*मनाचे तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे..* *भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी काळजी चिंता काळजी आहेच ती दूर करण्याची प्रचंड शक्ती नामस्मरणात आहे . भीती मुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य स्वामी नावात आहे. मनापासून नामस्मरण करा. साक्षात्कार होईलच!!!* 🌹🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏 हो ताई मी पण काळभैरव सध्या काळी वाचते आणि मला खुप छान अनुभव आला आहे आणि ताई मी स्वामी सेवत तुमच्या मुळे आली आणि माझ्या आयुष्यात खुप छान अनुभव आले आहेत आणि ताई अगदी मनापासून आभार आहे आणि ताई तुम्ही खुप छान सेवा करतात
Tai mi aaj akkalkot la jaun aale darshan mst zhal kharch maharaj aaplya pathishi astat hyacha anubhav aala aani he srv aaj tumchyamule shaky zhal Thank u so much
माझी पण स्वामी न ची सेवा करायला लागल्या पासून सीरियल ची सवय सुटली ताई आता खूप छान वाटतंय स्वामी ना आपण वेळ देतोय आणि धार्मिक सेवा करतोय ...ताई तुमच्या चॅनेल मुले आम्हाला नवीन शिकायला भेटतं आहे thanks tai n love u aaru गोंडस pillu ❤️❤️🤗🤗🤗 श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌸🌸🌷🌷🙏🙏
Shri swami samarth me roj sakal sandhyakali seva karte mala swamini apekhapakha jast dil aahe je Maharajani dil aahe te tanchach aahe me hi Maharaja chi aahe even sagal maz Maharaja cha aahe
एवढं सगळं कसं करते तू स्वयंपाक कधी करते झोपते कधी आणि सकाळी उठल्यावर पुन्हा सगळ्या सेवा खरच ताई तू ग्रेट आहेस 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺🌺🌺
ताई मला काल रात्री स्वप्नामध्ये साक्षात स्वामींचे दर्शन घडले, आणि मी त्यांच्या चरणांचे दर्शन घेतले 🌺🌷☘️ श्री स्वामी समर्थ ☘️🌷🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🌺🌼🌷🌸
Shree swami samartha🙏
Shree Swami Samarth
Ho ka kharch ka
🙏🙏🙏
सेवा केल्यानंतर खुप छान प्रसन्न
ताई तुझ्यामुळे स्वामी माझ्या जीवनात आले.
आणि या दोन वर्षात स्वामीनि माझे जीवन बदलून टाकले .Thankyou so much tai🙏
तुझ्या मुळे मला स्वामी मिळाले🌺🌹
@@roshanuprale7687 me koni nahi he Swami krupa
ताई तुमच्या मुळे मी पण सेवा करायला लागली व आता मला त्याची खुपच सवय लागली आरोहि माझी हुशार 🙏🙏🙏
*मनाचे तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे..* *भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी काळजी चिंता काळजी आहेच ती दूर करण्याची प्रचंड शक्ती नामस्मरणात आहे . भीती मुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य स्वामी नावात आहे. मनापासून नामस्मरण करा. साक्षात्कार होईलच!!!*
🌹🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹🌹
Right
स्वामी कृपेने मी पण खूप सुखी आहे तुमच्या मुळे मी स्वामी सेवेत आले...
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏 हो ताई मी पण काळभैरव सध्या काळी वाचते आणि मला खुप छान अनुभव आला आहे आणि ताई मी स्वामी सेवत तुमच्या मुळे आली आणि माझ्या आयुष्यात खुप छान अनुभव आले आहेत आणि ताई अगदी मनापासून आभार आहे आणि ताई तुम्ही खुप छान सेवा करतात
Shree swami samarth Gurumauli 🙏
Khupchan tai mahiti TUJHYAMULE khup positivity yete THANKS SHREE SWAMI SAMARTH RENUKA MATA KI JAY 🙏🌹♥️
Shri swami samrth 🙏🙏
Shree swami smarth Jay Jay swami smarth
Shree Swami Samarth tai kuph chan aahe video ❤
Tai mi aaj akkalkot la jaun aale darshan mst zhal kharch maharaj aaplya pathishi astat hyacha anubhav aala aani he srv aaj tumchyamule shaky zhal Thank u so much
माझी पण स्वामी न ची सेवा करायला लागल्या पासून सीरियल ची सवय सुटली ताई आता खूप छान वाटतंय स्वामी ना आपण वेळ देतोय आणि धार्मिक सेवा करतोय ...ताई तुमच्या चॅनेल मुले आम्हाला नवीन शिकायला भेटतं आहे thanks tai n love u aaru गोंडस pillu ❤️❤️🤗🤗🤗 श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌸🌸🌷🌷🙏🙏
Khup cchan sewa. Sandhyakalchya weli khup cchan watta. Stotra path asli ki savayeene mhantli jatatach. Khup aannad milto.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree swami samarth Gurumauli 🙏
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 खूप छान 😍
Aarohi sunder aahe
Tai तुमचं घर खूप छान आहे आणि आरोही किती गोड आहे ताई तुमच्यामुळे खूप शिकायला मिळत आणि सेवा करायला आवडत श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान ताई सेवा स्वामी ची श्री स्वामी समर्थ 😊
Shree gurudev datta shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🌹
तू खूप ग्रेट आहेस दि..... काय बोलू शब्द कमी पडत आहेत आरोही तू खूप लकी आहेस की तुला एवढी भारी मम्मी भेटली आहे श्री स्वामी समर्थ....
