आरोग्य विमा नाही घेतला तर काय फरक पडतो? Ft. Sachin Mahajan | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @ManojAbhang
    @ManojAbhang 21 день тому +15

    एकतर्फी पॉडकास्ट वाटला. ग्राहकांनी घ्यायची काळजी उत्तम सांगितली पण कंपनी तर्फे होणाऱ्या संभाव्य फसवणुकी बद्दल ही तज्ञांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित. हेल्थ इन्शुरन्स सर्वांची गरज बनली आहे तसेच तो एक खूप मोठा बिझनेस ही झाला आहे. जोपर्यंत कंपनी प्रॉफिट मध्ये आहे तोपर्यंत क्लेम सेटलमेंट टम्स आणि कंडीशन नुसार असतात. पण नसेल तर ग्राहकांच्या पदरी मनस्ताप आहेच, जो‌ कोविड‌ काळात बर्याच लोकांनी अनुभवला... आणि तक्रार करुन‌ दावा‌ तडीस नेणे म्हणजे सर्वसामान्यांना प्रचंड जिकीरीचे आहे... त्याबद्दल ही पुढील पाॅडकाष्ट‌ बोलावे असे वाटते,..

    • @pradeepsatvekar7338
      @pradeepsatvekar7338 21 день тому

      Point to be noted to @AmukTamuk @Host: Shardul Kadam. @Creative Producer: Omkar Jadhav.

    • @sachin1407
      @sachin1407 21 день тому +2

      धन्यवाद 👍🏻 नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये क्लेम, पोर्टेबिलिटी आणि अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत🙏🏻

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому +1

      @@ManojAbhang आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🏻 वेळेअभावी दुसरी बाजू सांगता आली नाही पण ब्लॅक listed hospitals आणि मेडिकल चेक अप न करण्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला..आपण सांगितलेल्या मुद्द्यांवर नक्कीच
      पुढच्या भागात अजून सविस्तर चर्चा करू 🙏🏻

  • @staravinashrandive
    @staravinashrandive 16 днів тому +2

    I learnt lots of things from Sachin Sir... Since the last 17yrs, I got personal guidance from him for nearly 13 yrs, I am so much happy, Lucky and proud of your presence in my life as a Guru. Absolutely, There is no change in values and command of the health insurance industry... Still lots of things to learn. Thank you so much for your valuable information @ one go 🙏 real salute to you as being my Guru.

    • @sachin1407
      @sachin1407 15 днів тому +1

      Thank you Avinash for your kind words 🙏🏼
      तुम्ही स्वतःला ज्या मेहनतीने घडवले हे मी जवळून पाहिले आहे..
      हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज होती, आहे आणि असणार आहे हे जाणून आपण सगळ्यांसाठी जितके आपल्याकडे आहे तितके द्यावे..
      शिकणे आणि जे शिकले ते सर्वांच्या हितासाठी वापरणे हे करत रहावे.. मग कधीच काही कमी पडत नाही..

    • @staravinashrandive
      @staravinashrandive 15 днів тому +1

      @sachin1407 thank you so much sir

  • @पुस्तकभटकंती
    @पुस्तकभटकंती 12 днів тому +1

    Very nice and insightful👍👍👍👍

  • @shubhadabhanose8291
    @shubhadabhanose8291 9 днів тому

    खुपच छान एपिसोड 👌
    Health Insurance बद्दल खुप छान माहिती मिळाली👍

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 18 днів тому +1

    Very nice subject. Thanks

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 18 днів тому +1

    Podcast for different subject like. Life. General insurance etc pertains to insurance be interviewed with expert also. Very important for people. Thanks very much.

  • @maheshnandanpawar
    @maheshnandanpawar 17 днів тому +1

    खुपच छान आणि माहितीपूर्ण सचिन!! 👍.
    पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!

