पुण्यात चालवत होता जिम, गावाकडे येऊन सुरु केला दुग्ध व्यवसाय 1 गायी पासुन सुरवात आज 10 गायी hf cow:
Вставка
- Опубліковано 1 гру 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महेश माने यांच्या गोठ्यावर, दहा गाईचे नियोजन कशा पद्धतीने चालतं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महेश माने हे पुणे येथे जिम ट्रेनर होते ते जिम चालवत होते पण, लॉकडाऊन नंतर त्यांनी पुणे सोडून गावाकडे येऊन काहीतरी करावं या उद्देशाने आपल्या शेतीमध्ये, सुरुवातीला त्यांनी एक गाईपासून सुरुवात केली, आज त्यांच्याकडे दहा गाई आहेत, त्या गोठ्यावरील काम कशा पद्धतीने चालतं त्यांचं नियोजन कशा पद्धतीने आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
महेश सुनील माने मो.नं- 8262968125
मु.पो. वडनेर ता. परंडा.जि.धाराशिव
#hf_cow #kisan_agrotech #dairy_farming
Hello farmer friends, today through this video we are going to learn how the planning of 10 cows works on Mahesh Mane's farm. Mahesh Mane was a gym trainer in Pune he was running a gym but after the lockdown he left Pune and came to the village with the intention of doing something in his farm, initially he started with one cow, today he has ten cows, how is the work done on that farm how is his planning Today we are going to see it through this video. Mahesh Sunil Mane Mo.No- 8262968125 Mo.P.O. Vadner T. PARANDA DIST DHARASHIVA - Наука та технологія
Nice information 👌 👍
Teat dip चा वापर व गोळी पेंड (high protein) quality चे वापर करा@Mahesh
politician lok aplya faydya sati shetkryachi pilvnuk krt ahet
बरोबर
बरोबर आहे सर
Chanal chya madhyamatun dudh rate var avaj uthwa sir
ठीक आहे सर
Nice
Thanks
खूप छान माहिती दिलीत...
धन्यवाद सर 🙏
Thanks 👍👍👍🙏 नमस्कार छान अनुभव दिलात धन्यवाद 🎉🎉🎉from जयकर धर्माजी घोळवे सर बारामती
🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर 🙏🙏
Khup chaan sir.....
धन्यवाद सर 🙏🙏🙂
Nice information @Mahesh
Thanks 🙏
Nice information❤
धन्यवाद सर 🙏
Khup chan information provide karta swapnil saheb 👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
लवकर लवकर व्हिडिओ टाकला
हो सर थोडा लेट झाला
Mote pana naka karu dhudache bhaw karat aahet