Shree swami samartha🙏
Tai Chan sagta mahiti
ताई खूप छान सेवा करता तुम्ही, तुमचे व्हिडीओ बघून मी सेवा करायला सुरुवात केली
Shaee swami Samarth
Khup chhan mahiti dilit tya baddal Dhyanawad 🙏🙏
तुमचा विचार खूप सुंदर
जय शंकर ,श्री स्वामी समर्थ!!Thanks for sharing !
Tai mi tumchya pasun khup kahi shikale swami seve naddl shree swami samarth🙏🌼 thank you🙏
खुप सुंदर आरोही ❤
🙏🌺shree swami samarth🌺🙏khup chan hote tumchi sandya kal tai,🤗😊🤗
Shri swami samarth me roj sakal sandhyakali seva karte mala swamini apekhapakha jast dil aahe je Maharajani dil aahe te tanchach aahe me hi Maharaja chi aahe even sagal maz Maharaja cha aahe
Mast tai..... श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः ।।।।।।।
Shree swami samrth🙏
Khup chan mahiti dili tai
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏼🙏🏼
Tai mi join family ta rahate mzazya garat lahan mote 12 Jan aahet tyachat divasbhar Kam aaste mala 1choti si seva sanga
खूप छान वेडियो आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏.
Khupch Chan tai,,🙏🙏🙏
Shree swami samrta tai khup chan mahiti deta🙏🙏
आरोही अगदी गोड आहे 😊
श्री स्वामी समर्थ ताई व्हीडीयो खुप छान होता माहीती दिल्या बदल धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast tai tumci seva astey❤👌🏾
tai tuz Ghar khup sundar ahe tuzya gharach ek video banav na Ani arohi khup cute ahe tu khup chan mahiti detes
Shree Swami samurth Aarohi khup chan dadye hotoPooja
Khup chan
Shree Swami Samarth 🙏 chan video
श्री स्वामी समर्थ ताई तुझं घर खूप मस्त आहे
ॐ श्री सदगुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
Aarohi kharch khup god aahe g pooja shree swami samarth 🙏🏻🙏🏻
Khup chhan👍.....shree swami 🙏samarth
Shree swami samarth tai 1 comments
आरोही खुपच क्युट आहे मला तर खुप आवडते
श्री स्वामी समर्थ ताई 👌🌹🙏🙏🌹 मी रोज व्हिडिओ बघते पण आज कमेंट केली खरंच ग ताई तुम्हचे व्हिडिओ छान आसतात
Share swami samarth 🙏🙏.Tai tumhi khup bhagyawan ahat 🙏
shri swami samrth
किती छान सेवा करता ताई तूम्ही छान विडिओ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
🎉shree swami samarthan tai..... 🎉
धन्यवाद नमस्कार खुप छान माहिती दिली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Mi pan 2time Aarthi kartey swami chi khup chn vat tai....shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खुपच छान व्हिडिओ 👌👌
स्वामी समर्थ महाराज की जय
दिदि खूप-खुप छान वाटत
Shree sawami samartha taii
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
Shree swami samarth Gurumauli 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏 jay jay swami samarth
Sree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shri Swami Samarth
🙏
🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
आरोही खुप छान बोलते
श्री स्वामी समर्थ ताई तुमच 🏡घर खूप च छान आहे
Khup chan tai shree swami samrth 👌👌👌🙏🙏🙏
🌺🌼🌷🌸🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🌷🌼🌺
Shree swami samarth 🪷🙏🌸
ताई तुमची आरोही खूप गोड आहें श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙏
🙏shree swami samarth 🙏
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹
Shree swami samarth Gurumauli 🙏
आरोरी खूप छान आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त स्वामी समर्थ महाराज
ताई आरोही खूप गोड आहे माला खूप अवडते
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 संध्याकाळ ची पूजा आणि सेवा खूप छान केली ताई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
ताई देवाघरात स्वामी मुर्ती आनली तर चालते का
Mast vatat tumacha vedio pahun 😇 asa vatat tumi maza samor basun bolat ahat .
Akat rahusa vatat
खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
खुप छान माहिती
Shree swami samarth didi
वाह । ताई किती छान आहे तुमचा दिनक्रम,,,त्यामुळे तुमच्या लेकीवर पण छान संस्कार आपोआपच मिळते आहे,,,माझा नमस्कार तुम्हाला व तुमच्या तपस्येला
🙏🙏🌺🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ
ताई छोटे छोट्या पुजेच्या वस्तू चांदीच्या घेना छान वाटतात तुमच्या नाशिक ला छान मिळतात
Khup Chan mahiti sangitili Tai 👌 take care Aarohi beta 🥰♥️🙏🌺 shree Swami Samarth 🌺🙏
Kiti chn bolty g tu Taai khrch khup chn vaaty yikun 🥰
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth Gurumauli 🙏
Shree swami samarth
🌸🌸🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸🌸🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🌸🌸🙏🏼🙏🏼
Tai tumi chan pooja karata
खूप छान माहिती दिली .मला कालभैरव अष्टक पाठ करायच आहे. खूप आवडला व्हिडिओ
Kahup chan tai🙏🙏🤗