महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? | Bhau Torsekar | Nirupan - Marathi Podcast by The Postman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 Місяць тому +94

    भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहेत.उध्दव ठाकरे व पवार साहेब यांनी सत्तेसाठी मतदाराची फसवणूक करून सत्ता मिळवली. व आम्ही खरेच लोकशाही विरोधी आहे हे दाखवून दिले.

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Місяць тому +6

      @@dhansingjagtap354 तुम्हाला त्यांचे पक्ष फोडून सत्ता आणायला चालते का लोकशाही विरोधी कोण आहे हे सर्व समाजाला समजून चुकले आहे.. महाराष्ट्रातली जनता जर इतकी वेडी असती लोकसभेला कोल महाविकास आघाडीला दिला नसता...😃😃

    • @3rdEye01
      @3rdEye01 29 днів тому +1

      NCP kadhi thapna zali sang ​@@Vijayvada450

    • @kunal1608
      @kunal1608 23 дні тому

      ​@@Vijayvada450अरे बिनडोक माणसा अक्कल आहे का

    • @mandyallinone5336
      @mandyallinone5336 13 днів тому

      ​@@Vijayvada450 Are bhava pan mandate konala hota Ani te parat sattet ale tar Kay chukicha jhala. Udhav thakare yanna BJP nawthi pahije tar yuti Kay jhak maryala keli hoti ka?? Ladhayacha na separate 2014 sarakha

  • @narayannale4632
    @narayannale4632 Місяць тому +27

    भाऊ तुमचे सदर युती फुटली बाबतचे विशलेशन सेम माझ्या अंदाजा सारखे आहे ठाकरे ने गददारी केली भाजप नंबर एक चा पक्ष एकदम सज्जनांचा पक्ष आहे बिजेपिने नाईलाजाने अजितदादा ना युतीत घेतले युती बाबत मला वाटते की तुम्ही कितीही इकडचे तिकडे झाला तरी चालेल कारण तुमचा कारभार उतम आहे धाडसी योजना आणलेत त्यामुळे आम्ही आनंदी आहे आम्हाला योजना ंचे मिळाले आपसुकच मतदान तुम्हाला च करणार खायच त्याचच गायचे त्या योजनेच कारणाशी आमच देण घेणे नाही आमदार फुटले त्याच्या शि काही ही देणघेण नाही युतीला आशीर्वाद व धन्यवाद
    मा

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Місяць тому +124

    पोस्टमन चॅनल चालू ठेवा..कारण या चहा बिस्किट पत्रकाराचा विळखा मोठा आहे त्यात आपली ताकद कमी पडते म्हणून चॅनल सुरू ठेवा

    • @pravinnaik9737
      @pravinnaik9737 Місяць тому +3

      प्रतिपक्ष, प्रतिवाद आहेत भाऊंची ती बघा.

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Місяць тому +3

      करेक्ट 👌

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Місяць тому +94

    भाऊ तोरसेकर हे अत्यंत अनुभवी आणि विचारवंत माणूस आहेत . उद्धव हा त्यांच्या समोर मच्छर आहे .

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Місяць тому

      तू मच्छर पासून जन्मलेली अवलाद😂😂

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni Місяць тому +3

      Thodi Kami pit ja gujju akavochi

    • @AmusedFoliage-mi6nz
      @AmusedFoliage-mi6nz Місяць тому

      Dada namaste 😂😂😂😂

    • @SmilingCalicoCat-ed4uk
      @SmilingCalicoCat-ed4uk Місяць тому +2

      ९० ची कमाल...😂😂

    • @sanjiv19777744
      @sanjiv19777744 Місяць тому +1

      कमीपीत जा भाऊ.......

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Місяць тому +47

    तीन तलाक आणून सुद्धा मुस्लिम समाज महिलांसाह दिल्ली च्या जामा मशिदी चा आदेश पाळून फक्त भाजप विरोधातील उमेदवार ना एक शिक्का मतदान करतील असे कोणालाही स्वनात सुद्धा वाटले नव्हते. म्हणून भाऊ तोरसेकर यांचे अंदाज चुकले. 🚩🚩

    • @mohanhormale8883
      @mohanhormale8883 Місяць тому

      Sattesathi kaay pan

    • @ChandaKalawant
      @ChandaKalawant 27 днів тому

      मस्तच भावु😊

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 10 днів тому

      जरांगे साहेब टरबूजाला टर टर फाडतील. कुणबीची जात मर्दाची जात आहे

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 Місяць тому +30

    खूप तर्कशुद्ध विश्लेषण आहे... 👌👌👌👌👌
    पोस्टमन तर्फे असेच व्हिडिओ आणावेत...

  • @shivramkb5480
    @shivramkb5480 Місяць тому +22

    Excellent views of Bhau. Very Very Balanced views.

  • @rajeshprabhulkar51
    @rajeshprabhulkar51 Місяць тому +35

    ऊध्दटरावला बोलवुन एक परखड मुलाकात घ्याच व त्याचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणा

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 Місяць тому +32

    भाऊना नमस्कार 🙏
    भाऊचं अभ्यास पुर्ण मार्मिक व सडेतोड विश्लेषण।
    आम्हाला नेहमीच बघायला व ऐकायला आवडतं, तसं ते आम्ही सदैव ऐकत राहू।
    कारण ते रास्त चं बोलतात। 🌹🙏

    • @mahadudeore6804
      @mahadudeore6804 Місяць тому

      Hmm khar aahe hya bhadya bhausarkha anaji ch tattu aahe vatat tu are ha bhadya Pawar sahebanvar kay kay bolto yala laj nahi vatat aani ase kutre khup bhunktat sahebanvar . Aani yanchya ….. dam nasato mhanun ha bhadya comment band karun Vedio banavato

  • @vishalthorat8556
    @vishalthorat8556 Місяць тому +4

    40 वर्ष पत्रकारिता करत आहे भाऊ ...काही तर संस्कार पण विसरले मोठ्या च मान ठेवायचा असतो ...

