Sangli Loksabha : आगामी काळात सांगलीचे नेतृत्व कोण करणार; विश्वजीत कदम की जयंत पाटील?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • .
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सांगलीच नेतृत्व कोण करणार? हा फैसला करणारी ही निवडणूक ठरली आहे. विशाल पाटील यांना निवडून आणण्यात विश्वजीत कदम यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे सांगली जयंत पाटील यांच्या हातातून निसटून जात आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दलच जाणून घ्या सविस्तर...
    .
    #sangliloksabha #vishalpatil #Congress #jayantpatil #MahaVikasAghadi #UddhavThackeray #chandraharpatil #LokSabhaElections #LokSabhaElection2024 #Loksabha2024 #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppMarathi
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 19

  • @vivekkadam3463
    @vivekkadam3463 3 місяці тому +20

    सांगलीचा वाघ 🐯 विश्वजीत कदम

  • @bharatpatil4235
    @bharatpatil4235 3 місяці тому +16

    जयंत पाटील यांनी सांगली चे राजकारण नासवले .

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g 3 місяці тому +20

    विश्वजीत कदम

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 3 місяці тому +10

    विश्वजीत कदम सांगलीचा नेता 👍👍

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 3 місяці тому +8

    विश्वजीत कदम सांगलीचा नेता 👍👍🐯🐯 🐯🐯

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 3 місяці тому +12

    आता विशाल अन विश्व जीत जंत चा कार्यक्रम लावणार

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 3 місяці тому +10

    विश्वजित...DON

  • @Akshaygadade52
    @Akshaygadade52 3 місяці тому +5

    सांगली किंगमेकर विश्वजीत कदम BOSS 👑

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 3 місяці тому +6

    आदरणीय आर आर आबा हे सांगलीचे पालकमंत्री झाले नाहीत कारण त्यांनी गृहमंत्री असताना स्वेच्छेने गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 3 місяці тому +12

    Tyanchya hatat sangli kadhich navti

  • @SwapnilPatil-l2d
    @SwapnilPatil-l2d 2 місяці тому

    व्हिडीओ १:१८ मि. या ठिकाणी असताना विशाल कदम असा उल्लेख केला आहे...

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 3 місяці тому +6

    विशाल दादा

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 16 днів тому

    खरं सांगायचं तर जयंत पाटील यांनी नविन उमेदवार चंद्र हार साठी फार मोठे प्रयत्न केले नाहीत सांगली लोक सभेतील जयंत पाटील गट हा विशाल पाटील यांच्या बरोबरच राहीला त्याची कारने सांगली बाजार समिती निवडणुकीत आहे त.

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 Місяць тому

    Vishvajit Kadam D Boss

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 2 місяці тому

    Only kadam mi jath kar

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 2 місяці тому

    👌👌👍🙏🚩❤️

  • @GaneshJadhav-ip5jc
    @GaneshJadhav-ip5jc 3 місяці тому +3

    Kadam sheb

  • @irfankhatik9174
    @irfankhatik9174 3 місяці тому

    King of sangli vishwjit Only

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 3 місяці тому +1

    विश्व विशाल