चीनच्या जागतिक राजकीय ताकदीचा इतका सखोल आणि व्यवस्थित अभ्यास पाहून खूपच छान वाटले. या प्रकारचे विवेचन खूपच उपयुक्त आहे, विशेषतः जेव्हा आपण जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो. उत्कृष्ट विश्लेषण! 👍 @amuktamuk - उत्तम विषय असे अजून इंटरव्यू बघायला आवडेल !
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण असणारा व्हिडिओ आहे ..खरं तरं सगळ्यांनी पहावा खूप नवीन गोष्टींची माहिती मिळाली श्रीराम सरांचा अभ्यास पण सखोल आहे .. मस्त अमुक तमुक टीम आणि अभिनंदन श्रीराम सर 🎉
फ़ार म्हणजे फ़ार अर्थपूर्ण मुलाखत ! कुंटे सरांना खूप धन्यवाद🙏 खूप छान माहिती दिली,या विषयातले त्यांचे ज्ञान खूपच सखोल आहे👍 मुलाखत खूप interesting झाली! अमुक तमुक चे खूप धन्यवाद! एकदम वेगळा,महत्वपूर्ण व जास्ती माहिती नसलेला विषय हाताळल्याबद्दल!
नेहमी प्रमाणे खूपच छान माहीती मिळाली...कुंटे सरांकडून या विषयावर अजून ऐकायला आवडेल. शक्य झाल्यास याचा भाग २ पण करा. नवीन segment छान, खूप खूप शुभेच्छा.
भारता सर्वसमावेशक देश आहे या बोलण्याला कलाटणी देणारी गोष्ट म्हणजे आपला लोकलचा प्रवासमध्ये चढताना लोक एकमेकांना किती सामावून घेऊ शकतात ते दिसतंच मी चढतो की तू चढतो तुला ढकलून मी आधी जातो .. त्याच्या उलट हल्लीच मी एक व्हिडिओ बघितला ज्या चायनीज लोक मेट्रो मध्ये डावीकडून आत मध्येआत मध्ये जात होते आणि उजवीकडून उतरत होते सगळी लोकं ट्रेन मधनं बाहेर पडल्यानंतरच डावीकडून लोकांनी आत मध्ये जायला सुरुवात केली तर ती शिस्त
फारच सुरेख माहिती मिळाली... चीन कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समोर आला.. वक्ते अत्यंत अभ्यासू, बहुश्रुत आणि वेगळ्या धाटणीचा विचार मांडणारे आहेत!! खूप खूप आभार या सादरीकरणासाठी 😊🙏🙏🙏 - डॉ. अस्मिता इटकरकर
भारतात तेवढी क्षमता नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात नक्कीच आहे अन् आपणच हा देश चालवत आहोत. आधीच भारतासोबत जाऊन आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे, आपला महाराष्ट्र भरमसाट कर भरतो, वरुन भारताचे नागरिक आपल्या राष्ट्रात पोसतो, वरुन त्यांच्या असभ्य वागणूक अन् वाढत्या लोकसंख्येमुळे मराठीचा अपमान राजरोसपणे चालू आहे. येत्या काळात वेळेत आपण स्वतंत्र होऊन आपली वाटचाल केली तर नक्कीच आपला महाराष्ट्र महासत्ता होऊ शकतो. 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
मी कोणताही पॉडकास्ट जास्तीतजास्त ३० मिनिटं बघतो. हा पॉडकास्ट मात्र संपूर्ण बघितला. श्रीराम कुंटे यांचं चीनबद्दल कमालीचं ज्ञान, भारताच्या स्थानाविषयी योग्य आत्मविश्वास आणि आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे विषय सोपा करून सांगायची हातोटी खूप आवडली.