  • @balasahebingale1196
    @balasahebingale1196 Місяць тому +126

    2019 शिवसेनेने BJP चे उमेदवार पडण्याचे देखील प्रयत्न केले. धाराशिव मध्ये मतदानाच्या तीन चार दिवस अगोदर शिवसेनेचे कार्यकर्ते दिवसा ढवळ्या BJP विरोधी उमेदवाराला मतदान करा असे त्यांच्या मतदाराला सांगत होते.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому +11

      भाजप ने शिवसेनेच्या विरोधात कीती ऊमेदवार दिले.

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Місяць тому

      अरे मुर्खा, सेनेच्या अधिकृत उमेदवार भाजपने अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले होते त्याचे काय

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Місяць тому +3

      Are tond vashya bjpche umedavar sang Ani takat dharashiv madhali chhakya

    • @ashokmokashi1843
      @ashokmokashi1843 Місяць тому +2

      आपली पत सांभाळा, तुम्ही पत्रकार आहात, पण राजकीय स्थिती काय हे जनता समजते, तुमचं मान जाणता देते ते कायम ठेवा.

    • @AmusedFoliage-mi6nz
      @AmusedFoliage-mi6nz Місяць тому +1

      विचार करा आरशात पहा मग बोला ,

  • @ravigaming1008
    @ravigaming1008 Місяць тому +2

    जर मनसेला 20 पर्यंत जागा आल्या, तर मनसे सुद्धा GameChanger ठरू शकते.

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 Місяць тому +89

    महाराष्ट्रात एकाच पक्ष्याचे बहुमताचे सरकार येत नाही त्याचे मोठे नुकसान होत आहे. कोणीही उद्योग पळवत नसतो. Invest करणारा कोणीही राज्याचे स्थैर्य बगत असतो. महाराष्ट्रात असे दिसत नाही.

    • @Prashik-j3c
      @Prashik-j3c Місяць тому +9

      महाराष्ट्रात 1985 पासून कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही तरीही 2014 पर्यंत महाराष्ट्र राज्य उदयोगधंदे परकीय गुंतवणूक या बाबत आणि इतरही बाबतीत पहिल्या क्रमाकाचे राज्य होते पण गेल्या दहा वर्षात मोदी सरकार मध्ये महाराष्ट्र अधोगती कडे चालले आहे ,महराष्ट्राने भाजप युती ला 2014 ला 41 आणि 2019 ला 42 जागा देउनही केंद्र सरकार महराष्ट्र राज्याला सावत्रपणाची वागणूक देत आहे ,,,,, या सावत्रपणाला कंटाळून महराष्ट्राच्या सुज्ञ जनतेने भाजप युती ला नाकारल्

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 Місяць тому +6

      Mr.Fadnavis is most ideal person to lead maharashtra as CM

    • @adnyat
      @adnyat Місяць тому +4

      ​@@Prashik-j3c खोटं बोला पण रेटून बोला 👌😂

    • @Prashik-j3c
      @Prashik-j3c Місяць тому +1

      @@adnyat ????

    • @adnyat
      @adnyat Місяць тому +1

      @@Prashik-j3c सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात, ३०-४० वर्ष रेंगाळत पडलेले प्रकल्प मार्गी लावले, तीन तीन मेट्रो महाराष्ट्रात, मागणी केली की लगेच प्रकल्प मंजूर... असा "सावत्रपणा" सर्व राज्यांना लाभो 😂

  • @koustubhsoman9729
    @koustubhsoman9729 Місяць тому +20

    भाऊ, तुम्ही postman चॅनेल वर वारंवार येत जा ... असे podcasts interesting आणि informative ठरतायत 👍👍

    • @skumardilip8326
      @skumardilip8326 Місяць тому +1

      दुनियेत सर्व होईल मात्र हा म्हातारा सरळ सांगतो... नो कंमेंट्स... तेंव्हा सोडा ते...

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash7299 Місяць тому +266

    भाऊ तोर्सेकर यांचे लोकसभा निवडणुकीत अंदाज कसे चुकले ते लक्षात घ्या.

    • @9383amit
      @9383amit Місяць тому +54

      Bjp che spokesperson 😂

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Місяць тому

      @@bedekarprakash7299 aktarfi result dila tar chukanarach na

    • @adnyat
      @adnyat Місяць тому

      सगळ्यांचेच चुकलेत

    • @shashankbhosale-yr6zr
      @shashankbhosale-yr6zr Місяць тому

      @@bedekarprakash7299 म्हतार्याला आता भजन किर्तन करायला पाहिजे,,कारण जायचे दिवस जवळ आले आहेत,,,आणि तो राजकारण करत आहे,,,नरकात पण जागा मिळणार नाही त्याला,,

    • @prashantmayekar1921
      @prashantmayekar1921 Місяць тому

      हा बीजेपीचा चाट्या आहे....!

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 Місяць тому +86

    भाऊ bjp चे मोठें फॅन आहेत..

