मुळात भानामती ह्या विषयावर पॉडकास्ट होऊ शकतो ही कल्पनाच भन्नाट आहे. आणि भानामती हा प्रकार मानसिक आजाराशी जोडलेला असतो हे कळले तेव्हा तर मी उडालेच. पण नंदू सरांनी अगदी व्यवस्थित सगळे समजावून सांगितले. माणसाच्या मनाचे कितीतरी पैलू उलगडले. धन्यवाद. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित असे बरेच विषय आहेत . जसे की पाळी आल्यावर वेगळे बसवणे, सणावारांना सोवळे-ओवळे करणे, खाण्या-पिण्या बद्दलचे नियम, पद्धती, समज-गैरसमज जे फक्त स्त्रियांनाच बंधनकारक असतात - किंवा पूर्वी असायचे - अशा विषयांवर पॉडकास्ट बघायला नक्की आवडेल.
Dr.Nandu sir great ahet… tyanchya kde prachanda dnyanach bhandar ahe ani pratyek bolnyatun tyancha anubhav kaltoy kiti motha ahe…. Khup sunder episode ❤
ही चर्चा ऐकत असताना असं जाणवलं की पूर्वी सायकियाट्रिस्ट नव्हते अश्या काळी संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई,जनाबाई,मीराबाई,सखुबाई सारख्या अनेक शहाण्या सूज्ञ स्त्रियांनी त्यांच्या होणाऱ्या मानसिक छळातून त्यांचे मन किती समर्थपणे सांभाळले! की आजच्या स्त्रियांनीही त्यांची उदाहरणे लक्षात घेत स्वतः ला सावरायला हवं! मग ती स्त्री शहरी असो की ग्रामीण!!! बहिणाबाई तर मुळीच शिकलेल्या नव्हत्या अन् खेडवळ स्त्री होत्या.... धन्य या थोर स्त्रियांची खरोखर!!! 😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
@@smitaajgaonkar हो, as you wish.... मी असं लिहिलंय की *जेंव्हा सायकियांट्रिस्ट नव्हते त्या काळात* देखील स्वतः ला सावरणे शक्य होते तर आजही होईल. अन् मी जी उदाहरणे दिली ती *सूज्ञ* स्त्रियांची आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला2 भानामती होते त्यामुळे त्यांनीच थेरपी घ्यावी की!!!
सावरण म्हणजे काय? अशी बहिण बाई किती कळली लोकांना.पूर्वी chya काळ पेक्षा आता च काळ अत्यंत कठीण आहे.हो पूर्वी यंत्र नव्हती स्त्रियांना तहान भागवयाला.आता उपकरण आली आहेत.
@@4in1kkkk78 "बहिणाबाई किती कळली लोकांना?" असे विचारताय म्हणूनच लिहिलं ना मी वर👆 समजून घेणे आणि सातत्याने अभ्यास करणे गरजेचे!!! थेरपी घेतली तरी मन काही एका मिनिटांत ठीक होत नाही. बरेच दिवस औषधे घ्यावीच लागतील. आत्ताच्या काळाला आणि डॉक्टरांना विरोध करत्येय असा माझ्या कंमेन्ट चा अर्थ होत नाही!!! *डॉ. मुलमुले यांच्याविषयी नितांत आदर आहे.* त्यांचे सर्व साहित्य मी वाचले आहे, मुलाखती ऐकल्या आहेत. त्यांच्या अनुभवांवरील मालिका पाहिल्या आहेत. 😍🙏🏾
अमुक तमुक चे खूप खूप धन्यवाद! अश्या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर चर्चा घडवून आणली. आणि तेही अश्या अतिशय उमद्या डॉक्टरांच्या माध्यमातून. सरांचे बोलणे, समजून सांगणे..खूपच प्रभावी...धन्यवाद सर..