चायना बद्दल अत्यंत सुरेख माहिती मिळाली आणि एकंदरच सरांनी भारताने कशाप्रकारे पुढची वाटचाल केली पाहिजे याचा एक रस्ता सुद्धा दाखवला या सर्व बद्दल तुमचे खूप खूप आभार
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीराम कुंटे सरांनी. चीन ह्या देशाबद्दल आधीच्या ज्या कल्पना होत्या त्यापेक्षा चीन हा देशबद्दलची वास्तविक माहिती मिळाली. खूपच छान
अतिशय सोप्या भाषेत समजावलं श्रीराम कुंटे यांनी.अभ्यासपूर्ण माहिती नक्कीच मिळाली. "भिंती आडचा चीन" समर्पक नाव दिलंय त्यांनी पुस्तकाला. अतिशय interesting विषयामुळे पुस्तक नक्कीच विकत घेईन. ऑन लाईन शाॅपींग लिंक दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
कुंटे सर आपल्या सारख्या अभ्यासकांची ची आज आपल्या देशाला खूप गरज आहे, तसेच मेक इन इंडिया बद्दल पूर्ण पणे सक्सेस होण्यासाठी आपल्याला जी माहित असलेली माहिती सरकार पर्यंत कुठल्यानं कुठल्या माध्यमातून कृपया पोहचवावी त्याने आपल्या देशाला फायदा होऊ शकतो.आपला देश कसा पुढे जाऊ शकतो हा विचार आपण प्रत्येक नागरिकाने करायची आज गरज आहे ,तसेच आपल्या मुलाखतीतून खूप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🇮🇳
महत्वपूर्ण व अभ्यासपूर्ण माहिती. राजकारणी व जणतेने निदान आपापसात लढणं कमी करून या सर्व गोष्टींचा विचार करावा. मानसिकता बदलायला हवी. #अमुकतमुक धन्यवाद.😊🙏 *#मराठी*
खूप महत्त्वपूर्ण आणि गरजेची चर्चा आहे ही.महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा नारा दिलेला तोही किती महत्वाचा आहे. चीनबद्दल अनेक समज गैरसमज दूर होतात या विश्लेषण तून🙏
चीनप्रमाणे भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यापेक्षा सर्विस इंडस्ट्री मध्ये पुढे जाऊ शकतो , हा विचार सर्व राजकारणी लोकांच्या व जनतेच्या ही लक्षात आल्यावरती सर्वच भागाचा विकास होऊ शकतो. विकासाची बेटे तयार होण्यापेक्षा संपूर्ण भारताचा विकास होणे फार गरजेचे आहे. खूप छान माहिती सांगितली आहे.
खूप छान आणि (काही धडा घ्यायला आपण तयार असू तर) अतिशय उपयुक्त माहिती. एक कुतुहल आहे की आपल्या तुलनेत चीनमध्ये भ्रष्टाचार उच्च पातळीवर व दैनंदिन जीवनात कितपत आहे?
आणि अमुक तमुक नी geo politics मध्ये घुसखोरी 😀, केली आहे. मित्रांनो - तुमची एक वेगळी ओळख, चव आहे. तुमच्या सारखे विषय कमी चॅनल कडे असतात. Geo politics / politics नी त्याला धक्का लागणार नाही ना हे बघा. बेस्ट लक तर आहेच सगळ्यांचे
Highly insightful ...... You have touched a subject which was very close to my heart & I was deperately looking for it. ....& i got it. Thank you to Channel for arranging this geopolitical subject & big thank you to Mr. Shriram Kunte for a fluid explanation in a very simple way. Hats off to you.......keep sharing such knowledge...... this will be a pathbreaking for youth who are competent but distracted & dont know what to do. Once again thank you. 🎉🎉
चीनने bullet train अर्थात high speed rail नेटवर्क 2008 मधेच पुर्ण उभे केले आहे. एकूण 17 रूटवर bullet train जाळे निर्माण केले. भारतात 2024 संपत आले तरी अजून साधा एक रूट निर्माण झालेला नाही. चीनने बीजिंग ते गांगझाऊ या दोन शहरात 2300 km एवढे दीर्घ पल्ल्याचा बुलेद ट्रेन रूट निर्माण केला आहे. जपानने तर 1964 सालीच high speed rail network निर्माण केले. भारत याबाबतीत अजून खुप मागे आहे
खूपच छान माहिती मिळाली आणि चीन संबंधी चे गैरसमज दूर झाले. नक्की पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहेकुंटे सर तर अभ्यासपूर्ण बोलत होतेच, ओंकार व शार्दूल ही खूप अभ्यास करून आले होते हे जाणवलं. बाकी तुमचे पॉडकास्ट छान असतातच
अतीशय उत्कृष्ट एपिसोड,👌👌👌 तुम्हां दोघांचे प्रश्न ही अभ्यासपूर्ण व मार्मिक होते. जगातल्या सो कॉल्ड one of the policy ची उत्कृष्ट माहिती मिळाली. श्री. कुंटे सरांच्या knowledge ला नमन 🙏. तुम्हां दोघांकडून अशाच अभ्यासपूर्ण, वेगवेगळ्या विषयांची अपेक्षा उंचावली आहे. आभारी आहे.😊 तुमचे चॅनल आधीच ऑलरेडी सबस्क्राईब केलें आहे बरं का.😃
भारताला महासत्ता होण्यासाठी आपले दरडोई उत्पन्न वार्षिक दोन लाखाच्या आसपास आहे.ते जर किमान दहा हजार डॉलर्स पर्यंत गेले तरच आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहु शकतो आर्थिक क्षमता,भौगोलिक लष्करी क्षमता ,राजकीय हुशारी अश्या अनेक पैलूंवर हे अवलंबून आहे.
