डॉ .सौ.शैलजा पिसे.Narmada Parikrama Anubhav | नर्मदा परिक्रमा अनुभव,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • १)आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
    २) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
    ३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
    ४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
    ५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
    ६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
    ७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
    ८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
    ९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
    १०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
    ११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
    १२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
    १३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
    १४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट हजारो वर्षांपासून आजही घेतात.
    १५ ) परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
    १६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
    (पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा...
    यातून झालेली नर्मदा परिक्रमा , Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama |Maa Narmada! ! Narmada नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama | / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #narmadaparikramaanubhav
    नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    #narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!!#नर्मदे हर . साखरे,#नर्मदापरिक्रमा,Narmada Parikrama Experience,#narmadaparikramaanubhav,#narmada parikrama anubhav,narmada parikrama anubhav,narmada parikrama chitale,narmada parikrama by foot,parikrama,narmada parikrama route नर्मदा नदी
    #नर्मदे हर . साखरे,नर्मदे हर.साखरे,Narmada Parikrama experience,Narmada Parikrama Anubhav,Narmada Parikrama by foot,Narmada Parikrama chitale,यात्रा,viral,trending,trendingvideo,narmadehar,narmadaparikrama,parikrama,narmadamaiya,harharnarmada,godvideo,god,narmadaanubhav,chitle,chitlemaiya,chitlepune,kunthe,jaggnathkunthe,jaggnath,omkareshwar,amarkantak,bhedaghat,narmadatat,narmadaastak,viralvideos,parikramainformation,bhartitaithakur,narmadalaya

КОМЕНТАРІ • 53

  • @bharatpatil274
    @bharatpatil274 14 днів тому +5

    नर्मदे हर..ताई तुम्ही खूपच छान.. निर्मळ.. अत्यंत लाघवी बोलता..सहज व सुंदर वर्णन तुमच्या मुळे आमची ही मानस परिक्रमा होत आहे..खूप खूप धन्यवाद..आपण अत्यंत पुण्यवान आहात.

  • @sangitaauti3039
    @sangitaauti3039 14 годин тому

    नर्मदे हर हर, खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @VinayakGokhale-lx6jy
    @VinayakGokhale-lx6jy 2 дні тому

    खूपच छान, श्रवणीय आहे

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 14 днів тому +3

    नर्मदे हर❤खूप आनंद होतोय ऐकताना.मनापासुन सांगताय❤

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 13 днів тому +2

    खूपच छान,हे संपूच नये असे वाटले.आमची मानसिक परिक्रमा झाली.नर्मदे हर.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 8 днів тому

    त्वदीयपादपंकजम् नमामि देवी नर्मदे I नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर I 🙏🙏🌹

  • @shrutigokhale6783
    @shrutigokhale6783 10 днів тому +1

    अगदी निर्मळ , निगर्वी , सात्विक व्यक्तिमत्त्व आहे आपले !

  • @sansan8738
    @sansan8738 День тому

    पण सगळ्यात खुप किती प्रेमळ आणी
    सेवा करणारे लोक ऐकून खुप छान वाटतं
    मी बरेच विडियो मघ्ये
    नर्मदा परिक्रमा वर तेथील स्थानिक लोक किती प्रेमाने सेवा करतात ऐकून खुप छान वाटतं

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 10 днів тому

    जय सियाराम बाबा नर्मदे हर

  • @gopalrunwal896
    @gopalrunwal896 14 днів тому +1

    नर्मदे हर बहुत सुन्दर प्रस्तुति शैलजा दीदी
    🙏🙏

  • @rashmivalawalker6431
    @rashmivalawalker6431 7 днів тому

    🙏🙏

  • @dhanashrikirtane7456
    @dhanashrikirtane7456 12 днів тому +1

    शैलजा ताई दोन्ही भाग पाहिले. खूप छान बोलल्या आहात. तुम्हाला महाराजांचेही अनुभव आले... खरोखर धन्य झालात. ताई, कोथरूड मध्ये महाराजांचा सत्संग आहे अस म्हंटलात .. मला येता येईल का? .. मी खूप शोधत होते..

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 12 днів тому

    ताई तुम्ही खूपच छान अनुभव सांगत आहात. पहिला भाग ऐकल्यावर दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. धन्यवाद.

