रोजची देवपूजा कशी करावी?पूजेचे सादे सोपे 10 नियम/या नियमांचे पालन करा घरात सुख-समृद्धी लाभेल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 191

  • @rajanipatil5221
    @rajanipatil5221 Місяць тому +9

    नसू नयेत नाही असू नयेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +2

      हो ताई घाई गडबडीमध्ये बोलताना शब्द होतात इकडे तिकडे☺️ तर घ्या तुमच्या ताईला थोडं सांभाळून ☺️ ताई आपली मराठी भाषाच अशी आहे की जशी वळावी तशी वळली जाते ☺️🥰 ❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @sunandabhende9692
    @sunandabhende9692 Рік тому +7

    खुप छान पुजा मांडणी.... मार्गदर्शन पण छानच

  • @jayshreedumbre6337
    @jayshreedumbre6337 Рік тому +3

    खूपच छान देवपूजा केली आहे. देवघर पण छान आहे.

  • @shlokpabalkar
    @shlokpabalkar 9 місяців тому +4

    खूप छान वाटले ताई.

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking Рік тому +3

    Thank you so much
    खुप छान पूजा🙏🌹💐

  • @dattatraywagh9308
    @dattatraywagh9308 10 днів тому

    ताई खूपच सुंदर माहिती सांगितली आहे अशीच माहिती वारंवार व्हिडिओ च्या माध्यमातून मिळत राहिल्याने मनाला एकप्रकारची ऊर्जा मिळते, धन्यवाद ताई, 👏👏🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🍁🍁🍁🍁🍁💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  9 днів тому

      हो ताई मी असेच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते, खूप छान वाटले ताई तुम्ही कमेंट केल्यावर, कमेंट चे उत्तर द्यायला खूप उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @shantalambore2829
    @shantalambore2829 9 місяців тому +1

    Khupch chan. Mastch mahiti dilit.👌👌🙏🙏

  • @khandudate3029
    @khandudate3029 11 місяців тому +5

    Very nice

  • @SiddheshwarshindeS
    @SiddheshwarshindeS 24 дні тому +1

    फार उत्तम माहीती

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @saritapatil189
    @saritapatil189 7 місяців тому +3

    खूपच छान माहीती दिलीत

  • @surekhachaudhari7275
    @surekhachaudhari7275 10 місяців тому +1

    खूप छान आहे.

  • @Rpkitchen-d9d
    @Rpkitchen-d9d Рік тому +3

    खुप छान ताई

  • @kamalmokre6215
    @kamalmokre6215 5 місяців тому +3

    छान आहे पुजा 🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @siddhipatil7068
    @siddhipatil7068 8 місяців тому +3

    Khupch chhan Keli de Pooja Ani dev Ghar hi chhan aahe tumch

  • @sapnakolte7458
    @sapnakolte7458 11 днів тому

    खूप छान पूजा केली आहे 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 днів тому

      नमस्कार ताई, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 6 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद

  • @omkarsuryawanshi6894
    @omkarsuryawanshi6894 5 місяців тому +2

    Chan dili mahiti ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @Gamer_Samarth
    @Gamer_Samarth День тому

    Chan aahe mahiti

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @lalithashah4938
    @lalithashah4938 5 місяців тому +1

    Very beautiful it looks nice Puja you have done 🙏 jay jay Swami Samarth 🙌

  • @AapaShinde-x7j
    @AapaShinde-x7j 3 місяці тому +1

    Tai khup Chan puja

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @rashmithasale4260
    @rashmithasale4260 Місяць тому

    खूप छान माहिती धन्यवाद

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kavitapotdar43
    @kavitapotdar43 8 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली..

  • @santoshsolanke4624
    @santoshsolanke4624 3 місяці тому

    मला अशी देवपूजा आवडली ताई

  • @bgmigaming5578
    @bgmigaming5578 5 місяців тому +1

    Shri swami samarth sarch mahiti khup chan sangitili ahe ani tucha avaj khup chan ahe.

