Girish Mahajan : जामनेर मधून गिरीश महाजनांचं वर्चस्व शरद पवार मोडीत काढणार? | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #girishmahajan #sharadpawar #eknathkhadse #devendrafadnavis
    भाजपात मेगा भरती घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे, भाजपाचे संकचमोचक म्हणून ओळखले जाणारे आणि 1995 पासून रावेर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या जामनेर विधानसभा मतदारसंघावर गेली 30 वर्ष निर्विवाद सत्ता गाजवणारे संकचमोचक गिरीश महाजन सध्या संकटात असल्याची चिन्ह दिसत आहेत.शरद पवारांनी महाजनांसाठी 3 चेहरे शोधून काढलं असल्याची चर्चा आहे. शिवाय यंदाची आमदारकी त्यांना जड जाईल असं वाटत आहे... चला तर मग जामनेर विधानसभा मतदारसंघाबदद्ल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 108

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 21 день тому +51

    पिस्तुल्या पडणार म्हणजे पडणारच

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 20 днів тому +29

    महाजन पत्नीला नगराध्यक्ष व स्वतः आमदार दुसऱ्याला कधीच पुढे जणेची संधी देत नाही.पण या ठिकाणी मराठा,मुस्लिम,मागास समाज यापुढे एकत्रित येऊन महाजनांच्या पराभव निश्चित होईल.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 21 день тому +72

    गिरीश महाजन पडलाच पाहिजे

    • @tgkiran2955
      @tgkiran2955 20 днів тому +4

      मी jamner चा आहे भाऊ ईथे मराठे फुटीर आहे 😢

    • @tgkiran2955
      @tgkiran2955 20 днів тому +5

      पण दिलीप खोडपे सर कडवि टक्कर देतील

    • @sanjayganu5941
      @sanjayganu5941 17 днів тому

      Saglyat pahile ya niche bobdya mahajan la sankat mochak bol ne band kara ha b ahe don guajrat marwade cha ani kay k ahe sala

    • @BAJIRAOSHINDE-jc8jw
      @BAJIRAOSHINDE-jc8jw 16 днів тому +1

      Padnar ahe ha

    • @user-su2mp8kq8x
      @user-su2mp8kq8x 3 дні тому

      Jaude bhai 😂 girish bhai is better than others I am marata hindu ​@@tgkiran2955

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 21 день тому +24

    आईचा झौला संकटमोचक 😂😂
    ...कुठला संकटमोचक, ह्याला काय येतं??😂😂😂😂😂

  • @GopalSolanke-eu1th
    @GopalSolanke-eu1th 21 день тому +42

    पडायलाच पाहिजे जातीवादी नेता

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 21 день тому +47

    हा पडला पाहिजे

  • @sopanpatil6288
    @sopanpatil6288 19 днів тому +16

    खोडपे सर आमदार लावा ताकत

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 19 днів тому +19

    देवेंद्रचे आवडते लोक पडलेच पाहिजेत

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f 21 день тому +42

    तुतारी वाजणार

  • @JaiprakashNalawade
    @JaiprakashNalawade 21 день тому +23

    Padlach pahije

  • @chandrshekharpawar5713
    @chandrshekharpawar5713 20 днів тому +19

    पडणारच

  • @sunilgaikwad2636
    @sunilgaikwad2636 21 день тому +26

    Mahajan padnarch

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 17 днів тому +19

    हा कोणता संकट मोचन आहे आता बायांचे मागे फिरतो

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 10 днів тому

      Hyane konalach sodla nasel, changlya ghar chi bai aso, teacher aso, actress aso, ki rajkarni bai aso sadhya konha sobat aahe lafda 😂

  • @YogeshPatil-dy7zc
    @YogeshPatil-dy7zc 18 днів тому +11

    पाच वर्षे फिश महाजन जलसंपदा मंत्री राहून सुद्धा काही नाही

  • @ravindrapatil2354
    @ravindrapatil2354 7 днів тому +1

    लवकरच पाडा महाजन यांना

  • @user-xy6xt6pt6e
    @user-xy6xt6pt6e 21 день тому +13

    चाभरेपडलेचपाहीजे😅

  • @VishalShinde-b9k
    @VishalShinde-b9k 6 днів тому +1

    गिरीश महाजन पडायला पाहिजे पण प्रतीस्परधी चांगला पाहिजे

  • @saKly0-
    @saKly0- 19 днів тому +8

    पवार साहेब उभे तीथ काय उने

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 20 днів тому +7

    टिरीष नाच्या

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 21 день тому +15

    Mahan.Hatavo..

  • @vilas_patil
    @vilas_patil 19 днів тому +8

    मराठा व दलीत व मुस्तीम जनतेन एकत्र येणे गरजेचे आहे . कारण - मोदी साहेबाना ही परिवाद नको .