    • @sachin1407
      @sachin1407 16 днів тому

      मनापासून धन्यवाद महेश जी 🙏🏻

  • @sachin1407
    @sachin1407 17 днів тому +1

    मी स्वतः शार्दुल आणि अमुक तमुक चमूचा अत्यंत आभारी आहे🙏🏻
    कारण हेल्थ इन्शुरन्स हा विषय Investment, धन दौलत या विषयांमध्ये किती महत्वाचा आहे, त्याची प्राथमिकता त्यांना माहिती होती आणि म्हणून त्यांनी धन दौलत या सीरिजमध्ये पहिला भाग या महत्वाच्या विषयावर घेतला.
    शार्दुल यांनी अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारले जे सर्वांनाच पडतात आणि त्या प्रश्नांमुळे मला ही सविस्तर उत्तरे देऊन या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नांची उकल अतिशय साध्या भाषेत करता आली.
    हा विषय कोणीही, कधीही casually घेऊन घाईघाईत , डोळे झाकून हेल्थ इन्शुरन्स विकत घेण्याचा निर्णय घेऊ नये , कारण तसे केल्यास सगळे आर्थिक व्यवस्थापन बिघडू शकते 🙏🏻
    सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि प्रेरणादायी उत्तम प्रतिसादाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो 🙏🏻

  • @arunmahajan1776
    @arunmahajan1776 21 день тому +1

    Very much informative..
    Detailed knowledge from Industry Expert..

  • @vickydhenge4663
    @vickydhenge4663 21 день тому +7

    Mast 1 no video sir 8 divas zale maze operation zale ahe 1.5 lakh sample mi udyach health insurance buy karnar ahe thanks sir

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      @@vickydhenge4663 धन्यवाद 🙏🏻 सगळा अभ्यास करून योग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी लगेच घ्या 🙏🏻

  • @PrashantSharma-Hindu4U
    @PrashantSharma-Hindu4U 21 день тому +2

    Very informative information sir thanks

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 18 днів тому +2

    Thank you so much sachin sir ani amuk tamuk omkar dada and shardul dada very informative and as i am also fresher working in this field onlu health insurance i got new very informative insights on helath insurance. I can applly to personla my self as well as professional.
    Thank you so much

    • @sachin1407
      @sachin1407 18 днів тому

      Thank You for your kind words 🙏🏻
      All the best 👍🏻👍🏻👍🏻

    • @sanjyot0710
      @sanjyot0710 17 днів тому

      Thank you so much Sir

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 21 день тому +3

    खुप अप्रतिम एपिसोड. अत्यंत उपयोगी आणी महत्त्वाची हेल्थ insurance related माहिती मिळाली. हा टॉपिक पूर्णपणे cover करा pl. लोकांना पुर्ण माहिती मिळाली तर नक्की फायदा होईल. So one more add on episode pl.

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому +1

      @@bharatigogte7976 धन्यवाद मॅडम 🙏🏻 पुढच्या भागात मी इतर सर्व महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे 👍🏻

  • @anujabal4797
    @anujabal4797 18 днів тому

    उपयुक्त माहिती मिळाली खूप धन्यवाद अमुक तमुक आणि सचिन सरांचे

  • @smita627
    @smita627 20 днів тому +1

    Sir you shared extremely valuable information about health insurance.
    Looking forward to the next part sooner..

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      @@smita627 धन्यवाद स्मिता मॅडम 🙏🏻 पुढील भागात नक्कीच इतर महत्वाचे मुद्दे चर्चेत असतीलच 👍🏻

  • @AMOL111222
    @AMOL111222 21 день тому +1

    Very informative and important podcast

  • @BanduTathe-m4j
    @BanduTathe-m4j 21 день тому +1

    Excellent💯💯💯 information Sir.

  • @preetibhatt7033
    @preetibhatt7033 21 день тому +1

    Khup chaan mahiti milali🙏

  • @bhushankapure7027
    @bhushankapure7027 21 день тому +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @pranalivelapure1271
    @pranalivelapure1271 21 день тому +1

    खुप सुंदर आणि अतिशय आवश्यक माहीती, सचिन सरांनी प्रभावीरीत्या सांगितलीये. Health insurance हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे आणि तो दर वर्षी renew ही केला पाहीजे (due date च्या आधी. )😊

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      @@pranalivelapure1271 धन्यवाद प्रणाली मॅडम 🙏🏻 पुढील भागात नक्कीच renewal वेळेत का केले पाहिजे त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करेन 🙏🏻

  • @natureholic25
    @natureholic25 17 днів тому

    Good one❤ thank you

  • @sagaryawale453
    @sagaryawale453 21 день тому +1

    Great !!

