं भाषण ऐकतच रहावं असं वाटतं.विचार करण्याच्या शैलीला लाख प्रणाम.

  • @pad3805
    @pad3805 2 роки тому +20

    Very very brilliant man in maharashtra,respected Bhau Torsekar ji. may God bless him healthy life for ever. 👏

  • @ravitalele1149
    @ravitalele1149 2 роки тому +50

    🙏 Bhau Torsekar. Brilliant!

  • @purushottamkulkarni6022
    @purushottamkulkarni6022 2 роки тому +28

    Great journalism

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 2 роки тому +26

    परत परत बघायला आवडतं

  • @chandrakantursekar6242
    @chandrakantursekar6242 2 роки тому +9

    भाऊंचे एप्रिल 2020 पासून चे सर्व व्हिडिओ आतापर्यंत ऐकले आहेत. अत्यंत निर्भीड व विश्लेषणात्मक त्यांचे व्हिडिओ असतात.
    खरं राजकारण काय आहे ते लोकांना कळतं तसेच आजच्या मराठी न्यूज चॅनलच्या बातम्यांची विश्वासार्हता कळते.

  • @mohanjoshi8059
    @mohanjoshi8059 2 роки тому +11

    भाऊंना सादर दंडवत

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 2 роки тому +8

    भाऊंचे विचार सडेतोड असातात व मांडणी तर्कशुद्ध असते.

  • @pilchanddevbone7441
    @pilchanddevbone7441 Рік тому

    भाऊ तोडशेकर यांचे व्याख्यान मला खूप भावपूर्ण आवडलं

  • @viveklaghate6837
    @viveklaghate6837 2 роки тому +3

    मी भाऊंचा प्रचंड मोठा फॅन आहे. भाऊ यांनी पत्रकारिता जगतात आपलं वेगळेपण कायम सांभाळलं आहे. त्यामुळे ते आदरणीय आहेत.
    भाऊ एखाद्या व्यक्तीवर, पक्षाच्या ध्येयधोरणावर टिका करतात ती त्यांच्याविषयीच्या द्वेषातून कधीचं नसते. त्यातून त्यानी बोध घ्यावा हाचं त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. म्हणून भाऊ मला ग्रेट वाटतात, हवेहवेसे वाटतात.
    🙏🙏🙏

  • @balumate4992
    @balumate4992 2 роки тому +7

    Salute bhau
    Tumchyamule rajkaran shiklo

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 Рік тому

    अतिशय परखड विचार पण मनापासून ते पटतात प्रचंड बुद्धिमत्ता प्रचंड स्मरणशक्ती उत्तम विश्लेषण

  • @agnellorozario9135
    @agnellorozario9135 2 роки тому +13

    Brilliant speech with good and correct analysis, bhau torsekar you are great.

  • @shrikantmahale2889
    @shrikantmahale2889 2 роки тому +10

    1 no.....!! super.....

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 роки тому +12

    Nice it sir are you very very brillent ,i like it,.👍👍👌

  • @maduskaraarti
    @maduskaraarti 6 місяців тому

    नमस्कार सर आपले कोणतेही विश्लेषण उत्तम आणि अभ्यासायोग्य

  • @raju.k123
    @raju.k123 2 роки тому +31

    🙏💐✌👍👌👋💐💐💐great gentelmen, great personality 💐💐💐💐

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 2 роки тому +1

    खूप छान विस्लेशन खूप चांगले अंदाज सांगत असतात असेच दिशा दाखवायचे काम करत रहा

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 роки тому +19

    हुशार आणि निर्भीड पत्रकार भाऊ तोरसेकर 👍

  • @raghutumbade3367
    @raghutumbade3367 2 роки тому +2

    भाऊ तोरसेकर नमस्कार.
    तुमचे विश्लेषण उल्लेखनीय आहे.

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 2 роки тому +3

    भाऊ ..आपल्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना ..खूप छान मनःपूर्वक धन्यवाद ..ग्रेट अप्रतिम विश्लेषण .🙏🙏🙏

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 2 роки тому +6

    भाऊ खूप खूप शुभेच्छा नी सदिच्छा...तुमच्या असंख्य फैन पैकी मि एक,तुमच्या रोज च्या पोलिटिकल विश्लेषण चा मि ही एक चातक 🙏🙏

  • @ganeshmalviya553
    @ganeshmalviya553 2 роки тому +7

    आदरणीय भाऊ साहब को सादर अभिवादन ,साष्टांग दण्डवत,प्रणाम।हमने भाऊ जी को जयपुर डॉयलोग और ओमकार जी के OCN पर सुना है।उनका प्रतिपक्ष और धक्के बुक्के हम बहुत पसंद करते हैं।ईश्वर भाऊ को दीर्घायु करे,बहुत शुभेच्छा

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 2 роки тому +1

    भाऊ आपले विचार खरेच अनुसरनीय आहेत. एकाद्या माणसाचे माहित नसलेले पैलू चांगल्याप्रकारे दाखवतात. ते त्यांचे मोठेपण असते. पण पाहणं अजून बर्‍याच जमलं नाही.