खूप गैरसमज दूर झाले शास्त्रीय दृष्टीने सखोल माहिती मिळाली आता नवीन दृष्टीने आम्ही बघू खूप चांगले समाज प्रबोधन करीत आहात डॉक्टर तुम्हाला व अमुक तमूक टिम ला खूप पुण्य लागेल Dr खूपच छान सांगतात धन्यवाद,😊
I have become a fan of Dr. Mulmule sir. किती दांडगा अभ्यास,अनुभव आणि अश्या भयानक मानसिक आजारातून अगणित लोकांना मुक्त करून त्यांनी समाजावर केलेले उपकार. देव आपणास दीर्घायुषी करो 😇🙏🙏
Dr. नंदू सरां सोबतच episode म्हटल्यानंतर तो खूप भारी होणारच ...तसाच तो झालाय सरांनी एका प्राध्यापक व्यवसाय असलेल्या माणसाचं उदाहरण दिलंय ज्याला सकाळी कॉलेज मध्ये जावस वाटत नाही...मला या उदाहरणावरून तुम्हाला एक विषय सुचावयचा आहे.... कोणताही शिक्षक हा सतत बदलणारी शैक्षणिक धोरणं...तो ज्या management सोबत काम करतो त्यांच्याशी जुळवून घेताना होणारी ओढाताण...मुलांचा दिवसेंदिवस वाढतच जाणारा बेशिस्तपणा ...पालकांचं अवास्तव अपेक्षांचं ओझं आणि एकंदरीतच समाजाचा शिक्षकाकडे पाहण्याचा बदलेला दृष्टिकोन यात दबलेला आहे.... फार मोठ्या मानसिक संघर्षातून तो सध्या जातोय.... यावर एक कार्यक्रम आपण करावा..... आणि माझा आग्रह आहे की आपण यासाठी जे तज्ञ मंडळी बोलवाल त्यात Dr. नंदू सर किंवा Dr.भूषण शुक्ला असायलाच पाहिजेत.... कृपया माझ्या विनंतीचा विचार करावा...
या आधी नरेंद्र दाभोळकर सर यांची व्याख्याने आणि, हमीद दाभोळकर सर यांचे पुस्तक वाचून माहिती मिळाली होती आज सरांकडून पण छान माहिती मिळाली 🙏 खरच गरजू पर्यंत माहिती पोहोचली पाहिजे जनजागृती झाली पाहिजे. तुम्ही खूप छान काम करताय धन्यवाद 👍
हा अत्यंत महत्त्वाचा विषय या कार्यक्रमात चर्चिला गेला, त्याबद्दल अमुकतमुक/खुसपूस च्या टीमचे अभिनंदन. डॉ. मुलमुले हे नेहमीच विषय अगदी सोपा आणि समजेल अश्या पद्धतीने सांगतात.वेगवेगळ्या उदाहरणा मुळे समजायला अधिक सोपं जातं. डॉ. रांना पुन्हा अश्याच एखाद्या विषयावर बोलण्यासाठी जरूर बोलवा.
आपला चॅनल आणि नंदू सर यांना पहिल्यांदा सलाम....तुम्ही अप्रतिम podcasts बनवत आहात, ज्या विषयावर खूप कमी लोक असे pod बनवतात आणि एखाद्या गोष्टीमागे कोणती कारणे असतील किंवा सत्य लोकांना माहितीच होत नाही यावर तुम्ही अनमोल अशी माहिती , ज्ञान देत आहात...समाजात अजून सुध्धा अशा गोष्टींवर बोलणारे बोटावर मोजण्याइतके लोक सापडतात.... psychology अभ्यास किती महत्वाचा आहे हे यातून समजून येत...नाहीतर खूप सारे लोक अंधश्रद्धा यांना बळी पडून जातात आणि पुढील पिढीला ही या जाळ्यात कळत नकळत अडकवून जातात...असे पॉडकास्ट सर्व लोकांनी ऐकले पाहिजेत आणि समजून घेऊन कृतीत उतरवले पाहिजेत...तुम्हाला खूप सारे प्रेम♥️🫶🫡
अतिशय महत्वाचा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन व आभार. मुलमुले सर ही अगदी योग्य व्यक्ती आहे याविषयी माहिती सांगणारी, त्यांनी अत्यंत साध्या भाषेत समंजसपणे सोप्या पद्धतीने सगळी माहिती व अनुभव सांगितले. या व इतर मानसिक विकारांबद्गल अजून चर्चा घडवून आणा ही अमुक तमुकला विनंती. त्याचबरोबर अशा व्यक्तींना व त्यांच्या विकारांना कसे हाताळावे, कोणते व कसे उपचार करावे याबद्दलही मार्गदर्शनपर व्हिडिओ करावे ही विनंती.
अतिशय महत्वाचा, कमी चर्चीला जाणारा विषय निवडल्याबद्दल अमुक-तमुक चे खूप खूप आभार आणि Dr. साहेबांचे उत्कृष्ट मराठी ऐकून खूप मोठी प्रेरणा आणि समाधान लाभले.