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому +9

      भाऊ ला बीजापीकडून मीळतो खाऊ.

    • @pratikzinge2713
      @pratikzinge2713 Місяць тому +3

      Ho..😂😂2019 madhe thakreni payanda padla mhantat😂😂 aapla thewaycha zakun dusaryacha pahaycha wakun..😂full bjp supporter aahe wishleshak😂😂

    • @surajjadhav2220
      @surajjadhav2220 Місяць тому +2

      मोठे नाही हो लई मोठे...

    • @patilad09
      @patilad09 Місяць тому

      फॅन नाही कुलर आहेत ते बाजप चे.

    • @shashankbhosale-yr6zr
      @shashankbhosale-yr6zr Місяць тому

      हा bjp चा चमचा आहे,,जातीवादी आहे हा,,,याला बहूजनाची अलर्जी आहे,,,कमेंंट section बंद करून व्हिडिओ बनवतो हा,,, रियाज अलीची अमृता आहे ना तिच्या नवर्याची 24 चाटत असतो हा,,

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому +38

    लोकसभेत सगळ्यांचेच अंदाज चुकलेत खासकरून महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात,
    मग भाऊंचे अंदाज चुकले तर त्याचा एवढा कशाला बाऊ करायचा

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +112

    नेते तुपाशी जनता मात्र ऊपाशी।। जय महाराष्ट्र।।

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Місяць тому +1

      ​@@BHAUFREEsupari fakt suparyach ghenare navnirman visara bhau te maharastrala mahit ahe

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому +2

      भाऊ हुशार पञकार आहे पण जास्त भाजपचे प्रवक्ते जास्त आहे भाऊना सांगा की कमेंट खुलली ठेवा मग जनता काय कमेट करतात ते बरोबर की चूक ते कळेल

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому +2

      आगोदर शाहानी सागीतले होते की आडीच वर्ष पद समसमान ठरले ते शाहानी दगाबाजी केली

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому +2

      भाजपणी ईतकी मानहानी केली की विचारता सोय नाही आजीत दादा यांना आगोदर भाजपणे फोडले नतर दोन दिवस सरकार बनवले ते चालते का

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      भाऊ भाजपणे सगळे भ्रषटचारी भाजप मधे घेतले त्यावर भाजपला गददार कधीच म्हणणार नाही जसे ऊधदवला वाईट टीका करतात तसे भाजपवर टीका करत नाही

  • @anilshinde9896
    @anilshinde9896 Місяць тому +7

    भाऊंनी फारच चांगले विषलेशन केले. त्यामुळे सध्याच्या राजकीय डावपेच कळतात.. धन्यवाद

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 10 днів тому

      जरांगे साहेब टरबूजाला टर टर फाडतील. कुणबीची जात मर्दाची जात आहे

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Місяць тому +135

    भाऊ तोरसकर व bjp एकच

    • @jaypawar273
      @jaypawar273 Місяць тому +4

      हॊ का काय सांगता😂😂😂😅

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому +5

      तुम्ही आणि राष्ट्र वादी, उभा ठाकला एकच ना?

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Місяць тому +2

      ​@@medhatambat7258te mhanaje maharastrachi asmita tu tambaralay Ani tuza mendu pan

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 Місяць тому +1

      @@medhatambat7258 ho ahotach ncp Cong Ubatha ekach ahe Te modi na pan mahit ahec

    • @Thevinayak27-c5m
      @Thevinayak27-c5m Місяць тому +1

      NAVA SHODH

  • @sadanandragji3818
    @sadanandragji3818 Місяць тому +24

    Bhau the GREAT 😊

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 Місяць тому +27

    खूप छान भाऊ आपले कुठल्याही विषयावरील विश्लेषण हे पत्रकारीचा नमुना असतो नाही तर सगळीकडे चाय बिस्कीट पत्रकारिता दिसते.

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 Місяць тому +2

      भाउ पण चाय बिस्किट वालेच आहेत...

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +1

      ​@@kiranzunjar2668 शेणक्याला पावाचे अप्रुप 😂

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому +1

    नमस्कार भाऊ , आपले सर्व video अतिशय समजावून सांगतात . धन्यवाद

  • @vaibhavshinde4736
    @vaibhavshinde4736 Місяць тому +47

    पोस्टमन काका भाऊंना फक्त एक विनंती करा की त्यांनी पण त्यांच्या व्हिडिओ चा कॉमेंट बॉक्स चालू करायला सांगा

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Місяць тому

      😂😂 त्यांना बीपी शुगर चां त्रास होतो मग😅😅

    • @vaibhavshinde4736
      @vaibhavshinde4736 Місяць тому

      😂😂

    • @ramkrishnarane9764
      @ramkrishnarane9764 Місяць тому

      तुला शिव्या द्यायच्या आहेत का?शरद पवारांच्या चाटू. त्यांच्या कडून कर्ज घेतलेस का?अरे तो तुझ्या बायको,असली तर आई, बहिण बारामतीत घेऊन जातील त्यांच्याकडे जिहादवाले खूप आहेत.वेळ आल्यास ते सु सुला सुद्धा विकतील . जा दगड मारायला त्यांच्याकडे किंवा आगी लावायला.तुझा बाप स्वर्गवासी झालेला वाटतोय

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs Місяць тому

      मग बघा 😂😂😂

    • @comedyfunney-d5p
      @comedyfunney-d5p 18 днів тому

      खपखप comment करतात भाऊच वय नाही सहन करायच😅

  • @sunilambekar3168
    @sunilambekar3168 Місяць тому +24

    There are lots of trollers here ..
    Good for the progress of this channel.
    😂

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Місяць тому +8

    ❤ भाऊ ❤

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Місяць тому +1

    आमच्या देशात, गद्दाराचे सरदार बनणारे मतदार, खूप आहेत मन्हून आमच्या देशाचे हे हाल होत आहे.