  • @VaishaliBhagwat-r3w
    @VaishaliBhagwat-r3w Рік тому +2

    Chan devpuja

  • @Seemamate-i9c
    @Seemamate-i9c 2 місяці тому

    Khoob Khoob Chand Dev Puja Vidhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 4 місяці тому +5

    खूप छान पूजा केली ताई 🙏 तांदळा मध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा आणि श्री यंत्राला पण रोज अंघोळ घालायची असते का ताई नक्की सांगा

  • @arunakolekar25
    @arunakolekar25 Місяць тому

    Khup chan video tai 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई, कमेंटच्या उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 10 місяців тому +3

    Khupach chan mahiti ga chhaya

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 7 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली ☺️🌸🤩🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌸😊

  • @govindapatil6803
    @govindapatil6803 Місяць тому

    Khup Chan mahiti dili tai dhanyavad

  • @anviskitchen6303
    @anviskitchen6303 Рік тому +1

    Khupcha chan ahe tai

  • @PushpaJangam-n8w
    @PushpaJangam-n8w 3 місяці тому +3

    खूप छान मांडणी केली आहे ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @pritidesai447
    @pritidesai447 Рік тому +1

    Kuph Chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      धन्यवाद ☺️😊🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @latakokate494
    @latakokate494 8 місяців тому +1

    खूप छान पुजा. देवघर पाहून मन प्रसन्न झाले ताई.

  • @DineshRevodkar
    @DineshRevodkar 8 місяців тому +2

    Hamen bahut achcha video tha😊😊❤

  • @jyotimane1644
    @jyotimane1644 8 місяців тому +1

    खूप छान

  • @Wonder_vibes-h5y
    @Wonder_vibes-h5y Рік тому +2

    Tai satyanarayan madhe balkrushna nasal ter supari thvli ter chalte ka kalshavar plz sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      हो ताई तुमच्याकडे बाळकृष्ण विग्रह नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता आणि पूजा करू शकता ताई आपल्या मन मंदिरामध्ये भाव महत्त्वाचे आहेत देव आपले मनाचे भाव पाहतो मनी भाव तिथे देव तुम्ही पूजा करा अथवा नका करू. तुम्ही पूजा कशी करता याला महत्त्व नाही मनापासून नामस्मरण करणे पूजा करणे याला महत्त्व आहे भले तुम्ही साधी पूजा करा पण मनापासून करा याला महत्त्व आहे. ताई नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे.
      नामस्मरण का करायचं याचाफायदा काय आहे
      आणि कशामुळे करायचे, नाम हे आकाशापेक्षा ही मोठे आहे. नामसमरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीच जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते, त्यातून मुक्तता होते, अशक्य ती गोष्ट साध्य होते, कर्म बंधनातून सुटका होण्यास मदत होते. संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मान्तरीचे. 😊☺️🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏😊

    • @Wonder_vibes-h5y
      @Wonder_vibes-h5y Рік тому

      @@ChhayasCreativeCorner Tai dindori pranit satyanarayan

  • @ranimane4421
    @ranimane4421 16 днів тому

    छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @MadhuriPatil-pp5fw
    @MadhuriPatil-pp5fw 5 місяців тому +3

    खूप छान ताई 👌👌 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 6 місяців тому +1

    खूप छान ताई ❤️❤️❤️❤️❤️ आवाज खूप गोड आहे तुझा..... Thank you di ❤️❤️❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 ❤️❤️

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h 5 місяців тому +1

    Nice information

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunandabhavsar
    @sunandabhavsar 19 днів тому

    खूपच छान माडणींकेली❤

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 місяці тому +1

    छान आहे व्हिडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunilburadkar6351
    @sunilburadkar6351 Місяць тому

    🙏🌹🙏chaan

  • @kalpanathakur7526
    @kalpanathakur7526 8 місяців тому +2

    Om Namah Bhagwate Vasudevay Namha 🙏 🌹

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 8 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 5 місяців тому +2

    Shree swami samarth maharaj Aai jay Shree gurudev datt..😁😙😊😗😘😆💓❤😆🌺☺🌺🤩🙏🤩🙏🙂🙏💗🙏🤗🙏🤩🙏🌍💊श्री स्वामी समर्थ महाराज आई जय श्री गुरूदेव दत्त आई..🤗💊🌍🤗🙏🤗🙏😆🌺😗🙂😗💗😊😙😍😁😄😙😍😙😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @High_Gamerz-official
    @High_Gamerz-official 5 місяців тому +1

    Tai chourgavr thevl tr chalel ka

  • @deeppatil6746
    @deeppatil6746 4 місяці тому +1

    Kuhp chan ahe video tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @prashantmhapsekar1794
    @prashantmhapsekar1794 6 місяців тому +1

    Chan far chan

  • @milindshelake673
    @milindshelake673 Місяць тому

    Tai 21te 15, desember ya pendhervadyatil swami semerth sevabeddle mahiti sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई नक्कीच ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @maniashamishra7521
    @maniashamishra7521 Місяць тому