  • @savitajade9824
    @savitajade9824 Рік тому

    "पत्रकारितेतील असादियाचा नवा अवतार"
    म्हणजे भाऊसाहेब तोरसेकर.
    स्वच्छ, स्पष्ट, निर्भिड,व आपल्या ओघवत्या भाषेत बोलणारं व लिहीणारं प्रामाणिक व्यक्तीमत्व.

  • @shubhanginaik5055
    @shubhanginaik5055 2 роки тому +10

    खुप सुंदर भाऊ...

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 2 роки тому +7

    Bhau me tumchi khup mothi faan aahe tumchi.... renuka from pune

  • @मालवणीभंडारी

    अशी पत्रकारिता खूप वर्षांनी ऐकली.भाऊ तुम्ही खरेच ग्रेट आहेत,तुमच्या समोर आजचे कुमार केतकर,राजीव खाडेकर,प्रसन्न जोशी,आशिष जाधव यांनी काहीतरी शिकावे.

  • @rajeshdharmadhikari2723
    @rajeshdharmadhikari2723 2 роки тому +31

    Great Person And His Great Jounalism, Great Analysis. Bhau, Hats Off To You 🙏

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 2 роки тому +5

    सर, उत्कृष्ट विश्लेषण.

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 2 роки тому +10

    भाउ तुझे सलाम.

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 2 роки тому +6

    भाऊ तोरसेकर,अभ्यासू, स्पष्ट बोलणारे,फर्डै वक्तृत्व असलेले पत्रकार आहेत. आम्ही रोज त्यांना ऐकत असतो.

    • @subhashpagar2598
      @subhashpagar2598 2 роки тому +1

      वयाने जेष्ठ पण विचाराने कानिष्ठ

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 2 роки тому +2

    आदरणीय भाऊ,, नमस्कार.
    आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +3

    आदरणीय भाऊ, सप्रेम नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pandurangtambade6001
    @pandurangtambade6001 2 роки тому +2

    Respected Bhau khupch cchan

  • @sudhirsarpotdar3877
    @sudhirsarpotdar3877 2 роки тому +1

    एकदम मस्त

  • @swamibro2358
    @swamibro2358 2 роки тому

    जय हिंद जय श्रीराम जय भाऊतोरसेकर 🌹🇮🇳🌹✌✌👍👍🙏🏼🙏🏼

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 роки тому +1

    भाऊ तुम्हाला कोटि कोटी प्रणाम ! राजकारणातले चांगले चेहरे , खोटे चेहरे, मुखवटे घातलेले चेहरे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे कळायला लागलेत तुमचं प्रत्येक घटनेवर केलेलं विश्लेषण जबरदस्त असतं. त्यातले बारकावे तुम्ही सांगता ते खरंच खूप ऐकण्यासारखी असतात .इतकं छान राजकारण उलगडून सांगणारा कोणीही नव्हता आजपर्यंत .प्रतिपक्ष आणि धक्के बुक्के मी नियमित ऐकते ... तुमच्या प्रतिपक्ष नंतर 4 , 5 चांगल्या पत्रकारांनी हिम्मत करून करेक्ट विश्लेषण करायला घेतलं. व्यवस्थित, चहा-बिस्कीट न खाता बातम्या द्यायला लागलेत याचा खरंच खूप खूप आनंद आहे तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा धन्यवाद

  • @yogininavarange8658
    @yogininavarange8658 2 роки тому +22

    Bhau gave us a vision how to interprete news, politics and history...and I am same as his age. Hats off to unparalleled memory and knowledge and way of putting it across for us all to understand. Thanks a ton!

  • @shreeniwaskale5701
    @shreeniwaskale5701 2 роки тому +1

    अद्वितीय , अद्भुत , तल्लख , चाणाक्ष , आदरणिय भाऊंना त्रिवार वंदन ...

  • @dineshsinkar764
    @dineshsinkar764 2 роки тому +2

    भाऊ तुम्हाला प्रणाम .उत्तम भाषण. फारच छान .

  • @vishwasshelar8776
    @vishwasshelar8776 Рік тому +2

    Good speech

  • @Aanha782
    @Aanha782 Рік тому

    श्री. भाऊ तोरसेकर महँनजे सत्य व परखड विचार

  • @jayantpuranik4642
    @jayantpuranik4642 2 роки тому +1

    अचूक विश्लेषण, प्रचंड अभ्यास, ओघवती भाषा ( काही वेळा पुलंचा भास होतो )...भाऊ तुमची व्याख्याने व व्हिडिओज आम्हाला समृद्ध करीत आहेत.मनापासून धन्यवाद !

  • @sandeshnewalker5788
    @sandeshnewalker5788 2 роки тому +8

    भाऊ तुम्हाला शताआयुष लाभों.

