अ‍ॅड.आस्वाद पाटील यांचा शेकापला अखेरचा लालसलाम, चिटणीस पद आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @ADVOCATERAJANIDHUMAL
    @ADVOCATERAJANIDHUMAL 4 дні тому +23

    आता जनतेने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे.
    या कुटूंबाने खुप त्रास दिला आहे जनतेला प्रत्येक बाबतीत हुकूमशाही करायची आणि शासकीय योजनांचा अंमल घेण्यासाठी मनमानी करून त्या स्वार्थासाठी राबवायच्या हा या सर्व लोकप्रतिनिधींचा हातखंडा

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 4 дні тому +16

    2024 रायगड लोकसभा मतदार संघांचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार अनंत गिते साहेबांचा पराभव यां गद्दारांमुळे झाला.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 4 дні тому +8

    शेकाप भांडवलशाही पक्ष आहे. शेतकरी कामगार नाव बदलुन उद्योगपती पक्ष ठेवावे.

  • @abhijitwalanj7683
    @abhijitwalanj7683 5 днів тому +13

    बर झाले गेले...

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 4 дні тому +7

    आस्वाद पाटील ह्यांना आज पर्यंत जी पद मिळाली ती जयंत पाटील ह्यांच्यामूळे च!

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 4 дні тому +4

    रायगड जिल्ह्याचा विकास नाही केला यांनी म्हणून जनतेने यांना यांची जागा दाखवून दिली

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 4 дні тому +21

    कीती गेले तरी शेकाप शेवटच्या श्वासापर्यंत लढणार 👍

  • @DINEHAWORLDWIDESERVICES
    @DINEHAWORLDWIDESERVICES 5 днів тому +6

    कठीण प्रसंगी शेवटी जुलाब सोबत मुततोच मनुष्य त्यातला हा एक नमुना तर मग पक्ष कोणताही असू देत.

  • @prasadpatil3402
    @prasadpatil3402 5 днів тому +27

    सगळे जाऊदे आम्ही शेकाप सोबत राहणार

  • @DhanuMhatre1902
    @DhanuMhatre1902 5 днів тому +9

    सिर्फ पैसा बोलता है, भाजप = पैसा

  • @sanjaymhatre6247
    @sanjaymhatre6247 4 дні тому +2

    बऱ्याच लोकांच्या बापाचे पक्ष विसर्जित झाले.तेच शे का प चे होणार

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka5470 4 дні тому +2

    शेवटच्या श्वास असेल तोवर लाल बावटाच.

  • @Suhsidhu
    @Suhsidhu 4 дні тому +2

    Pappushethhh KING👑👑👑👑

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 3 дні тому +1

    स्वतःच्या तालुक्याचा विकास केला रायगड जिल्हा विकासापासून दूर ठेवला नेहमी स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी झेडपित याबरोबर युती कर त्याबरोबर युती कर अशी सत्ता टिकविण्यासाठी नीतिमत्ता गहाण टाकली स्वतःची घरे भरली तरी यानाच सत्ता पाहिजे या वागण्याने शे का पार्टीची वाट लावली.

  • @KalpanaPatil-z2s
    @KalpanaPatil-z2s 5 днів тому +6

    Lal salam

  • @sagarmandlekar5176
    @sagarmandlekar5176 3 дні тому +1

    आस्वाद पाटील ज्या जिल्हा परिषद गटामधून ( खारगाव / चणेरा) निवडूण आले त्या विभागात कधीही फिरकले नाहीत आणि एकही विकासकामे केली नाहीत

  • @KIRANPATIL-ed4ud
    @KIRANPATIL-ed4ud 4 дні тому +5

    Hyanech chiu taila fasavl

  • @pranajgaikar2250
    @pranajgaikar2250 4 дні тому

    गेले ते गेले काय फरक पडत नाय भाई आणी ताई ना लाल सलाम

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 4 дні тому +2

    बर झाल

  • @Gdksjsjsjs
    @Gdksjsjsjs 4 дні тому +3

    शेकाप सर्व पक्ष संपलेला आहे आता हे..
    आणि उरले सुरलेले बाकी सर्व फार कंटाळले आहेत

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik 5 днів тому +11

    Aamhi kattar aahot .lalbhavata hati ghetala aahe to shevatparyant .
    Tumchyasarkhe vikle nahi janar

  • @vaishnuthakur610
    @vaishnuthakur610 3 дні тому

    किती आले किती गेलें तरी पक्ष संपत नसतो

  • @kabaddiloverMiteshpatil
    @kabaddiloverMiteshpatil 4 дні тому +4

    फेकाप संपवला

  • @shrutimhatre4554
    @shrutimhatre4554 4 дні тому +3

    Neta gela manun lokha jat nahi

  • @SandeshKishan-v4w
    @SandeshKishan-v4w 4 дні тому +3

    Kiti gele ani ale kahi farak nahi

  • @pareshmokal369
    @pareshmokal369 4 дні тому

    lions club che ghotya che news lavnar ka

  • @yogeshpatil1240
    @yogeshpatil1240 4 дні тому +1

    विधानपरिषद चि शिट फिक्स

  • @siddiqueismail5713
    @siddiqueismail5713 4 дні тому +2

    Seth NCP Mai Aa Jao

  • @pravinnaik1777
    @pravinnaik1777 4 дні тому +2

    Kutra agodar kaka la ghun gela asta .tar chivu tai..win 💯

    • @Suhsidhu
      @Suhsidhu 4 дні тому

      Samjlas bhadvya

    • @Suhsidhu
      @Suhsidhu 4 дні тому

      Khule aam prachar on my kela pappusheth ni Fkt ghri basle tr 30l ne padli virodhat prachar kela asta samorasamor tk ky halat asti re bhadvyano tumchi

    • @sandipgharat2043
      @sandipgharat2043 4 дні тому +1

      ​​​@@Suhsidhuवाट लावली तुम्ही शेकाप चि 0:14 रायगड ज़िल्हा चिटणीस झाले पासून एकही आंदोलन नाही एकही मोर्चा नाही. तुम्हाला फक्त ज़िल्हा परिषदेचि सत्ता पाहिजे. फक्त सत्ता.

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 4 дні тому +3

    Aaswad.patil.tumhi.rashtriy.pravahat..saamil.vya...mi.timachya.hattala.haat.aani.khandhyala.khanda.dennar.

  • @PandurangPatil-q8j
    @PandurangPatil-q8j 4 дні тому +2

    पप्पू शेठ शुभेच्छा

  • @prasadpatil3402
    @prasadpatil3402 5 днів тому +10

    आम्ही कट्टर जयंत भाई समर्थक

  • @prasadpatil3402
    @prasadpatil3402 5 днів тому +5

    लाल सलाम

  • @prasadpatil3402
    @prasadpatil3402 5 днів тому +5

    आम्ही कट्टर शेकाप

  • @kabaddiloverMiteshpatil
    @kabaddiloverMiteshpatil 4 дні тому +2

    पप्पू शेठ

  • @Suhsidhu
    @Suhsidhu 5 днів тому +3

    Kattar papusheth samarthak amhi ❤

  • @shaileshpatil1700
    @shaileshpatil1700 5 днів тому +2

    bjp

  • @Suhsidhu
    @Suhsidhu 5 днів тому +4

    Only pappusheth samarthak

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 4 дні тому

    बिन बापाचा