असे लक्षण असणारे बरेच लोक आजबाजुला आपण पाहिलेले असतात...प्रत्येकजण कधीतरी सरांनी सांगितलेल्या लक्षणातून जात असतो...खरंच मनाचा गुंता सोडविण्यासाठी खूप छान मार्गदर्शन केले dr. साहेबांनी. कृपया सरांनी लिहलेलेल्या पुस्तकांची यादी जोडावी. धन्यवाद अमुक तमुक खूप छान एपिसोड ❤
It takes so much compassion to understand the underlying psychology of such presentations and syndromes. Something everyone must be aware about. Great effort by Dr. Mulmule for dispelling the ignorance about such issues. Congrats, Amuk Tamuk for having the courage of giving this topic a platform.
येतच असतील ते लोकं डॉक्टर आणि ओमकार यांना शिव्या द्यायला😢😢 आपल्या देशात योग्य गोष्टी बोलणं आणि लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना नेहमीच दगड धोंडे खावे लागले आहेत😢😢
अतिशय महत्वाचा , गरजेचा हा विषय.त्यावर कुठचीही टोकाची मत व्यक्त न करता अतिशय खोल विचार करून सर्व सामान्यांना समजेल असे मार्गदर्शन.त्यावर डोळसपणे विचार करायला लावणारे 👍👍
ओंकार ,खूप छान विषय ,अभिनंदन,तू सतत अशा मोठ्या व्यक्तींशी बोलतोस ,त्यामुळे तुझे प्रश्न व प्रतिक्रिया खूप संयत व गंभीर व सकारात्मक वाटतात.keep it up.डॅा मुलमुलेनी किती सुंदर व सोपे सांगितले अगदी व्याख्या सांगण्यापासून पूर्ण विषय
ग्रेट ग्रेट ग्रेट ❤🙏🙏🙏खूप धन्यवाद आणि अभिनंदन अमुक तमुक 🙏🙏किती वेगळा आणि अत्यंत महत्वपूर्ण विषय तो पण डॉ.मुलमुले सरांच्या कडून ऐकणे 🙏शतशः वंदन सरांना🙏🙏💐💐अजून खूप विषयांच्यावर सरांना ऐकून मन आनंदीत करायला मिळो लोभ असावा 😁
हे सगळं चाॅगलं च सांगितलं आहे. पटण्यासारखं सांगितलं आहे.. देवी अंगात आल्यावर ती बाई इतर लोकांच्या प्रश्नांना उत्तर कशी देऊ शकतात. Which dimension is that ? काहीवेळा त्यांना न साॅगता ही समोरच्या व्यक्तीचा problem कळतात. हे कसं काय होतं नक्की?
Kharach jya great personalities astat tyana je zabardast knowledge asta te kharach tevdhech zabardast speaker suddhha astat hi podcast mi at a stretch purn aikli doctorani tyanchya knowledge ne tasa prekshakana khilvun thevla ....thanks team amuk tamuk for one more gem in the list....
अतिशय उत्कृष्ट podcast झाला. गोष्टी माहिती होत्या पण अजून खूप कळल्या. डॉक्टरांचे विचार ऐकून काही नवीन views मिळाले. सुशिक्षित व्यक्ती बुवांच्या मागे का. जातात याची तोंडओळख झाली. अजून जाणून घ्यायला आवडेल. डॉक्टरांची command आहे या विषयावर. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार
Will love to hear Dr Nandu Mulmules view about God also about Guru ? Is it all psychological ? e.g. Swami samarath was known for Daivi chamatkar. I really want to know a psychiatric perspective to all this. The big question does god exist or is it all in our brain from their view
Excellent topic, andhashraddha, dharma hya sarvashi nigadit ahe! The last question was : what should change in any given culture to make lives of common citizens better .. excellent ! Positive , scientific changes in any culture helps to upgrade to better mental and physical health!
Khup sundar ani Samaj upyogi Episode. Changla kaam karat ahat apan. Dr. Sahebana punnha bolwa ani pakta schizophrenia, Dilusional Disorder ani OCD ya war episode banawa karan samajat hech sarwat jast ahe.
सर खुप छान माहिती दिलीत आपण. आपण बोललात ते अगदी खरं आहे मंत्रिकांना पण माहित असते की त्यांचे उपाय शास्त्रोक्त नाही, परंतु ग्रामीण भागात लोकांकडे खरंच पैसे नसतात, माहिती नसते, कुणी तरी आपल्याला ॲड्रेस केले या भावनेतूनच काही लोक बरे होत असावेत. काही वेळा डॉक्टरचा खर्च परवडेनासे झाला की मंत्रिकाची मदत घेतात.