    Tai jar dhevghart laxmi photo fram che puja karto tar pital che dusre laxmi murti teu sakto ka..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो चालतं ताई, माझ्याकडे पण एक लक्ष्मीची मूर्ती आहे आणि एक फ्रेम पण आहे, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @smitachaudhari8029
    @smitachaudhari8029 6 місяців тому +2

    Tai devgharat pahule ganpatichi murti thevavi ku lakshmi chi please sanga mi pahile bal krushn .mag ganpati .ani natr lakshmi chi murti the li ahe chalel ka please reply me

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 місяців тому

      ताई पहिलं गणपती त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मी आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण यांना स्थान द्या ☺️
      कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु पती पत्नी आहेत ना तर उजव्या बाजूला बाळकृष्ण यांना स्थान द्या आणि बाळकृष्ण च्या डाव्या बाजूला माता लक्ष्मीला स्थान द्या ☺️ good morning bhai Shri Swami Samarth 🌺🙏

  • @SavitaSharma-e6x
    @SavitaSharma-e6x 6 місяців тому +1

    Pooja baghun man prasanna zale telacha diva aaplya davya hatala lavaycha asto ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 місяців тому

      तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला आला पाहिजे ताई 🙏 धन्यवाद ताई गुड नाईट ☺️☺️🙏

  • @SarikaKokate-ml7yz
    @SarikaKokate-ml7yz 6 місяців тому +3

    Shree swami samarth🙏🙏

  • @varshaabhavsar4469
    @varshaabhavsar4469 2 місяці тому +1

    Aalya ujvya hatala konte dev asave

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      आपल्या उजव्या हाताला श्री देवता आणि डाव्या हाताला पुरुष देवता असावेत गुड मॉर्निंग ताई ☺️☺️

    • @varshaabhavsar4469
      @varshaabhavsar4469 2 місяці тому

      Good morning tai

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    😊❤

  • @prettyvibeswithkalyani233
    @prettyvibeswithkalyani233 5 місяців тому +2

    Hi tai, श्री यांत्रा वर जे कुंकु आपण अर्पण करतो ते पण रोज बदलावे लागते का? आधी वाहिलेले कुंकू कुठे आणि कसे वापरायचे? आणि अजून एक गोष्ट जर आपल्या देव घरात विठलां ची फोटो फ्रेम असेल आणि त्यावर वरती पाठी मागे नागाचे चित्र असेल तर असा फोटो देव्हाऱ्यात ठेवायला चालतो का?
    जुने झालेले फोटो कुठे आणि कसे विसर्जन करायचे?

  • @pushpashinde2169
    @pushpashinde2169 6 місяців тому +2

    खूप छान माहिती.नसू नये न म्हणता असू नयेअसे बोला ताई

  • @manishahonale423
    @manishahonale423 8 місяців тому +56

    देवाला फुलं वाहतांना पाकळीचा भाग देवांच्या दिशेने हवा असतो. देठाचा भाग बाहेर असावा. कारण आपण देवाला फुल वाहतो देठ नाही.

  • @rajendrajadhav6055
    @rajendrajadhav6055 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏

  • @sama2702
    @sama2702 7 місяців тому +1

    Nustya panyane dev itke kase chamaktat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 місяців тому

      ताई आठ पंधरा दिवसातून एकदाच मी पितांबरीने देव उजळवते इतर वेळी मी फक्त पाण्याने अंघोळ घालते देवांना नुसत्या पाण्याने अंघोळ घालून देऊ स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतले ना देवांचे टाक,विग्रह काळपट पण पडत नाही धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @High_Gamerz-official
    @High_Gamerz-official 5 місяців тому +1

    Tai kalash tumhi darroj uchlta ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      हो ताई कलशातलं पाणी मी रोज बदलते आणि एखाद्या दिवशी जर घाईगडबड असेल तर नाही पाणी बदललं तरी पण चालतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar5280 Рік тому +1

    Tak kiti aasayla have tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      टाक तर पाचच असायला हवे पण ज्याच्या त्याच्या कुळाचारानुसार जास्त पण टाक बनवतात कोणी कोणी म्हसोबाचा बनवत कोणाला जाणाई असेल तर जाणाईचा बनवतात पण देव्हाऱ्यावरती जास्त टाक नसू नयेत त्यामुळे शक्यतो पाचच टाक ठेवावेत कुलदेव म्हणजे खंडोबा,आपली कुलदेवी, ग्रामदैवत भैरोबा ,आणि रक्षक,😊🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @sarikabelokar5280
      @sarikabelokar5280 Рік тому