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 12 днів тому

    नर्मदे हर, छान वाटलं हा भाग ऐकून

  • @jyotsnavispute5712
    @jyotsnavispute5712 14 днів тому +2

    नर्मदे हर.. खूप सुंदर बोलत आहात

  • @chandrakantsuryawanshi2724
    @chandrakantsuryawanshi2724 14 днів тому +2

    नर्मदे हर 🙏🙏

  • @shruvamanduka5241
    @shruvamanduka5241 13 днів тому

    दुसरा भाग आज आम्ही सर्वांनी पाहिला , छान आहे
    नर्मदा मैय्याचे वर्णन आणि इतर परिक्रमा करण्याऱ्या मूर्तींचे अनुभव
    नर्मदा तटावरील राहण्याऱ्या लोकांचे तिकडील ऋषीमुनी आणि अश्वत्थामा या बाबत काही अनुभव आणि लोककथा ऐकायला आवडेल आम्हला
    पुढील भागात कृपया हे सर्व सांगावे ही विनंती😊

  • @jyosanagautam1235
    @jyosanagautam1235 14 днів тому

    Narmade har khup chan sangitle tai

  • @shobhakshatriya4063
    @shobhakshatriya4063 7 днів тому

    कोथरूड मध्ये महाराजांच्या सत्संग आहे ते आम्हाला सांगा आणि पत्ता सांगा

  • @madhuritalnikar2792
    @madhuritalnikar2792 12 днів тому

    शैलेजा पिसे ताईंचा तिसरा भाग कधी येणार

  • @sakharamkhatode9771
    @sakharamkhatode9771 14 днів тому

    नर्मदे हर!! एकच नंबर ताई

  • @harshasarvaiya7092
    @harshasarvaiya7092 13 днів тому +1

    🙏 નર્મદે હર 🙏🙏🙏

  • @madhuritalnikar2792
    @madhuritalnikar2792 12 днів тому

    शैलजा पिसे ताईंचा संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा अनुभव त्यांनी सांगावा. शेवटपर्यंत. खूप पॉझिटिव्ह वाटतंय.

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 13 днів тому

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sujatabarate8410
    @sujatabarate8410 8 днів тому

    Parikramela kiti divas lagle narmade har

  • @shwetahirve185
    @shwetahirve185 14 днів тому

    Narmade har ❤

  • @vishwanathdhanawade718
    @vishwanathdhanawade718 13 днів тому

    नर्मदे हर..... !

  • @prakashshegaonkar7238
    @prakashshegaonkar7238 13 днів тому

    नर्मदा हर हर महादेव

  • @roshanisankhe9713
    @roshanisankhe9713 13 днів тому

    🚩नर्मदे हर🚩

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 14 днів тому +1

    नर्मदे हर

  • @rinachandewar6235
    @rinachandewar6235 14 днів тому

    Narmade har 🙏

  • @hemant62547
    @hemant62547 14 днів тому

    Her her mahadev.❤

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar 12 днів тому

    पुढचा भाग टाका ना प्लीज 🙏🙏🙏

  • @revatikalan5080
    @revatikalan5080 14 днів тому

    Marmade Har🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramdaspanchal7151
    @ramdaspanchal7151 14 днів тому

    Narmde har🌹🌹🌹🌹🌹

  • @minalkhamkar1754
    @minalkhamkar1754 14 днів тому

    Narmade Har

  • @user-du9ij9kx4y
    @user-du9ij9kx4y 14 днів тому

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @user-tt1my7fb9q
    @user-tt1my7fb9q 13 днів тому

    नमॅदे हर हर हर महादेव मया नमस्कार आई मलापण करा याची आहे परीक्मा नमस्कार

  • @ohmygod3189
    @ohmygod3189 14 днів тому

    Narmade har mayia aap muze rout pomplate de sakte he kay

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 14 днів тому

    NarmAde har

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 12 днів тому

    त्वमेव पादकम् नमामी देवी नर्मदे।नर्मदे हर।

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 14 днів тому

    नर्मदेहर

  • @tanajipandhare8138
    @tanajipandhare8138 14 днів тому

    Tanajipandhareatichagle

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 14 днів тому

    Narmde hr

  • @sudhirpednekar3506
    @sudhirpednekar3506 14 днів тому

    अहो अश्या किती नाद्या आहेत त्या अरबी समुद्राला मिळतात मग तुम्ही फक्त नर्मदा पॅक्सिमलाइलाते असं कडा लिहिता

    • @user-gh5sm5ht9o
      @user-gh5sm5ht9o 14 днів тому +1

      Friend , two things are obvious from your question.
      1) You can not type/write properly , n 2) You don't posses ,even primary , knowledge about Ma Narmada.
      So first learn to type properly n go through a book about Ma Narmada.

  • @Bharat_Tam
    @Bharat_Tam 12 днів тому

    TAI GIVE YOUR NUMBER

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 14 днів тому +1

    नर्मदे हर ❤️

  • @nitinkulkarni8879
    @nitinkulkarni8879 12 днів тому

    नर्मदे हर

  • @rajashreerajeshirke2836
    @rajashreerajeshirke2836 13 днів тому

    नर्मदे हर 🙏🙏

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar 14 днів тому

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 14 днів тому

    नर्मदे हर

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 14 днів тому

    नर्मदे हर