Dr .aapan chhan samjaun sangitle dhanyavad. Pan sir andhshradhechya gartetun kahi lok baher padayla tayar nahit. Yache vait vatate. Dr Narendr Dabholkar Shyam manav sir yani kitihi sangitle apana sangta aahat pan lok samjun ghet nahit. Aaplya deshatun andhshradha nighun janari nahi. 😮
मुळात भानामती ह्या विषयावर पॉडकास्ट होऊ शकतो ही कल्पनाच भन्नाट आहे. आणि भानामती हा प्रकार मानसिक आजाराशी जोडलेला असतो हे कळले तेव्हा तर मी उडालेच. पण नंदू सरांनी अगदी व्यवस्थित सगळे समजावून सांगितले. माणसाच्या मनाचे कितीतरी पैलू उलगडले. धन्यवाद. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित असे बरेच विषय आहेत . जसे की पाळी आल्यावर वेगळे बसवणे, सणावारांना सोवळे-ओवळे करणे, खाण्या-पिण्या बद्दलचे नियम, पद्धती, समज-गैरसमज जे फक्त स्त्रियांनाच बंधनकारक असतात - किंवा पूर्वी असायचे - अशा विषयांवर पॉडकास्ट बघायला नक्की आवडेल.
Dr.Nandu sir great ahet… tyanchya kde prachanda dnyanach bhandar ahe ani pratyek bolnyatun tyancha anubhav kaltoy kiti motha ahe…. Khup sunder episode ❤
ही चर्चा ऐकत असताना असं जाणवलं की पूर्वी सायकियाट्रिस्ट नव्हते अश्या काळी संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई,जनाबाई,मीराबाई,सखुबाई सारख्या अनेक शहाण्या सूज्ञ स्त्रियांनी त्यांच्या होणाऱ्या मानसिक छळातून त्यांचे मन किती समर्थपणे सांभाळले! की आजच्या स्त्रियांनीही त्यांची उदाहरणे लक्षात घेत स्वतः ला सावरायला हवं! मग ती स्त्री शहरी असो की ग्रामीण!!! बहिणाबाई तर मुळीच शिकलेल्या नव्हत्या अन् खेडवळ स्त्री होत्या.... धन्य या थोर स्त्रियांची खरोखर!!! 😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
@@urmilaapte9853 swatahla sawarnya pekshya, therapy Ani psychologist chi madat ghayla ki kahi harkat nahi.
@@smitaajgaonkar हो, as you wish....
मी असं लिहिलंय की *जेंव्हा सायकियांट्रिस्ट नव्हते त्या काळात* देखील स्वतः ला सावरणे शक्य होते तर आजही होईल. अन् मी जी उदाहरणे दिली ती *सूज्ञ* स्त्रियांची आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला2 भानामती होते त्यामुळे त्यांनीच थेरपी घ्यावी की!!!
सावरण म्हणजे काय? अशी बहिण बाई किती कळली लोकांना.पूर्वी chya काळ पेक्षा आता च काळ अत्यंत कठीण आहे.हो पूर्वी यंत्र नव्हती स्त्रियांना तहान भागवयाला.आता उपकरण आली आहेत.
@@4in1kkkk78 "बहिणाबाई किती कळली लोकांना?" असे विचारताय म्हणूनच लिहिलं ना मी वर👆 समजून घेणे आणि सातत्याने अभ्यास करणे गरजेचे!!! थेरपी घेतली तरी मन काही एका मिनिटांत ठीक होत नाही. बरेच दिवस औषधे घ्यावीच लागतील.
आत्ताच्या काळाला आणि डॉक्टरांना विरोध करत्येय असा माझ्या कंमेन्ट चा अर्थ होत नाही!!! *डॉ. मुलमुले यांच्याविषयी नितांत आदर आहे.* त्यांचे सर्व साहित्य मी वाचले आहे, मुलाखती ऐकल्या आहेत. त्यांच्या अनुभवांवरील मालिका पाहिल्या आहेत. 😍🙏🏾
@@urmilaapte9853 खुप सुंदर comment अभ्यासू निरीक्षण 👌👍🌟🌟
अमुक तमुक चे खूप खूप धन्यवाद! अश्या अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर चर्चा घडवून आणली. आणि तेही अश्या अतिशय उमद्या डॉक्टरांच्या माध्यमातून. सरांचे बोलणे, समजून सांगणे..खूपच प्रभावी...धन्यवाद सर..
खूप गैरसमज दूर झाले शास्त्रीय दृष्टीने सखोल माहिती मिळाली आता नवीन दृष्टीने आम्ही बघू खूप चांगले समाज प्रबोधन करीत आहात डॉक्टर तुम्हाला व अमुक तमूक टिम ला खूप पुण्य लागेल
Dr खूपच छान सांगतात धन्यवाद,😊
I have become a fan of Dr. Mulmule sir. किती दांडगा अभ्यास,अनुभव आणि अश्या भयानक मानसिक आजारातून अगणित लोकांना मुक्त करून त्यांनी समाजावर केलेले उपकार. देव आपणास दीर्घायुषी करो 😇🙏🙏
Great episode!!
Podcast ऐकताना Dr. नरेंद्र दाभोलकरांची खूप खूप आठवण झाली.
होय. डॉ. दाभोलकर असेच संयतपणे विचार मांडत असत.
Dr. नंदू सरां सोबतच episode म्हटल्यानंतर तो खूप भारी होणारच ...तसाच तो झालाय
सरांनी एका प्राध्यापक व्यवसाय असलेल्या माणसाचं उदाहरण दिलंय ज्याला सकाळी कॉलेज मध्ये जावस वाटत नाही...मला या उदाहरणावरून तुम्हाला एक विषय सुचावयचा आहे....
कोणताही शिक्षक हा सतत बदलणारी शैक्षणिक धोरणं...तो ज्या management सोबत काम करतो त्यांच्याशी जुळवून घेताना होणारी ओढाताण...मुलांचा दिवसेंदिवस वाढतच जाणारा बेशिस्तपणा ...पालकांचं अवास्तव अपेक्षांचं ओझं आणि एकंदरीतच समाजाचा शिक्षकाकडे पाहण्याचा बदलेला दृष्टिकोन यात दबलेला आहे....
फार मोठ्या मानसिक संघर्षातून तो सध्या जातोय....
यावर एक कार्यक्रम आपण करावा.....
आणि माझा आग्रह आहे की आपण यासाठी जे तज्ञ मंडळी बोलवाल त्यात Dr. नंदू सर किंवा Dr.भूषण शुक्ला असायलाच पाहिजेत....
कृपया माझ्या विनंतीचा विचार करावा...
@@anandbhagawat7348 अगदी बरोबर! संस्कृत-हिंदी शिक्षिका असताना मी याच सर्व कारणांनी नोकरी सोडली शेवटी!
या आधी नरेंद्र दाभोळकर सर यांची व्याख्याने आणि, हमीद दाभोळकर सर यांचे पुस्तक वाचून माहिती मिळाली होती आज सरांकडून पण छान माहिती मिळाली 🙏 खरच गरजू पर्यंत माहिती पोहोचली पाहिजे जनजागृती झाली पाहिजे. तुम्ही खूप छान काम करताय
धन्यवाद 👍
हा अत्यंत महत्त्वाचा विषय या कार्यक्रमात चर्चिला गेला, त्याबद्दल अमुकतमुक/खुसपूस च्या टीमचे अभिनंदन. डॉ. मुलमुले हे नेहमीच विषय अगदी सोपा आणि समजेल अश्या पद्धतीने सांगतात.वेगवेगळ्या उदाहरणा मुळे समजायला अधिक सोपं जातं. डॉ. रांना पुन्हा अश्याच एखाद्या विषयावर बोलण्यासाठी जरूर बोलवा.
आपला चॅनल आणि नंदू सर यांना पहिल्यांदा सलाम....तुम्ही अप्रतिम podcasts बनवत आहात, ज्या विषयावर खूप कमी लोक असे pod बनवतात आणि एखाद्या गोष्टीमागे कोणती कारणे असतील किंवा सत्य लोकांना माहितीच होत नाही यावर तुम्ही अनमोल अशी माहिती , ज्ञान देत आहात...समाजात अजून सुध्धा अशा गोष्टींवर बोलणारे बोटावर मोजण्याइतके लोक सापडतात.... psychology अभ्यास किती महत्वाचा आहे हे यातून समजून येत...नाहीतर खूप सारे लोक अंधश्रद्धा यांना बळी पडून जातात आणि पुढील पिढीला ही या जाळ्यात कळत नकळत अडकवून जातात...असे पॉडकास्ट सर्व लोकांनी ऐकले पाहिजेत आणि समजून घेऊन कृतीत उतरवले पाहिजेत...तुम्हाला खूप सारे प्रेम♥️🫶🫡
अतिशय महत्वाचा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन व आभार. मुलमुले सर ही अगदी योग्य व्यक्ती आहे याविषयी माहिती सांगणारी, त्यांनी अत्यंत साध्या भाषेत समंजसपणे सोप्या पद्धतीने सगळी माहिती व अनुभव सांगितले. या व इतर मानसिक विकारांबद्गल अजून चर्चा घडवून आणा ही अमुक तमुकला विनंती. त्याचबरोबर अशा व्यक्तींना व त्यांच्या विकारांना कसे हाताळावे, कोणते व कसे उपचार करावे याबद्दलही मार्गदर्शनपर व्हिडिओ करावे ही विनंती.
