Sharad Pawar Live : भुजबळांची भेट, दादांना धक्का, पवार काय बोलणार? प्रेस सुरु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #SharadPawar #ChhaganBhujbal #AjitPawar
    छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा तपशिल सांगितला होता. शरद पवारांनी मात्र या भेटीबाबत कुठलिही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याचबरोबर अजित पवारांच्या गटातील पिंपरी चिंचवडचे अनेक पदाधिकारी हे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे. या सगळ्याबाबत शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत.

КОМЕНТАРІ • 7

  • @raviwadte
    @raviwadte Місяць тому +2

    काहीच कळत नाही

  • @sandep266
    @sandep266 Місяць тому +1

    Speed 1.5 ne aaika...clair

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w Місяць тому +1

    काय बोलत आहे समजत नाही.

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 Місяць тому

    जाणता राजा राजाच असतो

  • @DilipBagal-n4q
    @DilipBagal-n4q Місяць тому

    आत्महत्या रोखाण्यासाठी स्थीर मजबूत व भ्रष्टाचार विरहित प्रत्यक्ष काम करणारे स्थिर सरकार पाहिजे.

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому

    Saheb vidhansabhela Kingmekar