Це відео не доступне.
Перепрошуємо.
शर्यत ,,मालकासाठीच पळणारा रामा ,,,, विलक्षण बैलाची माहिती
- Додати в
- Мій плейлист
- Переглянути пізніше
- Поділитися
Поділитися
Вставка
Розмір відео:
- Опубліковано 17 сер 2022
КОМЕНТАРІ • 86
Наступне
Автоматичне відтворення
बैल जर्सी हिंदकेसरी 🚩 शर्यतीचे मैदान गाजवलं,,, तो काळ,, फक्त २ वर्ष पण,,vijay jadhav andolan
Переглядів 233 тис.
SERIOUS OINA LOUNASI,KHUMBA YAIYENA PANGKHUM KHUMNAROISE : TH SHYAMKUMARIchel News Network
Переглядів 3 тис.
चिक्या बैल 💐बैलगाडी शर्यतीचा वाघ गेला 💐💐vijay jadhav andolan
Переглядів 2,4 тис.
Стрибки у висоту: ФІНАЛ, ПРЯМА ТРАНСЛЯЦІЯ / Олімпіада-2024, дві українки: Магучіх, ГеращенкоСуспільне Спорт
Переглядів 615 тис.
СЕНСАЦІЙНО❌ПІСЛЯ ВИБУХУ ВОРОГ ТІКАТИМЕ?!!!❌ІРИНА КЛЕВЕР та ДМИТРО КОСТИЛЬОВКостильов Онлайн
Переглядів 163 тис.
Стрибки у висоту: ПРЯМА ТРАНСЛЯЦІЯ / Олімпіада-2024, кваліфікація: Магучіх, Геращенко, ЛевченкоСуспільне Спорт
Переглядів 590 тис.
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصيرOne More Arabic
Переглядів 31 млн
आठवणीतील हिंदकेसरी बापूराव वाहागावकरांचा बुलट बैलाची मुलाखत/kg-bailpremi #महाराष्ट्रकेसरी #cowK-G बैल प्रेमी
Переглядів 161 тис.
जयहिंद बुलेटिन- माऊली गोशाळा अडचणीत..जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न बिकटJayhind bulletin जयहिंद बुलेटिन
Переглядів 3,2 тис.
दिलीप ड्रायव्हर भाग २ Dilip driver #mathur1001 #bakasur #मातीतलेहिरे #bailgadasharyat #bailgadaमातीतले हिरे
Переглядів 86 тис.
लेगरे गावची बैल / khillar cowKhillar Cow
Переглядів 207 тис.
आठवणीतील बैल महाराष्ट्र केसरी मळ्या,मोत्या, बाहुल्या | पैलवान संजय मदने आवारवाडी मुलाखतहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Переглядів 215 тис.
मालकाची उंची बारीक हुती म्हणून बाहुल्या गाडी जुपताना खाली वाकून उभा राहायचा | Bahulya Bail StoryVishaych Bhari
Переглядів 42 тис.
कोकणात नवीन बैलाला नांगरणी कशा प्रकारे शिकवतात बघा🌺🤗 #आपलं_कोकण🏝️#viral #youtubeआपलं कोकण 🌴
Переглядів 118 тис.
गोठा कसा असला पाहिजे! नक्की बघा | Khillar Maharashtrachi Shaan 2023Khillar Maharashtrachi Shaan
Переглядів 68 тис.
हिंदकेसरी मळ्या मोत्या बाहुल्या l पैलवान संजय मदने | मुलाखत | आवारवाडी | khillar cowKhillar Cow
Переглядів 357 тис.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000MrBeast
Переглядів 120 млн
Jerry Heil & Volodymyr Dantes - ГУБИ У ГУБАХ (ПРЕМʼЄРА 2024)Jerry Heil
Переглядів 695 тис.
нельзя мучать животное!!!! мой тг «хей! это марьяна!» #шортс #марьяналокель #юморMaryana Lokel
Переглядів 2,8 млн
Советы на всё лето 4 @postworkllcИстория одного вокалиста
Переглядів 4,8 млн
«Його, каже, не зламали. Ви гляньте на його очі - вони злі»: Розповідь матері полоненого бійцяСуспільне Донбас
Переглядів 551 тис.
ЕЛІАС #8. НАСТЯ ТКАЧЕНКО х ВЛАД СТЕБЛІВСЬКИЙ х КУРАН х ВЕНЯ | Ветерани космічних військВетерани космічних військ
Переглядів 432 тис.
Блокпост россиян в Курской области больше никому не мешает #shorts #курск #блокпостАпостроф TV
Переглядів 313 тис.
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shortsБискас
Переглядів 5 млн
मी रामा बैलाच्या अनेक शर्यती पाहिल्या आहेत जमिन हादरायची जबरदस्त होता रामा बैल🥇🏆💐💐
रामा खूप पळाला मी डोळ्यांनी पाहिले आहे. माळशिरस मैदान, म्हसवड दिवड मैदानात पाहायला मिळाला.. खूप चांगला पळाला.. रामा जर्सी बैल बघायला मैदानामध्ये खूप गर्दी होत होती.. बैलाचे मालक नाना गाडी सुटताना अर्ध्या मैदानात थांबून रामा असा जोरात आवज टाकला की रामा अजून तुफान पळत होता . आवर्जून या बैलाच्या मालकाची मुलाखत ऐकायला पाहायला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन
मुलाखत घेण्याची तुमची जी पद्धत आहे ती लैच उजवी आहे.
