पवारांवर आरोप करणारांनी विचार करायला हवा की पवार जर खराब असते तर आबा सारख्या सरळ प्रामाणिक माणसाला गृहमंत्री केल असत का ? आबा आज पर्यंत चे नंबर एक गृहमंत्री आहेत.
आबा सर्वात बेस्ट गृहमंत्री आता पर्यन्त . मला राष्ट्रवादी पार्टी आवडत नाही पण तुमचे काम सर्वात भारी आबा तुमची आता खरी आवश्यक आहे महाराष्ट्राला आणि तुमच्या राष्ट्रवादी पार्टी ला
आर आर.आबा पाटील होते म्हणून आज आमचा घराचा चुल पेटला आहे आज ही आबा राहिले असते तर गोर गरिबांचा चूल पेटला असता. आबा सारखा गृहमंत्री होणे यापुढे मुश्कील आहे मी गर्वाने सांग इच्छितो की आबा मूळे आम्ही नोकरीला लागलो आबांना खूप खूप धन्यवाद याद है तू आबाद है भूल गया तो बरबाद है आर आर आबा की जय🎉🎉🎉
आबा सारखा गृहमंत्री होणे शक्य नाही आबा आपणास महाराष्ट्राची जनता व आपल्या कार्यकाळात निघालेल्या पोलीस भरती मध्ये निवड झालेले मुलं आपले केलेले कार्य हे कधीही विसरणार नाही.😭😭
आबा सारखा देव माणूस राजकारण मध्ये पुन्हा पुन्हा मिळणे शक्य नाही शोधून ही सापडले तरी मुश्कील आहे गरीब घरातील व्यक्ती गोर गरीब तळा गाळाची मुलांना वरती कसं आणायचं ते आर आर आबा पाटील यांच्या भाषणाने बोध घ्यावा 🎉🎉🎉🎉
आर आर आबा सारखे नेतृत्व अजून महाराष्ट्राला लाभले पाहिजे होतं. आबांची ही क्लिप म्हणजे असेल मी नसेल मी परंतु माझ्या कर्तुत्वाने दिसेल मी. आर आर आबांच्यां कार्याला लाख तोफांची सलामी 🙏
अप्रतिम आबा, आपल्या मार्गदर्शना पासून महाराष्ट्र पोरका झाला, राजकारणातील आपल्यासारखी मुरब्बी व सर्वसमावेशक विचार करणार नेतृत्व हारपल यांची खंत कायम मनात राहील.😢💐🙏
माझा विठ्ठल...क्षणाक्षणाला तुमची आठवण येते आबा आज आमच्या रोहित दादाला तुमची ताकद मिळायला पाहिजे होती पण एका गोष्टीचा अभिमान आहे दादांना बघीतल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हीच बोलताय अस वाटत तुम्ही आमच्यातच आहात दादांच्या रूपान अस वाटत आबा Miss you
आबा तुम्ही एक ग्रेट व्यक्तिमत्व होतात तुमचा आदर्श सदैव आमच्यासमोर राहील तुमचा सहवास आम्हाला अनुभवला मिळाला नाही परंतु सहा महिन्यापूर्वी एका मित्राच्या लग्नामध्ये गोंदवले येथे साधारण राहणीमानातल्या तुमच्या बंधूंना बघून तुमची खूप आठवण आली आणि तुमचा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहिलं
आबासाहेब हे एक वैशिष्ट्यपूर्ण विचार धारा कुणात आजही डान्स बार बंद करायचि धमक नाही हे वास्तव आहे ते पुन्हा महाराष्ट्रातील तासगाव मध्ये जन्म घ्यावा असे वाटते
आबासाहेब ना पक्ष होता ना संघटना होती, आबासाहेब हा एक विचार आहे, पक्ष मरतात, संघटना संपतात पण विचार संपत नाहीत.
Miss You Aaba
🧡
❤❤
आबा सारखे गृहमंत्री शोधून सापडणार नाही । आबा आज तुम्ही हवे होते हो ....
साहेब तुमच्या सारखे फक्त तुम्हीच...
सलाम... मिस्स you all time...❤😢
पवारांवर आरोप करणारांनी विचार करायला हवा की पवार जर खराब असते तर आबा सारख्या सरळ प्रामाणिक माणसाला गृहमंत्री केल असत का ? आबा आज पर्यंत चे नंबर एक गृहमंत्री आहेत.
आबा तुम्ही महाराष्ट्राचा वाघ होता
💯 khare ahe
S
👍🙏🙏🙏
बाळासाहेब ठाकरे ,
गोपीनाथराव मुंडे ,
विलासराव देशमुख ,
आर. आर. पाटील
हे लोक अचानक गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय . . . . 🙏
प्रमोद महाजन अ ट ल बिहारी वाजपेयी
सु षमा स्वराज
आबा तुम्ही आदरणीय होते। आज तुमच्या सारखे कोणी नाही।
मुर्ती लहान कीर्ती महान रत्ना सारख्या खंबीर नेतृत्व.⭐✨💯🌺
Miss you आबासाहेब तुम्ही असता तर आज आम्ही नौकरी ला असतो. 😢😢
साहेब महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरनार नाही.
जब तक 🌞 🌕 रहेगा......
आर.आर पाटील ( आबा) साहेब 🙏
आप का नाम रहेगा .
खूप आठवणीत आहेत तुम्ही.❤️
Saheb Aaj tumhi पाहिजे hotat
आबा पाटील सारखा नेता होणें नाही. नेहमीं समाजाचं भान आणि जाण असलेला नेता 🙏🙏🙏🙏🙏
CT
राष्ट्रवादी पक्ष आवडत नाही पण आबा तुमहचा अभिमान वाटतो
Ka
राष्ट्रवादी ने पूर्ण अधिकार आबांना दिले होते राष्ट्रवादी मुळे आबा आणि आबा मुळे राष्ट्रवादी हे गणित पवार साहेबानी जुळले
Only aaba
@@samadhanghadage977 ओन्ली आबा
@sachin mohature पंढरपूर मध्ये चढली की 😃😃
भरती काढणारा एकमेव माणूस🙏
R R Sheb ur gert
आबा तुम्ही होते म्हणून गरीब मुल लागले
100 टक्के भाऊ
आबा सर्वात बेस्ट गृहमंत्री आता पर्यन्त . मला राष्ट्रवादी पार्टी आवडत नाही पण तुमचे काम सर्वात भारी आबा तुमची आता खरी आवश्यक आहे महाराष्ट्राला आणि तुमच्या राष्ट्रवादी पार्टी ला
आर आर.आबा पाटील होते म्हणून आज आमचा घराचा चुल पेटला आहे आज ही आबा राहिले असते तर गोर गरिबांचा चूल पेटला असता. आबा सारखा गृहमंत्री होणे यापुढे मुश्कील आहे मी गर्वाने सांग इच्छितो की आबा मूळे आम्ही नोकरीला लागलो आबांना खूप खूप धन्यवाद याद है तू आबाद है भूल गया तो बरबाद है आर आर आबा की जय🎉🎉🎉
मी भाजपचा पण आबा ग्रेट महाराष्टाचे पक्षा पेक्षाही खुप मोठे
मला भावलेला राजकारणातील देव माणूस
1 च गृहमंत्री होवून गेला नाहीतर आताचे गृहमंत्री काहिही कामाचे नाहीत
आरं आरं आबा ....असे ग्रुहमंत्री पुन्हा होने नाहि एकच नंबर आबा
आबा ग्रेट, प्रत्यक्ष मी दोनदा भाषण ऐकले आहे राष्ट्रवादी मध्ये असा एखादा नेता होणे गरजेचे आहे
Rajesh tope bhari aahet
🙏🙏🙏,,,नमन या थोर आत्मास,,,आबा तुमची आठव कायम येत राहणार,,,,😢😢
महाराष्ट्राचा एकमेव जिवलग गृहमंत्री पुन्हा होणे नाही
आबा ग्रेट होते आणी राहणार
कुठे आबा... आणि कुठे हे आताचे गृहमंत्री... !!! आबा गेले आणि दिवस बदलले
असे निस्वार्थी नेते परमेश्वर लवकर घेऊन जातो .
आबा तुमची गरज आहे महाराष्ट्राला आबा तुम्ही आज असायला हवे होता. आबा साहेब तुमची आठवण येते क्षणाक्षणाला.
🙏🏻🙏🙏न विसरता येणारे आबा देव माणूस
होते.
Miss you Aba🌹🌹🌹
असा नेता होणे नाही miss U aaba🙏
आबा मी बीजेपी माईंडचा आहे पण तुमचा आम्हाला अभिमान आहे,खरचं तुम्ही आज पाहीजे होता आबा,100 कोटीमध्ये राष्ट्रवादी अडकलीय.
dada aarop maage gheun maafi magitli😂😂😂
ऐकच नंबर आबा 🙏🙏
Ka
आबा सारखा गृहमंत्री होणे शक्य नाही
आबा आपणास महाराष्ट्राची जनता व आपल्या कार्यकाळात निघालेल्या पोलीस भरती मध्ये निवड झालेले मुलं आपले केलेले कार्य हे कधीही विसरणार नाही.😭😭
खरोखरच आबा सारखे आबाच होते. सर्वांचे लाडके आबा.
राजकारणातील देव माणूस आबा
दोनच गृह मंत्री बेस्ट ऐक मुंढे साहेब दोन नंबर r r patil saheb
सांगलीची शेवटची राजकीय ओळख.. म्हणजे.. आर आर पाटील साहेब...
खूप छान संबोधले आहे
आणि इतकं शांत आणि सोज्वळ
आबा तुमची आठवण येते आज तुम्ही असता तर पवार साहेबाना तुमची कमतरता भासली नसती
Mi Prachand Ashawadi, jai jai Maharashtra Rashtrawadi. I am a worker of NCP.
आबा गेल्याची खंत वाटते असा माणूस कोणत्याही पक्षात परत होणे नाही
आर आर आबा मी भाजपा चा कार्यकर्ता आहे पन तुमच्या सारखा गृहमंत्री हि कधी पाहिला नाही खुप अभिमान वाटतो तुमचा तुहमि आज आमच्यात पाहेजत होते
आबा सारखा देव माणूस राजकारण मध्ये पुन्हा पुन्हा मिळणे शक्य नाही शोधून ही सापडले तरी मुश्कील आहे गरीब घरातील व्यक्ती गोर गरीब तळा गाळाची मुलांना वरती कसं आणायचं ते आर आर आबा पाटील यांच्या भाषणाने बोध घ्यावा 🎉🎉🎉🎉
ठाकरे साहेब असा एखादा नेता तयार करा !!!!नार्या सारखा नको!!!!
आर आर आबा सारखे नेतृत्व अजून महाराष्ट्राला लाभले पाहिजे होतं. आबांची ही क्लिप म्हणजे असेल मी नसेल मी परंतु माझ्या कर्तुत्वाने दिसेल मी. आर आर आबांच्यां कार्याला लाख तोफांची सलामी 🙏
जो आवडे सगळ्यांना तोची आवडे देवाला.
आणि जो कोणाला आवडत नाही तो देवालाही आवडत नाही.मग तो राहतो येथेच आपल्या बोकांडी 😎
Vakdya😂
कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व ❤❤❤❤ फक्त आबा miss you. ..!
अप्रतिम आबा, आपल्या मार्गदर्शना पासून महाराष्ट्र पोरका झाला, राजकारणातील आपल्यासारखी मुरब्बी व सर्वसमावेशक विचार करणार नेतृत्व हारपल यांची खंत कायम मनात राहील.😢💐🙏
माझा विठ्ठल...क्षणाक्षणाला तुमची आठवण येते आबा आज आमच्या रोहित दादाला तुमची ताकद मिळायला पाहिजे होती पण एका गोष्टीचा अभिमान आहे दादांना बघीतल्यानंतर ऐकल्यानंतर तुम्हीच बोलताय अस वाटत तुम्ही आमच्यातच आहात दादांच्या रूपान अस वाटत आबा Miss you
मरताना माणसाच्या जवळ एक रुपए नहवता असा हा मानुस
अभिमान साहेब
Mast aaba
❤️
🙏🏿 साहेब.... आबांसाठी तरी काढा ... पोलिस भरती 😭😭😭
राजकारणातील देव माणुस 🙏🏻 Miss you aba ❤️
आबा तुम्ही एक ग्रेट व्यक्तिमत्व होतात तुमचा आदर्श सदैव आमच्यासमोर राहील तुमचा सहवास आम्हाला अनुभवला मिळाला नाही परंतु सहा महिन्यापूर्वी एका मित्राच्या लग्नामध्ये गोंदवले येथे साधारण राहणीमानातल्या तुमच्या बंधूंना बघून तुमची खूप आठवण आली आणि तुमचा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहिलं
आम्हाला कोणता ही पक्ष लेबल नको. परंतु प्रत्येक पक्षातील आर आर आबा सारखा राजकारणी असावा
देवमाणूस 🙏🙏
आबासाहेब सारखा नेता पुन्हा होणे नाही एक चांगला नेता महाराष्ट्र ने गमाविले
Great personality 🙏🙏 RIP sir, Actually I hate NCP, but this persons work is always admirable.
Nice aaba
आज आबा आसते तर ग्रंहमंञ आबा आसते
Great Personality!
पोलिस भरती आठवली की आबासाहेब तुमची आठवण येते.
Abaa is great
एकदम ROYAL भाषण... 🙏🙏🙏💐
आबा तुम्हाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही
अशी लोक हवी आहेत देशाच्या विकासासाठी प्रामाणिक आणि इमानदार
खरोखरच देव माणूस होता साहेब पुन्हा जन्माला या साहेब ला सा थ ध्या❤
आबांचा वारसदार पुढचा गृहमंत्री आम्हाला आवडेल.👍
संयम काय असतो हे आबांकडून शिकावं
अप्रतिम....💐👌
आबा एक वादळ होते त्यांची खुप गरज होती महाराष्ट्राला
आबासाहेब हे एक वैशिष्ट्यपूर्ण विचार धारा कुणात आजही डान्स बार बंद करायचि धमक नाही हे वास्तव आहे ते पुन्हा महाराष्ट्रातील तासगाव मध्ये जन्म घ्यावा असे वाटते
आंबा आंबा.होते.असे. गृहमंत्री.बेटणे.शके.नाही. आबा ग्रेट गृहमंत्री महाराष्ट्र.साठी
आताच राजकारण साहेब.. एक मेकाच माफ काढणारी झाली आहेत.. आताच्या नेत्यांना जनतेच काही हि देणं घेणं नाही...
आबा..तुमचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल..आबा तुमच्यासारखा ग्रहमंत्री होणे नाही..Miss u आबा..
miss you aaba
आबा ते आबाच होते असा नेता होणे नाही.
आबा आज तुम्ही हवा होता
महाराष्ट्राला तुमचीच गरज आहे
तुमची आठवण डोळ्यात पाणी आणते
आबा तुम्ही आज हवे आहात 😢😢😢
आर आर पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व
आबा खरोखर एक विचार होता .
Khup chaan Aaba 🎉🎉🎉🎉🎉
खरोखरच बोले पवार साहेब
आबा तुम्ही ग्रेट होता
Puna asa grah Mantri hone Nahi..
Miss you ABBA...😭😭😭
एक खंबीर नेतृत्व आबासाहेब
मेलेल्या म्हशीला शेरभर दुध....आताच्या म्हशीला दर महा १०० कोटीचे दुध.
आसा नेता पुन्हा होनार नाही . खर तर आसा नेता देशाला मिलायाला पाहिजे
Ekadm bhari Aaba
राजकारणातला स्वेतराजहंस आर.आर.पाटील(आबा)
Rajakarantil pahila neta jyana bad comment nahit. Proud of you sir
देव माणूस होता आबा आपण
आबा 100 कोटीचे प्रकरण पाहून रडले तर असतेच शिवाय त्यांनी नैतिकता समजून राजीनामा दिला असता परंतु आज करून सवरून बेशर्मीला सीमाच नाही.
आबा आत्ता तुमची खूप गरज होती
आपली कमी कायम खुणवत राहते
आबा तुमची सर कुणाशी करता येत नाही.... 👏👏👏👏👏👏 🙏
आंबा ना सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट सॅल्युट 💯💯💯👏👏👏👏👏👏👏
पवार साहेबांनी पैलू पाडलेला हिरा
Ekch aba
The most loving and lovable Homeminister !
आबा
Miss you Aaba Saheb
माझां आबा असा होता..असा पुन्हा होणे नाही..आर.आर.आबा पुन्हा जन्माला या..
आबा तुमच्यामुळं सगळ्यात जास्त सामान्य माणसाच्या पोराच्या अंगावर वर्दी आली....😊
आबा ग्रेट माणूस होते पण राष्ट्रवादी नाही
आबा देवमाणूस 🙏🙏
Great Karyakarta and great leadership