खरे आहे
अतिशय महत्वाचा, कमी चर्चीला जाणारा विषय निवडल्याबद्दल अमुक-तमुक चे खूप खूप आभार आणि Dr. साहेबांचे उत्कृष्ट मराठी ऐकून खूप मोठी प्रेरणा आणि समाधान लाभले.
असे लक्षण असणारे बरेच लोक आजबाजुला आपण पाहिलेले असतात...प्रत्येकजण कधीतरी सरांनी सांगितलेल्या लक्षणातून जात असतो...खरंच मनाचा गुंता सोडविण्यासाठी खूप छान मार्गदर्शन केले dr. साहेबांनी. कृपया सरांनी लिहलेलेल्या पुस्तकांची यादी जोडावी.
धन्यवाद अमुक तमुक खूप छान एपिसोड ❤
डॉ. मुलमुले हे , लोकसत्ताच्या शनिवारच्या चतुरंग पुरवणीमध्ये सुंदर लेख लिहितात. आवर्जून वाचावेत.
खुप खुप धन्यवाद हा विषय घेतलात. सरांनी पण हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून दाखवला.
ओंकार तु प्रश्न पण खूप अभ्यासपूर्ण विचारतोस . दोघांचेही आभार 🙏
It takes so much compassion to understand the underlying psychology of such presentations and syndromes. Something everyone must be aware about. Great effort by Dr. Mulmule for dispelling the ignorance about such issues. Congrats, Amuk Tamuk for having the courage of giving this topic a platform.
येतच असतील ते लोकं डॉक्टर आणि ओमकार यांना शिव्या द्यायला😢😢 आपल्या देशात योग्य गोष्टी बोलणं आणि लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना नेहमीच दगड धोंडे खावे लागले आहेत😢😢
नुसते दगड धोंडे खावे लागले नाहीत तर प्राणास ही मुकावे लागले आहे.
😢😢 हा व्हिडिओ ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आले.... गेलीय मी ह्या विषयातून...खुप गरज असते...सहानुभूतीची घरचेच नावं ठेवतात 😢
अत्यंत माहितीपूर्ण episode. तुमच्या चॅनलवरच्या मुलाखती फार छान आहेत!!
उत्तम माहिती मिळाली.
Dr. मुलमुले सरांची पुस्तकाची यादी द्यावी
माहितीपूर्ण episode.
Thanks अमुक तमुक
Dr. Mulmule यांची सर्व पुस्तके यादी द्यावी
भानामातीचा भूलभुलैया
रचनेच्या खोल तळाशी
मनाचिये गुंती
संभ्रमाचे सांगाती
सिनेमा Paradiso
गालिब: महाकवी दुःखाचा
जग बदलणारी दहा मानस शास्त्र प्रयोग
अनंगवाणी
व्यथा कथा
मनांत री
दुभंग वाणी
अतिशय महत्वाचा , गरजेचा हा विषय.त्यावर कुठचीही टोकाची मत व्यक्त न करता अतिशय खोल विचार करून सर्व सामान्यांना समजेल असे मार्गदर्शन.त्यावर डोळसपणे विचार करायला लावणारे 👍👍
सुंदर विषय! 🙏🏼
दर मुलमुले great आहेत 🙏🏼 त्यांना तुमच्या platform मुळे आमच्या पर्यंत पोहोचतायेत म्हणून खूप आभार🙏🏼
खूपच छान episode.
प्लिज ओसीडी (Obsessive compulsive Disorder) वर एक पॉडकास्ट घ्या.