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 2 роки тому +20

    Just great of the greatest. Salute. Lots of love and respect. Humble Regards

  • @anilkumarajantiwalay5620
    @anilkumarajantiwalay5620 Рік тому +1

    भाऊ आपल्या प्रत्येक व्याख्यानात तेच तेच उदाहरणं सांगतात, जेष्ठ पत्रकार... टेस्टी वांग, जेष्ठ व्यक्ती समुद्र लाटा लहान मुलगा, भाऊंना कृपया हा मेसेज द्या.

  • @ramchandrasatam7760
    @ramchandrasatam7760 2 роки тому +1

    आजोबांना पद्मभूषण मिळणार नक्कीच, एवढी भक्ती आहे

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 2 роки тому +4

    फक्त नत मस्तक. भाऊ.🙏🙏 एक मारवाडी महाराष्ट्री.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 2 роки тому +1

    भाऊंची विश्लेषणाची किमया अफाट आहे.माझे त्यांना नमन आहे.

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 2 роки тому +3

    अप्रतिम 👍✌️ विश्लेषण ...... भाऊ 🙏

  • @rajkumaroswal3945
    @rajkumaroswal3945 2 роки тому +1

    भाऊ तुमच्या सारखे पत्रकार खूपच कमी आहेत
    तुमच्या सारखे विश्लेषण मी तरी बघीतले नाही..
    You are great...

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar5052 2 роки тому +8

    Great Philosopher n best news narrator👌👌🙏🙏

  • @bhingri
    @bhingri 2 роки тому +4

    Wah. Kai dnyaani vyakti.

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 2 роки тому +19

    भाऊ तोरसेकर 🙏🏻

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 2 роки тому +1

    भाऊ तुम्हाला खुप साष्टांग दंडवत! अशाच उत्तम मार्गदर्शनाची देशाला गरज आहे.

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 2 роки тому +10

    भाऊ नमस्कार
    मी आपल्या विचारांशी सहमत आहे

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Рік тому

    अतिशय प्रल्गभ बुध्दिवंत, राजकीय अभ्यास, अथांग ज्ञान चा सागर म्हणजेच भाऊ तोरसेकर

  • @shamamadye491
    @shamamadye491 Рік тому

    Bhau namaste 🙏 Hartley great salute 👍god bless you 👍👍👍👍👍👍👍👍

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 2 роки тому +3

    नमस्कार भाऊ जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @sushamadande8949
    @sushamadande8949 2 роки тому +2

    भाऊ तुम्ही खरच महान आहात मी तुमची फॅन आहे

  • @ishwardattu5683
    @ishwardattu5683 Рік тому

    नमस्कार भाऊसाहेब मला आपले विचार खुप आवडतात

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 роки тому

    आदरणीय भाऊ आपल्या स्मरणशक्तीला,विचारधारेला,आणि निर्भिड पत्रकारितेला शत शत प्रणाम!!

  • @shekharakde704
    @shekharakde704 Рік тому

    अप्रतीम सत्य भाषण भाऊंचे

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Рік тому

    भावपूर्ण खरच छानच बोलता तुम्ही.

  • @shamsoman3554
    @shamsoman3554 Рік тому

    भाऊंना शतशः नमन. आज भाऊ आणि त्यांचे काही शिष्य हेच आशास्थान आहेत. पुन्हा एकदा नमन

  • @prakashdesai9061
    @prakashdesai9061 Рік тому

    फार छान ऐकायला मजा आली,छान वाटलं

  • @vijayyewale2051
    @vijayyewale2051 2 роки тому +2

    भाऊ के बाद कोई भाऊ नही बनेगा दुसरा... मै भगवान से प्रार्थना करता हून.. भाऊ को सदा हेल्दी रखे..🙏

  • @padmakarkulkarni9646
    @padmakarkulkarni9646 2 роки тому

    खूपच अभ्यासपूर्ण

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 Рік тому +1

    Hats off.. Bhau..You are really extraordinary

  • @ayakkadjayaram649
    @ayakkadjayaram649 2 роки тому +12

    Bhau is an excellent analyst and a practical person. I never miss his speech on you tube

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 2 роки тому +4

    मी, थक होत आहे,जबरदस्त बुध्दिमत्ता

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 2 роки тому +3

    ह्या व्यक्तीमुळे खर राजकारण कळायला सुरवात झाली...

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 2 роки тому +2

    लाजवाब,m

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 2 роки тому +2

    Abhinandan

  • @vinaythakur3907
    @vinaythakur3907 2 роки тому +4

    Fantastic.. Critical Appreciation!! Thought Provoking

  • @pralhadkanade784
    @pralhadkanade784 2 роки тому +2

    आपले परखड विचार पटतात 🙏

  • @sathevishwas1
    @sathevishwas1 2 роки тому +1

    Bhau Tumhi Khoop chhan vishleshan karata

  • @umakurade9436
    @umakurade9436 2 роки тому +2

    Khupch shravniya