लहान मुलं मोबाईल घेणार नाहीत हा उपाय करा । उपाय फेल गेला तर १ लाख रुपये बक्षीस । निलेश महाराज कोरडे
Вставка
- Опубліковано 25 кві 2024
- लहान मुलं मोबाईल घेणार नाहीत हा उपाय करा । उपाय फेल गेला तर १ लाख रुपये बक्षीस । निलेश महाराज कोरडे
#mobilelegends #latest #kirtan
प्रा निलेश महाराज कोरडे यांचे नवनवीन कीर्तन व्हिडिओ, स्टेटस व्हिडिओ आणि पोस्ट मोबाईलवर सर्वात आधी मिळविण्यासाठी पेज ला फॉलो नक्की करा
ज्ञानमंदिर या UA-cam chanel चे official facebook page link
👇👇👇👇👇👇👇
/ dnyanmandir9
***********************************************************************
आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या UA-cam channel ला subscribe करायला विसरू नका....
Nilesh maharaj korde Contact Number 8169340094
Channel contact number 9890715729
©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाहीपरवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
👉दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते+91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
|| जय शिवराय ||
#kirtan #dnyanmandir #motivation #education
#ज्ञानमंदिर
#Dnyanmandir
#ज्ञानमंदिरDnyanmandir
#समाजप्रबोधनकार
#कीर्तन
मी 60वर्षाची रिटायर आई मी मुलगी 5वर्षाची झाली आणि केबल बंद केले. त्यामूळे ती आजही टीव्ही बघत नाहीं तिच्या वयाच्या 16व्या वर्षी तिला मोबाईल गिफ्ट म्हणुन तिला दिला तो सुध्दा फक्त इनकमिंग कॉल साठी. आज ती डॉक्टर असून ती छान विवाहित जीवन व्यतीत करीत आहे 🙏 हे ह्यासाठी सांगते की पालक सांगतात मुल ऐकत नाही पण तसे नसून तुम्ही जी सवय लावल तीच लागते.
😮😮
माई फारच छान......... खरंच आपण जी सवय मुलांना लावतो तीच सवय त्यांना लागते...... आमच्याही घरी गेल्या 4 वर्षांपासून tv च काढून टाकला आहे..... 😊🙏🏻
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद, नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏
माझ्या तीन मुली आहेत् १२ ; ८ ;आणि ३ वर्ष .
मला आश्चर्य वाटतंय की आमच्या घरी टीव्ही नाही तरी मुलींची काहीच तक्रार नाही ....
शिक्षणासाठी म्हणून त्यांना टॅब दिलेला आहे त्यांना जे हवे ते स्वतः सर्च करून पाहू शकतात.
टीव्ही मध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते दाखवले जात नाही.
ही खूप मोठीं शोकांतिका आहे .
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
खूप छान उल्लेखनीय प्रबोधन आज वास्तव चित्र उभे केले आहे. ते मान्य केले पाहिजे. त्यासाठी आई-वडिलांनी प्रथम मोबाईल मुलांसमोर पाहात बसता कामा नये असे. तो वेळ मुलांच्या सोबत खर्च करावा. आनंद साजरा करावा.
Ehszufjsb n cbxjgj😢😮🎉❤
Dhjxhgnk😂❤🎉😢😮😅😊😊d६
Khup chan maharaj ram Krishna hari🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद समाजात बदल झाला पाहिजे
खरच खूप छान... आपण चांगली सवय लावू शकतो
Khup chan Maharaj Maharaj ram krishna Hari
खूप खूप धन्यवाद सर
खूप.छान. श्री स्वामी समर्थ ❤
खुप छान महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup mast information
Khoop...Chhan....
Kup chan mahiti dili mharaj thanks
Khupach chan kirtanatun tumhi amhala knowledge dille 👍👍👍👍👍
खूप छान माहिती दिलीत
अशाच प्रकारच्या समाज प्रबोधनाची आज समाजाला गरज आहे धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
महाराज माझा मुलगा दीड वर्षाचा आहे पण अजून मी मोबाईल दाखवला नाही त्याला आणि तो घेत पण नाही जवळ असला तरी
Tumhi deuch nka tyacha hatat to kdhich ghenare nhi....mark my words ....khup vaite ahe mobile dakhvna....books chi saway lava tyala to magnarch nhi kdhi
Did varshachya mobail calalt nahi
असच असतं माझा पण मुलगा असच करत होता आणि आता घेतोय 4वर्षाचा आहे
छान आहे
@@AshwiniRajigare
😅😂
Manpurvak dhanvad
Khup chan
मनपूर्वक धन्यवाद
खुपच छान महाराज बरोबर बोलता
Khup chan 🙏
खरच खूप छान......मी नक्कीच आजपासून सुरुवात करणार आहे
Khup sunder vichar Ram krishna hari
खूप छान ,🙏🙏🙏
खूपच छान महाराज ह्या विचाराची गरज आहे सर्वांना राम कृष्ण हरि
Chup chan
ua-cam.com/video/ZMBpGE3gBzc/v-deo.htmlsi=25Q7W7SFRA3Q-VGi
खूप छान माहीती दिलीत महाराज धन्यवाद
खूप छान महाराज
खूप छान
Khupach chan sangital 👍
लंय भारी 👏👏👏👏
खूप खूप छान
महाराज खूपच छान प्रबोधन....... रामकृष्ण हरी....