ओंकार ,खूप छान विषय ,अभिनंदन,तू सतत अशा मोठ्या व्यक्तींशी बोलतोस ,त्यामुळे तुझे प्रश्न व प्रतिक्रिया खूप संयत व गंभीर व सकारात्मक वाटतात.keep it up.डॅा मुलमुलेनी किती सुंदर व सोपे सांगितले अगदी व्याख्या सांगण्यापासून पूर्ण विषय
ग्रेट ग्रेट ग्रेट ❤🙏🙏🙏खूप धन्यवाद आणि अभिनंदन अमुक तमुक 🙏🙏किती वेगळा आणि अत्यंत महत्वपूर्ण विषय तो पण डॉ.मुलमुले सरांच्या कडून ऐकणे 🙏शतशः वंदन सरांना🙏🙏💐💐अजून खूप विषयांच्यावर सरांना ऐकून मन आनंदीत करायला मिळो लोभ असावा 😁
खूप माहितीपूर्ण, बोधपर आणि पूर्वेकडच्या देशांना अनुसरून मानसशास्त्र शिकविले जावे, हे खूप आवडलं... Great 👏🏻
Khupach sopya bhashet Dr. Vishay mandtat. Dr. Chi pustak wachavi lagatil. Dhanyvaad aapalya team che
आपल्याकडे अशा गोष्टी उघड करणार्यांना, लोकांत प्रबोधन करणार्यांना गोळ्या घातल्या जातात, धर्म विरोधी ठरवले जाते.
सर तुम्ही नांदेड चा हीरा आहात, hats of to ur knowledge and presentation
अप्रतिम ... खूप महिलांना फायदेशीर असा विषय ❤
हे सगळं चाॅगलं च सांगितलं आहे. पटण्यासारखं सांगितलं आहे.. देवी अंगात आल्यावर ती बाई इतर लोकांच्या प्रश्नांना उत्तर कशी देऊ शकतात. Which dimension is that ? काहीवेळा त्यांना न साॅगता ही समोरच्या व्यक्तीचा problem कळतात. हे कसं काय होतं नक्की?
🎉 खूप चांगले सामाजिक प्रबोधन केले आहे अन्य समस्यांवर उपाय सुचवा धन्यवाद
खूप मस्त. बालक पालक आणि मालक. खूप छान समजावलं सर, मी तुमच्या अमुक तमुक च्या सगळे एपिसोड पाहिले. अप्रतिम. अमुक तमुक ला धन्यवाद!
लहानपणा पासूनच मला कायम कुतूहल होता नक्की अंगात येणे म्हणजे काय असता. त्याबद्दल आज खूप च महत्वपूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल अनेक धन्यवाद
खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केल्याबद्दल धन्यवाद....
खुप छान विषय आहे .बरीच छान माहीती मिळाली .धन्यवाद 🙏
अतिशय संवेदनशील विषय.. समाज उपयोगी माहितीपूर्ण संवाद....👍🙏🙏
धन्यवाद अमुक तमुक आणि डॉ. नंदू मुलमुले सर 🙏
भानामती विषयी सविस्तर माहिती कळली.
Congratulations on taking up this topic!! Very much required in today's society
अप्रतीम ,प्रश्न अणि त्यान्ची उकल ही.
आभार,.महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल..
खूप छान माहिती सांगितली छोट्या गावात याचे प्रसारण होणे आवश्यक आहे धन्यवाद
Kharach jya great personalities astat tyana je zabardast knowledge asta te kharach tevdhech zabardast speaker suddhha astat hi podcast mi at a stretch purn aikli doctorani tyanchya knowledge ne tasa prekshakana khilvun thevla ....thanks team amuk tamuk for one more gem in the list....
सरांचं भाषेवरचं प्रभुत्व, विषयावरचं ज्ञान, आणि अस्खलित बोलणं अतिशय आवडलं.
🙏🙏 thank u very much.... एवढं सविस्तर स्त्रियांना समजपुढ ठेवणे साठी🥰
धन्यवाद मनापासून...
वरवरचे खूप विषय असतात पण इतक्या आतपर्यंत चर्चा केली जात नाही.
असा विषय घ्यावा असे वाटत होते! धन्यवाद!
Very perfectly explained DOCTOR SAHEB
...not have any words to thanks you..
खूपच छान मस्त काहीतरी वेगळं ऐकलं ❤🙏🙏
अगदी सुंदर , सोप्या आणि सहज शब्दांत सरानी या विषयावर आपले विचार मांडले.
Thank you so much to Dr. Mulmule sir and Amuk tamuk team
अत्यंत महत्वपूर्ण माहिती....
नेहमी प्रमाणे च अप्रतिम 🙏👏👏👌
Khup khup chan podcast...Dr.Nandu sira ni konachya hi bhavana n dukhvta atishai sopya bhashet sagle samjvle.thank you 🙏
Uttam Maheti Deli Sir Ne
Khupp Chan Samjaun Sangitly
Dhanyawad
खूपच छान एपिसोड धन्यवाद
फारच छान विषय मांडतात मुलमुले सर .....