आपण भारताला पुढे येण्यासाठी 5 प्रॉडक्ट्स आणी सर्विस सेक्टर suggest केलेत ते नक्कीच बरोबर आहेत पण आपण agriculture आणी ऍग्रो processing का विचार करू शकत नाही करण भारताला सुपीक जमीन, हिमालयामुळे येणाऱ्या नद्या आणी स्वस्त labour आणी लागणारा mindset आहे की ज्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल.
Oh my gosh.. I was always curious about this topic. For sure I’ll get solid information here. Ready to dive in. Yet to start watching the video but thought to appreciate the topic first 😅 thank you!
After listening to this Interview many things got cleared which as a common man I was unaware. Thanks to Shree Ram , your in depth knowledge help to know China.....
Awesome explanation regarding how china has progressed in so small span of time in all aspects and tending to become super power in the world. Indian policy makers should learn from this what the way you told the things to Indian people.Thanks sir ,regards
Sriram Kunte Sir explained in very simple and lucid way . Studying information was definitely received. He aptly named the book "China Behind the Walls " Thank you
भारत देश हा अमेरिकेच्या 20 वर्ष मागे आहे आणि चीन च्या 10 वर्ष मागे आहे जग इतकं पुढे आहे ना आपल्याला त्यांची बरोबरी करायला अजून तरी 80 वर्ष तरी जातील...
श्रीराम कुंटे यांच पुस्तक घेण्यासाठी खालील Link वर क्लिक करा
भिंती आडचा चीन : amzn.in/d/cUgRrCG
अर्धवट चुकीची माहिती डेत आहे हा कुंटे.
खूप छान माहिती....परिपूर्ण ....बेस्ट पॉडकास्ट आणि त्यात श्रीराम कुंटे सारखे अभ्यासू वक्तीमत्व ...मस्त
आवडीचा चॅनल आणि आवडीचा विषय !
ह्याहून सुख काय ! 😂❤
मायबोलीत हा विषय ऐकायला मिळाला !
धन्यवाद अमुक तमुक ! 🙏😄
अगदीं माहितीपूर्ण मुलाखत...
वक्ते ही अभासू आहेत..👍👍
चीनच्या जागतिक राजकीय ताकदीचा इतका सखोल आणि व्यवस्थित अभ्यास पाहून खूपच छान वाटले. या प्रकारचे विवेचन खूपच उपयुक्त आहे, विशेषतः जेव्हा आपण जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो. उत्कृष्ट विश्लेषण! 👍
@amuktamuk - उत्तम विषय असे अजून इंटरव्यू बघायला आवडेल !
भारत देशात हेच तर होत....आपलेच लोक पोखरून खात आहेत...
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण असणारा व्हिडिओ आहे ..खरं तरं सगळ्यांनी पहावा खूप नवीन गोष्टींची माहिती मिळाली श्रीराम सरांचा अभ्यास पण सखोल आहे .. मस्त अमुक तमुक टीम आणि अभिनंदन श्रीराम सर 🎉
फ़ार म्हणजे फ़ार अर्थपूर्ण मुलाखत ! कुंटे सरांना खूप धन्यवाद🙏 खूप छान माहिती दिली,या विषयातले त्यांचे ज्ञान खूपच सखोल आहे👍 मुलाखत खूप interesting झाली! अमुक तमुक चे खूप धन्यवाद! एकदम वेगळा,महत्वपूर्ण व जास्ती माहिती नसलेला विषय हाताळल्याबद्दल!