  • @passwordrada
    @passwordrada Місяць тому +5

    हा BJP चा प्रवक्ता/ भक्त असल्यासारखे बोलत आहे. किती वेळ मुलाखत केली तरी तो हेच पटवणार की फडणवीस कसे बरोबर आणि बाकीचे कसे चूक
    *निःपक्ष मत ऐकायला छान वाटते नाहीतर प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते आहेतच की तुमच्या मुलाखती कशाला पाहत बसू*
    भाऊ घरीच ज्ञान देत जा इथे आधीच भक्ताची कमी नाही

  • @sujeetpatil7340
    @sujeetpatil7340 Місяць тому +2

    भाऊ तुम्ही आता शांत घ्या... लोकसभेचा जनतेचा कल आणि जन भावना तुम्हाला समजली नसेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निकाला नंतर तर तुम्हाला सत्य समजेल... एवढं नक्की

  • @Ramdasdalvi-u3y
    @Ramdasdalvi-u3y Місяць тому +3

    ग्रेट भाऊ❤

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Місяць тому +4

    अक्षय बिक्कड... अभिनंदन हार्दिक शुभेच्छा 👍🙏

  • @ranjeetpatekar363
    @ranjeetpatekar363 Місяць тому +178

    भाजपचा पोस्टमन भाऊ..

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +5

      😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Місяць тому +9

      Kahi pn bolt asto...brglya sarkh😅😅😅😅

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +14

      ​@@Mrunal1238 तुम्ही पाहायला ऐकायला आलात हेच सर्व काही सांगून जातं 🤣

    • @jaypawar273
      @jaypawar273 Місяць тому +15

      ​@@Mrunal1238ऐकता कशाला मग😁😂🤣
      एकतर मन लावून ऐकायचं आणि परत म्हणायचं काहीपण बोलतो. वाह रे दुटप्पीपणा😂😂😢

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому +11

      Tumi Thackeray tak channel baga mhanje mumbai tak fekmat tv9 zee marathi baga, ethe naka yeu

  • @ashirwadpatil6838
    @ashirwadpatil6838 Місяць тому +3

    Great Analysis

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 Місяць тому +70

    सगळे पक्ष आतून एकच आहेत, सगळे मिळून महाराष्ट्राला विक्रीला काढतील एक दिवस, महाराष्ट्रहिताला प्राथमिकता देणारा पक्षच नाही महाराष्ट्रात...म्हणूनच महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे

    • @jayantnitsure9396
      @jayantnitsure9396 Місяць тому +9

      भाजप (मूळ विचारधारा)बाजुला ठेवत नाही.म्हणून वेगळा आहे.वरवर काही दिसल तरी.

    • @rajendraunecha8162
      @rajendraunecha8162 Місяць тому

      भ्रष्टाचारी सोबत घेऊन सरकार बनवणं हा मूळ विचार आहे का​ भाजपाचा@@jayantnitsure9396

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 Місяць тому +5

      महाराष्ट्रातील जनतेने फक्त एकच पक्षाचे सरकार निवडून द्यावं

    • @Growmore618
      @Growmore618 Місяць тому +3

      ​@@jayantnitsure9396बाजप ची विचारधारा जर अजून 10 वर्ष झाली... की झाला भारत तालीबान... 10 वर्ष सरकारी जागा विकून सरकार चालवलाय.... अजून हीच विचारधारा राहिली की संपलंय 😂

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Місяць тому

      जसे प्रामाणिक आय एस आय अधिकारी नको आहेत तसेच पारमाणिक
      नेता नको आहेत. जसे तुकाराम मुंडे,
      आजच्या काळात मनसे हा पक्ष त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे.

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Місяць тому +23

    भाऊ भाजपचे जेष्ठ अभ्यासू प्रवक्ते आहे अशी चर्चा आहे

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Місяць тому

      शेठ काय पण !

    • @nitinbhagat7134
      @nitinbhagat7134 Місяць тому

      ते जे बोलतात त्यावर मुद्दा मांडा

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 10 днів тому

      जरांगे pure मराठा, बाकी सगळे पराठा.

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +13

    भाऊंचे लोकसभा बीजेपी प्रेडिक्शन अगदी सटीक बसले... ( बीजेपी 325 ते 330...🤐😛😃)

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 Місяць тому +2

      भाऊंच पण एनडीए चारशे पारच अनुमान होत,प्रतीपक्ष मध्ये ऐकल होत.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +1

      भाऊ तोर से कर,युती सरकारने केलेल्या कामाची पावती म्हणून युती जिंकणारच अस वाटते

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +2

      काम बघा महिलांसाठी 50 टक्के प्रवास सवलतीत,विद्यार्थी नी ना engniar मेडिकल पर्यन्त शिक्षण मोफत,शेतकर्‍यांना वर्षाला राज्य सरकारआणि केंद्र सरकारचे 12 हजार रुपये,शासन आपल्या दारी यांचे लाभार्थी,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हाडाची घरे बांधुन वाटप केले म्हणून युती सरकार येणारच शिंदे साहेब प्लस देवेंद्रजी प्लस अजितदादा यांचे सरकार येणार आघाडी बिघाडी होईल

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज Місяць тому +2

      भाऊ नाही भाडखाऊ😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Місяць тому +2

      @@कन्हैयाकुमार-थ5ज त्याच्या वयाचा तरी विचार करा

  • @madhum7100
    @madhum7100 День тому +1

    शरद पवार, ठाकरे आणि राहूल गांधी यांच्यावर गरळ ओकल्या शिवाय काही "किरायके तटटू" टाळकूटयांचा दिवस सुरू होत नाही.