  • @shrikantpotdar2115
    @shrikantpotdar2115 20 днів тому

    Khoop chhan, thank you🙏

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 20 днів тому

    Very important episode!

  • @dhanashrijadhav2467
    @dhanashrijadhav2467 21 день тому +1

    Much needed informative video for everyone

  • @rdikonda
    @rdikonda 17 днів тому +1

    मला सचिन सरांसोबत बरीच वर्षं काम केल्याचा अतिशय अभिमान आहे.त्यांनी आम्हाला health insurance काय असतो हे शिकवले.
    interview खूपच छान झालाय.सरांसारखा उत्तम वक्ता असल्यावर प्रश्नच नाही!
    शार्दुलनेही खूप चांगले प्रश्न विचारले ज्यातून त्याचा home work दिसला.
    पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

    • @sachin1407
      @sachin1407 17 днів тому +1

      धन्यवाद राहुल🙏🏻
      हेल्थ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स, त्याची विक्री, विक्री नंतरची सेवा हा इतका महत्त्वाचा आणि नाजूक विषय आहे की चुकीचा प्रसार किंवा विक्री केल्याने प्रामाणिक ग्राहकाला क्लेमच्या वेळी खूप दुखः, मनस्ताप होताना दिसतो आणि हे आपण अनेक वर्षे पाहिले, अनुभवले आहे म्हणून नेहमीच माझी कळकळ असते की. हा विषय , त्याचे गांभीर्य , नियम अटी सर्वांना समजावे म्हणजे त्याचे कल्पवृक्षसारखे सगळे फायदे उपभोगता येतील.
      तुम्ही व्यक्त केलेल्या आदराबद्दल धन्यवाद..🙏🏻
      तुम्हीसुद्धा या विषयाचे अत्यंत मनापासून ट्रेनिंग देतात हे खूप वाखाणण्यासारखे आहे ❤❤❤

  • @arunchaudhari1408
    @arunchaudhari1408 21 день тому +1

    फार महत्वाचे सांगणारा Video. सचिन महाजन ह्या क्षेत्रातले जाणकार दिग्गज आहेत! सगळ्यांनी बघावा असा!

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      @@arunchaudhari1408 मनापासून धन्यवाद अरुण जी 🙏🏻

  • @__S_J_
    @__S_J_ 20 днів тому

    That YashShastra Book on the shelf 🤩🤩

  • @sharvaribelapure9214
    @sharvaribelapure9214 15 днів тому

    छान माहिती, विषय.
    इन्शुरन्स असताना आणि नसतानाच्या बिलात फरक का?इन्शुरन्स आहे मग काय मळार कुठे बिल द्यायचे आहे?ही वृत्ती नैसर्गिक आहे.यातील hidden फायदे तोटे समजणे महत्वाचे वाटते.

  • @kumbharsir
    @kumbharsir 21 день тому +1

    Thank you

  • @ApulkiDeshmukh
    @ApulkiDeshmukh 21 день тому +2

    उपक्रम खूप छान आहे.अश्या मुली ज्यांनी आताच कमावणे सुरू केलेय त्यांनी स्वतः आणि आई वडिलांसाठी कोणता आणि कितीचा इन्शुरन्स घ्यावा.(कारण पगार कमी असतो).आणि पुढे लग्न वगैरे झाल्यावर नवीन इन्शुरन्स काढावा लागेल का?

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      @@ApulkiDeshmukh कमीत कमी 10 लाखाचा प्लॅन घ्या आणि 20 लाखाचा सुपर टॉप अप with 10 lakh deductible असा प्लॅन घ्या,स्वस्त ही पडेल आणि पुरेसा सुद्धा 👍🏻

    • @ApulkiDeshmukh
      @ApulkiDeshmukh 19 днів тому +1

      @sachin1407 Thank you 🙏

  • @natureholic25
    @natureholic25 17 днів тому

    Share market, tax यावर देखील podcast kara plz.