मोठ्या आणि गंभीर विषयाला हात घातला आहे. अभिनंदन
Thanks
खूप खूप धन्यवाद 🙌♥
नेहमी प्रमाणे खूपच छान माहीती मिळाली...कुंटे सरांकडून या विषयावर अजून ऐकायला आवडेल. शक्य झाल्यास याचा भाग २ पण करा.
नवीन segment छान, खूप खूप शुभेच्छा.
मस्त खुप Informative podcast. असाच दर्जा ठेवा content चा.🙏🙏✌️✌️
भारता सर्वसमावेशक देश आहे या बोलण्याला कलाटणी देणारी गोष्ट म्हणजे आपला लोकलचा प्रवासमध्ये चढताना लोक एकमेकांना किती सामावून घेऊ शकतात ते दिसतंच मी चढतो की तू चढतो तुला ढकलून मी आधी जातो ..
त्याच्या उलट हल्लीच मी एक व्हिडिओ बघितला ज्या चायनीज लोक मेट्रो मध्ये डावीकडून आत मध्येआत मध्ये जात होते आणि उजवीकडून उतरत होते सगळी लोकं ट्रेन मधनं बाहेर पडल्यानंतरच डावीकडून लोकांनी आत मध्ये जायला सुरुवात केली तर ती शिस्त
फारच सुरेख माहिती मिळाली... चीन कडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समोर आला.. वक्ते अत्यंत अभ्यासू, बहुश्रुत आणि वेगळ्या धाटणीचा विचार मांडणारे आहेत!! खूप खूप आभार या सादरीकरणासाठी 😊🙏🙏🙏 - डॉ. अस्मिता इटकरकर
Very useful information and presentation 🎉
खरोखरच सगळे वेगळे विषय हे दोघे लोकांसमोर अतिशय ज्ञानी लोकांनां आणुन वेगळे मुद्दे मांडत, माहितचं खरं वास्तव समोर आणत आहेत हे सत्य आहे.
भारतात तेवढी क्षमता नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात नक्कीच आहे अन् आपणच हा देश चालवत आहोत. आधीच भारतासोबत जाऊन आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे, आपला महाराष्ट्र भरमसाट कर भरतो, वरुन भारताचे नागरिक आपल्या राष्ट्रात पोसतो, वरुन त्यांच्या असभ्य वागणूक अन् वाढत्या लोकसंख्येमुळे मराठीचा अपमान राजरोसपणे चालू आहे. येत्या काळात वेळेत आपण स्वतंत्र होऊन आपली वाटचाल केली तर नक्कीच आपला महाराष्ट्र महासत्ता होऊ शकतो.
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
मी कोणताही पॉडकास्ट जास्तीतजास्त ३० मिनिटं बघतो. हा पॉडकास्ट मात्र संपूर्ण बघितला. श्रीराम कुंटे यांचं चीनबद्दल कमालीचं ज्ञान, भारताच्या स्थानाविषयी योग्य आत्मविश्वास आणि आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे विषय सोपा करून सांगायची हातोटी खूप आवडली.
चायना बद्दल अत्यंत सुरेख माहिती मिळाली आणि एकंदरच सरांनी भारताने कशाप्रकारे पुढची वाटचाल केली पाहिजे याचा एक रस्ता सुद्धा दाखवला या सर्व बद्दल तुमचे खूप खूप आभार
खूप छान माहिती मिळते तुमच्या मुळे.... धन्यवाद अमुक तमुक टीम 🙏🏻
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीराम कुंटे सरांनी.
चीन ह्या देशाबद्दल आधीच्या ज्या कल्पना होत्या त्यापेक्षा चीन हा देशबद्दलची वास्तविक माहिती मिळाली.
खूपच छान
अतिशय सोप्या भाषेत समजावलं श्रीराम कुंटे यांनी.अभ्यासपूर्ण माहिती नक्कीच मिळाली.
"भिंती आडचा चीन" समर्पक नाव दिलंय त्यांनी पुस्तकाला.
