Sangli Politics : ज्यु.आबा विरुद्ध जयंत पाटील संघर्ष मिटवायला शरद पवारांचा पुढाकार? | Rohit Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #rohitpatil #sharadpawar #jayantpatil
    आता वर्ष आहे २०२४. रोहित पाटील २५ वर्षांचे झालेत. स्थानिक पातळ्यांवरचे जवळपास सर्वच विरोधक त्यांनी निकालात काढलेत. पारंपारिक विरोधक होते भाजपचे संजय काका पाटील. यंदाच्या निवडणूकीनंतर ते माजी खासदार बनले. यात रोहित पाटलांचं योगदान मोठं होतं. आता रोहित पाटलांना वेध लागलेत राज्यस्तरीय नेतृत्त्व प्रस्थापित करण्याचे. यात शरद पवार त्यांना स्वतः मदत करतायेत. या सर्वांबद्दलच या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर जाणुन घेऊया...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 57

  • @asaramkure997
    @asaramkure997 Місяць тому +51

    जयंत पाटलांनी आपल्याच पक्षातील नवोदितांना ताकद द्यावी.रोहीत पाटलांना साथ द्यावी नसता जनता जयंतरांनाही धडा शिकवेल

  • @rsgharge338
    @rsgharge338 Місяць тому +32

    रोहित पाटील.... जुनिअर आर. आर. पाटील.
    राजकारणातील.. रो. हिट.

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Місяць тому +66

    *जयंत पाटील यांचे चिरंजीवांचे अजून राजकारणात प्रवेश व्हायचा असल्याने जयंत पाटिल रोहित पाटील आपल्या मुलाला राजकारणात सिनियर होऊ नयेत म्हणून रोहित पाटील यांना निवडून येऊ देणार नाहीत.सांगलीच्या राजकारणातील सर्वात कपटी माणूस कोण असेल तर ते जयंत पाटिल आहेत*

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 Місяць тому +18

    फिक्स आमदार रोहित दादा❤

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 Місяць тому +17

    रोहित पाटील स्व.आबांचे प्रति रूप, एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपणारा उगवता युवक नेता.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Місяць тому +20

    रोहीत आर पाटील, आमदार तासगाव नककी

  • @बापाला_शिकवतो_का

    रोहित पाटील मोटा विषय आहे आम्ही त्याच मतदार संघतील आहे 🌪️🔥

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому +11

    आबा सारखं रोहित पाटील यांनी जनतेच्या ऋथयात घर 🏡 करावा हिच शुभेच्छा 💐💐

  • @AMULTM23
    @AMULTM23 Місяць тому +11

    २००४साली कै.आर.आर पाटील आबा यांच्या विरोधात वाळवा विधानसभा लोकप्रतिनिधींनी संजय पाटील काकांना मदत केली होती कोट्यवधींची उड्डाणे झाली होती

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Місяць тому +22

    जयंत पाटील यांनी सामोपचाराने वाटचाल केली पाहिजे

    • @kailasjadhav5705
      @kailasjadhav5705 Місяць тому +3

      ही किड अजित दादा बरोबर बाहेर पडली असती तर बरं झालं असतं...... स्वतः च्य पक्षातील असो वा मित्र पक्ष...... हे कायमच खेकटी करत असतात.....

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u Місяць тому +3

    दादा घराणे कायम आबांच्या पाठीशी होते आणि विशाल दादा कायम रोहित दादांच्या पाठीशी राहतील

  • @rohanpawar5527
    @rohanpawar5527 Місяць тому +12

    Rohit bhavi आमदार...

  • @vickymaladkar7290
    @vickymaladkar7290 Місяць тому +1

    अगदी बरोबर रिपोर्ट दादा

  • @दीपकपवार-ड8ट
    @दीपकपवार-ड8ट 22 дні тому +1

    आमदार तर आमचे रोहित दादाच ,,

  • @jeetdilife4484
    @jeetdilife4484 Місяць тому +3

    रोहित पाटील यांना वसंतदादा गाट ठाम पाठिंबा देतील.

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Місяць тому +2

    जयंत पाटील हे नेहमी सांगली मध्ये दुसरे नेतृत्व उदयास येऊ नये या साठी प्रयत्नशील असतात.

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र रोहित पाटील

  • @rammore188
    @rammore188 Місяць тому +3

    काहीतरी झालं तर रोहित आर आर पाटील हे आमदार होणारच

  • @yuvrajshinde4930
    @yuvrajshinde4930 Місяць тому +1

    जयंत पाटील रोहित पाटील यांना कधीच मदत करनार नाहीत

  • @marutinarute2145
    @marutinarute2145 Місяць тому +3

    Rohit patil Ml A honar30000 hajar matani

  • @KedarPatil-pl5md
    @KedarPatil-pl5md Місяць тому

    Rohit dada only ❤❤❤

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому +5

    😂😂 जयंत राव मुलाला विरोध का करता आर आर पाटलांच्या

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs 27 днів тому

    Only Pawarsaheb and Rohit Dada

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Місяць тому

    खेळ...... नियतीचा.

  • @mpcreations2881
    @mpcreations2881 Місяць тому

    आदरणीय स्व.आबांच्या पाठीमाघे रोहित दादा नक्की फिक्स आमदार आहेत आणि भावी तरुण मंत्री देखील होणार आहेत..

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv Місяць тому

    👌👌🙏

  • @sandipshinde4298
    @sandipshinde4298 13 днів тому

    Kon aiktay Tasgaon कवठेमहांकाळ मध्ये जयंत पाटील यांचं ....रोहित दादा फिक्स आमदार आहेत आमचा तासगाव कवठेमहांकाळ मधून

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 Місяць тому +4

    अजित दादा जयंत पटला मुले पश सोडला तसेच इतर उमदे राजकारण्यांना पुढं येऊ न देणे हे ही पाटील करू राहिले

  • @satishthule9051
    @satishthule9051 Місяць тому +1

    जयंत पाटील यांना पहिले हाकला त्यांच्यामुळे तर सर्व पक्ष फुटला आहे

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Місяць тому

    जयंत पाटील जुळणी लावणार रोहित पाडायला

  • @13suhg
    @13suhg Місяць тому

    आमदारकीला खूप अडचणी आहेत त्यांना त्यांच्या चुलत्याच्या कामगिरी चा

  • @nitinpatil44
    @nitinpatil44 Місяць тому

    या युट्यूबर वाल्यांना सांगलीत जयंत पाटील यांच्या विरोधात बोलण्या शिवाय दुसरा कोणता उद्योग नसतो का तर त्यांचं चॅनेल चालल पाहिजे आणि त्यांना काही नेते मंडळी सहनभुती मिळवणे साठी बोलायला लावतात

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Місяць тому +1

    जयंत पाटील यांचा विरोध परवडणारा नाही

  • @dattatraybhurke4710
    @dattatraybhurke4710 Місяць тому

    35वर्षे आमारारकी करेक्ट कार्यक्रम करण्यात घालवली परंतु इस्लामपूर चीबरमाती झाली नाही हे इस्लामपूर चे दुर्दैवाचे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 28 днів тому

    Jayant patilkahi karnarpan takat nahi.

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Місяць тому +1

    जयंत पाटील साहेब खरे आहेत.
    हया नवख्या तवक्या ना आधी बाहेर काढा

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 Місяць тому

    घराणेशाही नको

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 7 днів тому

    FAKTA....RRRRRRR...AABAAA...AANI AATA FAKTA ROHIT AABAA....

  • @sagarjadhav5049
    @sagarjadhav5049 Місяць тому +2

    Sanjay kakach baji marnar amdarkichi.....🙏