  • @RavindranathChavan-m7i
    @RavindranathChavan-m7i Місяць тому

    Bhau good information about all subject.Request to made video on Run & hit issues, Mumbai,Pune,& Nagpur.Also make videos on industry run away in Gujrat.Burning issue like badlapur your talk will be awaited.

  • @UmeshShinde-vq2gf
    @UmeshShinde-vq2gf Місяць тому +27

    भाऊ तोरशेकर यांना साष्टांग नमस्कार
    भाऊ नेहमीच सकारात्मक बोलतात त्या मूळे सर्वांना आवडतात

  • @SunilGohre
    @SunilGohre 14 днів тому

    भाऊ तुम्ही बोलता ते 100% खर आहे

  • @rohidasjadhav9073
    @rohidasjadhav9073 Місяць тому +32

    तोरसेकर आपण आपल्या चॅनेल च्या कॉमेंट सेक्शन ऑन करून ठेवा म्हणावं, उध्दव ठाकरेंनी केलेली गदारी आणि फडणवीसांनी केलेले तुमच्या सोईच राजकारण तोरसेकर शब्द फिरवून साघण्यात खूप तरबेज आहेत पण जनतेला ते आता समजतंय सर्व

    • @koustubhsoman9729
      @koustubhsoman9729 Місяць тому +1

      त्याचं logic भाऊंनी व्यवस्थित explain केलेलं आहे
      कुठल्याही logical brain ला ते सहज समजेल

    • @rohidasjadhav9073
      @rohidasjadhav9073 Місяць тому

      @@koustubhsoman9729 तोरसेकरयांचे लॉजिक फक्त अंधभक्ता चा 🧠 ला समजणार.

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Місяць тому

      ​@@koustubhsoman9729 Bhau Torasekar ch Logic less Paid Reporter aahet Gire to bhi Tang Upar Comment Section Open thevayala far Daring lagate Falatu Bolayala kay jate Torasekar che illogical support karat astat RSS BJP cha

  • @zagadeyash
    @zagadeyash Місяць тому +2

    हा व्यक्ती किती भाजपा प्रेमी आहे 😅😅
    पूर्णपणे आंधळ झालंय

  • @arunkamat7917
    @arunkamat7917 Місяць тому +3

    उद्भव ठाकरे यांनी 'भाजप' बरोबर गद्दारी केली हे 💯 % खरे आहे.

  • @BalasubramanianIyer1954
    @BalasubramanianIyer1954 Місяць тому

    Bhau's answer is so simple that whoever is elected by the public will form the govt. Absolutely correct.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Місяць тому +18

    भाऊ प्रतिपक्षाच्या कॉमेंट्स चालू करा

    • @ashokjadhav2517
      @ashokjadhav2517 Місяць тому +2

      😆😆😆

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +4

      मनातल बोललात😅😅

    • @patilad09
      @patilad09 Місяць тому +3

      तेवढी हिम्मत नाही त्यांच्यात.

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 Місяць тому +2

      आलेल्या कमेंट वाचून भाऊंना वेडाचे झटके येतील.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 Місяць тому +2

      Tyala dam lagto...jo hyachayat nahi....😅😅😅

  • @ketivp328
    @ketivp328 Місяць тому +20

    भाऊंच्या आग्रहाला मान देऊन या चॅनललाही subscribe केले आहे. निष्पक्षपाती आणि निर्भय पत्रकारिता किंवा content द्या एवढीच अपेक्षा आहे

  • @kaushik8538
    @kaushik8538 Місяць тому +2

    Historian Gajanan Bhaskar Mehendale Sir.... Please bring him to discuss real history of Swarajya.

  • @BhagyashreeShelar-h9v
    @BhagyashreeShelar-h9v Місяць тому +11

    भाऊ तोरसेकर बोलतात ते अगदी खरे आहे

  • @yogesh-gr1iz
    @yogesh-gr1iz Місяць тому +34

    या तोरसेकर ने लोकसभा election वेळी 325 सीट चे prediction भाजप चे बाजूने केले होते.. पण काय झाले लोकसभेत.. याला काहीही कळत नाही (मी कट्टर भाजप समर्थक आहे)

    • @pawankharkate1225
      @pawankharkate1225 Місяць тому

      याने पाकिस्तान चे देखील पकडले होते खासदार मोजताना 😂😂

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +2

      😅

    • @aj_2410
      @aj_2410 Місяць тому +3

      Are mitra 2014 ani 19 che predictions khare nighale na..ani BJP seats kami yenyacha karan hindu matadar kami hote..samja tasa nasta tar aaramat 300+ BJP ali asti

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Місяць тому

      भाजप साठी तेव्हढ वातावरण अनुकूल नव्हत त्यामुळे 400 पार छा नेरेटीव्ह सेट केला होता. कारण सत्ता जाउपन शकत होती. पण मोठ्या टार्गेटणे जनमतावर मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाला.

  • @KiranPatil-di1hr
    @KiranPatil-di1hr Місяць тому +83

    गुजरात मध्ये गेलेले उद्योग याच्या विषयी भाऊ तोरसेकर बोलत नाही

    • @dnyaneshwarkhade6071
      @dnyaneshwarkhade6071 Місяць тому +16

      गुजरात भारतात आहे पाकिस्थानात नाही, फायदा भारतालाच होणार आहे.

    • @Mayuresh2412
      @Mayuresh2412 Місяць тому +6

      प्रश्न विचारला तर बोलतील ना

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +9

      ​@@dnyaneshwarkhade6071मग सांगा बाकी कंपनि तिकड घेऊन जायला😅😅

    • @santoshsawant3673
      @santoshsawant3673 Місяць тому

      मग महाराष्ट्राच्या वाटेला आलेला गिफ्टसिटी प्रोजेक्ट का नेला गुजरातला?
      महाराष्ट्र द्रोही लोक आहेत हे. मुंबई भारताचीच आहे ना? मग गुजरातच्या मोरारजी देसाई नी इथल्यि मराठी माणसांवर लाठीचार्ज का केला? अर्धवट ज्ञान पाजळायच नाय. ​@@dnyaneshwarkhade6071

    • @examlogic1309
      @examlogic1309 Місяць тому +13

      भाऊंनी त्यांच्या प्रतिपक्ष चा कमेंट बॉक्स चालू करावा 😀

  • @dineshmunde2677
    @dineshmunde2677 Місяць тому +46

    जबरदस्त झाला आहे इंटरव्यू..👍🔥

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar Місяць тому +23

    लोक संख्या नियंत्रण कायदा अमलात आणा अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 Місяць тому +10

    ज्येष्ठ पत्रकार स्वतंत्र पत्रकारिता स्पस्ठ वक्ते अचूकनिरीक्षण कोणाच्या दावणीला न बांधलेला पत्रकार म्हणजेच भाऊ तोरसेकर या वयामध्ये एव्हढे अचूक निरीक्षण करणे आणि देशातले मोठे मोठे मीडिया वाल्याच्या वाभाडे काढणाऱ्या भाऊ तोरसेकर यांना माझा सलाम

    • @krishnaredekar818
      @krishnaredekar818 Місяць тому

      Bhau fadnvisanchya davnila bandhalele Aahet.fadnvis bolke popat Aahet ase janta bolte,pan tyani pan bhau sarkha yek popat palala aahe.

    • @pp_speaks
      @pp_speaks Місяць тому

      दुसऱ्याचे वाभाडे काढणे यात काय विशेष? हा स्वतंत्र पत्रकार महागाई नाहीच असा खोटा प्रचार करायचा. ह्याचा कुठलाही विडिओ बघा, बीजे पार्टीचा ठेवलेला चाटुकार वाटतो.. ज्येष्ठ नक्कीच पण अत्यंत खोटारडा

    • @pratikshajoshi2697
      @pratikshajoshi2697 Місяць тому

      Bhau aapla spshta vaktepana manala khup bhavto. 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Місяць тому

      Shan sh

    • @abhijitpawar6692
      @abhijitpawar6692 Місяць тому +1

      अचूक निरीक्षण लोकसभा निकालात दिसले😂😂😂

  • @vishalthorat8556
    @vishalthorat8556 Місяць тому

    बरं झालं शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री भेटला ...😂😂जाळणारे जलुद्या काम करणारा मुख्यमंत्री..कामाने मन जिंगली शिंदे साहेब ...नेहमी ग्राउंड वरती असतात ❤

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 Місяць тому +7

    महाराष्ट्रातील जनतेने स्वतःचे हित करणारे सरकार निवडून देणे आवश्यक आहे. गुजरात मध्ये एकहाती सत्ता आहे. प्रगती साठी निर्णय घेता येतात. आज महाराष्ट्रात गुंतवणूक सर्वात जास्त आहे.

  • @AmusedFoliage-mi6nz
    @AmusedFoliage-mi6nz Місяць тому +1

    भाऊ नमस्कार आपण राजकारण सोडून गरीब जनतेसमोर हितासाठीच प्रश्न मांडा आपला कॉमेंट बॉक्स चालू ठेवा ❤सातरकर

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho Місяць тому +27

    आपल म्हणजेच बाबा आणि दुसर्‍याच कारट असेच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच तुलना तोरसेकर करतात

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Місяць тому +9

      Human Mentality ...
      जसे काही लोक शरद पवार ला एवढे डोक्यावर घेतात जणू फार मोठा नेता आहे

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Місяць тому

      जणु काही बीजेपा समर्थक म्हणजे मोठ गुन्हाच आहे .

    • @adnyat
      @adnyat Місяць тому

      तुम्ही नका त्रास करून घेऊ, मराठी टीव्ही चॅनेल्स पहा. मविआची चाटणारे दिसले की तुमच्या जीवाला बरं वाटेल

    • @tsc2708
      @tsc2708 Місяць тому

      Rahul pagal pappu mandbuddhi manorugn pagal asun pan tyache pagal chele pan uchlun dhartat

    • @dadabhaukhilari746
      @dadabhaukhilari746 Місяць тому +3

      1857 पासून ब्राह्मण समाजानं हिंदुस्थान साठी शस्त्र हातात घेतलं म्हणून आजपर्यंत सगळं ठीक चालू आहे

  • @AdinathjarhadPatil
    @AdinathjarhadPatil Місяць тому +3

    भाऊ मनापासून धन्यवाद.
    तुमच्या सारखे राजकीय विश्लेषक राहिले नाहीत .