  • @DnyaneshwarThelari-x4g
    @DnyaneshwarThelari-x4g 21 день тому +11

    पिस्तुल्या

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 16 днів тому +6

    गिरीष महाजन 100%पडतील 😮

  • @GopalThorat-hr1im
    @GopalThorat-hr1im 16 днів тому +2

    😂😂😂 गारुड नही व माय गरुड आहे

  • @user-qg7tp1ep2m
    @user-qg7tp1ep2m 5 днів тому

    डॉक्टर प्रशांत पाटील यांना उमेदवारी मिळाली पाहिजे विजयी होणार

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 18 днів тому +8

    जामनेर मधे बदल होणारच आता कोणतेही षड़यंत्र कामा येणार नाही मराठा समाज पण एकत्र होतील आणि मराठा ओबीसी अल्पसंख्यक आणि बाबूजी मिळून कमित कमी सत्तर हजारच्या लिड ने पडणार उमेदवार कोणीही असो दिलीप खोड़पे जर राहिले तर लिड आजुन वाढणार

    • @user-vf2qm6zs3x
      @user-vf2qm6zs3x 16 днів тому

      नेरी मध्ये आपल्या गावात. १००च लीड नसालेल्याला नेता फक्त जातीयवादी तूतरीच प्रयत्न करणार

    • @prashantkumavat5733
      @prashantkumavat5733 8 днів тому

      अगदी बरोबर...

    • @chetandevre5312
      @chetandevre5312 8 днів тому

      Jativad kon karte samor aale

    • @sagarpatil4620
      @sagarpatil4620 7 днів тому

      Right

  • @shyampatil6505
    @shyampatil6505 10 днів тому +4

    Bjp खोडपे सर देव मानूस🎉🎉

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 16 днів тому +4

    Sankat mochak ya veles padnar

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 17 днів тому +4

    जामनेर च्या जनतेने ठरवले तर पराभूत होणार हे नक्की.

  • @AsifKazi-lw1ti
    @AsifKazi-lw1ti 20 днів тому +3

    Girish Mahajan che wadil tichar tohe aamdar nhi hote

  • @Warrier5538
    @Warrier5538 14 днів тому +3

    कसला संकट मोचक तो तर नासका कांदा आहे

  • @DigambarKhadse-zo1rt
    @DigambarKhadse-zo1rt 17 днів тому +4

    झालं भाऊच काम

  • @rahuldesai6891
    @rahuldesai6891 21 день тому +9

    Nachya

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 20 днів тому +2

    Tiger abhi jinda hai

  • @JayantKhivasara
    @JayantKhivasara 15 днів тому +2

    Only girishbhauch

  • @AmolPatil-q7z
    @AmolPatil-q7z 17 днів тому +3

    तालुक्याची vat लवली

  • @user-cx4is6rp5f
    @user-cx4is6rp5f 20 днів тому +4

    यंदा पडले १००%

  • @sunilgaikwad2636
    @sunilgaikwad2636 21 день тому +5

    Chandrakant patil padnar

  • @sharadingle66
    @sharadingle66 17 днів тому +4

    फक्त खोडपेसर

  • @jayendraingle2462
    @jayendraingle2462 5 днів тому +1

    घरी बसवा

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 20 днів тому

    चेहर् सत्य बोलतो हे खर च

  • @bharatreshwal9660
    @bharatreshwal9660 8 днів тому +3

    Only Khodpe sir

  • @ajaykumar-xm3rf
    @ajaykumar-xm3rf 21 день тому +11

    Pada

  • @user-nr3it7vr6e
    @user-nr3it7vr6e 19 днів тому +2

    Nahi padnaar tyanchi kam ka karnyachi padhat sagdyaat bhari aahe .soniya gandhi yeun geli padyala tari kahi upyog zala nahi
    .girish bhau 50000 matani nivdun yetil

  • @AKSHAYPATIL-bm1wu
    @AKSHAYPATIL-bm1wu 16 днів тому +4

    मी जामनेर मध्ये राहतो गिरीष भाऊ पडणे अशक्य आहे कारण त्यांनी खुप काम केलंय आणि करत राहतात खुप मदत करणार व्यक्ती महत्व आहे भाऊ त्या मुळे कोनी किती पण ताकद लावू द्या जामनेर तालुका भाऊला निवडून देणार म्हणजे देणार ❤

  • @user-jh7xy4se4o
    @user-jh7xy4se4o 3 дні тому +1

    Maratha samajala akatra yene garajeche ahe nahitar ha. Mahajan v fadanvisha samapaun takatil marathe

  • @sopanchaudhari4766
    @sopanchaudhari4766 13 днів тому +1

    किती पण ताकत लावा निवडून येणार तर गिरिशभाऊ महाजन च❤❤

  • @kankaleajinkya
    @kankaleajinkya День тому

    Baki koni kitihi channel create karu dya pan bol bhidu chi sar kunalach nahi yet😅

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733 8 днів тому +1

    बदल झाल्याशिवाय बदल घडत नाहीत...

