छान मुलाखत घेतली मॅडम, आणि सरपंचांची खरी ओळख आपल्या जीवनातील कारकिर्दीची सुरुवात राजा या बैलानी करून दिली ,आपला पाया मजबूत केला ,राजा असा बैल होता ,ज्या वेळेस तो मैदानात आला म्हटलं की , बैल प्रेमी त्याला पाहण्यासाठी उत्सुकता करत होते,त्याची गती वाऱ्यासारखी अफाट होती ,खरच असा बैल होणे नाही,अश्या महान बैलाला माझा मानाचा मुजरा
खुप छान मुलाखत घेतली, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जे प्रश्न विचारता त्या प्रश्नांचे उत्तर पूर्ण होऊ द्या... तोपर्यंत कोणीही मध्ये बोललं नाही तर मला वाटतं उत्तम मुलाखत ठरेल... जसं त्यांची सुरुवात, घरच्यांचा विरोध झाला होता का ? पहिल्यांदा राजा कधी पळाला आणि पहिल्यांदा कधी जिंकला ? कोणत्या मैदानात ? हे प्रश्न अपेक्षित होते... असो मळ्या आणि मोत्या नी पैलवान साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं....
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजा ची पण मुलाखत घ्या शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगाव यांच्या सुंदर बरोबर भरपूर एक नंबर चा फायनल घेतलेला आहे 265 फायनल चा मानकरी विठ्ठल पैलवान येरवळे यांचा राजा
बैलगाडी शर्यत परंपरा, संस्कृती टिकून राहण्यासाठी सदैव तत्पर राहणारे संजय पैलवान आवारवाडी छान मुलाखत
दादा किती दिवस तुम्ही दीसला नाही बिदाल मधे यायचा आड्याला फाटी नंबर चार आवारवाडीचा बाहुल्या येतोय डोळ्याच पारन फेडनारा फेरा कायराव दिवस होते 👌
छान मुलाखत घेतली मॅडम, आणि सरपंचांची खरी ओळख आपल्या जीवनातील कारकिर्दीची सुरुवात राजा या बैलानी करून दिली ,आपला पाया मजबूत केला ,राजा असा बैल होता ,ज्या वेळेस तो मैदानात आला म्हटलं की , बैल प्रेमी त्याला पाहण्यासाठी उत्सुकता करत होते,त्याची गती वाऱ्यासारखी अफाट होती ,खरच असा बैल होणे नाही,अश्या महान बैलाला माझा मानाचा मुजरा
जुन्या बैल मालकांचे नंबर मिळतील का भाई
राजा व लक्षा जोडी पळत होती
Umbarde Ta. Khatav yethe sanjay madane yanchi gadi Anek vela palali Aahe.
संजय पैलवान सर कीती सुंदर बोलता तुम्ही ❤
बाज्या व मळा चि रेस पाहिली आहे जबरदस्त
मुलाखत घेणार्या महिलेने उत्कृष्ट मुलाखत घेतली आहे.
झगा 1नंबर
✌️यालाच म्हणतात जातिवंत गाडामालक आणि बैल प्रेमी ❤️💯🔥...@ आवारवाडीकर 👑
गौतम भैय्या काकडे कुठले आहे
@@saishraddhaband1907 निंबुत
ग्रेट मुलाखत म्यादं म
2010 च एक नंबर केला बिदाल ला बाहुल्या ने ❤️❤️❤️ संजय नाना आवारवाडी यांचा हिंदकेसरी बाहुल्या ❤️❤️❤️
Dada 2 number kela hota. 1 number raja ne kela hota. 3 chandya ni kela hota.
@@vikassonawle2428 ha barober Sharda patil 3 number चंद्या manaji kaka n cha sonya
खुप छान मुलाखत घेतली,
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जे प्रश्न विचारता त्या प्रश्नांचे उत्तर पूर्ण होऊ द्या... तोपर्यंत कोणीही मध्ये बोललं नाही तर मला वाटतं उत्तम मुलाखत ठरेल... जसं त्यांची सुरुवात, घरच्यांचा विरोध झाला होता का ? पहिल्यांदा राजा कधी पळाला आणि पहिल्यांदा कधी जिंकला ? कोणत्या मैदानात ? हे प्रश्न अपेक्षित होते... असो मळ्या आणि मोत्या नी पैलवान साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं....
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजा ची पण मुलाखत घ्या शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगाव यांच्या सुंदर बरोबर भरपूर एक नंबर चा फायनल घेतलेला आहे 265 फायनल चा मानकरी विठ्ठल पैलवान येरवळे यांचा राजा
सुंदर मुलाखत 🙏
चतुर भावडया
Royal manus 🔥🔥🔥🔥🔥
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
Mast ahe mulakhat .. 🤘🤘
खूपच छान
एक नंबर मानुस ...
महाराष्ट्र केसरी छगन डायवर ची मुलाखत घ्या
मस्त
आवरवाडीचा बाहुल्या, रेवलकरवाडीचा मिसकाँल.
Uttam driver वाटेगाव यांच्या मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या
Chan mulakhat ❤🥰🥰🥰
छान
Maharashtra kesari bahulya
Kdkkk
पैलवान यांचा बाहुल्या व विजु डायवर गाजलेली जोडी
Sasa bahulya Jodi no 1
Tay..vava. 👌👌👌🍫💐💐
👌👌
मूर्ती लहान पण किर्ती महान
भाऊल्या
👌👌🏻
हिंद केशरी कळंबी च्या बावऱ्या ची मुलाखत घ्या
💸💸💸💸💯💯💯💯
आज बाहुल्या वरती संपूर्ण भाग दाखवणार होता ना
Bailan varche prem asach rahu daya...
😭😭
मोठा लक्षया ची मुलाखत घ्या
♥️
Aho pan mage je bail bandhalet tyanchi tar mahiti dyaychi na
Sir Sanjay pahalvan enter number pata lagao
🐅🐅💟
Kaki he kotla gav
आवारवाडी
Jintichya sonya chi mulakhat gya
ghan mulakat
ll
❤❤❤❤❤