समोरच्या माणसाला भरभरून बोलायला लावण्यात तुमचा हातखंडा आहे.
नेहमीप्रमाणे सरस मुलाखत.
रामज्या ❤️
धन्यवाद दादा लय दिवसांनी मुलाखत घेतली गरीबाची मुलाखत घेणे गरजेचे आहे
धन्यवाद भाऊ 1 नंबर मुलाखत तुमच्या मुलाखतीतून लपलेली बैल समोर येतात...
जिद्द नानांची गरुड झेप रामज्याची....👑
Khupach chhan mahiti
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
miss you Rama ❤💐😢
विजय दादा तुमचा साथॆ अभिमान वाटताे बगा,गरीब गाडीमालकांची तूमी मुलाखती घेता,,
खूप सुंदर मुलाखत....रामज्या ग्रुप भाटवडे.
काही लोकांना वाटतं कि बैल फक्त खिलार पळतो पण जर्शी पण पळू शकतो हे उदाहरण आहे 💯 अन हा जर्शी शेतीच्या कामाला पण कोणाला ऐकणार नाही
आता चालू सीजन ला बकासुर पण पळतोय 🔥🔥
👌👌🙏
🙏खुप छान 🙏जुन्या नामावंत बैलांच्या आठवणी ताज्या करताय लय भारी 🙏सोन ते सोनच असत👌 मग तुम्ही तिथ काही करा ते चमकणारच असेच नविन व्हिडिओ बनवा. धन्यवाद 🙏🚩
मदन पैलवान रेठरे याचा रुद्रा यांचा मुलाखत घ्या
तानाजी पवार यांचा रामा बैल खुपच गति होती त्याला .
👌👌Ramjya khatrnak palat hota😘😘😘😘❤❤❤❤❤💕💕💕💕💕
Dada, khup chan mulakhat 👌🙏
खुप छान वाटल, रामाला पळताना पाहिलं होत खूप छान बैल होता .
उत्कृष्ट अशी मुलाखत
एक नंबर मुलाखत
One & Only Ramajya👍🏻👌🏻👍🏻🌹🌹
Khup Sunder Hindkesari Jarsi !!
मस्त मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
नाद खुळा माहिती
खुपच छान मुलाखत घेतली
एक नंबर मूलाखत दिली 👌🏻👌🏻👌🏻
रामा आणि पावर एकत्र पळताना मी बघितले आहे
एक नंबर होता बैल
मस्त
खरी मुखत छान
दादा मी सांगितले होते तुम्हाला मुलाखत घेन्या साठी
👌आता शेअर करा 🙏🤗🤗
Aadesh godambechya pashyachi ghya mulakhat
खुप छान 👍
Khup Chan
Khup chan
King hota ramjya
Ek number mulakhat
खूप छान मुलाखत भाऊ
धन्यवाद। विजयभाऊ जाधव छान मुलाखत
👌👌
छान
Mast
No1
❤❤
❤❤❤❤❤🎉
👍👍👍
🔥🔥
👍
आर विंग चा फतरा पळत होता का नाय रामा बरोबर?
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Raamjyaa
भाऊ शेरे गावच्या कारगिल ची मुलाखत घ्या
हो नक्की
रामज्या ग्रुप भाट वाडी
nana 🙏
King
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ramala koregaon adyat palatana me baghitalay maan khali ghalun palayacha 2004 to 2006
Dada vidio taka na
भाटवडे गावची शान रामज्या बैल
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आता कोठे आहे राम i
Video ahe ka
पण नानान कडे आता जर्सि बैल दिसत नाही
Dada kumbhargavcha jasrshi chi mulakhat ghyaki
घेतली आहे आपल्या चॅनेल वर
Vijay bhau khup divsapasun vat paht hoto video ka yet navte
व्हिडीओ करायला चांगले विषय शोधायला,, तयार करायला वेळ लागतो,,, इतर काम पाहुन कसरत करावी लागते🙏
Kay बत हे
Dada amcha bail palala hota hyachabarobar balya bail
कोणते गाव
Duduskarwadicha balya pusegoan Aundh masur nimbut ashya motya adyat rahila ahe amcha bail
Sagar more ala hota paira karayla rama barobar.duduskarwadicha
या बैलाला स्वतः पळताना बघीतले होते.
आवाज येत नाही
👇 *या बैलाने लायकीत रहायला शिकवले*
ua-cam.com/video/CewiyQZefu8/v-deo.html
ua-cam.com/video/CewiyQZefu8/v-deo.html
ua-cam.com/video/CewiyQZefu8/v-deo.html
*या बैलाने* 👆👆👆👆👆
,,,, *शर्यत कशी करावी हे दाखवले*
,,, *कोणाला कमी समजु नये शिकवले*
,,, *खोटा मोठेपणा जागेवर आणला*
,,, *रक्तात आग असावी लागते सांगितले*
👉मालकासाठीच जिवाची शर्यत करणारा हा बैल पहा,,,,, शेअर करा सर्व ग्रुपला पाठवा
जरा व्यवस्थित बोल भावा
खरी मुखत छान
👌👌👌
खरी मुखत छान
👌👌