23 गायी 10 म्हशी, दररोज दुध 350 लिटर. सगळा चारा विकतचा. चारा फक्त एक टाईम टाकतात.hf cow, Buffalo:
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 23 गायी 10 म्हशीचा गोठा पाहणार आहोत. महेश शिंदे यांनी हा व्यवसाय हाती घेतला. विशेष म्हणजे सगळा चारा विकतचा आहे. आणि ते चारा फक्त एक टाईम टाकतात.व ब्रिडींग वरती पण त्यांचं काम जबरदस्त आहे.
महेश बाळासाहेब शिंदे मो नं - 9156778855
मु.पो. लासोना ता.जि. धाराशिव #kisan_agrotech
kisan_agrotech #hf_cow #Buffalo #murha_Buffalo #deiry _farming
Hello farmer friends, today we are going to see 23 cows and 10 buffaloes through this video. Mahesh Shinde took up this business. What is special is that all fodder is for sale. And they throw fodder only one time. And on top of breeding, their work is tremendous.
Mahesh Balasaheb Shinde Mo No - 9156778855
M.P.O. Lasona Distt. Dharashiv
भाऊ म्हैस तब्बेत एक नंबर आहे
नियोजन मस्त आहे ❤❤❤🎉🎉🎉 अभिनंदन ❤❤
धन्यवाद 🙏
सर तुम्ही व्यवस्थित संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏
किसान अग्रोटेक आपले मनापासून आभार 😊
🙏🙏🙂
छान माहिती दिलीस महेश धन्यवाद
@@dayanandfartale6596😊😊
भाऊ तुझ सर्वच नियोजन छान आहे पण ईनवेस्ट खुप मोठं केल आहे 40ते50लाख पण छान आहे आवडलं खुप
बंधू खूप छान माहिती दिली.... धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
Ek no manegement ahe tumcha❤
athyanth ahladkar video ahe
Ekdam chan mahesh keep it up
Good management 👏 👍 👌
दादा तुमचं नियोजन आगदी 1 नंबर आहे आहे .व्हिडिओ बघून भारी वाठल दाद तुम्ही म्हशी कुठून खरेदी केल्या आहेत .मला पण खरेदी करायच्या आहेत
हरियाणा वरून खरेदी केल्या
@@kisanagrotech2552 काय किंमती वर खरेदी केल्यात दादा
Hariyana madhe kuthun ghetlya nav nambr sanga khatrishir mhashi kuthe milatil
महेश दादा छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊
छान मुलाखत 👌
धन्यवाद सर
मुलाखत घेतानी आवाजामध्ये सारखे पणा असू दया सर जेणे करून तुमचा प्रश्न चागल्या प्रकारे एकू येईल
श्रीरज बिल्डींग मटेरियल सप्लायस॔
Chan maheshrao good luck for your future
Thank you😊
Keep it up 👏👏
🙏🙏
Thank you😊
अतिशय सुंदर..
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद 😊
👍👍👍
Good information
Thank you sir 🙏
मस्त महेश👌👌
🙏🙏
धन्यवाद 😊
मला शेती एक एकर आहे आणि मी मुंबई मध्ये राहते मला ही गावी सेटल व्हायचे आहे तर मी हा व्यवसाय सुरू केला तर मला जमेल का कारण मला अनुभव नाही प्लिज सजेस करा
आधी अभ्यास करा . मग इतर शेतऱ्यांना भेटा त्यांचे अनुभव घ्या.
@@sushilmane503 ओके दादा
👌👌👌
Thanks nikam saheb 🙏🙏🙂
Khup chan mahesh,👌👌☝️🌹🌹💐
Thanks 🙏
महेश सर खूप छान माहिती दिली तुम्ही ,,,प्लिज तुमचा नंबर द्या ना आम्हाला गाई खरेदी करायच्या आहेत
मग सर तुम्ही काय माहिती बघितली
Mast mitra
धन्यवाद 😊
छान 💐💐💐💐💐
धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद 😊
मस्त माहिती 👌👍
धन्यवाद सर 🙏
गोकुळ ला 35ते 40रुपये मिळते
आता पर्यंत पाच वेळा पाहिला व्हिडिओ
धन्यवाद सर 🙏🙏🙂
हरभरा भुसा किती कडबा किती मुरघास किती प्रमाणात टाकावे प्लिज सांगा
Sir dudhacha ret asach rahil ka
Mast❤❤
Thanks 🙏🙏
मस्त महेश💐💐
धन्यवाद सर
धन्यवाद 😊
नेचर डेअरीच सेंटर मिळेल का अहमदनगर जिल्हा तालुका नेवासा
🙏🐂👌
Rate kami ahe all Maharashtra
एक टाइम किती किलो
बारा किलो वैरणीत कोणती कोणती वैरण टाकता.
सुका चारा आहे. सर
Sir solapurla bajar asto ka an asl tr kadi asto
सांगोला बाजार जर रविवारी, सोलापूर ला व्यापारी आहेत
Shenache praman kami padle asel
Murghas machine kevadyala anale
म्हशील फॉट व SNF किती लागतो
सरासरी 7.8 8.9
Ek time chara kas
Hello sir number milan ka yancha
Video madhe dila ahe
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
मला शेती एक एकर आहे आणि मी मुंबई मध्ये राहते मला ही गावी सेटल व्हायचे आहे तर मी हा व्यवसाय सुरू केला तर मला जमेल का कारण मला अनुभव नाही प्लिज सजेस करा
Jamel na, naki kara