      @@ChhayasCreativeCorner tai mazya ghri khandoba aani bhavanicha Tak aahe aajun ghyacha ka bhayrobhacha

  • @pradeepkhekale3452
    @pradeepkhekale3452 5 місяців тому +5

    पूर्वी संपूर्ण चातुर्मास असे पुस्तक मिळायचे त्यात पूजेची मांडणी, व पंचोपचार, षोडशोपचार पूजा कशी करावी याचे पूर्ण डिटेल मध्ये मंत्रांसह विधी दिलेला असायचा, अगदी गणपती स्थापना, महालक्ष्मी पूजन, दिवाळी पूजा, सत्यनारायण, वास्तू पूजा,

  • @SachinYenpure
    @SachinYenpure 5 місяців тому +1

    Good

  • @pradeepkhekale3452
    @pradeepkhekale3452 6 місяців тому +7

    तुमचा भक्ती भाव छान, एक सजेशन देवीचा एकच टाक ठेवावा (फक्त कुलदेवतेचा) शंकराचार्यांनी सांगितले प्रमाणे पंचायतन ( गणेश, सूर्य, देवी, महादेव, आणि विष्णू ( गोपाळ कृष्ण)त्यांची एक विशिष्ट मांडणी असते ती समजून घ्यावी.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 місяців тому

      हो दादा समजून घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल पण दादा इतकं काही याबद्दल मला माहित नाही जेवढं माहित आहे त्याप्रमाणे मी भोळ्या भाभड्या मनाने पूजा करत असते देव फक्त भक्ती भावाचा भुकेलेला असतो हे समजून मी देवपूजा करत असते दादा डीप मध्ये इतकं काही मला पण सांगता येणार नाही तुम्हाला पूजेबद्दल मांडणी बद्दल काही माहिती असेल तर मला तुम्ही सांगू शकता मला आवडेल कारण आल्या आयुष्यात जितकं शिकवत तीतकं कमीच असतं कारण ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्याच जातं कमी नाही होत त्यामुळे दादा तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून कमेंट केले

  • @chayanaik5295
    @chayanaik5295 5 місяців тому +1

    Tai roj devala aaghol ghalaychi ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      हो ताई देवाला रोज आंघोळ घालायची, आणि कधी नाही जमले तर कोरडी पूजा करायची, म्हणजे जुने फुलं काढायचे आणि नवीन फुलं वाहायचे देवाला, आणि अगरबत्ती लावायची. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @pranjalipatil9512
    @pranjalipatil9512 9 місяців тому +5

    Tumhi baryach thikani nasu naye asa shabd waprtay....tyacha arth badltoy...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  9 місяців тому +1

      ताई आपली मराठी भाषा आहे तर जशी वळावी तशी वळली जाते एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात त्यामुळे होऊ शकतं. आणि त्यातली त्यात आमची नगरची भाषा आहे ना माझा कोणाचही मन दुखवण्याचा प्रयत्न नसतो ताई 😊 मी तर youtube या प्लॅटफॉर्म वरती नाती जोडण्यासाठीच व्हिडिओ टाकत असते तुम्हाला कुठल्या शब्दाचा वाईट वाटलं असेल तर सॉरी 😊🙏 श्री स्वामी समर्थ 🌺

    • @snehalatarathor
      @snehalatarathor 6 місяців тому

      ¹¹7​@@ChhayasCreativeCornerv9ĺ

  • @eknathraut1653
    @eknathraut1653 6 місяців тому +2

    कलस कोणत्या बाजूला ठेवावा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 місяців тому

      देवांच्या उजव्या बाजूला 😊 धन्यवाद दादा 😊

  • @Shubhangivispute
    @Shubhangivispute 2 місяці тому

    Kiti by kiti aahe devara

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      अडीच बाय सहा फुटाचा आहे ताई ☺️🥰🙏

  • @Vijayalaxmiphadke
    @Vijayalaxmiphadke 5 місяців тому +3

    श्रीयंत्राची पूजा कशी करावी हे पण सांगा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 місяців тому

      श्री यंत्राची स्थापना कशी करावी पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे ताई ☺️ तरीपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगन धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @Vijayalaxmiphadke
      @Vijayalaxmiphadke 5 місяців тому