अतिशय interesting विषयामुळे पुस्तक नक्कीच विकत घेईन.
ऑन लाईन शाॅपींग लिंक दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
कुंटे सर आपल्या सारख्या अभ्यासकांची ची आज आपल्या देशाला खूप गरज आहे, तसेच मेक इन इंडिया बद्दल पूर्ण पणे सक्सेस होण्यासाठी आपल्याला जी माहित असलेली माहिती सरकार पर्यंत कुठल्यानं कुठल्या माध्यमातून कृपया पोहचवावी त्याने आपल्या देशाला फायदा होऊ शकतो.आपला देश कसा पुढे जाऊ शकतो हा विचार आपण प्रत्येक नागरिकाने करायची आज गरज आहे ,तसेच आपल्या मुलाखतीतून खूप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🇮🇳
Thank you अमुक तमुक टीम, असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील. तुमची विषयांची आणि वक्त्यांची निवड अप्रतिम असते
धन्यवाद
महत्वपूर्ण व अभ्यासपूर्ण माहिती. राजकारणी व जणतेने निदान आपापसात लढणं कमी करून या सर्व गोष्टींचा विचार करावा. मानसिकता बदलायला हवी.
#अमुकतमुक धन्यवाद.😊🙏
*#मराठी*
एकदमच सत्य गोष्टी आपण राज्यातील सुज्ञ सुजाण जनतेला सांगितल्या त्या बद्दल आभार ❤
खूप महत्त्वपूर्ण आणि गरजेची चर्चा आहे ही.महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा नारा दिलेला तोही किती महत्वाचा आहे. चीनबद्दल अनेक समज गैरसमज दूर होतात या विश्लेषण तून🙏
चीनप्रमाणे भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यापेक्षा सर्विस इंडस्ट्री मध्ये पुढे जाऊ शकतो , हा विचार सर्व राजकारणी लोकांच्या व जनतेच्या ही लक्षात आल्यावरती सर्वच भागाचा विकास होऊ शकतो. विकासाची बेटे तयार होण्यापेक्षा संपूर्ण भारताचा विकास होणे फार गरजेचे आहे. खूप छान माहिती सांगितली आहे.
Already IT service industry मध्ये भारत चीन च्या पुढेच आहे, पण याचा उल्लेख सुद्धा केला नाही.
@@rajdhule6866 Google it please!
@@rajdhule6866 आपण आयटी सेक्टर मध्ये फक्त service provide मध्येच पुढे आहे आयटी चे प्रॉडक्ट तयार करण्यात आपण मागे आहे
खूप छान आणि (काही धडा घ्यायला आपण तयार असू तर) अतिशय उपयुक्त माहिती.
एक कुतुहल आहे की आपल्या तुलनेत चीनमध्ये भ्रष्टाचार उच्च पातळीवर व दैनंदिन जीवनात कितपत आहे?
Great...❤भारीच..👍 got different and important insights...तिघांनाही धन्यवाद🙏💐
कुंटे सर खूप भारी अभ्यास खूप छान विश्लेषण आणि अभिमानास्पद गोष्ट तुम्ही आमचे मित्र आहात 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
मस्त व्हिडीओ.. सरांच या विषयावरच पुस्तकं पण छान आहे सगळ्यांनी नक्की वाचा 👍🏼
खूपच चांगला,महत्वाचा विषय घेऊन आपण सुंदर प्रकारे मंडलात.असेच विविध विषय,मुद्ये घेऊन येत जा.
खरंच खूप चांगला विषय होता हा असेच विषय घेत चला लोकांना सत्य समजणं खूप महत्वाचे आहे
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण सर, पुढील कारकीर्दीस खूप शुभेच्या
अतिशय सुंदर मुलाखत. कमालीचा अभ्यास आणि सखोल विचार आहे. प्रश्न सुद्धा खूप चांगले विचारले. धन्यवाद!
चीनचा इतिहास, भूगोल, संस्कृती इत्यादी मुद्द्यांविषयी अत्यंत परिपूर्ण पुस्तक.
आणि अमुक तमुक नी geo politics मध्ये घुसखोरी 😀, केली आहे.
मित्रांनो - तुमची एक वेगळी ओळख, चव आहे. तुमच्या सारखे विषय कमी चॅनल कडे असतात.
Geo politics / politics नी त्याला धक्का लागणार नाही ना हे बघा.
बेस्ट लक तर आहेच सगळ्यांचे
अप्रतिम मुलाखत. अत्यंत माहितीपूर्ण. आतापर्यंत चीनबद्दल ज्या काही संकल्पना होत्या त्या नक्कीच बदलल्या. असेच माहितीपूर्ण पॉडकास्ट बनवत राहा.
खूपच माहितीपूर्ण भाग 👌👌
सुंदर एपिसोड. खूप महत्वाचा विषय मांडला. धन्यवाद.
पुढल्या खेपेला भारतात आलो की श्री. श्रीराम कुंटे यांची पुस्तके नक्की घेईन
खूपच माहितीपूर्ण... धन्यवाद
खूप छान, महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शार्दुल आणि ओंकार 👍🏽
The interview was really in-depth. Never knew so much about China! Kudos to the channel and the guest 👏.
सर्व भारतीय लोकांनी pahava असा कार्यक्रम, आपण कुठे चूक करत आहेत हे समजेल
Highly insightful ...... You have touched a subject which was very close to my heart & I was deperately looking for it. ....& i got it.
Thank you to Channel for arranging this geopolitical subject & big thank you to Mr. Shriram Kunte for a fluid explanation in a very simple way. Hats off to you.......keep sharing such knowledge...... this will be a pathbreaking for youth who are competent but distracted & dont know what to do.
Once again thank you. 🎉🎉
चीनने bullet train अर्थात high speed rail नेटवर्क 2008 मधेच पुर्ण उभे केले आहे.
एकूण 17 रूटवर bullet train जाळे निर्माण केले. भारतात 2024 संपत आले तरी अजून साधा एक रूट निर्माण झालेला नाही. चीनने बीजिंग ते गांगझाऊ या दोन शहरात 2300 km एवढे दीर्घ पल्ल्याचा बुलेद ट्रेन रूट निर्माण केला आहे.
जपानने तर 1964 सालीच high speed rail network निर्माण केले. भारत याबाबतीत अजून खुप मागे आहे
माहिती आवडली चीन खरच कळायला आवघड आहे, क्लिष्ठ आहे असे वाटते 🙏🏼
खूपच छान माहिती मिळाली आणि चीन संबंधी चे गैरसमज दूर झाले. नक्की पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहेकुंटे सर तर अभ्यासपूर्ण बोलत होतेच, ओंकार व शार्दूल ही खूप अभ्यास करून आले होते हे जाणवलं. बाकी तुमचे पॉडकास्ट छान असतातच
I always watch your episodes,khup masta
Aaj jast maja aali ,highly informative and eye-opener
Thanks 🙏💐
Bharat ,Shetipradhan aahe aapan mhanato,yavar prakash takanara episode aavadel, please try👍
खूप छान विषय घेतलात....वास्तविकता मांडली.... खुप अभ्यासपूर्ण माहिती.....
khup chan!! really informative and eye opening
खूप छान, खूप माहिती पुर्ण.डोळे उघडणारे.
अतीशय उत्कृष्ट एपिसोड,👌👌👌
तुम्हां दोघांचे प्रश्न ही अभ्यासपूर्ण व मार्मिक होते.
जगातल्या सो कॉल्ड one of the policy ची उत्कृष्ट माहिती मिळाली.
श्री. कुंटे सरांच्या knowledge ला नमन 🙏.
तुम्हां दोघांकडून अशाच अभ्यासपूर्ण, वेगवेगळ्या विषयांची अपेक्षा उंचावली आहे. आभारी आहे.😊
तुमचे चॅनल आधीच ऑलरेडी सबस्क्राईब केलें आहे बरं का.😃
Apratim zala episode....
Very informative...
I had no interest in geopolitics till now... now I will start reading about it....
Thanks a lot ❤
Khup chann ,apratim🎉
Such an amazing video and so informative!!!❤
Yeh mera India 🇮🇳...I love my India 🇮🇳
ख़ूूप छान माहिती ..आवडते चॅनल
💐💐💐💯 Right n Prefect 🌹🌹🌹
खूप अभ्यासपूर्वक मुलाखत आहे.
