१ वाटी हिरव्या मुगाचे १०-१५ क्रिस्पी-जाळीदार डोसे;आजवर कोणीही न सांगितलेली खास टिप्स!CrispyMoongdosa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • १ वाटी हिरव्या मुगाचे १०-१५ क्रिस्पी-जाळीदार डोसे;आजवर कोणीही न सांगितलेली खास टिप्स!CrispyMoongdosa
    #कुरकुरीतमुगाचाडोसा #crispymoongdosa #हिरव्यामुगाचाडोसा
    साहित्य:-
    १ कप हिरवे मूग
    २ चमचे तांदूळ
    गरजेनुसार पाणी
    १ चमचा जीरे
    २-३ हिरव्या मिरच्या
    १/२ इंच आले
    गरजेनुसार पाणी
    चवीनुसार मीठ
    तेल/साजूक तूप/बटर आवडीनुसार.
    डोसा सारण:-
    किसलेला गाजर
    बारीक चिरलेला कांदा
    बारीक चिरलेली कोथिंबीर
    बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
    चटणी:-
    १/२ वाटी ओला खोवलेला नारळ
    १ हिरवी मिरची
    १ चमचा भाजकी चणाडाळ
    २ लसूण पाकळ्या
    १/२ इंच आले
    चवीनुसार मीठ
    गरजेनुसार पाणी.
    फोडणी:-
    १ चमचा तेल
    १/२ चमचा मोहरी
    २ सुक्या लाल मिरच्या
    कडिपत्ता पाने
    चिमुटभर हिंग.
    रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
    #greenmoongdosa #moongdosa #मूंगकाडोसा #preshita #dosarecipeinmarathi #डोसा #recipe #डोसाचटनी #डोसारेसिपी #dosa #dosarecipe #dosarecipeinhindi #dosai #dosabatter #dosarecipeinmarathi #मुगाचाडोसा #mugachadosa #हिरवेमूगडोसा #मुगाचाडोसाPreshita'skitchen #crispydosarecipe #crispydosa
    #कुकुरीतडोसा #instantdosa #instantdosarecipes #instantdosa #instant#zatpatrecipe #झटपट #zatpatrecipes #झटपटनाश्ता #प्रोटीन #protienrichbreakfast #प्रथिने#protienpowder #protienrich #protier#प्रोटीनरीच #protienfood #protiendiet #protienladdu #protiens
    Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏

КОМЕНТАРІ • 577