      श्रीयंत्र पूजा हा व्हिडिओ नाही.तर पुन्हा पाठवा

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 8 місяців тому +1

    देवाला लाल वस्त्र घालत नाही म्हणे वास्तु तज्ञ सागतात बरोबर का🙏

  • @nivruttimane912
    @nivruttimane912 Місяць тому +1

    V

  • @sanjivanikawarkhe8797
    @sanjivanikawarkhe8797 Рік тому +1

    Tai tumche गजलक्ष्मी कितीचे आहे price ky ahe...ani वजन किती आहे त्याच

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      ताई तीन इंच आहेत आणि किंमत चौदाशे रुपये आहे

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 8 місяців тому

    दिवटी व बधली छान माडनी खुप छान सवमी खाली ठेव तरी तुझी ईछा

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 8 місяців тому +3

    समीची मुरती खाली ठेवा मजे वरचे देव एक सारखे दिसतील बाकी काही नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 місяців тому +1

      हो ताई पण केंद्रामध्ये असं सांगतात की स्वामींची मूर्ती ही वरच्या पायरी वरती किंवा दुसऱ्या पायरीवरतीच असावी त्यामुळे मी तिथे ठेवली ताई.

  • @Wonder_vibes-h5y
    @Wonder_vibes-h5y Рік тому +2

    Tai tumhi shankh nahi thevlay

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      Tai mi sankhachi sthapna nahi kili Ajun श्री स्वामी समर्थ 🌺 😊🙏

  • @Wonder_vibes-h5y
    @Wonder_vibes-h5y 11 місяців тому +1

    Tai tumhi Swami seva karat nahi ka plz kara

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 місяців тому

      हो ताई करत असते स्वामी घेतात करून 🙏🌺!! श्री स्वामी समर्थ!! 🌺🙏

    • @Wonder_vibes-h5y
      @Wonder_vibes-h5y 11 місяців тому

      @@ChhayasCreativeCorner Tai tya seve badalcha kahi video share Kara plz

  • @bhikanikam1715
    @bhikanikam1715 6 місяців тому +7

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sheetaldulambe5274
    @sheetaldulambe5274 14 днів тому

    खूप छान माहिती दिली

  • @preetitupare4890
    @preetitupare4890 5 місяців тому +2

    खूप छान आहे ताई

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 6 місяців тому +1

    एकदमच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandasabale4466
    @nandasabale4466 3 місяці тому +1

    खुप छान आहे माहिती

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @swatipanchal3820
    @swatipanchal3820 4 місяці тому +1

    खूप छान

  • @chaitaliingalkar9561
    @chaitaliingalkar9561 10 днів тому +1

    Matichi Laxmi murti devghar madhe thewayche ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 днів тому

      ताई दिवाळीची मातीची लक्ष्मीची मूर्ती शक्यतो दिवाळी झाल्यानंतर पाण्यामध्ये विसरलीत करतात आणि आपल्याला ठेवायची असेल तर आपण घरामध्येही ठेवू शकतो, तुम्ही पण मूर्ती घरामध्ये ठेवली असेल तर ती तुम्ही तुमच्या मंदिरामध्येही ठेवून तिचं पूजन शकता किंवा एखाद्या लाल कपड्यांमध्ये गुंडाळून एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता म्हणजे ती खंडित होणार नाही आणि पुढल्या दिवाळीला तुम्ही पुन्हा ती वापरू शकता ☺️ पण शक्यतो तीन इंचापेक्षा मोठाल्या मुर्त्या आपल्या मंदिरामध्ये नसू नये असं म्हणतात त्यामुळे तुम्ही मातीची मूर्ती लाल कपड्यामध्ये गुंडाळून एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेलीच बर राहील मला असं वाटतं ☺️🥰🙏

  • @kalpanachopde5521
    @kalpanachopde5521 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishalisutar491
    @vaishalisutar491 6 місяців тому +1

    Very nice

  • @shambhufoodandmanufacturin4530
    @shambhufoodandmanufacturin4530 16 годин тому

    खूप छान

  • @shobhasawant7292
    @shobhasawant7292 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @kavitapotdar43
    @kavitapotdar43 Місяць тому

    Very nice

  • @SadanandPadate-qy6vv
    @SadanandPadate-qy6vv 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      श्री स्वामी समर्थ, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @nivruttimane912
    @nivruttimane912 Місяць тому

    Very nice