श्री शंकर गीता अध्याय - १५ Shri Shankar Geeta Chapter - 15. पठण - योगेश तपस्वी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2023
  • सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अतुल्य जीवन चरित्राचे वर्णन करणारा पंडित भगवंत वासुदेव अघोर रचित शंकर गीता हा ग्रंथ समस्त शंकर महाराज भक्तांच्या दृष्टीने अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथाचे नित्य पठण करणारे अनेक सदभक्त आहेत... पण काही कारणाने ज्यांना नित्य पठण करता येत नसेल अशा भक्तांना किमान नित्य श्रवणाची सोय असावी म्हणून एक जानेवारी पासून दररोज एक अध्याय या प्रमाणे एकूण १८ अध्याय सादर करीत आहे. आज पंधरावा अध्याय सादर...
    जय शंकर
    रचनाकार - पं. भगवंत वासुदेव अघोर
    पठण - योगेश नारायण तपस्वी
    रेकॉर्डिंग मिक्सिंग आणि मास्टरिंग - अभिजित सराफ, म्युझिकल स्टार्स पुणे.
    निर्मिती - योगेश तपस्वी
    अभिजित सराफ

КОМЕНТАРІ • 46

  • @yogiraj4527
    @yogiraj4527 Рік тому +4

    🙏🏻🌹🙌🏻ॐनमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः🙌🏻🌹🙏🏻
    🔱🙏🏻🌹🙌🏻ॐ नमो भगवते श्री शंकर सद्गुरूराया🙌🏻🌹🙏🏻🔱

  • @meghanashah2801
    @meghanashah2801 Рік тому +2

    🙏🏻जय शंकर महाराज 🙏🏻

  • @user-vp4zn1wt5h
    @user-vp4zn1wt5h 5 місяців тому +1

    जय शंकर महाराज

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  5 місяців тому

      जय शंकर बाबा

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 6 місяців тому +1

    जयशंकर महाराज🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinigire379
    @ashwinigire379 Рік тому +1

    Shree shankar baba maharaj ki jay

  • @kantarajbhandari1342
    @kantarajbhandari1342 Рік тому +1

    Sai Shankar Maharaj ki Jai Ho...

  • @chandusurse2025
    @chandusurse2025 Рік тому +1

    श्री शंकर महाराज की जय

  • @arunande8746
    @arunande8746 Рік тому +1

    नमो भगवते शंकर बाबा की जय

  • @pramoddhumal4694
    @pramoddhumal4694 9 місяців тому +1

    Jay shankar Baba.

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  9 місяців тому

      जय शंकर बाबा

  • @shailajashetye1128
    @shailajashetye1128 2 місяці тому +1

    जय शंकर🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  2 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 Рік тому +1

    जय शंकर दादा
    🙏🏻🌹🌿🌹🙏🏻

  • @paragthite1473
    @paragthite1473 Рік тому +1

    कालचा १४ वा व ‍आजचा १५ वा खुप सुंदर . " ॐ जय शंकर ! जय जय शंकर ! 🙏🌹🙏

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому

      जय शंकर... धन्यवाद

  • @rahulkulkarni1243
    @rahulkulkarni1243 Рік тому +1

    Jay shankar

  • @rpardeshi2845
    @rpardeshi2845 Рік тому +1

    Jai shankar baba. 🙏

  • @tejasfatale9630
    @tejasfatale9630 Рік тому +1

    जय शंकर

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 4 місяці тому

    Shri sadguru Shankar Maharaj ki Jai

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  4 місяці тому

      जय शंकर महाराज

  • @sachinjorwar5530
    @sachinjorwar5530 3 місяці тому

    Jay shakar baba 🙏

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 Рік тому +1

    मालक

  • @user-bw6zq4ig1y
    @user-bw6zq4ig1y 8 місяців тому

    Jai Shankar Maharaj

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  8 місяців тому

      जय शंकर महाराज

  • @BDJadhavPACL
    @BDJadhavPACL 5 місяців тому

    जय जय शिवशंकर

  • @ameyshah3211
    @ameyshah3211 Рік тому +1

    Good morning
    *"म…… मराठमोळा सण*
    *क…… कणखर बाणा*
    *र …… रंगीबिरंगी तिळगुळ*
    *सं…… संगीतमय वातावरण*
    *क्रा…… क्रांतीची मशाल*…
    *त …… तळपणारे तेज*
    *मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा"*
    सर please E-mail
    U I will please send your mail id

    • @yogeshtapasvi
      @yogeshtapasvi  Рік тому +1

      तुम्हा सर्व कुटुंबीयांना सुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... तीळ गुळ घ्या ... गोड बोला.
      My mail id is yogeshtapasvi@gmail.com

  • @yuva5247
    @yuva5247 Рік тому +1

    जय शंकर

  • @janardhanbonde1018
    @janardhanbonde1018 Рік тому

    जय शंकर