वाह वाह महाराज... अप्रतिम बोलले 😊😊🙏🙏
माऊली खरच तुम्ही फार छान ??गरज आहे
Khup chan vichar
अगदी बरोबर आहे तुमचे महाराज.
Ram krishan hari 🙏❤️🙏
Khup manala lagl Maharaj tumch he kirtan👏👏👏👏Ram krushna hari
खूप सुंदर🎉🎉🎉 कृतीयुक्त उदाहरणांद्वारे समाज प्रबोधन............भावी आदर्श नागरिक घडविणारे प्रबोधन........ धन्यवाद महाराज.आपल्या कार्याला सलाम........🎉🎉
बरोबर आहे
बरोबर आहे महाराज
Khup Shan mahiti sangitli shree Swami Samarth
Manapasun dhnyawad maharj khup mahtvacha vishay tumi mandala ahe .Ram krushna hari
Maza mulga 3 varshacha ahe Ani mobile shivay zopat nahi... AJ mi try kel tyala mandivr gheun zopavl...tr zopla..to... Khup sare thank you..mi khup divsa pasun try karat hoto but to aikat navta aj mala saudha khup Chan vatl❤
Maza tr jevat pan NY ani tyala kahi bol ki ye kam kr te kr ikat NY mobile dila ki sgl krto 😂Pani anto
Khub chan
खुप सुंदर महाराज 🎉
छान माहिती दिली
रामकृष्ण हरी माऊली
Maharaj khup sundar boltat.great 👍👍
खुप छान माहिती दिली महाराज
खूपच छान प्रवचनात दिले महाराज
Ram Krishna Hari
Ami sarech 1 tasa peksha jasat vel badhti maharaj pn tumch barobar aahe
Khupch chhan maharaj
,,, मस्त मस्त खुप छान आहे आपले प्रवचन मी आजी आहे
मी ,,,,
घरामध्ये ,,,,फ्रिज,,,,,
व टिवी ,,,,ठेवत नाही ,,
फ्रीज ,,,मुळे आजार येतो ,,,,
व टिवी मुळे ,,,मानसिक आजार येतो ,,,,,,
फक्त मोबाइल वर पुस्तक वाचणे ,,,,
रोज ऐकतास ,,,
ज्ञानात भर पडेल ,,,
Chan Maharaj
Khup chan ❤ ram krushn hari❤
खुप छान महाराज दंडवत प्रणाम🎉🎉
Chan ahe
राम कृष्ण हरी
Jay hari😊
बरोबर आहे महाराज🙏🙏
Very much like.
राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप सुंदर किर्तन सेवा केली आहे मनापासून धन्यवाद दादा तुंमचे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice 👍
👌👌👌🙏🙏
Kup chhan
👍👍
Ram Krishna Hari 🙏🙏
Aaivdilani he vichar aatmsat karayla have...tr khrch bdlala shuruwat hoil.
राम
👍👍🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉
Kharach paristiti hech ahe maharaj sagal barober mhtal
♥️♥️
Ok Thanks
Ram Krishna hari
🙏🙏
🙏🙏🙏🙏
Kharay Maharaj...mi pan mulancha mobile kadhun taakla nehmisathi...Karan Mobile baghun to saarkhi badbad Karu laagla...n badbad hi fakta mobile madhli....ved laagaychi Vel aali Hoti tyala....ek divas thoda tras jhala pan Mobile tyacha kaayamcha band kela...n aamhi pan tyachya samor mobile baghna band kela....n bappachi stotra mhanayala surwaat Keli ...changle badal ghadayala laagle tyachyat....pustake vaachan karayala laagla.... mobile khup vaait aahe...tyamule nako to information aani jastichi information mulanchya dokyat jaate...n majha mulaga tr itka tyamule imagination madhe adakla hota khara Jag n imaginary Jag yatil farak Ch tyala kalena.... doctor ,upaay khup kele pan Kahi farak padeba...pan mobile band kela n bhgavntachya naamsmarnaane khup farak padla....
किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा माझा मुलगा पण बघत होता मी मोबाईल बंद केला पण तो निरर्थक बडबड करतच बसतो
Kiti varshacha mulga aahe tumcha
Super
Hup chan 🎉🎉🙏🙏👏👏👏👏
👍👍👍👍👍👍👍
खुप छान महाराज राम कृष्ण हरी ❤
👌👌
श्खूप छान राम कृष्ण हरि
Jay shree krishna radhe radhe guruji 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻
🙏🏻🙏🏻
महाराज खूप छान कीर्तन केले धन्यवाद
धन्यवाद महाराज
Ok
राम कृष्ण हरि 🙏🙏
Right
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍
Great guruji
Maharaj khup sundar mahiti dili pan palak nhi sudharnar TV pudhe ani mobile pudhe mulanche bhavishy khi nhi
खरच आहे
खूप छान असेच वास्तववादी प्रवचन करा. पुराण कथा नको.
वास्तवाचा संबंधच पुरानाशी येतो... पुराणातील गोष्टीतील सार हे जीवनात कामी येते.... फक्त ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन....