Rohit Patil on Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांना रोहित पाटलांचं त्यांच्याच शब्दात उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 524

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 6 місяців тому +153

    सद्या तुझ्यासारख भिकरड जीवन जगत नाही पवार साहेब

  • @biruwaghmode9397
    @biruwaghmode9397 6 місяців тому +150

    मशी राखायची वेळ आली मंत्री पद गेल्यावर

  • @Bhaurao_77
    @Bhaurao_77 6 місяців тому +147

    सद्या हाटेल चं पैसं दे की रं 😂

    • @vikassathe296
      @vikassathe296 5 місяців тому

      अजुन बाकीच आहे का भिकारचोटाकडे😂

  • @akshayjadhav7631
    @akshayjadhav7631 6 місяців тому +391

    सदा ५०० दिल्यावर नागडा नाचतो, पैश्या ला हापापलेला कडकनाथ आहे ह्यो 😅

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 6 місяців тому +8

      Khadknath kombda😂😂😂😂

    • @vishwajeetpatil3312
      @vishwajeetpatil3312 6 місяців тому +10

      हॉटेल च बिल दे म्हणावं

    • @hanumantdoifode4906
      @hanumantdoifode4906 6 місяців тому +8

      तुम्ही बरोबर ओळखल राव.तुमच अभिनंदन. निव्वळ निचाक हाय.

    • @mahalingjadhav2044
      @mahalingjadhav2044 5 місяців тому +5

      साहेब पवार साहेबांचा नाद करायचा नाही आपन हाँटेल बिल तेवढे द्या

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 5 місяців тому

      1000 दिल्यावर काय करेल?तुझ्यासारख्या च्या आशा बोलण्याने तर भाजप गेला बघ तळाला. आता तरी शाना हो रे सदाभाऊ ,आणि तूझें पण अर्धे लाकडं गेली की मसणात

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 6 місяців тому +154

    (रोहीत)आर आर पाटील, आमदार
    शरदचंद्र पवार यांचें शिलेदार

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 6 місяців тому +76

    सदाभाऊ खोत आपल्यापासून शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्याचे बोला शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते तुम्ही

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo 6 місяців тому +65

    माढातील हाँटेल चे बील तेवढे दे

  • @pradipgaikwad2901
    @pradipgaikwad2901 6 місяців тому +91

    कुठल्याही सांगोल्यातील हाॅटेल वाल्यांनी ह्याला पैसे पहील घेतल्याशिवाय काहीच ऊधार देऊ नये

    • @Maharastra555
      @Maharastra555 5 місяців тому +4

      😂😅😂😅😂😅😅

    • @anilpathare3200
      @anilpathare3200 4 місяці тому +1

      आपण कोणी ही पैसे देऊ नये हॉटेल वाला तुम्हाला मागणार पण नाही😂😂

  • @umeshmane3522
    @umeshmane3522 6 місяців тому +34

    बार के आर आर पाटील एकदम मस्त बोलला त ❤

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 6 місяців тому +134

    सदा से पाचशे मिळाले की पाहिजे ते बोलतो

    • @dattashirgire9223
      @dattashirgire9223 6 місяців тому

      तू गप बस कुत्र्या

    • @dattashirgire9223
      @dattashirgire9223 6 місяців тому +3

      आयुष्यभर का तरुणच राहणार आहेस का

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 6 місяців тому

      शेट्टी, खोत, शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करतात,खोत तर कंमेडी जोकर आहे

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 6 місяців тому +57

    सदाभाऊ जरा मराठी माणसाला वर आणण्यासाठी प्रयत्न करा. नुसतं कुणाच्या नादाला लागून मराठी माणसाला गाडू नका. नाहीतर हीच मराठी माणसे तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.

  • @abhijitsutar3928
    @abhijitsutar3928 6 місяців тому +63

    सद्या हॉटेल च बिल भागवलास काय

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 6 місяців тому +33

    सदाभाऊ खोत हे नेहमी दारूच्या नशेत खरं बोलुन जातात

  • @rupeshpawar5399
    @rupeshpawar5399 6 місяців тому +35

    सदा अरे ते कडकनाथ चे काय झालं सांगशील का

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 5 місяців тому +6

    सदाभाऊंच भाषण ऐकण्यापेक्षा त्यांच्या वरच्या comments वाचण्यातच खरी‌ मजा घेणारे जास्त असतात.

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 6 місяців тому +32

    सदा बँडवाला आहे हे त्याण स्वतःच कबूल केल आहे .

  • @IsakBagwan-tw5hi
    @IsakBagwan-tw5hi 6 місяців тому +41

    Only saheb

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 6 місяців тому +35

    सदा भाऊ पगारावरती काम करतायत भाजपच

  • @sanjayshelke1263
    @sanjayshelke1263 5 місяців тому +7

    खोत साहेब
    आपण केलेले वक्तव्य अशोभनीय असे आहे.

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq 5 місяців тому +11

    रेड ता. शिराळा येथे कोट्यावधी रुपयांची शिक्षण संस्था..... कशी उभा केलीस....... कृषी मंत्री पद मिळाल्या मिळाल्या...... एवढी माया जमावलीस.... माकडा 🔴🔴🔴🔴🔴

  • @pradeepchavan2400
    @pradeepchavan2400 5 місяців тому +11

    सदाभाऊ तुम्ही आता म्हशी घ्या म्हशी

  • @hemchandrashinde8510
    @hemchandrashinde8510 5 місяців тому +12

    सदा भाऊ आपले चिरंजीव कर्तबगार झाले असेल तर तुम्ही घरी बसा

    • @vikrampatil1341
      @vikrampatil1341 5 місяців тому +2

      सदाची पोरं अगनवाडीला हायती

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 6 місяців тому +18

    विनोदवीर, विनोद म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचे, आता याला कोण ओळखत, आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झाला

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure4914 6 місяців тому +26

    सदाभाऊ खोत तुमची पवार साहेब बरोबर टीका करायची परिस्थिती नाही आहे कारण की पवार साहेब महाराष्ट्राचा जाणता राजा आहे

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 6 місяців тому +2

      कोणाला पण जाणता म्हणू नको.
      जाणता राजा 1 च होता शिवाजी महाराज

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 6 місяців тому +8

    जय हो. रोहित

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 6 місяців тому +7

    सदा म्हणतोय दादा विकास करण्यासाठी भाजप बरोबर गेले..
    तीस वर्षे दादा राजकारण करतात कुणी आडवले होते .
    सदाला माहीत नाही का दादानी सत्तर हजार कोटी चा विकास केला.
    स्वता मोदींनीच सांगितले आहे दादांच सत्तर हजार कोटी चा विकास.सदाला कसला पाहिजे विकास.
    सदाचा कडकनाथ चा पण विकास पाहिलाय जनतेने.

  • @manojmore736
    @manojmore736 5 місяців тому +4

    सदु अरै तुझा आवाका किती तु बोलतोया किती... कारण बाबा जसा कमलाकर झाला तसा शेती पाणी त्या फढणीस नं तुझं कवच काढून फेकलं ... धन्य हे तुझी

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 5 місяців тому +2

    भावी पंतप्रधान साहेबांना ५० वर्षात फक्त बारामती येथील अनेक गावातील दुष्काळ हटवता आली नाही तेवढी खमक असून,,,,राहता राहिला प्रश्न खमक म्हणून सांगणाऱ्या पाटलाना ३० वर्ष सत्ता भोगून पण साधा कवठे मतदार संघातील पाणी प्रश्न मिटवता आला नाही हे सत्य कधी सांगणार जनतेला😂😂😂😂😂

  • @arunraojadhav9342
    @arunraojadhav9342 6 місяців тому +10

    विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावे म्हणून हा पोपट बोलतो

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 5 місяців тому

      तिकट मिळाले तरी डिपाॅझीट जप्त होणार ढुंगणावर आपटणार

  • @KohakadeGanesh
    @KohakadeGanesh 4 місяці тому +2

    महाराष्ट्र ओन्ली शरदचंद्र पवार

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 6 місяців тому +7

    सद्या लगा गेल्या निवडणूक लोकांचं पैस तेवढ

  • @santajiahire6822
    @santajiahire6822 6 місяців тому +5

    सदाभाऊ गुलाल उंदळल तीकडे चांगभलं.

  • @umakantthonte890
    @umakantthonte890 4 місяці тому +2

    सदा विचार करुन बोलत जा, जास्त माज आला का ? शेतकर्याच्या जीवावर मोठा झालास अन् शेतकर्याच्याच डोक्यावर मुतलास.पलतफेड कधीतरी होतच असते

  • @prashantchandurkar2774
    @prashantchandurkar2774 6 місяців тому +9

    हा कोण नवीन कडप्पा जन्माला आला शेतकरी नेता म्हणतात आणि 500 साठी काम करता

  • @balbhimwalke4229
    @balbhimwalke4229 4 місяці тому +2

    🤣राजकारणात पटकन फोकसला यायचं असेल, तर पवार साहेबांवर टीका करायची.. कोणीही फालतू व्यक्ति चर्चेत राहते.. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे..

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 6 місяців тому +13

    सदाभाऊ म्हणजे विनोदveer...
    अजितदादा कडून 70hjarkoti तरी घ्यायचे ना.
    सदाभाऊ पंतप्रधान व्हायला पाहिजे

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 6 місяців тому +3

    4 जून ला निकाल आहे,भाऊ

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 6 місяців тому +3

    पहिलं सांगतंय किल्ली साठी पवार साहेबांनासोडलं नंतर परत बोलतोय विकासासाठी सोडलं😂😂

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 5 місяців тому +1

    ❤अरे डंगरी चान्स कर्तबगारीवर मिळतो भिक मागून नाही😂😂

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 4 місяці тому

    सदा काय बोलताय. आपली आवस्था . बघा. हेच काम

  • @siddharthgarud9340
    @siddharthgarud9340 5 місяців тому

    रोहित पवार आनी रोहित पाटील matured youth leader's आहेत

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 12 годин тому

    आधी हॉटेलचे बिल द्या सदाभाऊ

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 4 місяці тому +1

    हो ना सदा आता तुझी बारी आता म्हतारा तुझ्यावर कसा उडतो बघ

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 5 місяців тому

    आमचा स्वाभिमान फक्त शरद पवार साहेबच जय जगदंब 💪💪💪💪💪

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 5 місяців тому

    महाराष्टाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 5 місяців тому

    मा.पवार साहेबांवर टिका करणे थांबवावे. जनतेला हे पटणारे नाही. साहेबांचे कार्य खुप आहे.जनता त्यांना विसरणार नाही.

  • @Anandraokamble-s4y
    @Anandraokamble-s4y 5 місяців тому +1

    प्रति आबा.....
    आपला दादा रोहितदादा

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 5 місяців тому

    सदाभाऊ अगदी खरे बोलले, कुठेतरी थांबलेच पाहिजे ना, लोकांवर अन्याय होतोय.

  • @VivekanandPatil-b9e
    @VivekanandPatil-b9e 4 місяці тому

    आमदार रोहित दादा पाटील 🔥

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 6 місяців тому +3

    कडकनाथ

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 5 місяців тому +1

    सदाभाऊ म्हातारं तुम्हाला पोचल्या शिवाय हालत नाही

  • @kishorgaikwad3593
    @kishorgaikwad3593 4 місяці тому


    सदाभाऊ पवार साहेब हे तुमच्या वडीलांच्या समान आहेत राजकारण गेलं चुलीत भाषा वापरताना मुखातुन येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा काळजीपुर्वक वापर केला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तीच तुम्ही विसरलात...😊

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 4 місяці тому +1

    तुकड्यावर नाचणारां सदा

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 9 днів тому

    सदा मागच्या दाराने विधानपरिषदे मध्ये गेला म्हणून बर झालं नाही नाहीतर तूझ्या राजकारणाचा फाटून दरवाजा झाला आसता.

  • @vaibhavlunge2837
    @vaibhavlunge2837 3 години тому

    हॉटेलच बिल दे 😂

  • @rahulkhot2331
    @rahulkhot2331 День тому

    सदू la kam मिळालं 22 नोहेंबर praynet😂

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 5 місяців тому +1

    सदाभाऊ पाहिले का म्हातार

  • @PrabhakarPatil-v4t
    @PrabhakarPatil-v4t 6 місяців тому

    फक्त शरद पवार साहेब

  • @sureshchougule6473
    @sureshchougule6473 6 місяців тому +2

    Kadknath kig Komedy😂😂

  • @amirtamboil9125
    @amirtamboil9125 6 місяців тому

    रोहित पाटलांना समजेल विधानसभा ला कसा आमदार होतोय बघतोच

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 4 місяці тому

    सदाभाऊ खोत आपण चुकलो पवार साहेब यांच्या बद्दल जे काय बोललेत ते बरोबर नाही.

  • @ganeshpatil439
    @ganeshpatil439 5 місяців тому

    Kadak nath

  • @ashokjadhav8484
    @ashokjadhav8484 6 місяців тому +2

    बोलतो काय जरा अभ्यास करा उगीच एखाद्याची लंगोटी पकडुन उदो उदो करण्यात मजया नाही शिकसन आरोग्य नोकरी या विषयी बोला

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 6 місяців тому +1

    गरीब शेतकऱ्यांचे कडकनाथ कोंबडीचे पैसे परत कर सद्या,मग बोल.

  • @sukhadeogulig6708
    @sukhadeogulig6708 4 місяці тому

    सदा खोत अजून भिंतीला धरून मुततोय शरद पवारांचं राजकारण कळायला दुसरा जन्म घ्यावा लागेल.

  • @sopankolekar2025
    @sopankolekar2025 6 місяців тому

    Only Pawar Saheb

  • @chandrakantchaudhari5408
    @chandrakantchaudhari5408 4 місяці тому +1

    गप

  • @shauketshaikh5450
    @shauketshaikh5450 6 місяців тому +1

    सदाभाऊ चाव्या द्मयला पोरगं तसं कर्तबगार लागतंय तुम्ही काय पैसे दिले तिकडे हॉटेलची बिलो तेवढी भागवा.

  • @dattasargar6257
    @dattasargar6257 5 місяців тому

    म्हातार्यांची....मशीन पिस्टन न्यू कंडीशन.....भाजपाचे जवान नेत्यांची जीरली का नाय😊

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 4 місяці тому

    कडकनाथ सदाभाऊ आता तेराव्या दिवशी तुतारी आमचीच वाजणार

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 5 місяців тому

    साहेबांच नाव घेतलं की लोक मोठा नेता समजतील, साहेबांच नाव घेतल्याशिवाय स्वतः च अस्तित्व लोकांना जाणवणार नाही अशी धारणा झालेले गल्ली बोळातील नेते साहेबांच नाव आवर्जून घेत असावेत.

  • @userid336
    @userid336 6 місяців тому

    ओन्ली रोहित दादा ❤🙏🏻

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 5 годин тому

    सद्या गप्प बस जास्त बोलू नको अगोदर हॉटेलच बिल दे माकडा

  • @jsk3750
    @jsk3750 5 місяців тому

    स्वतः च बघा

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 6 місяців тому +3

    दादा कोणता विकास करणार आहे ते जरा सांग की, अजुन कुठला मोठा घोटाळा त्याला करायचा आहे ते पण सांग.

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 4 місяці тому

    500/-लयझाले गाडीवर बसून चहा साठी सुध्दा जातात

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 5 місяців тому

    पवार साहेबांनी चाव्या तर दिल्या नाहीत पण घोतर फेडून घेतलं
    सदाभाऊ दादा ची मसरं राखायला जावा म्हणजे सांगोला ढाब्यावर जेवल्याचे बील देता येईल

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 4 місяці тому

    सदाभाऊ,किती पेट्या दादांनी दिल्या म्हणून दादाचा सहकारातील भ्रष्टाचार दिसनेचा बंद झाला. पवारसाहेब बद्दल बोलण्याची सदभौची पात्रता नाही

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 2 дні тому

    पोराच्या हातात किल्ली द्यायला पोराची लायकी लागते

  • @bhushanshinde2413
    @bhushanshinde2413 5 місяців тому

    राजू शेट्टी इतका खालच्या पातळीचा आहे की स्वतच्या फायद्यासाठी राजू शेट्टीच्या पाठीत खंजीर खुपसला

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 5 місяців тому

    Rohit Dada zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 5 місяців тому +3

    लय मोठं मोठं बोललं म्हणजे कुणी मोठा होत नाही हे आत्तापर्यंत सदाभाऊला कळायला पाहिजे होते. किमान आता निवडणूकीचे निकाल आलेले आहेत त्यावरुन तरी शहाणे होतील ही अपेक्षा.

  • @अभिजीतबाबर
    @अभिजीतबाबर 5 місяців тому

    सदाभाऊ तुम्ही तुमचं बघा पवार साहेबांना नाव कशाला ठेवताय

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 5 місяців тому

    प्रपंचा सदाभाऊ तुम्ही भी उभा केलाय रयत क्रांतीच्या माध्यमातून तुम्ही किती वाढवला

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 2 години тому

    सदाभाऊ आपली उंची किती दुसऱ्याने टाकलेली भाकरी लाचारी आणि खाता तुमची किती मसर आहेत

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 5 місяців тому

    सदाभाऊ खोत आपला पगार किती बोलतोस किती लायकीत राहायचं शरदचंद्र पवार यांच्या नादी लागू नकोस

  • @nitingaikwad1658
    @nitingaikwad1658 5 днів тому

    तु निवडून येऊन दाखव सद्या 😅 bjp चा तुकड्यावर आहे लक्षात घ्या....

  • @एसपीशिवागेम
    @एसपीशिवागेम 6 місяців тому +1

    सध्या ची स्वतःची काय राहिली नहीं टरबूज सांगतो तितका भुंकतो

  • @AmolVasantPatil
    @AmolVasantPatil 5 місяців тому

    रोहित दादाच

  • @sanjayhomkar9843
    @sanjayhomkar9843 5 місяців тому

    सद्या तुझे म्हातार तर तुला सुहागरात पण करू दिल नाही असे तूच म्हणला आणि तुझे पोरग पण आता तुला पुढे बघणार नाही हेच जाणवतय जैसी करणी वैसी भरणी

  • @umeshmohite6423
    @umeshmohite6423 6 місяців тому +1

    कडकनाथ मध्ये झालेला घोटाळा जिरवण्यासाठी त्यांनी कुणाची गोळी खाल्या माहीत नाही पण आता चांगलं भुकायला लागलय पण एडीला चवणा म्हणजे बरं...

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 6 місяців тому

    जिभिला हाड नाही म्हणुन काहीही बोलतय राव हे सदा सर्वदा दुःखी माणूस आहे असे वाटते

  • @Paresagar2618
    @Paresagar2618 22 дні тому

    सदा तु कायम विस्तापित राहणार

  • @shivajipawar9099
    @shivajipawar9099 5 місяців тому

    Rohit dada 1number

  • @shahajimarale8925
    @shahajimarale8925 5 місяців тому

    विधानसभेला उंबरा झिजवून झिजवून काय सुध्दा फायदा होणार नाही उमेदवारी मिळनार नाही सदाभाऊ आता कदाभाऊ होणार...

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 5 місяців тому

    खोतकर‌ तुला‌ लाच‌ वाटली‌ नाही
    तुला‌ त्याच‌ मार्गाने‌ जाणार‌ लाच
    वाटु‌दे‌

  • @vishvaschavan4258
    @vishvaschavan4258 5 місяців тому

    2019 पासून गायब होत अताशी दिसायला लागलं सदाभाऊ खोत कुठं गायब होत काय माहीत

  • @saimotors15
    @saimotors15 6 місяців тому +1

    Sadya khot lachar fasnvis anaji pant cha kutra ahe ❤❤❤❤❤❤

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 5 місяців тому

    Only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @Sairam44778
    @Sairam44778 5 місяців тому

    सदा भाऊ तुम्ही स्वतःला 16 वर्षाचे समजता काय तुमचा मुलगादेखील मोठा झाला आहे मग घरी बसाना