अतिशय महत्वाची माहिती .
Great Experience..better advice....Thank u team Amuk Tamuk....and respected doctor ❤
अतिशय सुंदर माहिती! ! डॉक्टरांच्या पुस्तकांची यादी जाहीर करा 🙏🙏
Transactional analysis वर एक एपिसोड करा प्लीज
अतिशय उत्कृष्ट podcast झाला. गोष्टी माहिती होत्या पण अजून खूप कळल्या. डॉक्टरांचे विचार ऐकून काही नवीन views मिळाले. सुशिक्षित व्यक्ती बुवांच्या मागे का. जातात याची तोंडओळख झाली. अजून जाणून घ्यायला आवडेल. डॉक्टरांची command आहे या विषयावर. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार
Khup informative episode..Mast.. khup khup aabhar tumha saglyanche.
Episode खूपच माहितीपूर्ण झाला आहे. अभिनंदन..
Khoob Chhan episode. Mahiti purn. Dr chi pustakachi Yadi havi. Thank. S Dr. Chan samjavle. 🙏
फार सुंदर विवेचन.
सुंदर विश्लेषण!!!❤🎉
Will love to hear Dr Nandu Mulmules view about God also about Guru ? Is it all psychological ? e.g. Swami samarath was known for Daivi chamatkar. I really want to know a psychiatric perspective to all this. The big question does god exist or is it all in our brain from their view
Absolutely wonderful and enriching episode!!!!....
Khup sunder vishay.. Dr narendra dabholkar cha pustakat suddha asa ch spashtikaran dila aahe.. Pn aplya sarkh aya loka na te kalat pn valat nhi...
अप्रतिम, खूपच महान विचार आणि कार्य, खूप खूप आभार सर
Khup chan episode mhanje tase तुमचे सर्व episode छान असतातच 🎉🎉🎉🎉
आजचा सेशन खूप छान आहे अश्या विषयावर बोलणे गरजेचे आहे
खूप छान विषय घेतला स्त्री वरच्या मनावरच दडपण दूर होणे गरजेचे आहे.
Excellent topic, andhashraddha, dharma hya sarvashi nigadit ahe! The last question was : what should change in any given culture to make lives of common citizens better .. excellent ! Positive , scientific changes in any culture helps to upgrade to better mental and physical health!
Hats off for this episode 👏👏
खूप छान माहिती धन्यवाद
खूप अप्रतिम व्हिडिओ. Keep up the Nobel job 👌🏻
Very very important podcast ❤❤ thank you
Very important subject you choose d congratulations
Afat ahe he sagala❤ hats off to Mulmule sir😮
Khup sundar ....ase vishay aikayla awadel.....thank you for this one....aj sir je shabsampadevishayi bolale,te kiti mahatvach ahe tya anushangane matrubhashetun shikshan mahatvache vatate..mstrubhashetun shiklyane...kiva matrubhashetil sahitya grahan kelyane manus kasa samruddh hoto he sirankadun aikayla awfel....
Thank you ha vishay ghetlat aapn charchesathi.......konich ya goshtinvar lavkar bolat nahit🙏👍
Khup sundar ani Samaj upyogi Episode. Changla kaam karat ahat apan. Dr. Sahebana punnha bolwa ani pakta schizophrenia, Dilusional Disorder ani OCD ya war episode banawa karan samajat hech sarwat jast ahe.
Dr great aahet .chan explain kele
Each concept defined very well ❤
The best speech ❤❤
this podcast is way better than those podcast talking about ghost
Siranche khup khup abhar.... ❤ atishay sundar..... Sahaj... Mandani.... Khup chhan mahiti...
Dhanyawad...
Great episode. सरांना 🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir very gr8 info... Thanx for awareness 🙏🏻
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हा एपिसोड पाहिला पाहिजे...
दोगांचेही मनपूर्वक आभार ❤
खुप छान माहिती दिली dr.
ओमकार दादा अमुक तमुक छान कार्यक्रम आहे फक्त आपले प्रश्न छान आहेत फक्त थोडे हळु आवाजात बोलल्यास उत्तम.
Thank you so much Dr.
Tranzactional analisis वर episode kra.
ओंकार दादा.
And i like this topic.and episode.🤗👍👍👌👌
Very informative video
Very nice again, my favorite topic and guest. Best of Luck 👍👍
खूप सुंदर podcast
खूप छान माहिती 🙏🙏🙏