अभिनंदन खूप छान विषय सखोल विवेचन
Khup chaan mahiti milali, Saranna pustakasathi abhinandan, Ani he maza khup avadicha channel ahe, thank you.
खूप छान माहिती आहे
वाह... डोळे उघडवले तुम्ही 🙏🏻
धन्यवाद
छान विषय.
सरांची विषय सोपा करून सांगायची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
पुस्तक लगेच ऑर्डर केले ….
आपण महासत्तेच्या मृगजळात रहात आहोत काय .. ?
माहितीपूर्ण विषय छान वाटला ऐकायला..👌
Nice work 👍🏻👍🏻
nice video👏🏻
Very informative 🙌🏻🙌🏻
भारताला महासत्ता होण्यासाठी आपले दरडोई उत्पन्न वार्षिक दोन लाखाच्या आसपास आहे.ते जर किमान दहा हजार डॉलर्स पर्यंत गेले तरच आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहु शकतो आर्थिक क्षमता,भौगोलिक लष्करी क्षमता ,राजकीय हुशारी अश्या अनेक पैलूंवर हे अवलंबून आहे.
छान माहिती मिळाली
Enriching ❤
खुप छान भाग.
informative video 🙌
खूप छान माहिती sir. मराठी मध्ये पण geopolitics विषयी माहिती सांगणारे चॅनेल आहे खूप बर वाटल.
आपण भारताला पुढे येण्यासाठी 5 प्रॉडक्ट्स आणी सर्विस सेक्टर suggest केलेत ते नक्कीच बरोबर आहेत पण आपण agriculture आणी ऍग्रो processing का विचार करू शकत नाही करण भारताला सुपीक जमीन, हिमालयामुळे येणाऱ्या नद्या आणी स्वस्त labour आणी लागणारा mindset आहे की ज्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल.
Oh my gosh.. I was always curious about this topic. For sure I’ll get solid information here. Ready to dive in. Yet to start watching the video but thought to appreciate the topic first 😅 thank you!
After listening to this Interview many things got cleared which as a common man I was unaware. Thanks to Shree Ram , your in depth knowledge help to know China.....
Nice information sirji
खूपच भरी झाला episode, पुढचा part घ्या
खुप छान, वेगळा आयाम कळला, असेच वेग वेगळे विषय आवडतील
अरे कुंटे सर खुपदिवसांनी... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप माहितीपूर्ण!
Thanks for sharing this information
Nice podcast ... Hushar Marathi lokanche vichar all over India pochayala pahijet asa vatat ..
Excellent podcast ❤🎉
Awesome explanation regarding how china has progressed in so small span of time in all aspects and tending to become super power in the world. Indian policy makers should learn from this what the way you told the things to Indian people.Thanks sir ,regards
Sriram Kunte Sir explained in very simple and lucid way .
Studying information was definitely received.
He aptly named the book "China Behind the Walls "
Thank you
So informative 😊❤
Glad you found it helpful! 🙏
आपल्या राजकारण्यांनी जरूर पहावा असा पॉडकास्ट!! नाहीतर बसलेत खुर्च्या उबवत!
चीन 30 साल पहिले भारत के पिछे था. अब भारत 50 साल पिछे है, ये सत्य जितना जलदी जान लेगे तो अच्छा होगा.
Sundeep vaslekar याना बोलावलं तर आवडेल
भारत देश हा अमेरिकेच्या 20 वर्ष मागे आहे आणि चीन च्या 10 वर्ष मागे आहे जग इतकं पुढे आहे ना आपल्याला त्यांची बरोबरी करायला अजून तरी 80 वर्ष तरी जातील...
हिन्दी चिनी भाई भाई ही घोषणा खूपच महागात पडली आहे.
Very informatic video
Very nice podcast...
Fantastic episode
Khup changla vishay ani charcha .. Aisha’s uttam vakta/guest.. bhartiyani yaver nikkicha vichar karava rajsatta dhrmasattaecha kasa vapar kartiye ani swatahchya deshatale problems kadun lokancha laksha vichalit karnyasathi Seema prashna ukrun kadhnar kinva khotya kurghodi karnar..
Ek number. Would like to have such nore
Good topic
Excellent podcast ! Would like to see podcasts on Geopolitics .