  • @ramakant6304
    @ramakant6304 Місяць тому +29

    भाऊ तोरसेकरांचे पूर्विचे व्हीडीओ मी नेहमी ऐकत असे परंतु आताचे व्हीडीओ काहीतरी बडबड केल्यासारखे व विस्वसनीय नसतात.

  • @ganeshpatil-ur8zh
    @ganeshpatil-ur8zh Місяць тому +1

    खूप छान विश्लेषण भाऊ

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +11

    भाऊंचे विचार समजून घ्यायला 10 जन्म घ्यावे लागतील... मगच भंकस कंमेंट्स टाका.

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 12 днів тому

    बरोबर बोला भाऊ आपण खरे गध्दार तर उध्दव ठाकरे अणि शरद पवार

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 Місяць тому +11

    भावु बिहार मधे भाजपा ने मतदारांचा अपमान केला नहीं का, लोकसभा निकले नान्तर कमेन्ट्स बंद केले होते , विधानसभा सुधा आघाडि जिंकनार, भावु बस coments बैंड karu naka

  • @sagarkitwadkar3680
    @sagarkitwadkar3680 Місяць тому +2

    Perfect sir...

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 Місяць тому +6

    Eknath shinde sahebach CM have zoplele sarkar Nako

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Місяць тому +1

    तोरसेकर हा बीजेपी चा माणूस

  • @कवीसुरेशकंक
    @कवीसुरेशकंक Місяць тому +7

    सत्ता कोणाचीही आली तरी सामान्य माणसाला त्याचे काय? तो आहे तिथेच राहणार अन् निवडून आलेले मजेत जगणार..

  • @suhasgaiki5582
    @suhasgaiki5582 Місяць тому

    आता लोकांना कोणताच ठाकरे नको.कारण त्यांचे पूर्वज मुसलमान होते.हिंदूची सहानुभूती मिळावीत हाच बाळ ठाकरेचा प्रयत्न होता
    .आता सर्व हिंदूंना कळले आहे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +8

    भाऊंमुळे महिला वर्गाला खरे राजकारण समजू लागले हे भाऊंचे मोठे योगदान आहे.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Місяць тому

    मराठी भाषिक दर्जेदार नेते बनू शकले नाही, हे एक कटू सत्य आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा काही ह्या वर्गाला बनवता आली नाही. एकूणच सत्ता राबवण्याचा वकूब ह्या वर्गाकडे नव्हता...

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Місяць тому +20

    Aaple tevache zakun❤ dusrya pahiche vakun 28/9

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      हे सर्वच करतात. तुम्ही पण त्याला अपवाद नाही.

  • @SambhajibhaskarBargaje
    @SambhajibhaskarBargaje Місяць тому

    खूप छान

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Місяць тому +36

    भाजपचा डिम्मड प्रवक्ता भाऊ तोरसकर😀😀

    • @adnyat
      @adnyat Місяць тому

      तुम्हाला मविआचे प्रचारक आवडत असतील तर मराठी टीव्ही चॅनेल्स पहा

  • @surendrasonawane2563
    @surendrasonawane2563 Місяць тому

    भाऊ आम्ही सांगतो विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चा सुपाडा साफ करणार एक मराठा लाख मराठा

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Місяць тому +45

    भाऊ थोडीफार तरी खरी पत्रकारीता करा, फक्त भाजपची तळी उचलू नका,जनता सर्व ओळखून आहे, ऊद्वव ठाकरेंना भाजपने किती त्रास दिला हे जनतेन चौदा,आणी एकोणीस च्या निवडणुकीत पाहिलय.

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Місяць тому +8

      बरोबर आहे पण या गोष्टीला तो भिकारचोट संज्या राउत आहे

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Місяць тому +1

      ​@@kuldipsatpute2587gap re kutrifalavya bhav tarsachi bevaras avalad tu

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 Місяць тому +13

      भाऊ तोरसेकर हे भाजपच्या बाजूच्या विचाराचे आहे हे भाऊंनी उघड सांगीतल आहे लपून ठेवल नाही..

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Місяць тому +6

      मग चायबिस्कीट पत्रकार है उबाठा चे पंखे आहेत हे ही खरे आहे .

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 Місяць тому

      @@shrikantdevardekar8425 कोणता पत्रकार निष्पक्ष आहे दाखवा कोणती तरी बाजू पत्रकार घेतोच दाखवा एखादा निष्पक्ष त्याचा सत्कार करू

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 Місяць тому +1

    भाऊ तुम्हाला... मी सर्वात आधी पोस्टमन मध्ये.. बघितलं होत

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Місяць тому +4

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @yuwrajwadekar8140
    @yuwrajwadekar8140 Місяць тому

    भाऊ उध्दव, आणी पवार द्वेशी

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp Місяць тому +40

    भाऊ बस करा आता....स्वतःचीच इज्जत स्वतःच्याच हाताने कशाला घालवताय...

  • @sandeshsawant5006
    @sandeshsawant5006 Місяць тому

    अजीतदादांना कोणते निषक लाऊन घेतलेत हे पण सविस्तर सांगा...

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 Місяць тому +55

    भाऊ तोरसे कर
    शिवसेना द्वे ष्टा माणूस.
    बिजे पी चा
    चमचा आहे.