  • @MrFilmyBoy
    @MrFilmyBoy 21 день тому +2

    Shardul boltana cut karun questions vicharto pan parat link establish karat nahi. Ani interviewee la space det nahi. Thode skills ajun improve zale tr podcast ajun effective hoel 😊

  • @manikpatil485
    @manikpatil485 8 днів тому

    🙏🌹

  • @vickydhenge4663
    @vickydhenge4663 21 день тому +1

  • @sharvaribelapure9214
    @sharvaribelapure9214 15 днів тому +1

    इन्शुरन्स आहे म्हणून बिले भरमसाठ होतात त्याचे काय?यात कोण कोणाला फसवते नुकसान वैयक्तिक व देशाचे होते.

    • @sachin1407
      @sachin1407 14 днів тому

      एकदम बरोबर आहे तुमचे, याचे regulations होणे आवश्यक आहे.
      नुकसान तर सगळ्यांचे आहे, क्लेम ratio वाढला तर प्रीमियम वाढतो , खूप आव्हानात्मक आहे हा मुद्दा.

  • @Viewer170
    @Viewer170 19 днів тому

    Please include time stamps

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 18 днів тому +2

    Aaj ch eka health insurance agent shi bolna jhala ani tumcha episode hi pahila khoop gosti clear jhalya

  • @PrasadKulkarni-uv3wp
    @PrasadKulkarni-uv3wp 20 днів тому +2

    voice is very low😢

    • @amuktamuk
      @amuktamuk  20 днів тому

      Please check phone volume once. We checked at our end its at regular levels

  • @sanketdeshmukh3427
    @sanketdeshmukh3427 19 днів тому

    Rajkarani chya jast zhol mhanje insurance company and govt

    • @sachin1407
      @sachin1407 19 днів тому

      नियम आणि अटी समजून घेतल्या,तर काहीच फसगत होत नाही..आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे समजून घेतले पाहिजे...आपण न समजता, न अभ्यास करता काहीही घेतले तर फसगत होण्याची शक्यता सगळीकडेच असते.
      इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील असतात पण नियम आणि अटींनुसार...

  • @639991
    @639991 19 днів тому

    Zone बदल असला तर cashless होत का

  • @maheshnandanpawar
    @maheshnandanpawar 17 днів тому

    १०-१५% कोणते खर्च मिळत नाहीत?

    • @sachin1407
      @sachin1407 16 днів тому

      Not payable items are : Administrative charges, record charges, consumables, disposables and list of non payable items mentioned in Policy wording

  • @aparnashirsikar
    @aparnashirsikar 20 днів тому

    पण health issurance claim नाही केला तर त्याचे काहीच benifits मिळत नाहीत म्हणूनही या बाबतीत लोक उदासीन आहेत.एखादं वर्ष असत असं कि काहीच आजारपणं नसतात घरी कोणाचीच

  • @omkarshevkar2451
    @omkarshevkar2451 17 днів тому

    Low voice

  • @spghodke
    @spghodke 20 днів тому

    अहो तुम्ही सांगता तसे 50 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे असेल तर वार्षिक हप्ता किती असेल?

    • @sachin1407
      @sachin1407 20 днів тому +1

      वयाप्रमाणे असतो..10 लाख basic policy आणि 40 लाख टॉप अप घेतला तर 30000 रू असेल 35 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीच्या कुटुंबाचा (1+3)

  • @priyankalotankar5021
    @priyankalotankar5021 21 день тому

    शार्दूल मस्त पण बेटा जरा बारीक झाला का? G

  • @omkarshevkar2451
    @omkarshevkar2451 17 днів тому

    Very low voice🫤

  • @tanishqakulkarni4879
    @tanishqakulkarni4879 21 день тому +2

    Please pin my comment 🙏🙏
    Very nice video

  • @deepaksawant6354
    @deepaksawant6354 20 днів тому

    Contact number milel ka sarancha new policy sathi