  • @rajendrajadhav8853
    @rajendrajadhav8853 9 днів тому +2

    निवडून येणार

  • @BCblock555
    @BCblock555 16 днів тому +1

    मा श्री बंगालसिंह चितोडीया
    जळगाव जिल्हा

  • @user-sw4rb8cy2r
    @user-sw4rb8cy2r 9 днів тому +1

    आता हवा फीरली

  • @pandurangrathod9723
    @pandurangrathod9723 9 днів тому +1

    महाजन पाडतोय पडत nahi

  • @user-gc5bl5yq8q
    @user-gc5bl5yq8q 11 днів тому +1

    Padala pahije

  • @siddharthhiware673
    @siddharthhiware673 16 днів тому +1

    Kunacha lafad kuna sobat he sampuran maharashtra la mahiti 😂

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 10 днів тому +1

      Girish ne kunalach sodala nasel, motya ghar chi bai aso, teacher aso, actress aso, rajkarni back aso 😂

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 10 днів тому

      Sadhya konya sobat aahe lafda, nahi naav sangat asel tar hint tar de

  • @Rohit.3330
    @Rohit.3330 16 днів тому +1

    Chitodiya dada ❤❤❤❤❤

  • @nandinirathod2799
    @nandinirathod2799 8 днів тому

    शरद पवार साहेबांनी नवलसिंग राठोड यांना तिकीट द्यायला पाहिजे

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 21 день тому +2

    Girish bhau ❤

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 19 днів тому +1

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @ganeshwagh1875
    @ganeshwagh1875 17 днів тому +1

    Girish padnarac

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 20 днів тому +1

    पडत नसतो गिरीश आहे😅😅😅😅
    ग्राउंड वर खूप ताकद आहे त्याची, पडला पाहिजे पण पडणार नाही, मराठा व्होटिंग गिरीश फिक्स आहे

    • @satishrekhi
      @satishrekhi 19 днів тому

      मनोज जरांगे च्या ट्रीगरवर आहे पिस्तुल्या

  • @bhushankanadje
    @bhushankanadje 16 днів тому +1

    राहुल रॉय मुळे

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 9 днів тому

    तुतारी वाजणार श्रीराम पाटील ची

  • @chetandevre5312
    @chetandevre5312 8 днів тому

    गिरिष महाजन यांचा समोर उभा राहणारा खोडपे सर यांना एकदा विचारा कोणाच्या पैश्यावर व कोणा मुळे मोठा झाला ते गिरिष भाऊनी ज्याला मोठा केला तोच जर पाठीत खंजीर खुपसेल तर त्याच्येच पहिले वाटोळे होईल. फक्त जामनेर चे आमदार गिरीष भाऊ महाजन असतील फिक्स आमदार गिरीष भाऊ महाजन लावा ताकद🎉

    • @kailasjagtap9
      @kailasjagtap9 7 днів тому +2

      Khadse sahebani konala mothe kele te sange

    • @rameswarSawant
      @rameswarSawant 6 днів тому +1

      दादा तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली दिसते आहे. खोडपे सर हे पैसे कमवणाऱ्यांमधले आणि खाणाऱ्यांमधले दोघांमधलेही नाही हे फक्त जामनेर तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. खोडपे सरांनी आजपर्यंत कधीही स्वतःसाठी उमेदवारी किंवा पद मागितलेल नाही. त्यांनी मागचे 30 वर्ष प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाचे काम केले आहे व पक्षाला वाढवले आहे, म्हणूनच पक्षाने त्यांना पदे दिली. ज्यावेळी गिरीश भाऊ 7500 मतांनी निवडून आले त्यावेळी खोडपे सरांचा नेरीगट हा त्यांना लीड देणाऱ्या दोन गटांपैकी एक गट होता. खोडपे सरांनी कधीही कोणाचे पाय खेचले नाहीत किंवा चुकीचे काम केले नाही. कायम प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे खोडपे सरांनी काम केलेले आहे त्यामुळे आपण शब्दांची आणि भावनांची मर्यादा पाळावी ही विनंती.

  • @pradeepjadhav3540
    @pradeepjadhav3540 17 днів тому +1

    हेचि लायकि नाहि

  • @GaneshShinde-xs3rs
    @GaneshShinde-xs3rs 19 днів тому +1

    Tutari

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 17 днів тому +1

    Pistulya uncle

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 19 днів тому

    Girshyya shrd pawar Saheb ak. Rsayn aahe re Luchya

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 10 днів тому

      He dogha midun ishwar babuji cha game kela aahe

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 20 днів тому +3

    पाडा हा पिस्तूल

  • @KalpeshShantaramChaudhar-fy3yd
    @KalpeshShantaramChaudhar-fy3yd 20 днів тому +3

    तुतारी वाजणार

  • @MaheshPatil-uh5xc
    @MaheshPatil-uh5xc 20 днів тому +2

    पडणारच

  • @DnyneshwarGaikwad-bh3uj
    @DnyneshwarGaikwad-bh3uj 20 днів тому +3

    Pada