    • @NutanPathak-o8g
      @NutanPathak-o8g Місяць тому +3

      सुधारणा शिवसेना उबाठा म्हणा भाऊंना महाराष्ट्रवसेना एकनाथ शिव सेना नंतर भाजप या करणे आवडतात. युतीत भाऊ शिवसेना समर्थक होते. उद्धव ने मतदारांची दगाबाजी केल्यावर भाऊ ने त्याची तरफदारी करणे सोडले. व एकनाथ ची शिवसेना खरी ठरल्यावर. आपली शिवसेना निष्ठा तत्यांच्या चरणी वाहिली

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज Місяць тому +6

      ​@@NutanPathak-o8gशिवसेना एकच..ठाकरेंची,,बाकी भाजपसेना,,जनता जानती है 😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому +3

      तुम्ही कोणाचे चमचे?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Місяць тому

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जध उध्दव ठाकरेंनी गद्दार पणा केला नसता तर त्यांना सोडून कोणीच गेल नसत. जनतेला फक्त भाजप शिवसेना एकत्र हवी होती. पण बाळासाहेब असताना शरद पवारांना शिवसेना संपवायला जमले नाही ते त्यांनी उध्दव ठाकरेंचा बळी घेऊन शिवसेनेत फूट पाडली. ते उघड बोलले होते मला भाजप व शिवसेनेला एकत्र येऊ द्यायचे नव्हते.

    • @Pantryy
      @Pantryy Місяць тому

      😂😂😂

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs Місяць тому

    भाऊ एकतरर्फी हास्यास्पद बोलतात
    लोकसभेचा वेळी पत्रकारांसाठी च वाटा मिळाला नाही म्हणून हेच किती तरफडले होते हे सर्वांनी बघितले आहे 😂😂

  • @shrikrishna66
    @shrikrishna66 Місяць тому +8

    तोरसेकर यांना भाजप म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने ते बोलत असतात

  • @ArjunKate-mi6bc
    @ArjunKate-mi6bc Місяць тому +1

    ग्रेट विश्लेषण

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    भाजपच म्हातारं 😂😂😂

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 Місяць тому

      बारामतीचा थेरड्या पेक्षा बर हे

  • @WellknownPatil
    @WellknownPatil 13 днів тому

    लहान पोराला पण माहित आहे की, ठाकरे 2014 मध्ये प्रचारात CM पदा बद्द्ल बोलले असते तर याचाच फायदा विरोधक घेऊन "युतीत बिघाडी झाली आहे" असा फेक नेरेटिव्ह पसरवला असता. महत्वाच म्हणजे भाजप त्यांना नेमक्यावेळी दगा देईल असा विचार देखील त्यांनी केला नव्हता.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Місяць тому +23

    सोयीचा राजकीय डावपेच

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 Місяць тому +8

    Fadn20 deputy deputy cm zale

  • @vilaspunde7657
    @vilaspunde7657 18 днів тому

    You can't live without speaking on Sharad pawar

  • @suhaslawande
    @suhaslawande Місяць тому +8

    Only Shinde Saheb Great performance

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 Місяць тому +13

    भाऊ फुकट फजिती करुन घेत आहेत. आपण भाजपचे पत्रकार आहोत हे सांगणे न लगे. यांचे लोकसभेचे अंदाज ऐका

  • @swapnilpatil5186
    @swapnilpatil5186 9 днів тому

    वा बाबा तुमचं केल ते प्रेम अनी आम्ही केल त लफड 😂😂😂😢
    हे भगवान

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +11

    कृपया भाऊ तोरसेकरांनी कमेंट box सूरू करावा.
    महणजे जनता काय बोलते ते तरी. कळेल.
    Mva zindabad.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड Місяць тому +2

    🙏🙏🚩 @thaksen

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +25

    भाऊ बिहार वीधानसभेला कोण कुणाबरोबर लढले.
    निकालानंतर कोण कुणाबरोबर सत्तेत गेले.हे सोईस्कर विसरलात.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Місяць тому

    volume आवाज ऐकू येत नाही खूपच कमी low ahe. दोघांचा... त्यामुळे इंटरेस्ट येत नाही... मी नेहमीच छोटी मोठी कामे करत ऐकत असते... नुस्ते भाऊंचे prstipax मस्त ऐकू येते...

  • @vishalkamble5755
    @vishalkamble5755 Місяць тому +24

    2019 ला फडणवीस चा जेव्हढा जळफळाट झाला तेव्हढाच किंवा त्या पेक्षा जास्त जळफळाट भाऊंचा झाला आहे

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 Місяць тому +2

      अगदी बरोबर

    • @adnyat
      @adnyat Місяць тому +3

      अच्छा, म्हणजे २०२१ मध्ये जशी उद्धवच्या बुडाला आग लागली तशी तुझ्या पण बुडाला लागलेली दिसतेय

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 Місяць тому

      @@vishalkamble5755 भाऊ उध्दव जी नावानेच दगड फोडतो

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Місяць тому +3

      @@adnyat 😝😝😝😝😝

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 10 днів тому

      जरांगे साहेब टरबूजाला टर टर फाडतील. कुणबीची जात मर्दाची जात आहे

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Місяць тому +1

    Superb 👌

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +10

    Mahayuti JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 Місяць тому

    अच्छे दिन चे काय झाले 10 वर्षात फक्त महागाई बाकी शिक्षण महाग वीज महाग आरोग्य सुविधा महाग रस्त्यावर प्रचंड टोल प्रचंड बेरोजगारी फक्त भाजप कडे प्रचंड पैसा बाकी जनता उपाशी